जय जगदंब भाऊ हा व्हिडिओ पाहीलया नंतर अनेकांना सत्य कळेल.अनेकाचे गैरसमज दुर होतील आपणांस लाख लाख लाख धन्यवाद जय जगदंब
@sarangkulkarni90637 ай бұрын
ज्या तत्वाची तुम्ही पूजा करता ,तत्व धारण करता ,त्याचे चित्तावर थोडेफार तरी प्रभाव पडतात त्यामुळे थोडा स्त्रीत्वाचा गुण वाढतो
@YashTambe-oz1bb7 ай бұрын
खरं आहे हे💯💯💯💯💯
@jagdambadevisansthan7 ай бұрын
काही अंशी बरोबर आहे
@Rose1896 ай бұрын
Sahi baat hai
@VaibhavBandal-m5c6 ай бұрын
ते पहिल्या पासूनच असतात. त्यामुळेच ते शाक्त पंथा कडे जातात
@Rose1896 ай бұрын
@RAMAS-fg5bn apne kul devi devta ki jaap karo wo apne app rasta dikhayege
@rajansalunke78316 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज आई जगदंबा चे भक्त होते. ते स्त्री तत्त्वाकडे झुकत होते असे बोलण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही. मनात देखिल येणार नाही.
@abhay812-z6 ай бұрын
महाराजांची भक्ती वेगळी होती, त्यांच्या भक्तीचा आणि या भक्तांचा काडीचाही संबंध नाही. त्यांचं नाव इथ काढायची गरज नाही.
@sachinbagwe94245 ай бұрын
छत्रपती च्यां नावात च शिवाजी आहे साक्षात शंकर भगवान
@Nitin.m.andhale7 ай бұрын
खूप छान सांगितलेत गुरुदेव जेणेकरून अश्या भरकटलेल्या डोक्याच्या लोकांचे डोळे उघडतील, जे अंबाबाई च्या भक्तां कड वेगळ्या नजरेने बघतात, त्यांना अक्कल तरी येईल की असे काही नसते
@rajkumarwagmare41167 ай бұрын
आत्ताग बया.
@baliramyadav93347 ай бұрын
गुरूजी तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्माची सत्यता सांगितली आणि अध्यात्माच्या नावावर काही वाईट विचारांच्या लोकांचे चाललेले आंबटशौकीनत्व तुम्ही उघडकीस आणलेत, एकूणच काय की देवदासी परंपरा हिंदू धर्मातील प्रथा नसून ती प्रस्थापित आंबट शौकीन वर्गाने निर्माण केलेली स्वरचित परंपराच आहे हे सिद्ध होतंय. यातून विशेष करून देवदासी म्हणून देवाला सोडलेल्या स्त्रियांची मानसिकता बदलण्यासाठी आपला व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही.खूपच छान विश्लेषण.🙏
@omkarghare72147 ай бұрын
गुरुजी तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या गोष्टींचा उलगडा तुम्ही करुन दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@reshmasonawane33757 ай бұрын
किती छान समजुन सांगता गुरुजी तुम्ही कोणाला हि न दुखवता माफी सुध्दा मागता खर्च तुम्हच्याकडुन खूप शिकण्यासारखे आहे खूप सुंदर नमस्ते गुरुजी
@sagaringle9177 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली..खुप छान मार्गदर्शन केले आपण..खुप छान माहिती सांगितली आपण..
@Technosoft20237 ай бұрын
सर कृपया जारण, मारण, वशीकरण,उच्चाटन, विद्वेशन,विषयी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ बनवा. ते कसे केले जाते आणि तंत्र बाधा कशी तोडावी.
@ashokkamble44997 ай бұрын
अतिशय सुंदर गुढ माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहे
@sanjayjadhav76647 ай бұрын
खुप छान अशी माहिती.... नमस्कार करतो तुम्हाला....😊😊
@chandrakantsalvi66567 ай бұрын
🙌🙌🙌🙌 धन्यवाद गुरूजी आपण आज खरोखर अतिशय उपयुक्त माहिती दिलीत जेणेकरून लोकांचे गैरसमज दूर होतील जय जगदंब नमो आदेश 💐🙏🙏🙏
@bapuwagh51947 ай бұрын
भाऊ मी आपला भक्त आहेच माझी एक इच्छा पुर्ण केली .मी आभारी आहे पण आता मला आपण गुरू मंञ दयावा हि अपेक्षा आहे सर कृपया 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏वरील माहिती खुप च आवडली खुपच सखोल ज्ञान मीळाल सर पाया पडतो 🙏🙏
@GajananKayande-ks1ws7 ай бұрын
जयहरि माऊली खूपच सुंदर माहिती मिळाली आवडली धन्यवाद 🙏
Khup chan dayn dile guruji koti koti parnam jay jagdmb guruji
@savitabhise49517 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप छान सविस्तर माहिती सांगितली
@akshaysawant8456Ай бұрын
शाक्त संप्रदायाला कमी पणा दाखवण्याचे काही लोक काम करतात. त्यांचे डोळे उघडा सर.
@rekhagosavi56477 ай бұрын
खुप छान वाटल आज तुमचे शिबिर करून धन्यवाद गुरुजी 🙏
@sagarkamble67037 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी अतीशय सुंदर माहिती सांगितली जय जगदंब
@Dr.jayeshwaykar7 ай бұрын
जय जगदंब... चरणस्पर्श भाऊ 🙏
@C.A.O.KOLHAPUR4 күн бұрын
सर शत्रु संचार कसा बांधतो त्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणजे संचार बांधण्याची प्रक्रिया कशी असते ते मला जाणुन घ्यायचं आहे
@rajeshkumarkharat12477 ай бұрын
जय जगदंब भाऊ, चरणस्पर्श
@sevenfive16967 ай бұрын
Sir what u think about LGBT couple....tumhi tyakad ek mansik aajar kinva Kay drushtikoanne pahata ki neutral
@kalpanaupasham8978 күн бұрын
आंधळे सर ज्या दिवशी नॉनव्हेज खाल्ल जात त्या दिवशी नामस्मरण केले तर चालेल का
@baputhombare95787 ай бұрын
गुरुजी बिरोबा देवा संदर्भात व्हिडीओ द्वारे माहिती मिळावी ❤
@नवनाथअभिमानचव्हाण7 ай бұрын
जय जगदंब गुरूजी ओम काळेशवरी नमः
@MangalAvhad-yd5ur7 ай бұрын
Khup dhnayn changle ahe jay jagdhb guruji nmo adesh
@akshaydudhvadakar39493 ай бұрын
Jay jagdabe guruji dhanyawad ya video made Tumi maza gairsamaj dur kela 😊🙏
@jagdambadevisansthan3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏 Thank you so much.
@SecretTattoo-io2sl7 ай бұрын
Aaj vr kadhi ekle nahi mi avdh chagl samjun tumhi amhala sangitl thanks 🙏 ti adishakti tumhala aani tumchya family la sukhat thevo hich adi Shakti kade prathna
@DadamoresirАй бұрын
फारच छान माहिती सांगितली 🙏🙏
@omkaringale7757 ай бұрын
भाऊ अतिशय सखोल माहिती दिली.. तुमच्या सानिध्यात राहून खूप पुढे जायचंय आपला आशीर्वाद सदैव असावा 🙏🏻 जय माता दी 🚩
@SupriyaShinde-jt4uo7 ай бұрын
Mazya jivnat kup adchani ahet mla darshan dya guruji
@ShailaKasbe-e9n7 ай бұрын
Sir pranaam 🙏 sir mi Shaila aamchya prashanasathi krupaya vel dya sir tumhi khup dnyani ahat
@sharmishthajadhav10547 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश....खूप महत्व पूर्ण माहिती दिलीत भाऊ🙏
अभ्यासपूर्ण विवेचन खूपच परखड पणे मांडले आहे. ओघवती भाषा. माहिती बद्द्ल धन्यवाद.
@jayashreeshelar40677 ай бұрын
जेजुरीला उपासना शिबीर कधी आहे प्लीज सांगा मला यायचे आहे
@sudamdhongade37367 ай бұрын
नमो जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏
@vikasgaikwad31277 ай бұрын
हे असले विचार लोकांच्या मनात का येतात हे तुम्ही कधी विचार केला आहे का ह्या सगळ्यांचा कारण हे इंस्टाग्राम आहे ज्यामध्ये जोगती व्हिडिओ वगैरे देवीची सजावट किंवा देवीची पूजा असे व्हिडिओ पाठवतात त्यांचे व्हिडिओ बघून लोकांना पण वाटतं की हा जोगती आहे या सगळ्यांचं कारण हे लोकच आहेत जय देवीच्या भक्तांना हे सगळं भोगावं लागतं लोकांच्या मनात विचार येणारच ना दादा एक माणूस देवीची भक्ती करत असेल लोक म्हणतात छक्का आहे असं बोलतात हे सगळ्यांचं कारण जोगती लोकच आहेत त्यांच्यामुळे दुसऱ्या व्यक्तींचा पण नाव बदनाम होतं हे गुरुजी बरोबर बोलत आहेत या सगळ्याला कारणीभूत हे इंस्टाग्राम आहे ज्याच्यामुळे सोशल मीडियामुळे लोकांपर्यंतअसली माहिती पोचत आहे
@jagdambadevisansthan7 ай бұрын
अगदी बरोबर मत आहे
@HarunMogal-r2s7 ай бұрын
गुरुजी विषय फार महत्वाचा मांडला तुम्ही एक तर तो विषय अत्यंत जिव्हाळ्याचा धार्मिक अध्यात्मिक असा आहे याची दुसरी बाजू म्हणजे हा विषय वादग्रस्त आहे तरी तुम्ही तो विषय इतका छानपणे मांडला की या विषयाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद
@prajwalsutar43206 ай бұрын
काली चरण महराजन्मध्ये अस नाही दिसत पण , उलट त्यांच्यात मातृत्वाची जान होते ,,,, शिवाय पौरुषत्व कसल जबरदस्त आहे त्यांच्यात , ते सुद्धा शक्ती उपासक आहेत जगदंबेची भक्ती करतात पण हे बकीच्यांसारख नाही दिसले कधी वागताना मला 🙏 कणखर पना आणि आवाजात रुबाब आहे , शिवाय मायेची ऊब त्यांच्या हातातून जाणवते , ह्याच नवल वाटते नेहमी आणि बकीच्यांकडे तसं का नाही ? आई काळूबाई च नाव कुठेतरी हे टिकवताना दिसत नाही अस का वागतात ?
@shalinishinde32817 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ गणमाळ खुप खुप बर वाटत
@rahulsudeshkharat9746 ай бұрын
सत्य आहे आम्ही सर्व इंस्टाग्राम युट्युब फेसबुक यावर तेच पाहत आलोय
@शरदबोरुडे7 ай бұрын
जय जंगदब भाऊ खुप छान माहीती सांगितली ❤❤❤
@atishkhare91186 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@Aabasopatil-sn3ci7 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे गुरुजी कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
@shankardavane51097 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 6वां. नाथ संप्रदाय पण आहे
@jagdambadevisansthan7 ай бұрын
नाथ संप्रदाय हा शैव पंथाची एक शाखा आहे,कारण नाथपंथीचे खरे मूळ आदिनाथ म्हणजेच शंकर होय त्यामुळे आपण नाथ संप्रदाय ह्याला स्पेशल वेगळे मानण्यात येते नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मला गुरुजी आज खरं ज्ञान भेटल
@Nandkishor_Lande7 ай бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@RahulAgarkar-ge1im7 ай бұрын
नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏 जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
@SantoshPosture-g1h7 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏 नमस्कार गुरुजी 🙏🙏
@pravinjadhav17477 ай бұрын
Sir, Tumhi Devichi information changlya prakare samjaun Sangta.
@Rajneeshnigade99997 ай бұрын
अप्रतिम माऊली जय हो भोले की
@dharmendramali5847 ай бұрын
Khup Chan vishay sangitala
@sadanandchincheawdker95627 ай бұрын
माझा नमस्कार तुमच्या पायापाशी आणि आई जगदंबे पाशी
@VishalDesai-fm5ry7 ай бұрын
Namaskar Guruji Jasa kali matecha beej mantra = kleem Aim Hreem aahe tasa shri jyotiba devacha ek akshari beej mantra kay aahe please sanga?
@harischandramali66857 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार गुरु भाऊ खुप छान
@LalitNehete-gh7nv7 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼🌹
@sangitapatil51887 ай бұрын
भाऊ फार छान माहिती मिळाली
@SupriyaShinde-jt4uo7 ай бұрын
Guruji mi dharashiv madhun ahe mala khup trass hoto mi kiti tarkhela yeu mi vinanti karte
@mayurghule7767 ай бұрын
Taai phone kara tyanna urgent asel tar
@SupriyaShinde-jt4uo7 ай бұрын
Mi barech call kele pan uttar milat nahi
@shubhangisalekar41527 ай бұрын
जय जगदंब सर नमस्कार 🙏🙏🙏
@ishwasona91397 ай бұрын
Khup sundar mahiti dili sat tumhi ❤❤❤❤
@ajitbhai29147 ай бұрын
कोटी कोटी नमन ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻दादा
@damankumarsahu77687 ай бұрын
Jai Maa 🌺 Guru ji 🙏🏽 Aap ye video Hindi main upload kije please 😢🙏🏽
@sadanandchincheawdker95627 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@Pv1982-u3k4 ай бұрын
गुरुजी कुलदैवत हे गोत्रवरून ठरत का?
@avinashkhandekar18967 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श
@ambikaroda73547 ай бұрын
वेरी नाइस इंफॉर्मेशन गुरु जी
@umeshpatil35027 ай бұрын
आई राजा उदो उदो सर खुप छान माहिती दिली खुप धन्यवाद
@Shivashakti12347 ай бұрын
Dhanyavaad sir 🙏🙏
@jitendarghawale10557 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली.
@sunmoon37797 ай бұрын
Satya om shree Swami Samarth mauli Duttaguru ❤️🙏🙏🙏🙏 jai jagdamba 🙏🙏🙏🙏🙏❤
@AdvswatiBarbhai7 ай бұрын
जय जगदंब 🚩 जय मल्हार भाऊ 🚩 Good explanation 👍
@sunmoon37797 ай бұрын
Sundar guruji 🙏🙏🙏🙏
@MB-sx6wh7 ай бұрын
जय जगदंब गुरूजी प्रणाम
@PankajGondake6 ай бұрын
Khup chhan mahiti dili jai mahakali
@rameshchavan18017 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार सर
@SushilKharmareАй бұрын
सातीआसरा चा टाक देवघरामध्ये ठेवावा का
@shreyaszaware24367 ай бұрын
शरीरामध्ये देवी संचारते ही सत्यता कि ढोंग? संत तुकारामांनी पण सदर गोष्टीच नेहमी खंडण केल आपण काय सांगाल?
@ranjitmaharujadhav45817 ай бұрын
जय जगदंबे आदेश गुरू जी
@KiranRanbagle7 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ
@sujatapatil50357 ай бұрын
Jay jagdabm 🕉 namo aadesh 🙏charansparsh guruji 🙏
@जीयोऔरजीनेदो.loveislove6 ай бұрын
Hi मी बरेच असे समलैंगिक लोक बघितले आहेत ज्याना माळ परडी आहे आणी ते असुन सुधा ते अनेका सोबत संबंध ठेवतात ते बरोबर आहे की चुक
@Nitin.m.andhale7 ай бұрын
Jay jagdamb gurudev pranam
@AshokDhone-x8h7 ай бұрын
Jai jagdamb bhau nmo aadesh charn shparsh gurumauli❤
@suhaschindarkar51697 ай бұрын
असाच एक भगत होता आमच्या हित भिसे नाव होत त्याच त्याच्याकडे काही धार्मीक प्रष्ष विचारायला गेलो होतो तर तो माझा मागच लागला मला तो म्हनाला मला तुझाबद्दल माया वाटते सुर्वातीला मला काही कळलेचनाही पन नंतर तो मला सारखा फोन करून भेटायला बोलवायला लागला त्याच्या मनात काय आहे ते समजल्यावर त्याच्यापासून लांबच रहात होतो रस्त्यावर कुठे गाडीवरूम जाताना गडीच्या अडवेचयायचा व थांबन्याची विनंती करायचा मि त्याला चकवून गाडी फुडेघेउन जायचो मग त्याला पष्टच सांगीतल तु माझा माग लागुनको जग्दबेचे भक्त समलैगीक नसतात पन बरेचसे समलैगीक लोक देवीचे भक्त असतात सर्वच नाही अनी सम लैगीक लोक जगात खुप आहेत फेसबुक वर तर 95 % लोक समलैगीक आहेत ते मेसेज करून प्रपोजही करतात त्यांचाबद्दल माझे कुठलेही वाईट मत नाही