मी या मिडीयाला वाल्याला मानलं तुम्हाला 100 तोपाची सलामी🙏 यांचा महाराष्ट्रात खूप खूप त्रास आहे
@navnathsurvase3098 Жыл бұрын
पत्रकार असावेत तर असे निर्भड गर्व वाटतो भावा तुझा असेच रोखठोक काम करत जा खरं काय आहे ते जनतेसमोर आणत आहात तुम्ही धन्यवाद भावा❤
@bharatmahapure8461 Жыл бұрын
😢 . गाडी अडवण्याचा अधिकार पोलीसाचा कादु न ध्यावा भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीसाना तात्काळ निलबित करा
@bharatmahapure8461 Жыл бұрын
😢😂 आरटीओ चे काम पोलीस का १ करतात आरटीओ काय उप रत फिरतात का? गाड़ी आडपण्याचा अधिकार पोलासाना कु णी दिला कोर्टात ओढा मग समजेल त्यांना
@ऐतिहासिक-व2ह Жыл бұрын
जगदंबशिवराय🚩🚩
@sanjayvhawal2404 Жыл бұрын
Traffic police chi duty fakt corporation limit paryant aste tarihi te rule todun kase kay duty kartat, tyanchya traffic division la he mahit ahe ka??@@bharatmahapure8461
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@bapugaikwad3796 Жыл бұрын
महाराष्ट्रात सगळीकडे तेच चालू असतं निर्भीड पत्रकाराच्या कार्याला सलाम
@vaijeet Жыл бұрын
हो प्रत्यक्ष बघितलेले आहे आणि या traffic पोलीसांचे नेटवर्क खूप जोरदार आहे. एकाच्या हातातून सुटले तर दुसरीकडे phone करून लगेच कळवतात.
@kameshbhelake376311 ай бұрын
अशीच पत्रकारिता आमदार/खासदार यांच्या विरोधात करतील का????
@balvantkamble2238 ай бұрын
त्याला हप्ता भेटला नसणार पत्रकाराला
@anilpore9728Ай бұрын
🎉🎉
@JDstudioАй бұрын
start lach saheb bolun purna majja geli
@TheApexpreditor66369 күн бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब खूप भारी रिपोर्टींग करता आपण ❤
@nitinnannaware8470 Жыл бұрын
पत्रकार असावे तर साहेब तुमच्यासारखे जनतेला खरंच न्याय मिळेल
@sharadkaleenergyeleconsult77087 ай бұрын
Dear all, सरकारी भिकारी कायद्याचा दुरुपयोग नेहमी करीत असतात. Only solution is strengthen विगीलन्स. There are honest people in every department. They should be uplifted in Vigilance with full पॉवर. k. s. ramchandra.
@sanishigwan96463 ай бұрын
Are shetkaryala nya dya
@amoldhebe84727 ай бұрын
न घाबरता पहिल्यांदा मीडिया वाले बोलले असतील एक नंबर भाऊ
@arjungavhane5456 Жыл бұрын
मिडीया वाल्यांना 100 तोफेची सलामी सत्य दाखवून दिल्यामुळे
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@nileshpawar5532 Жыл бұрын
Kam ahai tyache te karatat pan lut mar band jahale pahje karan 5yrs cha mulaga pan sangu shakato kash lut hoti
@poojagulve1976 Жыл бұрын
Wah mediawalya bhau ,chnlivh polkhol Keli tumhi 👍👍
@panduranggavali4710 Жыл бұрын
शासकीय कामात अडथळा करतोय भुरटा पत्रकार
@ibusiddikishaikh574411 ай бұрын
Corrupt
@saibhawarКүн бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब पोलिसांचा खूप त्रास आहे 🎉🎉 हे फक्त पैशासाठी करतात🎉
@ravihandva Жыл бұрын
पत्रकार कसा हवा, ह्याचं उत्तम उदाहरण,पत्रकार भावाचे मनापासून आभार 🙏🙏🙏
@vitthalnirwal1632 Жыл бұрын
मिडीया वाल्यांचे मनापासून आभार सत्य परिस्थिती दाखवल्या बदल🙏🏻 passing बघून गाडी अडवतात proper राहणाऱ्या लोकांना police देखील घाबरतात
@KartikfruitsFruits Жыл бұрын
Great job
@vijaypapul3849 Жыл бұрын
Good
@KandeAmar Жыл бұрын
गुप्त पणे शुटिंग करुन यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. खूपच लाचार आहेत पोलिस
@ashokamble8279 Жыл бұрын
खरे आहे बरोबर आहे
@dhanajigholap7778 Жыл бұрын
हे तर सर्व, महाराष्ट्र चालू आहे.
@shivajibhosale6212 Жыл бұрын
तुझ्या बेधडक बोलण्यात एक मोठा पत्रकार उदयास येत आहे. असचं कार्य चालू ठेव 💪
@ShuddhodhanSardar-e5uКүн бұрын
भाऊ खरचं खर आहे तुमचं.पोलिस खरचं कोणत्याही क्षेत्रत नुसत लुटत आहे.
@VijayYadav-fj7bt Жыл бұрын
जबरदस्त भावा!! पत्रकार निर्भिड आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखर मजबूत आहे.
@Mnskolhapur10 ай бұрын
भावा तुझी पत्रकारिता आवडली....✌️👌👌👌
@amolpatil44307 ай бұрын
Bhau 1 chnumber...
@hemantsonawane67345 ай бұрын
पहिल्या प्रथम सत्य परिस्थिती कोणालाही न घाबरता दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. याच पद्धतीने पुण्यामधील कात्रज व नवले ब्रिजच्या खालच्या बाजूला अशाच पद्धतीची वाहतूक पोलिसांची लुटमार चालू असते तिथे सुद्धा अवश्य भेट द्यावी साहेब 🙏🏻🙏🏻
@adinathdeshmukh77982 ай бұрын
Barobar Aahe
@helloji894 ай бұрын
भाऊ तुम्ही किती जरी व्हिडिओज बनवल्या ना तरीही यांची भिकारचोट भ्रष्टाचार परिस्थिती सुधारणार नाही पण तरी तू व्हिडिओ बनवून हा मला सतर्क केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच धाडस लागते यासाठी ❤❤❤
@nitinmane99607 ай бұрын
गोरगरीब मुलं पोट भरण्यासाठी येतात त्यांची मते तुम्ही मांडली साहेब धन्यवाद
@ramekavade2613 Жыл бұрын
पत्रकार साहेब अगदी बरोबर आहे.....हे पोलिसांच असंच चालतंय भ्रष्टाचार.
@sandeepgavali9078 Жыл бұрын
मिडिया वाल्यानी लोकांन परत बातमी दिल्याबद्दल आभार
@kalyanpatil973 Жыл бұрын
मा गृहमंत्री साहेब यांनी या पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे
@abhimanyubendre7685 Жыл бұрын
Policedada bolat hota tevva tumcha media vala Mike gheun paltoy.
@Rohitjadhav070 Жыл бұрын
Reporter जास्त over पोलिस काम करतात लुटण्याचे पण जे समोर येतील ते पावती होणार.. रोडचे खड्डे दाखवून रिपोर्ट्स ने ते काम करून दाखवायचे एका वेळी तसेच पोलिसांच्या बाबतीत एका हाताने टाळी वाजत नाही . Reporter बिन्धास्त मस्त.. पण दोन्ही बाजूंनी विचार करून बघा तिथे तरी एकच पोलीस आहे पुण्यात चौकात घोळक्यात थांबतात No ट्रॅफिक कंट्रोल No पावती ट्रिपल सीट लोक TWO wheeler पळवतात... Reporter साहेब एकदा पुण्यातील Singnal chowk अशा अभ्यास करून Video vairal karva..
@jitendrapagar15693 ай бұрын
निडर पत्रकार आहेत भावा तुम्ही... असंच रोखठोक भूमिका खूप कमी पत्रकार घेतात...salute....❤
@manthanagre5596 Жыл бұрын
यांच्या सारख्या पत्रकारांची समाजाला अत्यंत गरज आहे 😎😎😎😎😎😎😎🔥🔥🔥🔥🔥
@umeshpatil5452 Жыл бұрын
सलाम भावा, तुझ्यासारखे पत्रकार आज दिसत नाही...या ट्राफिक वाल्यांची टराटरा फाडली,त्याबाबद्दल तुझं खुप खुप अभिनंदन
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@dhanajidhokare63157 ай бұрын
छान काम
@uvuvwevwevweossaswithglasses4 ай бұрын
@@sachinsonkamble7419 Koni ch Bhrastachar karu naye.. to karto mhanun me pan karnar asa thodich asata kaka?
@ToxicknowladgeАй бұрын
@@sachinsonkamble7419बाकीचे पण करतात रे भ्रष्टाचार करत नाही असं नाही पण पोलिस हा रक्षणासाठी असतो भक्षणासाठी नसतो 50/50 रुपये घेतात हे ट्रॅफिक वाले
@sunilchavan7535 Жыл бұрын
याना पगार नाही दिला तरी ते नोकरी सोडणार नाहीत ।अगदी मरेपर्यंत , काही शासकीय कर्मचारी 100 कोटी चे मालक आहेत, सत्य आहे सलाम या पत्रकार ला
@user-oj3wo4fv3g10 ай бұрын
💯👍👍
@rj.patil.7tera10 ай бұрын
Rights
@NageshSanepagolu9 ай бұрын
💯
@amitbirje35627 ай бұрын
Barobar aahe
@TukaramIlge5 ай бұрын
काही नाही जवळ जवळ बहुतेक अधिकारी
@shamrdeshmukh7 күн бұрын
पत्रकार साहेब तुमच्या कार्याला सलाम 👍👍👌👌
@dattatrayabadhekar7114 Жыл бұрын
सलाम तुमच्या धाडसाला . हे पैसे पोलिसांच्या खिशात जातात.लोक पोलिसांना घाबरतात यांचा फायदा पोलिस घेतात.हा पोलिसांचा नंगानाच थांबला पाहिजे.आज सामान्य नागरिक पोलिसांच्या दहशति खाली वावरत आहे.
@atharvarambhad8281 Жыл бұрын
काही वाहन धारक पोलीसांना घाबरतात आणि स्पिड वाढवून जाण्याचा प्रयत्नात पुष्कळ अपघात होतात.
@sureshbhalekar221810 ай бұрын
अगदी सत्य दाखवून फार मोठे धाडसाचे काम केले आहे, अभिनंदन,,,
@AlpeshKamble-si7nl5 ай бұрын
ग्रेट पत्रकार असा प्रत्येक पत्रकार असायला हवा निर्भीड विचार ❤👌👌👌🌹🌹🌹👏👏👏
@prashantmohite6992Күн бұрын
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती निर्भिड पत्रकार जय महाराष्ट्र ❤
@rajeshnadgeri943 Жыл бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपणास विनंती आहे, पोलिसाना गाडी आडवायच काम देऊ नयेत, महाराष्ट्रात खूप खूप पोलीस त्रास देत आहेत, सरकार नोंद घेण्यात यावी
@TruthCheck7 Жыл бұрын
🍉 ch target asta
@shaileshdesai4054 Жыл бұрын
2:37 😂😂 uturn
@shubhammate589 Жыл бұрын
आरे भावा कायद्याचं पालन कर तुला कोण नाही पकडणार
@rajendrabhandare7845 Жыл бұрын
आशी पोलीस यंत्रणा भ्रष्टाचार करते.
@shubhammate589 Жыл бұрын
@@rajendrabhandare7845 bhai tu rule follow kar baghu kon adavtay
@ganeshchavhan8271 Жыл бұрын
हे पोलिस खातं तर सर्वात निर्लज्ज खातं . रिपोर्टर भाऊ तुमच्या कार्याला सलाम.
@Harshvardhan_arts3 ай бұрын
पोलीस आहेत म्हूणन तर महाराष्ट्र सुरक्षितआहे सर्वच पोलीस तसे नसतात हे लक्षात ठेवा
@ChaitnyaPatil-o4q16 күн бұрын
Kahi nahi sukat maharashtra paise nka good dya yana @@Harshvardhan_arts
@Fitnessflix999 Жыл бұрын
पोलीस ट्राफिक नियंत्रण कमी , पावत्या मारण्यात जास्त व्यस्त असतात...😢
@tejaskamble1558 Жыл бұрын
Bakre shodhanyatach yanna jast interest asto.
@itsGMT6 күн бұрын
बाहेर राज्यातील पर्यटक व वाहन चालक हे महाराष्ट्रातील ट्राफिक पोलिस विषयी खुप वाईट शब्दात बोलता
@mahadevdadakokate76767 ай бұрын
पत्रकार असावा तर असा शंभर तोफांचा सलाम
@rupalijadhav3387 Жыл бұрын
खर आहे पुणे येथील रहिवासी सोडून, बाकी बाहेरून येणाऱ्या गाडयाना त्रास देतात फार हे खरे आहे 100/:
@akashgambhire2361 Жыл бұрын
धन्यवाद भावांनो पत्रकार तुमच्यासारखे आसले पाहिजेत एकदा महाराष्ट्रच्या RTO चेकपोस्ट वर जाऊन तीतला भ्रष्टाचार उघडकीस आणला पाहिजे धन्यवाद
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@lendesarkar89317 ай бұрын
सरकारी कामात अडथळा
@Helpingmk5 ай бұрын
@@sachinsonkamble7419bhikari ahet police
@saibhawarКүн бұрын
पत्रकार पाहिजे तर असे खूप खूप धन्यवाद पत्रकार साहेब
@Trendingpoll5 ай бұрын
याला म्हणतात खरा हाडाचा पत्रकार 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.. डेरिंगबाज... मानला भावा तुला.. असच कार्य करत रहा
@ganeshingle2595 Жыл бұрын
याला म्हणतात पत्रकार खुप अशी खरी बातमी दाखवली त्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला.......
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@anantakadam93885 ай бұрын
सलाम पत्रकार भाऊला.अशीच आणि एवढंच करा भाऊ गरीब जनतेचा आशिर्वाद लागेल तुम्हाला पुण्यातील प्रत्येक चौकातील अशी बातमी टाका सर अशा कार्यासाठी आशिर्वाद आहे
@yashodhankichan7885Ай бұрын
मस्त एक नंबर असे पत्रकार सगळ्या़ महाराष्ट्र भर पाहिजेत पत्रकार भावाला 100 तोफेची सलाम करत आहे 👍
@sudamdewade7622 Жыл бұрын
म्हणून लाचखोर पोलीसांचे परिवार सुखी नसतं
@DattaDevkule-c9y Жыл бұрын
😂
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Khare ahe jay shree ram
@amitkalaskar1989 Жыл бұрын
Ho re lavady...tya bapa na jama karun thavale ka ...ru
@GANPATI1923 Жыл бұрын
😂😂😂
@jagsam123 Жыл бұрын
खरे आहे
@sanketpingale71 Жыл бұрын
पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद पत्रकार साहेब. सक्त कारवाई व्हायला हवी.
@sagarkhune793211 ай бұрын
पत्रकाराला आपला सलाम, भाऊ हे पोलिस तोंड बघून गाडी अडवतात आणि वाटेल तेवढे पैसे मागतात, नाहीतर गाडीच्या नंबर प्लेट चे फोटो काढत बसतात.
@chandrakantlanghi509513 күн бұрын
एक नंबर काम, सर्व मीडिया वाले असं काम करतील तर भ्रष्टाचार नक्की कमी करता येईल.
@alpanaAlhat-p5o8 ай бұрын
असे पत्रकार असावे. सलाम तुमच्या कामाला.
@shahajinimbalkar9127 Жыл бұрын
खरच एक नंबर काम पत्रकार भावा पुणे पोलीस पूर्ण भ्रष्टाचारी आहेत चौका चौकात उभे राहुन गरिबी जनतेला लुटायचे काम करतात
@avinashtrivedi5214 Жыл бұрын
निर्भिड पत्रकारीतेच उत्तम उदाहरण.... सलाम तुमच्या कार्याला....👌
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@dattatrykumbhar23905 күн бұрын
भाऊ तुमचं काम खूप छान आहे तुम्हाला आत्ताच सबस्क्राईब करतो अससाच काम करा abhindan दादा
@smghuge11 ай бұрын
पत्रकार बंदूंचे मनापासुन धन्यवाद लाइव दखवायची हिम्मत दाखवली
@anilkalepatil3926 Жыл бұрын
धन्यवाद सर.सर आमच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यकता आहे नंबर एक.....
@harshadgaikwad2418 Жыл бұрын
100% respect for this kind of journalism
@NirmalayadhvАй бұрын
🎉🎉😂😂बरोबर भावा असेच पाहीजे
@SKumar-vn3xv7 ай бұрын
प्रत्येक news युट्युबर चायनल वाल्यानी हे काम केलं पाहिजे तेव्हां सर्वसामान्य माणसांची लूट होणार नाही, कारण मेन मीडिया विकल्या गेली आहे त्यांच्याकडून सत्य दाखवायची अपेक्षा नाही.. सलाम पत्रकारला 👌🏻👍🏻
@sambhajiraodeshmukh62035 ай бұрын
मेन मेडिया कधीच विकला गेला आहे
@kalyannikam6865 Жыл бұрын
मीडिया वाल्याचे खूप खूप आभार भ्रष्टाचारी पोलीस वाले यांची धंदे समोर आणले
@kedaripowar99677 ай бұрын
भ्रष्टाचार बंद होने नाही? अकरावा वेतन आयोग द्या व 000000 पेन्शवर वर घरी पाठवून द्या
@bhimrajatkare4571 Жыл бұрын
धन्यवाद साहेब या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याबद्दल आभार तुमचे
@ajitpatil794416 күн бұрын
भाऊ हे कबूल करणार नाही सगळ वरुन चालू आहे ❤ पण आपल्या कार्याला सलाम..!!!
@bhivrajbhadange7740 Жыл бұрын
भावा सलाम.. मी खूप साऱ्या राज्यांत जिल्ह्यांत फिरलो पण ...आपल्या पुणे जिल्ह्या इतके भिकारी अधिकारी कोणत्याच रस्त्यावर नाही भेटले .. नाहीत.....(प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही सलाम)
@pandurangdubale7279 Жыл бұрын
महाराष्ट्र प्राईम न्यूज सर्वसामान्य जनतेचे न्यूज चैनल👌👌
@altabmaneri598310 ай бұрын
पत्रकार बंधू तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्या नातेपुते शहरात या तेथे तर मोठया प्रमाणात लूट चालू आहे
@sahebpawar1054Ай бұрын
मीडियावाले भाऊ तुमचं अभिनंदन अगदी बरोबर काम केल
@165-ji1el Жыл бұрын
धन्यवाद पत्रकार बंधुंनो दाखविल्याबद्दल गरिबांच्या गाड्या पकडतेत श्रीमंताच्या गाड्या बघून नाही बघितलं सारखं करते
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@Nishant_Bhosale_20288 ай бұрын
Ho police ch distat saglyana karan. Police madat magayala jari geli tri dadagiri krtat ani dusri gosht mhnaje jantechya sevesathi aahe jr tech lach ghet nstil tyanich jr jantechi kame nit keli tr sgle apop nit vagtil
@rajendrasonawane35048 ай бұрын
बंधू 100 टक्के खरे आहे. तुम्ही खरी व सत्य बातमी दाखवली. आम्हाला पण सांगावी पुणे ट्रॅफिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनुभव आला आहे.
@raosahebsalgare980810 ай бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब तुमच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार पाहिजे गोरगरिबाला न्याय मिळेल
@mr.nitinwaghmare61482 ай бұрын
असेच निर्भीड पत्रकार पाहिजेत सलाम तुमच्या कार्याला
@विठ्ठलपंढरीचाएन्टरप्रजेस Жыл бұрын
माझ्या पत्रकार भावा खरंच मानले तुम्हाला माझ्या लाईफ मधिल पहिला पत्रकार पाहिला एवढे रोखठोक मनापासून आपले अभिनंदन सलाम महाराष्ट्र न्युज
@maharashtra0719 Жыл бұрын
👍👍👍
@SurykantAndhure10 ай бұрын
पत्रकार असावा तर असा निर्भिडपणे तुमच्यासारखा काम करणारा तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे.
@vinaysonavane77137 ай бұрын
खरोखरच आशा निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला तरी गरज आहे❤ पत्रकार मित्रा तुझे खूप खूप आभार❤
@harikulkarni35322 ай бұрын
मानलं खरच या मिडीयाला आणि पत्रकाराला 👍👍👍🚩🚩🚩
@bhausahebk4753 Жыл бұрын
1 नंबर पत्रकार भाऊ.👌 ही दिवसा ढावल्या लूटमारी चालू आहेत. यांना घरी पाठवून नवीन बेरोजगार तरुणांना संधी दिली पाहिजेत.
@mahindpatil915510 ай бұрын
निर्भीड पत्रकारितेला मनापासून सलाम 🙏
@hanmantkamble5932 Жыл бұрын
पत्रकारिता असावी तर अशी प्रामाणिक पत्रकार साहेबाला सॅल्यूट
@nareshnirone56329 күн бұрын
मनापासून धन्यवाद सर🎉 ग्रेट महाराष्ट्र न्यूज
@BG-fq4rq Жыл бұрын
*सर्वात पैल चैनल वाल्यांना हात जोडून🙏🏻🙏🏻 धन्यवाद ह्या लोकांचा येवढा मोठा त्रास आहे महाराष्ट्रात कि बस बस करून ठेवलय गोर गरीब जनतेला*
@santoshsonawane1764 Жыл бұрын
खरोखर प्रत्येक मिडीया वाल्यांनी असा प्रकार लोकांच्या नजरेत आणला तर ट्रॉफिक पोलीसचा भोंगळा कारभार समोर एईल.
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@BapusoDabhade Жыл бұрын
ते झिरो पोलिस स्वताला आर टी ओ समजतात पोलीस पेक्षा हेच जास्त त्रास देतात धन्यवाद पत्रकार साहेब
@b.patil.8128 Жыл бұрын
0 police loka kadun paise vasul karatat ani police department la hapte d'etat he band zal pahije
@arjun6tekale4054 ай бұрын
आमचा जिल्हा बीड जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात आडवा आडवी पत्रकाराला 11,000 तोफांची सलामी🎉
@prashantnannaware1989 Жыл бұрын
गरीब लोकांचा गु खान हेच काम आहे महाराष्ट्र पोलिसांचं
@parkashshinde3486 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@vishwjitpandkar34316 ай бұрын
😂😂😂
@kiranpansare58576 ай бұрын
गरीब लोकांचा चवदार लागतो त्यांना, पैशावाल्यांचा आवडत नाही त्यांना.
@Helpingmk5 ай бұрын
@@kiranpansare5857😂😂
@ravimhetre673325 күн бұрын
अन्याय झाला कि देवाच्या आधी पोलिसाची आठवण येते, कोरोना मधे हेच पोलिस रस्त्यावर होते ते विसरू नका🙏🙏
@suhasmore8899 Жыл бұрын
पत्रकार असावे तर असे निर्भीड काम करणारे दादा तुझ्या कार्याला सलाम परमेश्वर तुम्हाला नेहमी मदत करो
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@balasahebkaijkar7559 Жыл бұрын
खरच भाऊ तुमच्या निर्भीड करतुत्रास त्रिवार सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
@sudhirshinde241323 күн бұрын
अहो आम्ही सुद्धा 500 रु देवून यांनी आम्हाला सोडले होते. हे फक्त वसुली करण्यासाठी बसवले आहे. हि गोष्ट खुप काही जुनी नाहि फक्त दोन ते अडीच महिन्यांपूर्वी. हेच बहाद्दर होते त्या वेळेस. यांना आळा घालण्यात यावी ही विनंती आहे फडणवीस साहेबांना. खुप मोठा गोंधळ चालू आहे 🙏
@nikkikhandelwal530812 күн бұрын
Barobar aahe band Zal pahje hey
@amolatope6 ай бұрын
फारच भारी पत्रकारिता आहे ही. Hats off! सडलेली व्यवस्था दाखवली आहे. वरून आशिर्वाद असल्याशिवाय हे होणार नाही
@saidahmad5668 Жыл бұрын
Excellent work midia.
@prakashchavan845410 ай бұрын
देशाला आज अश्या निस्वार्थी आणि तटस्थ , प्रामाणिक पत्रकारांची गरज आहे . खरंच मला अभिमान आहे या पत्रकार मित्राचा .
@RamdasWankhade-fo9gj2 ай бұрын
आपल्या पत्रकारितेला माझा सलाम ट्राफिक पोलीस मध्ये यायला कब्जा ही दान द्यावे लागते
@kailaskarale5738 Жыл бұрын
वा भावा एकच नंबर काम केले असेच धडे शिकवले पाही जेन यांना हारामखोराना गाडीचा रोडट्याक्स भर आहोत म्हणाव आम्ही रोडचे खड्डेनबघता फक्त दंड घ्याचा
@चोहीकडे Жыл бұрын
Reporter भाऊने केलेल्या कामाला सलाम👍👍👍👍👍
@somnathgaikar3272 Жыл бұрын
एक नंबर भावा तुझा गर्व वाटतो असे पत्रकार बंधू पाहिजेत माझ्या महाराष्ट्रात रोख ठोक
@namdeoingle8546Ай бұрын
बरोबर आहे साहेब फोर व्हीलर वाल्याला कोणी त्रास देत नाही फक्त आणि फक्त गरीब माणसाला त्रास देतात
@संगीतआवड Жыл бұрын
मिडिया वाल्यांचे खूप खूप आभार सत्य परिस्थिती दाखवल्याप्रमाणे
@anilbhondwe969010 ай бұрын
अशी निर्भिड पत्रकारिता हवी असते सर्वसामान्य लोकांना मानल भावा
@akashpatil8911 Жыл бұрын
नवी मुंबईत पण हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. हे polic भरती होतात नंतर वशिला लाऊन पैसे दाबून traffic मध्ये जातात फुल कमाई
@devaravakokare5049Ай бұрын
बरोबर आहे सर तुमच प्रत्येक मीडीयावाल्यान आस काम केलं तर महाराष्ट्रात भ्रष्टाचार कमी होईल
@Andhbhakt400 Жыл бұрын
जबरदस्त रिपोर्टर सलाम भावा तुझ्या कार्याला👍👍🔥
@Aawaz_Do Жыл бұрын
Good work 👏 we need more reporter like you
@sachinsonkamble7419 Жыл бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@santoshnimbarkar5688 Жыл бұрын
अहो कायदेशीर दरोडेखोर असतात❓
@suhasjadav3015 Жыл бұрын
100 200 घेणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे
@rupeshmonde9298 Жыл бұрын
20 pan ghetat kahi thikani nastil tar😮
@sureshpatil8665 Жыл бұрын
चपला ने हाणलाच पाहीजे
@Mrkalakaar Жыл бұрын
😂
@b.patil.8128 Жыл бұрын
Arakshan cha abhav ahe ka pratyek department madhe he lok yevadha bhrastachar karatat Ani rajya karte lok dole Zak karatat
@amoltthorat8107 Жыл бұрын
आनी ते मी मिल्वनारच 😂
@jayshreegaikwad22487 күн бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब❤
@a-zgamerz464 Жыл бұрын
हे खरं आहे पत्रकार साहेब . महाराष्ट्र पोलीस गरीब जनतेला सर्व म्हणत नाही मी! काही महाराष्ट्र पोलीस अडाणी आणि गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करतात ...
@kailassarode4660 Жыл бұрын
पत्रकार बंधू तुमचं अभिनंदन! बंधू तुम्ही चांगले काम करीत आहात,मला फक्त एकच तुम्हाला सांगायचे आहे की, रस्त्यावरून असंख्य वाहने जात,येत असतात सगळ्याच वाहनांना पोलीस यंत्रणा कशी तपासणी करू शकेल? पोलीस यंत्रणा कमी पडते हे पण दाखवा की राव! शासनाकडे पुरेशी यंत्रणा मागणी करावी आपण! 🙏🙏
@govindbansode2178 Жыл бұрын
पत्रकार बंधू अभिनंदन 👍🏻👍🏻, तुमचे संविधानिक कार्याला सलाम, 🙏🏻🙏🏻🙏🏻