देशासाठी प्राण अर्पण करणारे, देश सेवा करणारे जवानांसाठी आपण काय करत आहो? आ. बच्चू कडु अधिवेशन भाषण

  Рет қаралды 5,162

Bacchu Kadu Official

Bacchu Kadu Official

24 күн бұрын

देशासाठी जिवाची बाजी देणारे माजी सैनिक व शहीद परिवारांच्या बाबतीत शासनाच्या धोरणात बदल आवश्यक आहेत. तसेच दिव्यांग खेळाडू व सर्व साधारण खेळाडू यांच्यात जो दुजाभाव सुरू आहे. जागतीक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणार्‍या सोबत बक्षिसात जो भेदभाव सुरू आहे याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले...

Пікірлер: 13
@anjaliwakode4549
@anjaliwakode4549 22 күн бұрын
बच्चु कडू यांच आभार दिव्यांग्यांच्या साठी विषय मांडला त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार 💐🌹
@user-bc6pg6my8w
@user-bc6pg6my8w 22 күн бұрын
बच्चू कडू साहेब दिव्यांगांच्या साठी लढणारा एकमेव नेता 🙏🏻साहेब आभार 🙏🏻
@user-yr7lp8mr7l
@user-yr7lp8mr7l 22 күн бұрын
Bacchu bhau tumhi amha jawanancha awaj vidhan bhavan madhe uthavla tyabaddal amhi jawan kayam tumche runi ahot
@vikasghuge5225
@vikasghuge5225 22 күн бұрын
Rte 25% अध्यादेश रद्द करून गोरगरिब घटकातील २.५ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा....
@garimapatil686
@garimapatil686 21 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही सैनिकांचा विषय मांडला
@user-yf4jp2nt9i
@user-yf4jp2nt9i 22 күн бұрын
भाऊ 👌1 no.
@MoMuzammil-v1n
@MoMuzammil-v1n 22 күн бұрын
Jai parhar
@dattatryamane1085
@dattatryamane1085 22 күн бұрын
👌 नं बच्चू भाऊ
@vikasghuge5225
@vikasghuge5225 22 күн бұрын
जय प्रहार
@hiralalpatil2881
@hiralalpatil2881 22 күн бұрын
Great thought sir ji.
@Amravatikinghsnzmsksmzm
@Amravatikinghsnzmsksmzm 22 күн бұрын
100% tuza game honr ahe Vidhan sabhet.... congress ch yenr ahe nivdun lok sabha zli ata vidhan sabha pahl amh dinesh bub la kiti mate hoti tr
@garimapatil686
@garimapatil686 21 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉😊
@arunnimbolkar4902
@arunnimbolkar4902 22 күн бұрын
आमदार बच्चु कडुंनी माजी सैनिकांच्या व्यथा अधिवेशनात मांडला, आता राज्यातील जनतेला आणि माजी सैनिकांच्या परिवारांना एकच प्रश्न पडतो की, राज्याच्या माजी सैनिक मंत्री मंत्रालयात बसून झक मारत आहे का, ज्याला सैनिकांच्या परिवाराबद्धल काहीच माहिती नाही, कोणालाही कोणते पद दिले पाहिजे हेही समजत नाही या बाकीच्या नालायक राजकारण्यांना
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 168 МЛН