सौरभ या होतकरू प्रशिक्षीत तरुणांचं खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा छान उपक्रम राबविले आहे धन्यवाद
@nagoraokadam4444Ай бұрын
आपण त्या यंत्रात कांहीं बद्दल करुन उत्कृष्ट टिकाऊ व किफायतशीर दरात शेतकरयांना दिल्यास आपला शेतकरी सदैव रुणी राहील❤❤❤❤❤
@MarutiPatil-gs5pmАй бұрын
शेती पदवीचा उपयोग करणारा हा खरा शेती पदवीधर.अभिनंदन भाऊ तुझ्या कौशल्याबद्दल.
@rausahebgore10067 күн бұрын
भाऊ खूप खूप धन्यवाद आसचं काही शेतकऱ्यांना आयडिया देत चला कारण काहीतरी झुगाड केल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार नाही सध्या शेतकरी खूप अडचणीत येत आहे तुमचं मार्गदर्शन असाच राहू द्या खूप खूप धन्यवाद 🙏जय जवान जय किसान
@dattatraymatore4213Ай бұрын
आपले अभिनंदन करतो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध बाबतीत ची शेतकरयांना माहिती देत आहात. त्याबद्दल मनःपुर्वक आभार असीच माहीती देत जाणे
@arnavshinde653726 күн бұрын
दीपक भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@bhaskaryeole942018 күн бұрын
पाच फुटावर तुर पेरली तर तुरीतुन चालता येत नाही. हरबरा कांदा कसा येईल
@nagoraokadam4444Ай бұрын
आपल्या अनमोल वैचारिक तंत्रज्ञान लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤
@asaramkure997Ай бұрын
अद्भूत प्रयोग.नं 1
@balajikhillare920622 күн бұрын
भाऊ, एकदा आपला पुर्ण पत्ता द्या,व यांची कींमत कीती आहे,ते कळवा.मला घ्यायचं आहे.
@VijayMunde-j9bАй бұрын
Punjab मध्ये already ahe ह्याला Super Seeder manhtat
@gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын
राम राम भाऊ लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@dilipraogarje7895Ай бұрын
तुरीतील हरभरा पीक काढायला आल्यानंतर आम्हाला ते हरभरा दाखवा व त्याचे अवरेज किती निघतं ते पण दाखवा
@Vinodnazirkar-o4vАй бұрын
एकदम बेस्ट बनवले
@tirumalshindeАй бұрын
दिपक भाऊ 🙏🏻 खूप खूप आनंद झाला आपल्याला AgroVision मध्ये भेटून लवकरच माझा प्रयोग सुद्धा complete होईल तेव्हा First Special Invitation तुम्हालाच 😊
@ApliShetiApliPrayogshalaАй бұрын
खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला धन्यवाद भाऊ
@bharatorke8274Ай бұрын
Best of luck saurabh bhau
@vilasughade6522Ай бұрын
अभिनंदन सौरभ
@navinraja278Ай бұрын
याला म्हणतात शिक्षणाचा व डोक्याचा उपयोग करणे,
@bapupawar3168Ай бұрын
अतिशय सुंदर❤
@rajeshbais1072Ай бұрын
Bhau sahi kiya hai
@ramchandraveer4331Ай бұрын
Ashi sheti keli tr nkkich parvdnar best vdo
@familyfarmer8987Ай бұрын
मस्त 🙏🏻👌🏻
@tejraogawande3325 күн бұрын
🎉शेती मालाला भाव मिळत नाही म्हणून घरच्या पुरत पेरा
@YashwantraoBharaneАй бұрын
Dhanyawad. Bhau
@bhausahebpathade1051Ай бұрын
❤❤❤
@arvindgardas4618Ай бұрын
👌👌🙏
@SantoshAvhad-j3eАй бұрын
👏👏
@machchhindranathsapate7694Ай бұрын
Nice sir
@sharadmuttur975516 күн бұрын
प्रत्यक्ष डेमो सावकाश दाखवा
@sharadmuttur975516 күн бұрын
प्रत्यक्षात किती प्रमाणात काम होते, भारी खोल काळी जमिनीवर हे जुगाड काम करेल का?
@deepakpatil1666Ай бұрын
सौरभ सर खान्देश मध्ये ठिबक वर लागवड असते सर्व तर याचा उपयोग होऊ शकतो का?