हे अगदी बरोबर आहे. राजकारण करा परंतु छ.शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावु नका.हे महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही.
@sudhakarmore927228 күн бұрын
वेषांतर करून कट कारस्थान. करणे.नीच वृत्तीचा. कंलक. महाराष्ट्र द्रोही.
@shivajipatil8029 күн бұрын
मा.सरोदे सर," निर्भय बनो"च्या माध्यमातून तुम्ही व तुमच्या सहकारी यांनी महाराष्ट्रात जनजागृती केली पाहिजे. अतिशय गरज आहे.
@khalidshaikh714828 күн бұрын
💯 अगदी बरोबर.
@purushottamparchake3028 күн бұрын
सरोदे सर लोकसभेप्रमाणे पुन्हा निर्भय बनो हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात यावा.
@Anonymous-cm8bk29 күн бұрын
गौरव मलिक भाऊ आणि सरोदे साहेबांची मुलाखत खूप छान वाटली
@sethmanus228928 күн бұрын
गौरवजी पत्रकारितेमध्ये आपलं भविष्य उज्वल आहे.आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@PadminiKhadse29 күн бұрын
सर आपला सशर्त पाठिंबा योग्य आहे.आम्ही आपल्या सोबत चालणार.
@dg371729 күн бұрын
फडणविस ह्या माणसाला राजकारणातून हद्दपार करणे हेच महाराष्ट्र जनतेने करावे
@ravindradesai137628 күн бұрын
तुझा बाप जरी खाली आला तरीही शक्य नाही ते
@prasannamane296629 күн бұрын
अतिशय सडेतोड, निःस्पृह मुलाखत. असे विचारी नागरीक समाजात निर्माण मोठ्या प्रमाणात होतील त्यावेळीच भारतीय लोकशाही ब्रिटन प्रमाणे प्रगल्भ होईल. निखील वागळे,असिम सरोदे,विश्वंभर चौधरी यांचा त्रिवार जयजयकार!
@babanjadhav794323 күн бұрын
मा.सरोदे सर आपण अगदी बरोबर बोलत आहात.आपणास मनापासून धन्यवाद सर.
@balajicharate775224 күн бұрын
जय हिंद सर जय हिंद सर
@drbbpatil91326 күн бұрын
असीमजी, अगदी उत्तम मुलाखत
@sudeshgaikwad70329 күн бұрын
अगदी सत्य विषलेषन करण्यात आले आहे धन्यवाद सर
@SanjayNandeshwar-cg3rw25 күн бұрын
ऑड असीम सरोदे साहेब सप्रेम नमस्कार, आपले विचार खुप खुप छान अभिनंदन 💐💐💐
@jayantkariya639325 күн бұрын
एक स्तुत्य कार्यक्रम राबवित आहात सर तुम्ही,, तुम्हाला मानाचा मुजरा
@DeepakUjagaonkar-md9on28 күн бұрын
Ashim sir tumhi निर्भय बनो हा उपक्रम अतिशय सुंदर आहे तो तसाच चालु राहुदे ....
@sunilsky290428 күн бұрын
मा. सरोदे सर सशर्त पाठिंब्यात जनतेच्या धोरणात निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या वर कडक पावले उचलून कडक अंमलबजावणी व्हावी. ही जनतेची खरी व्यथा आहे.
@sanchitadethe176428 күн бұрын
सर खरोखरच तुमचे विचार नेहमी प्रेरणादायी असतात. नागरिक शास्त्र व संविधान हे विषय कॉलेज मधे complsary झाले पाहिजे या मताचा मी मनापासून आदर करते . खरच खूप गरजेचं आहे.
@damodarpatil113927 күн бұрын
अँड सरोदेजी आपले विचार असेच आम्हाला सतत लाभ मिळावा
@rushikeshduche910829 күн бұрын
सरोदे साहेब 🤞🏻💯 Very Good लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे.चांगला वाईट जनता ठरवलं
@jayantkariya639325 күн бұрын
Thanks
@kirtitarwade197428 күн бұрын
निर्भय बनो च्या टीमला मी धन्यवाद करते की तुमच्या या टीम मुळे लोकसभेच्या वेळेस बरीच जनजागृती झाली आणि त्याचा निकालही आपल्याला कळाला आहे .तर आताही विधानसभेच्या वेळेस आपण तशीच जनजागृती करावी ,समाजात त्याची खूप गरज आहे😊
@shankaryedle728523 күн бұрын
संविधानिक जीवनमूल्ये व लोकशाही न्याय व्यवस्थेसाठी आपण मांडलेले विचार निरोगी लोकशाही ची प्रकृती सर्वोत्तम ठणठणीत करण्यासाठी तुमच्या विचार अँड साहेब मनोमन आवडले. अगदी👍 ☘️🍁🌷🌹💐👋
@shankaryedle728523 күн бұрын
अँड साहेब तुमचे विचार मनोमन आवडले.
@SubhashLingade24 күн бұрын
This is great bhet ❤ thanks
@vickrantdevhre823329 күн бұрын
गौरव गौरवशाली मुलाखत घेतली व बिनधास्त प्रश्न विचारले त्याबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन करतो🎉💎👏🏼🌹💐
@ramrajhake423124 күн бұрын
Khup मस्त
@bajiraomalusare617123 күн бұрын
Very nice explenation, Sir 👌👍
@PadminiKhadse29 күн бұрын
सर आपण प्रत्येक तालुक्यात,जील्हात महीला सभा घ्याव्यात ही कळकळीची विनंती.
@yadavraopachpute171823 күн бұрын
सर गाढवा पुढे वाचली गीता तर म्हणतो कालचा गोंधळ बरा होता
@sunitakamble740629 күн бұрын
Asim Sarode Sir we are with you. Jay Bhim Jay sanvidhan.
@RameshJadhav-mc6lb29 күн бұрын
सरोदे सर 👍👍👍
@rajendrakhulpe170124 күн бұрын
Correct sr
@varshapatil511228 күн бұрын
एकडून तिकडे उद्या मरतात यांना कुठ तरी चाप बसला पाहिजे आणि त्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे.प्रयत्न करा असीम सर
@deshbakt696417 күн бұрын
Bjp gujrat la harwa dhada shikwa sarwa barobar hote congress jante la bhitey bjp tadipar jante la bheet nahi
@bharteemore491026 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.
@sanjaymohol482618 күн бұрын
एडवोकेट असीम सरोदे साहेब आणि निडर पत्रकार निखिल वागळे साहेब आपले हिरो आहेत वाशिम सरोदे साहेबां सारखा माणूस ज्यांनी मनोज दादांना अंतरवाली ला जाऊन चांगला सल्ला दिला त्याबद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा दलित मुस्लिम बौद्ध यांच्या तर्फे धन्यवाद असीम सरोदे साहेबां सारखा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला हे महाराष्ट्राचं भाग्य आहे एक नंबर सर
@brahamanandanmod158326 күн бұрын
Great Speech sir
@shabbirmujawar598524 күн бұрын
धन्यवाद सर, महाराष्ट्र आणि मुबंई ला वाचवायचा असेल तर सत्ता बदल झालं पाहिजे. आता तरी मतदार राजा जागा हो.
एखादा सज्जन आपल्या पक्षात असावा अस सर्वच पक्षांना वाटत असतच.
@shailendrakamble27528 күн бұрын
भारतातील व महाराष्ट्रातील राजकारणावर परखड विश्लेषण, जनता निर्भय पने बोलू लागले आहे. असिमजी 👍
@finegentleman782028 күн бұрын
One of the sanest and rational voices in today's Maharashtra. Thank you for speaking up so bravely, Asim Sir. तुमचे मुलाखती आणि भाषण मी खूप मनापासून पाहतो. पण दुर्दैवाने, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि वंचितच्या राजकारणामुळे मराठी लोकांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशात परके वाटू लागले आहे.
@rajendrapardeshi880928 күн бұрын
लज्जास्पद राजकारणाचा निषेध करणे हे आजची गरज झाली आहे
@AXS0R_EDITS28 күн бұрын
Tumacha krayala koti koti pranam Jay savidhan
@Umesh-qb2wd23 күн бұрын
सरोदे साहेब, निवडणुकी नंतर काही दिवसांनी जे मतदान वाढते. याकडे एक वकील म्हणून लक्ष द्यावे. हेच Game changer आहे.
@shantaramram29 күн бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@jaikisan636729 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे वारस सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी कटकारस्थान करणारे बाळाजी पंत नातु व कंपुच्या कटकारस्थानाचा इतिहास प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या सातारचे दैव की दैवाचा सातारा या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखात नमुद केलेला आहे, महाराष्ट्रातील जनतेने तो इतिहास वाचला असता तर प्रबोधनकारांचे वारस श्री उध्दव ठाकरे यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी कटकारस्थान करताना छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या कटातील घटनांची पुनरावृत्ती झालेली आढळेल.
@dattatraymore552728 күн бұрын
जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏, आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेछा 🙏🙏🌹🌹🙏🙏सर आपल्या उच्च विचारसरणीला कोटी कोटी प्रणाम शकुनी मामांचा बंदोबस्त जनता करेलच परंतु आपण आपले कर्तव्य करीत रहावे ही विनंती, जयहिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
@ravishibe580528 күн бұрын
ग्रेट असीम सरोदे सर..
@namdevshinde502626 күн бұрын
सॅल्यूट सरोदे सर
@sureshmirgal711928 күн бұрын
सरोदे सर उत्तम काम करत आहेत. त्यांना फार उत्तम प्रश्न विचारले गेले.प्रश्न कर्त्याला धन्यवाद.
@pravinsidhaye28 күн бұрын
Khup chhan
@aburaotupe803426 күн бұрын
निर्भय बनो सुरु करा,सरोदे साहेब ,
@manishawagh474927 күн бұрын
भाजपा आणि त्याची टीम लबाड आहे गुजराती लॉबी ची काळी नजर महाराष्ट्र वर आहे. विश्र्वास घातकी मतदार राजा जागा हो..❤ जय महाराष्ट्र ❤
@deshbakt696417 күн бұрын
Mumbai lutniya cha vichar ahe gujrati Pvt limited cha
@balasahebshirke834028 күн бұрын
सर आगे
@baliramsalunkhe49929 күн бұрын
Right analysis.
@bashirmulla989228 күн бұрын
Advocate. Aasim Sarode Sahab, Assalamualaikum / Namskar . Aap ne aur Shri Vishwambhar Chaudhary Sahab ne NIRBHAY BANO. Campein ke madhyam se sare Maharashtra me Jan Jagruti ki, aap ne Vishwambhar ji ne, aur great Journalist Nikhil Waghale ji ne bahut shandar Kam Kiya hai. aap aayse hi Maharashtra ki Soyee Huee Janta ko jagate raho. Hamari Subhakamna aap sab KE sath hai. Hum ALLAH se Dua karte Hain, ke ALLAH aap ko aapne Maksad / Mission me kamiyab / Success. Kare.. .... Jai Bharat. Jai Sanvidhan. Jai Maharashtra.
@akshayjadhavpe1fg29 күн бұрын
असुदे सरांनी नागरीक शास्त्र या विषयावर आपले केलेल्या विश्लेषण अतिशय समर्पक आहे नागरिक शास्त्र 100 मार्काचा झालं पाहिजे आणि त्यात 50% संविधान हा विषय पाठ असला पाहिजे
@sanjaynerkar817728 күн бұрын
ॲड असीम सरोदेजी, मी आपल्या मतांशी पूर्णतः सहमत आहे.
@bhausahebavhad644328 күн бұрын
मोदी-शाह यांनी महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी अनेक पक्ष आणि अपक्ष विधानसभेच्या मैदानात उतरवले आहेत. आपले मत लोकशाही आणि संविधानाच्या संवर्धनासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महत्वपूर्ण आहे. आपले मतं महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करा.
@rruchii28 күн бұрын
Khup changle vichar 👏
@AnantEnterprises-c7g29 күн бұрын
असीम सरोदे साहेब नमस्कार आपण महाराष्ट्र जनतेला सत्य सांगत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये महाराष्ट्राचे नाव कलंकित करून ठेवले व देवेंद्र फडणवीस स्वतः राजकारणामधील शकुनी मामा त्याची भूमिका बजावत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
@zuberkhan-bi9bi28 күн бұрын
मॅक्स आपने जो प्रतिनिधी जो दिया उसके लिये शुक्रिया सब को insaf diya
@rakeshdate128625 күн бұрын
गुजरात 🆚 महाराष्ट्रा
@shekharsakhare325028 күн бұрын
100% खरे आहे. सरोदे साहेब.
@arundudhamal379829 күн бұрын
❤❤❤
@bharatsingparadke28 күн бұрын
तुमच्या स्पष्टवक्तेपणाला सलाम सरोदे साहेब
@salvesalve283128 күн бұрын
असीमजी तुमचा अभिमान आहे 🎉❤
@finegentleman782027 күн бұрын
Very thoughtful and calm questions by interviewer, and insightful responses by Asim Sir.
@bhausahebavhad644328 күн бұрын
जनता 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी जनतेची केलेली हाल विसरलेली नाही.
@chandrashekharchalke42326 күн бұрын
आसीम सरोदे साहेब निर्भय बनो अभीयान लवकरच चालु करा वेळ कमी आहे
@bhausahebavhad644328 күн бұрын
हिंदू खतरे में नहीं है। लेकिन हिंदू खतरे में है, कहनेवाले भ्रष्टाचारियों की कुर्सी खतरे में है।
@sharadkadam51129 күн бұрын
असीम सरोदे,ज्ञानेश महाराव, निखिल वागळे, श्याम मानव,विश्वंभर चौधरी ही मंडळी सरकार मध्ये असावी.
@IBoycottGodiNewschennels29 күн бұрын
2014 पूर्वी हीच मंडळी कॉंग्रेस विरोधात आंदोलन करत होते
@honey2023-f9j28 күн бұрын
@@IBoycottGodiNewschennelsशिंदे आणि गद्दार पण अजित पवार क्या विरोधात होती. भाजप विरुद्ध राजीनामा हातात घेऊन फिरत होती.
@sharadkadam51126 күн бұрын
@@IBoycottGodiNewschennels बहुतेकांनी काँग्रेसला विरोध करून स्वतःचीच ठासून घेतली आहे.
@MG-dd6xk24 күн бұрын
@@IBoycottGodiNewschennels True
@control22ganesh28 күн бұрын
Very Good Gaurav.. appreciated as you direct questions..quite sure you hv bright future
@SubhashLingade24 күн бұрын
Thanks to maxmaharashtra channel for this interview
@varshapatil511228 күн бұрын
निर्भय सभा सुरू करा❤
@SubhashLingade24 күн бұрын
Sarode sir we support you sir it is right Maharashtra people know and there will be change in assembly election
लबाड व्यक्ती ग्रृहमंत्री झाल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.
@balasahebshirke834028 күн бұрын
सरोदे सर्व आहे बढो हम तुम्हारे साथ है.
@jaydippatil699229 күн бұрын
खरं सांगायचं तर महाविकास आघाडी वाले स्वतःला पुरोगामी असल्याचे भासवतात पण ते प्रतिगामी चे पाय चाटतात हे वास्तव आहे.....
@RajabhauCharbhe28 күн бұрын
पराभूत केल्लाशिवे माझा समाधान होणार नाही कामाला लघा
@laxmanraut114928 күн бұрын
देशात असे लोक फार कमी आहे
@Ram_bidkar_official28 күн бұрын
खरं आहे
@vilashparabengineer328 күн бұрын
Satyacha vali as I'm sarode saheb. Salute sir ashich seva aapalya hathun hot rahi jai hind.
@shirishkolekar874520 күн бұрын
Gaurav ji exlent interview...
@santoshmunjewar386728 күн бұрын
Thanks jaybhim shrodesir
@rajajideo29 күн бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🤝
@baburaotambe239128 күн бұрын
You are great sir
@VishalPande-y2d28 күн бұрын
Very nice gaurav❤❤
@UdayDeshpande-q6u28 күн бұрын
Khup changli mulakhat ahe
@vilasnarayane423828 күн бұрын
Nirbhay bano, bhartiy savidhan che rakshan ek changla upkram, dhanyawad
@SmitaTalashilkar26 күн бұрын
मा.सरोदे सर मला असे वाटते की आपण न्यायदान करण्यासाठी योग्य व्यक्ती आहात
@vinodwaghmare192628 күн бұрын
सरोदे साहेब.......एक उतुंग व्यक्तिमत्व..
@shahnawazshaikh39928 күн бұрын
Jai hind Jai Maharashtra
@anandpatil109116 күн бұрын
महाराष्ट्रातील जी मोजकी प्रवाहपतीत सत्य विवेकी संविधान प्रेमी अत्यंत दक्ष सजग व्यक्ती आहेत त्यात असिम सर अग्रणी आहेत . असिम सर आपण आणि आपल्या विचाराचे जेव्हढ्या व्यक्ती सार्वजनिक जीवनात आहेत त्यांनी एकत्र येत विवेकाचा आवाज बुलंद करावा ही विनंती. शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे बदल आवश्यक आहेत. नागरिक शास्त्र, पर्यावरण, स्वच्छता ,वाहतूक, धर्मनिरपेक्षता ,प्रदूषण नियंत्रण ,ध्वनी वायू पाणी,माती ई. मानसशास्त्र आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन, अंकगणित विज्ञान व्यावसायिक शिक्षण व्यवहार ज्ञान,बॅकीग शेअर अधिकारी जबाबदार हक्क असे असंख्य विषय शालेय स्तरा पासून पाहिजेत. आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे (सामाजिक कार्यासाठी) धन्यवाद .
@ravinderghanekar593728 күн бұрын
असीम सरोदे तुमचं खर आहे
@mohibquadri405327 күн бұрын
True
@control22ganesh28 күн бұрын
Khup chan Gaurav
@bhausahebavhad644328 күн бұрын
महायुती सरकारने 100 रुपयांचा स्टॅम्प 500 रुपये केला.