जय जगदंब भा ऊ हे ऐकतांना अंगावर सरसरून काटाच आला. तुम्ही खरंच कमाल करता.जय जगदंब नमो आदेश.
@balajishinde8184 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏खूप महत्वाची माहिती सांगितली ❤❤❤❤
@ashokwadkar34193 ай бұрын
गुरुजी जय जगदंब नक्कीच आवडेल
@pankajulhare85584 ай бұрын
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य ❤माझा कोटी कोटी चरण स्पर्श नमो आदेश ❤
@akashharpude85194 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुजी,अशीच मोलाची माहिती वेळोवेळी सांगत चला,जेणेकरून आमच्यासारखे नवीन साधक सात्विक देवी देवतांची साधना सोडून अघोरी साधनांच्या मागे जाणार नाहीत.धन्यवाद...
@prakashkadadle85172 ай бұрын
जय जगदंब
@sachinjadhav44883 ай бұрын
धन्य आहे तुम्ही 🙏🏼
@sagaringle9174 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..आपण रोक टोक विचार मांडतात खुप भयानक अनुभव आपल्या बरोबर घडला..गुरू माऊली.. आपल आशिर्वाद राहु द्या..
@nathamaka55114 ай бұрын
Khup avghad ahe तुमचे गुरुदेव
@jagdambadevisansthan4 ай бұрын
तुमचे माझ्यावर किती प्रेम हे तुमच्या कमेंट वरुन लक्ष्यात आले,त्याबद्दल धन्यवाद
@karanmane17794 ай бұрын
😂@@jagdambadevisansthan
@dragcareditz41184 ай бұрын
हे सगळ ऐकून आंगावर काटे आले तूम्ही खरच खूप महान आहात गुरूजी जगदंबा प्रसन्न आहे नेहमी रक्षन करेल 🙏🙏🌹🌹
@ajitdolare4874 ай бұрын
अंगावर शहारे उभे राहिल गुरुदेव खुप छान माहिती सांगितली आई जगदंबा अशीच तुमच्या मागे उभी राहो आणि तुम्ही सर्व शिषांच्या मागे उभे राहो हिच ईच्छा आई साहेब जगदंबेच्या चरणी आदेश आलख निरजन🙏🏻
@samirdivekar85143 ай бұрын
गुरुजी जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@BabasoEkshinge4 ай бұрын
जय जगदंबे गूरूजी तूमच्या कडून खूप माहिती मिळाली आहे तूम्ही मनजेज्ञानाचा, अथांग सागर आहात तूम्ही जी म्हायती देत आहात ती प्रत्येकाला प्रेरणा देणारे होते जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
@SangitaShinde-jd2ly4 ай бұрын
शुभ सकाळ भाऊ, डोळ्या त पाणी आल,असे आनुबव ऐकायला नक्की आवडेल,आशी साधना करणाऱ्या लोकांना भरपूर अनुबव आले असतील पण कोणी कधीही असं पबलिष केलं नाही,तुम्ही खर्या अंतकरणाने लोकांचं चांगल करण्याचं प्रयत्न करतात,म्हणून सगळ्या शिष्य परिवारास विनंती की भाऊंना त्रास होईल असे वागू नका,अडचणी सगळ्यांना असतात पण भाऊंना सांगा ते नक्कीच मार्ग काढतील
@laxmikevale19164 ай бұрын
दादा तुम्ही किती मोकळ्या मनाने सांगितल हे सगळं. कोणतीही देवी-देवता चांगलं करणाऱ्याच्या सदैव पाठीशी राहते. आणि वाईट करणाऱ्यांची साथ कधीच देत नाही.अगदी बरोबर.🙏 जय जगदंब अलख निरंजन 28:43
@Bhaktibhavnaa-u5o4 ай бұрын
माझ्या अंगात आई सप्तशृंगी मातेचे वारे होते आणि स्वतःच्या विद्येच्या माझ्या जवळीक नातेवाईकाने माझे वारे बांधले आणि माझ्यावर करणी करून माझ्या मुलाचा जीव घेतला त्याने त्याच्या विद्येचा वाईट उपयोग केला त्याला त्याच्या वाईट कर्माचे फळ नक्कीच मिळेल
@yogeshgaikwad-li4tlАй бұрын
🙏🙏🙏🔱🕉️Ho
@rameshwarimane89104 ай бұрын
जय जगदंब Sir🙏🌹नमो आदेश 🙏🌹कोटी कोटी नमस्कार Sir🙏🙏🙏🌹
@ALLMOVIES241244 ай бұрын
पण खूप छान माहिती तुम्ही सांगितली, खूप खूप धन्यवाद
@नवनाथअभिमानचव्हाण4 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
@chandrakantsalvi66564 ай бұрын
🙏 गुरूजी अतिशय महत्त्वाची माहिती आपणाकडून ऐकताना अंगावर शहारे आलेच पण आई जगदंबेची आपल्यावर असलेली कृपा पाहून मन सद्गदित झाले. 🙌🙌🙌
@sachindongare14704 ай бұрын
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद
@devyanisingh93864 ай бұрын
Very informative video🙏🌹🙏
@PayalBhalerao-k8f24 күн бұрын
कर्नि पिशाजनी हे कर्निणे सहा महिन्याची मुदत ठेऊन घात होतो कर्णी पीशाजनीणे दुःखाने चालु होती आणि सहा महिन्याणे दुखण होत आणि त्या वेक्तीचा म्रुतीव होतो. कर्नी पीशाज माझे नजरेत आलेली आहे. मी. महालक्ष्मी आणि वरखेड ची लखाबाई ची सेवा करते मला आवड आहे म्हणून
@sachindongare14704 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@ninadgawande64684 ай бұрын
जय जगदंब 🙏 नमो आदेश 🚩🙏 काय चित्त थरारक अनुभव होता आणि किती त्या माय माऊलीची कृपा 🙏 खरंच अनुभव ऐकून अंगावर शहारे आले . धन्यवाद गुरुजी अनुभव सांगितला त्या बद्दल जय जगदंब 🙏🚩
@Sarjerao-salke.1994 ай бұрын
शहरावर शहारे येत होते गुरुजी
@ArtiLiman4 ай бұрын
Kharch kiti bhayank anubhve ani kiti chan savistar sangitlat
@LalitNehete-gh7nv4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती दिलीत . अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला . आई जगदंबा आपल्या पाठीशी उभी आहे . जय सप्तश्रृंगी माता 🌹🙏🏼
@vinodmandage70694 ай бұрын
भाऊ मी आज स्वतःलाखूप धान्य समजतो की मला योग्य गुरू मिळाले जेव्हा पासून गुरू मंत्र व कां न मंत्र मिळाला तेव्हा पासून सर्व काही मिळालं अस झालं आहे अमृत पाजलं तर आता काहीच नको वाटत आई सप्त शृंगी ची कृपा झाली खरो खार मी धान्य जाहलो जय जगदंब भाऊ 🎉 माझे गुरू लाखात 1🎉❤
@RameshGulig864 ай бұрын
खुपचं थरारक अनुभव आणि तितकाच ह्रदयस्पर्शी ऐकून डोळ्यात पाणी आले आई जगदंबेच्या नावाने चांगभलं...
@SeemaKarhade4 ай бұрын
जय जगदंब भाऊ खूप डेंजर अनुभव होता पण अशी माहिती मिळणं आमचं भाग्य आहे
@omkaringale7754 ай бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🏻
@sunitarajguru14944 ай бұрын
तुमच्या वायब्रेशन चा आम्हाला अनुभव आलाय गुरुजी तुमच्या मुळे माझी मुलीचं कल्याण झालं गुरुजी किती आभार मानू शब्द च नाही तुमची कृपा अशीच असू द्या... मला पण तुमच्या रूपाने जगदंबा च पावली 🙏🙏🙏🙏जय रेणुका माता 🙏🙏जय जगदंब
@harshitaamrutajadhav14134 ай бұрын
जय जगदंब गुरुजी.. अनुभव तर एकदम खतरनाकच आहे पुढचे अनुभवही ऐकायला आवडतील.. आम्ही वाट पाहतोय .
@deepakchavan72454 ай бұрын
आपल्या अनन्यसाधारण ज्ञानाला दंडवत..❤ खूपच सुंदर पणे विश्लेषण केलेत. सद्गुरु कृपेने सर्वज्ञान प्राप्त कसे होते याचे आपण मूर्तीमंत उदाहरण आहात. व तसेच आपले शिष्यही भाग्यवान आहेत ज्यांना आपल्यासारखे सद् मार्गदर्शक व सद्गुरु लाभले.❤❤
@tulshiramkarbharisabale37494 ай бұрын
आदरणीय गुरुवर्यभाऊ जय जगदंब जय मल्हार नमो आदेश 🙏🏼🙏🏼खुप छान माहिती 🙏🏼🙏🏼
@Guruvaryanandaaai4 ай бұрын
जय जगदंब दादा
@pramilagorapekar45874 ай бұрын
Jay jagdamba guru
@चतुर्ती4 ай бұрын
नमस्कार गुरुजी मला तर ऐकायला खूप म्हणजे खूपच आवडले
@Durgapawar-fy9bx4 ай бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ जय जगदंब
@ManishaPawar-rm7pu4 ай бұрын
Jay jagadamb ❤❤❤
@karanmane17794 ай бұрын
जय जगदंब सर अजुन अश्या प्रकारच्या तामसिक साधनाचे अनुभव ऐकतील अजुन सांगा अनुभव🙏
@shobhashejul50364 ай бұрын
नमो जगदंबा नमो आदेश
@Kharemegha153.Kharemegha154 ай бұрын
जय जगदंब सर माझे मुलिचृ सपणात साप येत आहे आणि वाघ पण येता ती खुप घाबरती
@haibatraomane4 ай бұрын
Jai jagadamb sir
@nikhilthorat72274 ай бұрын
Bapre khup bhayanak anubhav hota.
@रेणुकामातागोंधळी4 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला गुरू रूपाने तुम्ही भेटलात. आदेश
@RupaliMohite-ur5wl4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरुजी मलातर हे काय माहितीच नव्हत अस असतं म्हणून मला पण आई काळूबाई चे वार आहे
@Sunilthombare6513-k9j4 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरू
@khushibankhele12264 ай бұрын
Jai aai bhagwati ❤
@vishwarupa2007Ай бұрын
अंगावर काटा फुटत होता ऐकून बाप रे कसला हा प्रसंग
@sujatapatil50354 ай бұрын
Jay jagdabm 🙇
@vinodparakh38044 ай бұрын
Nmo adesh guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻
@GajananKangane-r6o4 ай бұрын
जय जगदंबा नमो आदेश भाऊ खूपच छान माहिती दिली
@MangeshHonkalas4 ай бұрын
🙏🙏🙏 . Aanaki malika sanga
@madhuravinodtaru69264 ай бұрын
जय जगदंब. गुरुजी.. व्हिडिओ ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. अशी स्पष्ट माहिती कोणीच सांगत नाही. आणि तुम्ही सांगत असताना प्रत्यक्ष चित्र उभे राहते. खरच या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. सावध राहता येते. अशी दुर्मिळ माहिती आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण तुम्ही कोणत्याही उपासने ची किंवा साधनेची माहिती देताना योग्य अयोग्य समजाऊन सांगत असता.
@SantoshPosture-g1h4 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏
@krishnabhakt77764 ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता . असेच अजून व्हिडिओ बनवा इतर साधने वरती
@chandrakantpalde66104 ай бұрын
🙏 आदेश, गुरूंनाथा !🙏अप्रतिम ज्ञान, योग्य मार्गदर्शन !🙏 कृपया मालिका, सुरू कराव्यात ही विनंती, 💐🌸🙏
@VidyaOrkey4 ай бұрын
जय जगदंब, गुरूवर्य,मला बोलता आले नाही तुमच्या समोर पण मुलीला देखील अघोरी विद्या करून वश मध्ये केले आहे,आई जगदंब जाणते काय खर नी काय खोटं आईनेच आम्हाला मार्ग दाखवावा, यातून सुटका करावी,हीच प्रार्थना
@Nandkishor_Lande_Landewadi4 ай бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब खूप भयानक अनुभव सांगितला भाऊ ऐकून भीती वाटायला लागली
@swatisawant47994 ай бұрын
जय जगदंब मावुलिई खुप सुंदर मायतीई दीईलि
@ALLMOVIES241244 ай бұрын
जय जगदंब ,गुरुजी तुम्ही असे अंधारात माहिती सांगत आहेत, पहिल्यांदा भीती वाटते.
@anitamirashi21034 ай бұрын
जय जगदंब भाऊ नमो आदेश
@prakashthorat3464 ай бұрын
🙏🏼जय जगदंब भाऊ 🙏🏼 ऐकताना अंगावर शहारे आले.. पण एक गोष्ट नक्की आहे.. जगदंबे शिवाय तारणहार नाही आणि भाऊ तुमच्या सारखे गुरु दुसरे कोणीच नाही..
@RohitWaghe-et8rf4 ай бұрын
Om shree jivadani devyai namh
@Supriya-zk7dp4 ай бұрын
जय jagdamb bhau
@vijaybhosale31504 ай бұрын
जय जगदंब सर 🙏🙏🙏
@Nitin.m.andhale4 ай бұрын
जय जगदंब गुरूदेव
@ShubhamShinde-ur4bw4 ай бұрын
Jay jagadamba.❤ shivasharnarth guruji
@BhagwatMadake-pz7xi4 ай бұрын
❤❤❤❤
@AdvswatiBarbhai4 ай бұрын
Video सांगायची पद्धत खूप आवडली भाऊ ,चित्र डोळ्या पुढे उभे राहिले. Extremely horror experience 😱🫣
@sandeshbhagade80814 ай бұрын
🙏🌺
@sameerdeshmane4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@ashokchakre52304 ай бұрын
Dakini shakini sadhna chi video banva maharaj 🙏🏻🙏🏻
@rameshinche13884 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@parshurampawar47844 ай бұрын
🙏🙏
@DilipRahinj4 ай бұрын
ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@RahulAgarkar-ge1im4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajmhaske43664 ай бұрын
,, जय जगदंब गुरू जी
@jagdambadevisansthan4 ай бұрын
जय जगदंब
@ShivanandKshirsagar-g8s4 ай бұрын
गुरु फार मोठा अनुभव सांगितले मी सुद्धा मांढरदेवींची भक्ती करतो माझे गुरु गुरुवर्य सोमनाथ भाऊ क्षीरसागर आहेत मला फार मोलाचं मार्गदर्शन करतात. मी दिक्षा घेतल्यापासून समाधान व्यक्त करतो माझ्या हातून जण सेवा घडावी असे वाटते.
@jagdambadevisansthan4 ай бұрын
अशीच भक्ती कायम राहो व जनकल्याण घडो
@sachindongare14704 ай бұрын
जय जगदंब गुरुजी@@jagdambadevisansthan
@Marathimovie-s3f4 ай бұрын
ओम नमो आदेश
@jagdambadevisansthan4 ай бұрын
अलख निरंजन आदेश
@ReshmaMagar-y7s4 ай бұрын
🙏🙏👌👌🙏🙏
@SavitaGaikwad-go8bt4 ай бұрын
🙏💐जय जगदंब भाऊ 🙏💐
@shobhajadhav26334 ай бұрын
जय जगदंबा
@UT42764 ай бұрын
JAI JAGDAMB🙏🙏🙏🙏🙏
@BYTEBANDIT7114 ай бұрын
❤❤❤😊
@sharayuvardam476929 күн бұрын
माहिती छान आहे पण भीतीदायक वाटली धन्यवाद
@khandukshirsagar38484 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@yogitaburande62674 ай бұрын
हो सर
@samu-harshu_4 ай бұрын
जय जगदंब भाऊ खूप छान मार्गदर्शन केले हो भाऊ आमच्या पण पाटी असाच तुमचा हात राहो भाऊ जय जगदंब काळजी घ्या भाऊ आपली