शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha | AB4

  Рет қаралды 2,167,172

Lokmat

Lokmat

Күн бұрын

शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha
#bachchukadu #vidhansabha #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 1 600
@girishchavan6915
@girishchavan6915 Жыл бұрын
बच्चूभाऊ बोलतो शंबर टक्के खरं.. भाऊ.. पण गद्दारी तुम्हीही खारीचा वाटा केला आहेच..😢😢
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 Жыл бұрын
खारीचा वाटा नाही...letter यांनीच दिलं..
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@homrajkpatil3422
@homrajkpatil3422 Жыл бұрын
Vastav aahe sir he. Yane aapali kimmat ghalavali.... Ha fkt natak karit aahe aata.
@viralHubbb
@viralHubbb Жыл бұрын
Paise khau aahe ha
@kamleshgulhane4190
@kamleshgulhane4190 Жыл бұрын
अपक्ष निवडून येणारा माणूस आहे हा....कोणत्या पक्षाचा नेता या माणसाचा. प्रचार करत नाही....त्यामुळे या माणसाला गद्दार म्हणुच नाही शकत ..... बचू कडू त्याच्या नावावर निवडून येते....लोक या माणसाला पाहून मत देते.....कोणता पक्ष पाहून देत नाही......त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही द्याचा हा त्याचा वयकतीत प्रश्न ....मतदराणले काही देणं घेणं नाही हा माणूस कोणाला पाठिंबा देत आहे तर.....मतदरणले बचु कडू पाहिजे आणि ते त्यांना निवडून देते.....
@sagarlandge9509
@sagarlandge9509 Жыл бұрын
बचू कडू साहेब आपल्या सारखे 4 5 जण जन्मले तर पूर्ण देश बदलून जाईल प्रणाम आपल्या इमानदारीला मलांनाही वाटत या जन्मात तरी आपण निवडणूक हराल खूप शुभेच्छा आपल्याला पुढील वाटचाली साठी
@ashrafshaikh1734
@ashrafshaikh1734 15 күн бұрын
Real hero
@vinodrathod1691
@vinodrathod1691 Жыл бұрын
जे मागील 15 वर्षात कमवली ते एका गुवाहाटी सूरत वारीमुळे,सगळ गमालेला माणुस मणजे बचचु नाही आता डच्चू भाऊ झालेत 😂😂
@1984sanjubaba
@1984sanjubaba Жыл бұрын
😂😂😂 barobar
@rtayade9719
@rtayade9719 Жыл бұрын
😂
@wethepeople2067
@wethepeople2067 Жыл бұрын
😂😂
@आदिवासी-म.को-29
@आदिवासी-म.को-29 Жыл бұрын
😂😂😂
@bhaktinaad701
@bhaktinaad701 2 ай бұрын
❤ खर आहे भाऊ सुरत वरून गोहातीला गेला नसता बरं झालं असतं
@arvindbangal1260
@arvindbangal1260 Жыл бұрын
आदरणीय आ. बच्चू कडूसाहेब अतिशय खरं आणि झोंबणारे शब्द वापरुन बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.पण यामुळे कुणावरही काहिही फरक पडणार नाही.
@navnathbansode1132
@navnathbansode1132 9 ай бұрын
Good sir
@shubhamkatolkar1883
@shubhamkatolkar1883 2 ай бұрын
😂
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
मंत्री पद मिळणार नाही हे 100% झाल्यावर भूंकने चालू🤣🤣🤣🤣🤣🤣
@rajutompe1611
@rajutompe1611 Жыл бұрын
चांगले बोलला हे पण खुप त
@tarachandmhaske8228
@tarachandmhaske8228 Жыл бұрын
हे फक्त बच्चू कडू सारखे नॉन currupt लोकप्रतिनिधींच इतकं ठासून बोलू शकतात
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
@@tarachandmhaske8228 आधी होते मंत्री पद ...गद्दार झाल्यावर कुत्रे पण किम्मत देत नाही आहे हे त्यांना पण कळले आहे
@courageousgardner2830
@courageousgardner2830 Жыл бұрын
​@@tarachandmhaske8228tyachi thasli aahe mhanun aawaj karto aahe
@TatyaLobster
@TatyaLobster Жыл бұрын
@@tarachandmhaske8228 But he was party to corrupt MVA. Don’t know abt his individual corruption
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
मी एक गडचिरोलीवासी आहे. मा.आ.बच्चुभाऊ आपण सामान्यांची जान असणारे माणूस सोळा आणेच आहात मात्र थोडाश्याने स्वतःला वाचवू शकला नाहीत याचे वाईट वाटते.😊
@bhagwatmali9599
@bhagwatmali9599 Жыл бұрын
गुवाहाटी जाण्याचे परिणाम भोगा आता
@shakirshaha7484
@shakirshaha7484 Жыл бұрын
खुप अभ्यासु आमदार आहे सर्व सामन्यांची बाजू कणखर पणे मांडतात ❤❤
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Жыл бұрын
कशाला बोंबलतोयस तु पण बदमाशीच केली आहेस.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@bhalchandrasabale5124
@bhalchandrasabale5124 Жыл бұрын
बच्चू कडू नावात गोडवा होता गुहाटीला गेल्यामुळे हा गोडवा पुन्हा कडू झाला😂
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Жыл бұрын
100% मंत्री पद नाही गद्दारी शिक्षा
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@rtayade9719
@rtayade9719 Жыл бұрын
​@@Unknon991⃣0⃣0⃣✔️
@letsnewsomething6147
@letsnewsomething6147 Жыл бұрын
यांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व द्यायचं कमी करा......हे स्वतःच स्वतच्या शब्दावर आणि पक्षावर ठाम नाहीयेत.....आणि त्यांना स्वतच्या पक्षावर आणि स्वतावर सुधा विश्वास नाहीये म्हणून सतत आसले गलिच्छ राजकारणाला महत्व देऊ नका....आणि असले प्रत्येक रेसेंट न्यूज ला व्ह्यूज देण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपल्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्या
@mangeshdongre5474
@mangeshdongre5474 Жыл бұрын
आता विश्वास नाही यांच्यावर..यांची इमेज संपली आता
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 Жыл бұрын
प्रेम गरिबांवर की मंत्रीपद दिलं नाही याचा राग.
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 Жыл бұрын
त्यांना मिळणार कारण ते योग्य बोलतात
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 Жыл бұрын
@@ajaybhagat7290 दादा मिळालं तर आम्हांला पण आनंद आहे. bhaaunसारखे नेते होने ही काळाची गरज आहे
@youtubemandal509
@youtubemandal509 Жыл бұрын
ते काही असू दे.
@dsingle3785
@dsingle3785 Жыл бұрын
बच्ची भाऊ खरं बोलतात पण मंत्री बंद गेल्यावर ?
@PUBGSTARDOM
@PUBGSTARDOM 8 ай бұрын
ते काही का असेना पन गरीब लोकांच्या side ने बोलतात तरी. नाहीतर बाकीचे भगत पण नाही 😂
@rohitshete7740
@rohitshete7740 Жыл бұрын
ग्रेट भाऊ नाद नाय करायचा बचू भाऊ... शेतकरी तळमळ व्यथा सांगणारा नेता..... 🙏🙏
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Жыл бұрын
अस बोललं तर मंत्रीपद अजून दूर पडण्याची शक्यता..😅
@sumit6867
@sumit6867 Жыл бұрын
गरज नाही मंत्रिपदाची
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Ek mantri garibacha bajune boltoy tar tuja gandit ka valvaltay
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Жыл бұрын
@unknown99 कडू सुद्धा भाडोत्री आहे भडव्या..भाजपा भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकांना च फोडते..आणि हा सुद्धा फुटला..ज्यादा आभाळ हेपलुन फायदा नाही जनतेला सर्व कळते.
@thehealingryms...9405
@thehealingryms...9405 Жыл бұрын
Mantripad😂😂😂😂
@AkshayBhagat-f7c
@AkshayBhagat-f7c 9 ай бұрын
बचु भाऊ कडु यांना सर्व बेलापूर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी यांच्या वतीने शेतकरी यांच्या वेत मांडल्या बद्दल मन पृवक अभिनंदन
@balasahebdabhade3275
@balasahebdabhade3275 Жыл бұрын
खाजगी दूध संस्था किती आमदार खासदार लोकांच्या आहे ते सांगा म्हणजे खरे भेसळ खोर उधड होतील
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 Жыл бұрын
बरोबर आहे
@sher-e-hind
@sher-e-hind 3 ай бұрын
100% चेक केलं पाहिजे आमदार लोकांच्या दूध संस्था किती आहेत
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 9 ай бұрын
अशी हि बनवा बनवी बच्चूभाऊ कडू सांगत आहेत. खूप खरी परिस्थिती सांगत आहेत. धन्यवाद साहेब.🙏🙏
@Progress0067
@Progress0067 Жыл бұрын
प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणारया उद्धव ठाकरेंना दगा दिला बच्चू भाऊ. आता आकांडतांडव करून फायदा नाही. भोगा आता.
@TulshidasBhore
@TulshidasBhore Жыл бұрын
क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना नमस्कार यशस्वी भव तुमच्या कर्तुत्वाला जोड नाही धन्यवाद वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय जय हो महाराष्ट्र माझा
@ganeshsalve5282
@ganeshsalve5282 Жыл бұрын
बच्चू हौद से गई वो बुंद से नही आती.
@kishorpalande3326
@kishorpalande3326 Жыл бұрын
बचू कडू साहेब ग्रेट
@rushiupare5564
@rushiupare5564 Жыл бұрын
तेलंगणा मध्ये कर्जमाफी झाली महाराष्ट्र कर्जमाफी कधी होणार एक बायको तीन नवरे महाराष्ट्रात आहे😢😢😢 कडू साहेब तुम्ही खरच बोलत आहे 🎉
@UttamArak
@UttamArak Жыл бұрын
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
वा! बच्चु भाऊ वाह ! हा जनते बद्दल चा कळवळा फक्त विधानसभेत च का येतो ? भास्कर जाधव ला गुरू केलाय का काय ??? ( तो पण असाच जबरा ॲक्टर आहे ) 😂
@arogyah6919
@arogyah6919 Жыл бұрын
तू पण लूच्चा निघाला, मंत्री पद नाही मग रंग दाखवायला लागला तू😂😂😂, आता तुला सर्व सुचते आहे गरीब, शेतकरी वैगरे शिंदे सोबत पळून गेला तेव्हा नाही इतकं भाषण सुचलं
@viveknistane2239
@viveknistane2239 Жыл бұрын
Divyang mantralay pahije hota tya sathi gela hota re bacchu bhau
@kiranbansudekd3520
@kiranbansudekd3520 Жыл бұрын
@@viveknistane2239 दादा आम्हाला पण खूप अभिमान होता भाऊ चा पण गद्दारी झाली तिथेच संपलं मंत्री पद दिल स्वतःच पक्षातल्या लोकांना नाही दिल पण त्यांना दिल आणि काय केलं त्यांच्यावरच उलटले त्या बाबतीत गडाख साहेब मानलं त्यांना जाण तरी ठेवली कोणाच्या मनात राहील असा म्हणल्यावर स्थान आम्ही पण भाऊ सोबत काम करत होतो
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@viveknistane2239
@viveknistane2239 Жыл бұрын
@@kiranbansudekd3520 पण त्यांनी दीव्यांगा साठीच केलं सर्व
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@CRK1275
@CRK1275 Жыл бұрын
✨विरोधीपक्ष नेता शोभता साहेब ❤🔥
@agniveshpawar7630
@agniveshpawar7630 Жыл бұрын
इतक्या दिवस आवाज निघत नव्हता भाऊ चा जसच पक्कं झाला की आता आपल्याला काही मंत्रिपद मिळत नसतं भाऊचा आवाजच वाढला परत
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 Жыл бұрын
Aamdar..bacchubhau.kadu.vhe.chan.bhashan.aahe.kontya hi.aamfarani.aaplya.matdarsanghache.prashna.mandave.st.buseskami.aaungi.aamdar.bolat.nahi
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 Жыл бұрын
धन्य हा महाराष्ट्र माझा राज्य भवनात एकतरी असा निर्भिड /जिवंत आमदार आहे.
@factbhai8810
@factbhai8810 Жыл бұрын
अठीच भरा लागते.हे बरोबर बोलले भाऊ...शेती परवडत नाही.म्हणून मी विकली. व व्यवसाय टाकला.
@all_in_one244
@all_in_one244 Жыл бұрын
तुमचा हिशोब चुकता झाला बच्चू भाऊ आता शांत बसा...
@iamnatthuramgodse5163
@iamnatthuramgodse5163 Жыл бұрын
मंत्री मंडळात न घेतल्यावर डोक्यावर कसा परिणाम होतो 🤣🤣🤣ते आज समजले 🤣🤣🤣🤣तरी बच्चू ला दच्चू च भेटणार 🙏🙏🙏🙏
@vikasmohite820
@vikasmohite820 Жыл бұрын
खुप छान बच्चु भाऊ सलाम तुमच्या भूमिकाला ( विचाराला )
@chandrakanturane7
@chandrakanturane7 Жыл бұрын
असे आमदार जन्माला आले हे महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य आहे आम्हाला आपला स्वार्थ अभिमान आहे कडू साहेब ❤
@adhyasawant1692
@adhyasawant1692 Жыл бұрын
@kashilingsule7199 lo9l
@vikaswagh3544
@vikaswagh3544 Жыл бұрын
देव माणूस बच्चू भाऊ 🙏🙏
@balkrushnapawar7814
@balkrushnapawar7814 Жыл бұрын
Ho guhati surat firun naav kamavle te tumche bgagya maharashtra che nhave
@kishanraodaund5100
@kishanraodaund5100 Жыл бұрын
​@@vikaswagh3544मंत्री केले नाही म्हणून, जनतेचा कळवळा , फक्त खरे तेच वास्तव सभागृहात बोलले!!
@ravindrakamadi8198
@ravindrakamadi8198 Жыл бұрын
मंत्री पद मिळालं नाही म्हणुन खडखड बाहेर 😅
@dattakamlapure6287
@dattakamlapure6287 Жыл бұрын
बचू भाऊ तुम्ही स्वतंत्र राहून असे प्रश्न मांडत चला सरकार च डोकं जागेवर येईल 🚩🚩🚩
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
उद्धवजींनी कर्ज माफी केली. खरं बोला कडू. 🍉आता तुम्ही किती ओरडले तरी विकलेले आहे तुम्ही. 🍉🍉🍉गद्दारीचा शिक्का बसला पक्का.
@pravinbodkhe2089
@pravinbodkhe2089 Жыл бұрын
जनतेनी नेत्यांच्या भाषणाला बळी पडू नये यांच्या करणी आणी कथणी मध्ये जमीन आसमान चा फरक असतो स्वतःच राजकीय अस्तिव जेव्हा पणाला लागते तेव्हा अश्या नेत्यांना जनतेची काळजी होते मीडिया या माणसाला का बर अवास्तव महत्व देते आजपर्यत हेच समजलं नाही
@raosahebrayate6415
@raosahebrayate6415 Жыл бұрын
बच्चु भाऊ बोलतो चांगला गद्दारी चा शिक्का लावून घेतला
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😌😌😌
@warkarisanstha9881
@warkarisanstha9881 8 ай бұрын
खरच कडुनाव आहे पण फार गोड आहेत आपण.
@jayrathod1084
@jayrathod1084 Жыл бұрын
ऐवढ बोब लायची गरज पढली नसती जर सुरत गोवा हाटी वारी केली नसती प्रहार बाय बाय
@DilipBhagat-wp5nh
@DilipBhagat-wp5nh Жыл бұрын
तुमच्या ह्या शब्दांना फार मोठी किंमत आहे.. परंतु तुम्ही वर्षभरात फार मोठी चूक केली आहे... त्यामुळे?
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Жыл бұрын
मंत्रीपद मिळणार नाही म्हणून भाषा बदलली बच्चू कडू यांची आसेच भांडत रहा फरत जणमत मिळवा
@sambhajibhusnar6114
@sambhajibhusnar6114 Жыл бұрын
Saheb tumi piak vima bolla 1 rupayane mg 200 rupees kashasathi. Form bharayche manun
@Madhav.11
@Madhav.11 Жыл бұрын
💯
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
एक गद्दारी ने सब खेल बिगड दिया अब कितनेही जोरसे चील्लानेसे क्या मिलने वाला
@munnabhaimedical3234
@munnabhaimedical3234 6 ай бұрын
1,000 उम्मीदवार,लोकसभा तो झाँकी है ,विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,
@MadhavJadhav-kf1sk
@MadhavJadhav-kf1sk Жыл бұрын
विधानसभेमध्ये बोलणारे लोक सारी स्वार्थी असतात आपल्या स्वार्थासाठी बोलतात
@vidyamehar7385
@vidyamehar7385 Жыл бұрын
भेसळयुक्त कर्जमाफी ना 2016 17 ना 2019 उद्भवू चि सरकार 3 da पाडले 3 da बनवले शेतकऱ्यांना काय शेट् मिळवले
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
लबाड.. विस्वासर्थ गमावलेले माणूस 🙏
@Balasahebjagtap-fm1tq
@Balasahebjagtap-fm1tq 9 ай бұрын
महाराष्ट्र ला,नेञुञ,बचुभाऊ,कडू,पा,हे,पाहिजेत
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Жыл бұрын
असलेली इज्जत कशी घालवायची ह्या साहेबान कडून शिकावं .....
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 Жыл бұрын
बच्चु भाऊ आपला शब्द न शब्द खरा आहे पण आपण गद्दारी केली आहे महाराष्ट्रातील जनतेशी मंत्रीपद भेटलं का एवढं करुण लक्षात ठेवा उद्धव साहेबांनी मंत्रीपद दिलं होतं तुम्हाला
@dayanandjadhav9580
@dayanandjadhav9580 Жыл бұрын
बचु भाऊ ची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे त्यांचे विचार फार प्रभावी व शेतकर्‍यांची जाण असणारे आहेत
@factbhai8810
@factbhai8810 Жыл бұрын
शेतकरी शेतकरी खूप झालं. कोणतंही सरकार आ ल तरी शेतकरी मारणार . मी शेती विकून बिस्नेस करून राहिलो.दिवसाला 2,000/- कमावतो.
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm Жыл бұрын
मंत्रीपदासाठीचा संताप आहे सगळा
@S_D_P933
@S_D_P933 9 ай бұрын
बोलले जाते गरीबा साठी सरकारी दवाखान्यात उपचार फ्री आहे.. तीथे गेल्यावर कळाले की पोस्टमार्टम झाल्यावर त्याच्या वर जो कपडा झाकला जातो त्याचे पण हजार पंधराशे रूपये द्यावे लगता.. 😡
@adityadamle587
@adityadamle587 Жыл бұрын
गद्दारीची शिक्षा भोगा.....
@umeshsatav6452
@umeshsatav6452 8 ай бұрын
भेसळ युक्त दूध second buisness of politics
@ashokkusher4418
@ashokkusher4418 Жыл бұрын
बचु कडूची हवा गेलेलं आहे
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
विधानसभेत, कोणी पण अशी भाषणे देऊ शकते. परंतु आतली गोष्ट वेगळी च असते.
@umeshsatav6452
@umeshsatav6452 8 ай бұрын
रिॲलिटी चेक अँड एक्सपोज by बछु भाऊ ❤
@netajisurwase4539
@netajisurwase4539 Жыл бұрын
गुहहाटीत जाऊन आलो खाऊन बसलो कोणाला ऊलु बणवता निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
तुमचा तालुका कोणता? अचलपूर की चांदुर बाजार?
@musiccollection9174
@musiccollection9174 2 ай бұрын
विकास ग्रामीण भागाचा पण होऊ शकते पण सरकार च लक्षच नाही रहात ग्रामीण भागात
@dipaklondhe997
@dipaklondhe997 Жыл бұрын
रागाने बोलो किंवा मंत्रिपदासाठी पण मुद्दे खूप अभ्यासपूर्ण मांडले, धन्यवाद🙏🙏
@devrajhajare4240
@devrajhajare4240 Жыл бұрын
बरोबर आहे
@shahajikhot959
@shahajikhot959 Жыл бұрын
Maharashtra madhye kitti litre darrojh dugdh utpadan hothye😊 Tasecch kitti khaph hotoi
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 Жыл бұрын
बच्चू कडू हे स्वतः कसे आहेत हे काय लोकांना ठाऊक नाही.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये हेच‌ खरं 😂😂
@rahuldaud4530
@rahuldaud4530 Жыл бұрын
बच्चू कडू साहेब...... वंदे मातरम्.
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Жыл бұрын
कडू साहेब आज एकदम बरोबर बोललात हे सर्व अन्न धाग्यात भेसळ चालूच आहे ती बंद झालीच पाहीजे. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🐅👌👍✌️💐
@praphulldudwadkar-me6pk
@praphulldudwadkar-me6pk Жыл бұрын
Are vasulibaz haptebaz khandanikhor tumcha ubatha
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Жыл бұрын
खान्याचे दात वेगळे,आणि दाखविण्याचे दात वेगळे.आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. म्हणुन बोलतात.
@aakashnikhade7884
@aakashnikhade7884 Жыл бұрын
Karjamaafi Jhaali paahije maharshtramadhe Shetkaryaanchi
@Xnobita2418
@Xnobita2418 Жыл бұрын
Gap re baba tu tuja mantri pad ghlto ani nantar shetkari athvtat tula 😂 tu pan taslach ahe 😂
@manchester5785
@manchester5785 Жыл бұрын
Arey last la toh mhantoy na, apan saglech pap kartoy
@vijaykaranjekar6736
@vijaykaranjekar6736 11 ай бұрын
डच्चू कुडू पाटील खरा माणूस आहे,🙏🙏🙏🙏
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
बच्चूभाऊला वाटल...मंत्रीपद भेटल तर काम करता यैईल..परंतु बेईमान लोकांच्या झाकेत आले....ते मनातून खूपच दुखावले आहैत...पन पेंशनला विरोध करणारा एकमेव...नेता...चांगले आहेत सर🙏👍
@vinayakkadam7873
@vinayakkadam7873 10 ай бұрын
बच्चु दादा कडु दिलदार व कार्यसम्राट माणूस
@santoshpawar-lu9nx
@santoshpawar-lu9nx Жыл бұрын
कडू साहेब तुम्ही अचलपूरच्या व्यथा मांडू नका पुऱ्या महाराष्ट्राच्या व्यथा काय गरिबां सोबत होत आहे😢
@sachinkhude6763
@sachinkhude6763 Жыл бұрын
मला वाटणी नाही भेटली, मग मी सगळ्याची भांडी फोडणार, लय विश्वास होता आपल्यावर कडू साहेब.
@latuarkar1991
@latuarkar1991 Жыл бұрын
वारे... कडू साहेब या हलकट राजकारणी लोकाची तेल तूप लाऊन ठोका 😂😂😂😂😂
@sairaut5003
@sairaut5003 Жыл бұрын
Ha pan tyatla😂😂😂😂
@wisdom3453
@wisdom3453 Жыл бұрын
Bacchu swata fraud ahat gaddari karun swatala mantripad milat nahi mhanun arop krtoy evdha garibancha kaovari hota tr bjp sobat gela ka
@sandeepjadhav2953
@sandeepjadhav2953 Жыл бұрын
भाऊ आता पोटतिडकीन बोलून काही फायदा नाही. तुम्ही केलेल्या चुका आता सुधरवू शकत नाही. जनता विश्वास ठेवेल का.
@motirambandale5901
@motirambandale5901 Жыл бұрын
औकात दाखवली आहे त्यानं की काय लायकी चा आहे सब दिखावा था
@AamirkhaN-l9r
@AamirkhaN-l9r 6 ай бұрын
Tumi pan Sarkar Modi hoti Ghar khula de lakh rupaye are Tumi manta sacchi table rs 5 lakh rupaye Ghar kulala dedh lakh rupaye ka Nidhi ka Dina thala
@AamirkhaN-l9r
@AamirkhaN-l9r 6 ай бұрын
😂😂😂😂
@narayanbajad3902
@narayanbajad3902 Жыл бұрын
कधी का होईना, पण मा.कडुसाहेब खरं बोलत आहेत. लाज सोडून सगळ चालू आहे. ना आदर्श ना विचार, फक्त सत्ता. ह्या हव्यासात मरतो तो फक्त सामान्य माणूस.
@aniruddhadali5178
@aniruddhadali5178 Жыл бұрын
बच्युभाऊ कडू तुम्ही आज खरं बोलत आहेत.पण कुठे तरी एक तर्फी विचार करता तेव्हा तुम्ही दुतर्फा मतं मांडायला कमी पडता तिथे स्वार्थाचा वास,भास होतो.कारण अन्याय होवूनही मुक्याचा मार सहन करत होते.पण आज सत्याला वाचा फोडली आहे 👍 उद्या ह्याच सत्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चाळीस मधले विस बाविस जणांचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे 👍🚩
@madhukarankamwar3382
@madhukarankamwar3382 Жыл бұрын
मंत्री पद भेटलं की कोणी बोलत नाही साहेब...... सरकारी भरती वर किती फीस आहे दिसत नाहीत तुम्हाला फक्त निवडणूक आलं की गरीब आठवतो.... वरचा आहे बघणारा... सब का हिसाब होगा
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे Жыл бұрын
बोल बच्चु भाऊ कानाला फार गोड लागत ऐकायला तुम्हच कोणी सुनायला तयार नाहीत ना घर का ना घाट का
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Жыл бұрын
हा. माणूस. पदासाती. काहीही. करू. शकतो. एक. वर्ष. सत्ताधारी. सोबत. बसला. अडीच .वर्ष. आघाडी. सोबत. बसला. आता. सतेतून. बाहेर. आणि. सर्वांच्यावर. टीका
@sunilkulkarni2503
@sunilkulkarni2503 Жыл бұрын
याला डोक्यावर घेऊ नये हा आणि 2 आमदार आहेत याच्या पक्षाचे.....
@motirambandale5901
@motirambandale5901 Жыл бұрын
तेही नसणार आहेत भविष्यात
@GaneshJadhav-qc2vw
@GaneshJadhav-qc2vw Жыл бұрын
आता BJP चे च दोन होणार आहेत २०२४ला अंडभकतांननो काळजी करू नका जय शिवराय!!!
@pawanumarkar8582
@pawanumarkar8582 Жыл бұрын
काहीही असो.. भ्रष्टाचार ..खेड्या पाड्यातील लोकांची पिळवणूक... याचे गांभीर्य लक्षात घेऊन... विधान सभेत फक्त एक नेता आवाज उडतवतो ...
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 Жыл бұрын
सर्व कर्मचारी जनतेच्या रक्त चुसत आहे
@sambhajibhusnar6114
@sambhajibhusnar6114 Жыл бұрын
Are bhanao aj paryant asa koni boltana bagitla ahe ka thyani kahi karo pn jantesathi bollla he mahtavache great sir
@vilasmajre9715
@vilasmajre9715 Жыл бұрын
मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळवून अथवा न मिळो पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलात याची जर तुम्ही ओपीडी मंत्रिमंडळात सादर केला तर तुमचे धन्यवाद उपकार
@sagardadas3602
@sagardadas3602 Жыл бұрын
बच्चू भाऊ कर्म करा चांगले... सगळ इथच राहणार आहे... किती पण कमवा. जाताना पण मोकळ आणि येताना पण..
@madhusawant6879
@madhusawant6879 Жыл бұрын
कडु महाबदमाश!
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@sunilgurav5536
@sunilgurav5536 Жыл бұрын
हे। बेन। सारखा। एकच। विषयावर। बोलत। असते मंत्री। पद। न। मिळाल्यामुळे ओरडत। सुटलंय
@yogeshkhanande1717
@yogeshkhanande1717 Жыл бұрын
बच्चुभाऊ सारखे आमदार प्रत्येक मतदारसंघात असले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@revgadesharad1033
@revgadesharad1033 11 ай бұрын
Bacchu कडू यार...आता कितीही भाषणं केली तरी...जनता विसरणाr nahi...wait for 2024. Mag रस्त्यावर पत्रकारांसमोर भाषणं द्या
@rohittare4572
@rohittare4572 Жыл бұрын
विधान सभेचा सिंबॉल लाल होता तो हिरवा कोणी केला
@babushaikh9025
@babushaikh9025 Жыл бұрын
बचु कडू साहेब अपन एक वाघ अहा त no1, बोलता अपन,मना पासुन्, आपल्य 🙏🙏🙏🙏🙏
@fathersfarming
@fathersfarming Жыл бұрын
म्हणजे धर्माच्या नावावर लोको मारले जातात हे सरकारला मान्य आहे.
@SindhuJadhav-mp7lb
@SindhuJadhav-mp7lb 9 ай бұрын
बचूभाऊ अंगणवाडी कर्मचारी साठी थोड बोला की.
@SindhuJadhav-mp7lb
@SindhuJadhav-mp7lb 9 ай бұрын
अरे आईचं दूध भेसळयुक्त असतं का.म्हणूनच अंगणवाडी कर्मचारी कडे लक्ष असू द्या.
@SindhuJadhav-mp7lb
@SindhuJadhav-mp7lb 9 ай бұрын
स्तनदा मातेची काळजी घेणारी ताई साठी थोडं बोला.
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Жыл бұрын
खुप विदारक भाषण.सत्य परिस्थितीचं भयाण वास्तव विषद केले आहे.पण एवढं चांगलं भाषण केलं, असं असताना आपणसुद्धा गोहाटीला गेले हे मनाला अजिबात पटले नाही.आपण तटस्थ राहिले असते तरी चालले असते
@dilipghate6911
@dilipghate6911 8 ай бұрын
बच्चू कडू भाऊ आपकी जय हो,, शेतकर्‍यांचे एकमेव नेते,,, फडणवीस साहेब विदर्भातील असुन काहिच विदर्भात तरकी नाही,, अशा नेत्यांचा काय फायदा,,,,
@marotidhole4099
@marotidhole4099 Жыл бұрын
जीवनात धोखा हा सर्वांनाच मिळतो पण त्यात सुधारणा करून आपण पुन्हा चांगल्या. काम करावे ..पण आता विश्वास मिळविण्या साठी खूप काम करावं लागणार आहे
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 12 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 51 МЛН
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 16 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 12 МЛН