Hello Tai tumche vlogs me nehmi baghte baghun khup chain vatte e Tumi je pathvla no Paule sathi tar me titan Paule magvli pan tya mala kahi todhe fishi vatte me 800 Rs te bolle tase pay pn kel pn. Tya call ghet nahi me kiti vela dhad uttar det nahi I don't know mala miltil ki nahi
@meghanjalikoli9Ай бұрын
@chitradsatam3232 tai mala insta var msg kara
@aksharaturup1607Ай бұрын
@@chitradsatam3232tai tumhala paula bhetle ka... Mala pan order karayche hote
@amrutajadhav9470Ай бұрын
रिया पवार यांच्या कामाविषयी माझा अनुभव फारसा चांगला नाही. मी तुमचा व्हिडिओ पाहून देवीची चरण ऑर्डर केली होती, ज्यामध्ये दोन देवींचे पावले मागवली होती. मात्र, ती पावले बघून खूप निराशा झाली. दोन्ही चरणांमध्ये अनेक चुका होत्या - नेलपेंट व्यवस्थित लावलेली नव्हती, स्टोन बाहेर आले होते, आणि एकूणच काम फारच असावधानीने केलेले वाटले. मी आधीच रिया ताईंना याबद्दल कळवले होते आणि त्यांना विनंती केली होती की मला चांगल्या स्थितीत चरण मिळावेत. पण त्यावर त्यांनी म्हणणे होते की, "बिझनेस करताना एवढ्या लहानसहान गोष्टी बघत बसलो, तर कसे चालेल?" हे उत्तर ऐकून वाईट वाटले कारण हे पावलं आपल्या भावनांशी जोडलेली असतात. देवीच्या चरणांसारख्या पवित्र गोष्टींमध्ये अशा चुका अपेक्षित नाहीत. यामुळे मन खूप दुखावलं गेलं, कारण आपण त्या श्रद्धेने काहीतरी खास आपल्या घरासाठी मागवतो माझ्या अनुभवावरून, ताईंनी त्यांच्या कामात सुधारणा करावी आणि ग्राहकांच्या भावना व विश्वासाचा आदर ठेवावा, ही अपेक्षा आहे.
@shilpakavitkar7687Ай бұрын
ताई तू ऑनलाईन घेतलेले सामान सगळं व्यवस्थित कसं ठेवते किंवा दुसरे जे सामान असते ना पूजेचं वगैरे देवाचं ते सगळं कसं ठेवते डेकोरेशनचे ते सगळं त्यावर एक व्हिडिओ बनव, तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असते मला खूप आवडते ताई तू सुद्धा मला खूप आवडते श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@shilpakavitkar7687Ай бұрын
ताई रिप्लाय करशील❤
@samruddhijadhav4899Ай бұрын
तुला आई नाही... हे स्वामींना आणि आई अंबाबाईला माहिती आहे. त्यामुळे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला एखाद्या आईप्रमाणे काय काय द्यायचे ते त्यांचे पूर्व नियोजन असणारच ना. तू पण मनापासून त्यांची भक्ती करत असतेस ना.❤❤❤❤ लक्ष्मीची पावले खूप छान आहेत. आणि व्हिडिओ पण नेहमी प्रमाणे खूप खूप छान❤❤❤❤
@SanjayshreeGhosalkarАй бұрын
देवीची पावले सुंदर आहेत & मंगळसूत्रही छानच आहे तुझी देवपूजा पाहून मन प्रसन्न &शांत होते 👌👌👌😊
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupaАй бұрын
ताई तुझ्या घरी गौरी असत्या तर किती छान झालं असतं. तु काय काय आणि किती केलं असतं. त्यातून आम्हाला खुप काही शिकायला मिळालं असतं. पण असो मार्गशीर्ष गुरुवार तर आहेच ❤❤❤❤❤❤❤❤
@coupleoffamily5959Ай бұрын
ताई हो हे खर आहे की ते महावस्त्र होतं माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदीच्या लग्नात 6:07 शालू असतो तो देवीचा अंगावरची साडी नेसवली होती ती साडी त्यांनी विकत घेऊन लग्नासाठी शालू म्हणून ती साडी घेतली होती त्यांनी ती देवीची साडी लग्नात नेसली होती महालक्ष्मी आईच्या साड्याचे असतात त्या बोलीने म्हणजे एक प्रकारे लिलाव होतो त्या साड्यांचा आणि त्या साड्या आपण घेऊ शकतो तिरुपती बालाजी कडून पण महालक्ष्मी आईला दसऱ्या मध्ये नवरात्राचे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये त्या साडीची तरी खूप खूपच महाग असते ती साडी आणि ती साडी सोन्याचे जरेची वगैरे अशी असते आणि ती खास बालाजी वरून महालक्ष्मी आईला आलेले असते त्या साडीचा पण लिलाव मध्ये भेटते🙏
@PradnyaThorat-tu2vsАй бұрын
Tai thankyou me या पावलांसाठी तुझे सगळे मागचे video आज दिवसभर बघत होते आणि me सहाज आता youtube चालू केला आणि तुजा पावलांचा video समोर ala🙏👍🍫🍫
@monabirare6816Ай бұрын
Hi मेघना tai khup chhan mahiti dili Good morning Mla gruh parvesh kraycha aahe आणि कलश मांडायचा आहे त्याच्या साठी लागणारी साहित्य मला हवी आहेत सर्व नवीन आणि काहीतरी युनि्क
@janhavikhandekar6993Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुम्ही देवीच्या पाऊल खाली जे आसन आहे ते कुठून आणलत
@AshwiniBhandarkar-07Ай бұрын
Hii tai, खूप छान आहेत पाऊलं, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी मिळणे हा देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद आहे. देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहो आणि सदैव तुला निरोगी ठेवो हीच प्रार्थना❤😊
@vaishaligaikwad46Ай бұрын
देवीचे पावले खूप छान सुदंर आहे
@piyu9621Ай бұрын
Tai shree Swami Samarth maja pan Swami khup vaishwas aahe taycha mule maj changal jhal aahe
@SujataKatkar-cr4szАй бұрын
Tai khup chaan. पाऊल आहे मंगळ मंगळसूत्र छान आहे. ताई तुझे सगळे video khup chaan aaha positive pan😊
@sangeetagaikwad2938Ай бұрын
Devichya paulan made kahi bharayche ase ka
@poojapawar8937Ай бұрын
Shree Swami Samartha Tai tu chandiche dev kse polish krte
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupaАй бұрын
बरोबर मला दिवाळीत असच झालं होतं. गजरे स्वस्त मिळाले म्हणुन दिवाळीच्या आदल्या दिवशी आणले. आणि आणि जास्त थंड झाल्यामुळे माझे गजरे पण असेच झाले.😊
@bhaktichavan283Ай бұрын
ताई तुम्ही देवा जवळ छोटा तांब्या मध्ये पाणी ठवले आहे त्यांचं दुसऱ्या दिवशी काय करता प्लीज मला सांग ना 🙏
@KomalChopade-nj5ewАй бұрын
तीर्थ म्हणून घ्यायचं ताई .. नाहीतर झाडांना टाकायचं
@leenafalak99720 күн бұрын
देवघर ते नारिल ठेवल आहे न तियावर देवी चा मुखौटा लाऊ shakto ka te sanga na tai plz रिप्लाई करा 4msg केला में
@ravinapawar9540Ай бұрын
Hi Tai me pn online ghetli hi paule devichi khup sunder aahet khupch thank you so much ❤❤❤❤
@rohiniadhav8047Ай бұрын
Shree swami samarth 🙏 tai te mohini mangalsutra ahe atta khup fashion ahe tyachi chan ahe tai gift😊
@nayanadangat8765Ай бұрын
देवीचे पाऊल खूप छान 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
@SwatiKaranje-cc3itАй бұрын
ताई खूप छान पावलं आहे देवीचे पूजा पन छान केली🙏🙏🌹🌹
@monabirare6816Ай бұрын
A to z लागणार वस्तू online मिळेल का
@sandeshjadhav7255Ай бұрын
Namskar megha taai.. pahilyanda sorry taai ..tuja birthday la wish naahi karta aale me gaavi hoto net available navta....pan taai hya bhava kadun tula ..vaad divasachya khup khup shubhechha..🎉🎂🍫..taai khup sunder devi chi paaule aahet.. colour khup sunder disat hota ..aani vaad divasachya gifts khup sunder dile sarvani ..khup mast video taai .. namskar 🙏
@pritinimbkar3735Ай бұрын
ताई खरच येवढा हार खूप स्वत मिळत नाही पण छान मिळाला ❤❤❤❤
@AshaMisal-x8xАй бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@manishagound435528 күн бұрын
Tai me bappa morya kadun devicha mukhota magavla ahe online tyani Chan opret pan kel tai
@snehalpatil4144Ай бұрын
Tai ag sang margshish gurvar krtana ekadya gurvari date ali tr pudcha gurvari dubbsl pujaych ka please reply
@shraddhabarawkar1465Ай бұрын
मी मी तुम्हाला काल एक मेसेज केला होता मला तुम्ही एकदा तरी एखाद्या व्हिडिओमध्ये हाय करावं एवढी माझी इच्छा आहे मला खूप छान वाटेल तुम्ही माझं नाव घेतलं तर मी वाट बघत आहे तुमच्या रिप्लायची माझं नाव श्रद्धा आहे मला तुम्ही खूप आवडतात ❤️🥰 मी तुमचे खूप वर्ष झाले व्हिडिओ पहात आहे तुम्ही मला कधी भेटताल मला माहित नाही व्हिडिओत एकदा माझ्याशी बोला माझी इच्छा म्हणून
मेघा...जी लक्ष्मी ची फ्रेम आहे त्याची साइज किती आहे प्लिज सांगशील का??
@sanjaynaik5813Ай бұрын
Tai khup chae 👌 Paul 🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🌺🌺🌺
@neelamsunil6506Ай бұрын
देवीची पावले कोणा कडून मागवली pl. No. द्या ❤
@sunitakadam756Ай бұрын
हॅलो ताई मला आधी पासून देवाची आणि सजावटीची आवड होती पण तुझे व्हिडीओ पाहून मी त्याच्यात अजून भर घालते. पण एक सांगू आपल्या आजूबाजूवाल्याना ते बघवत नाही. मला हे कळत नाही कि दुसऱ्यांवर jalnyapeksha तुम्ही ही ते करु शकता. खरं सांगू आज one weak झालं मी काही करत नाही कारण थोडं मन नाराज आहे. पण मी ठरवलं आहे कोणी कितीही नाव ठेवू दे मी माझ्या पूजेत मी थांबवणार नाही.
@SushmaChikane-rz2shАй бұрын
100% Barobar aahe tai majya baptit pan same asch aahe shejarche lok jalat bastat tyana swatala karvat nahi aani dusryani kelele bagvat nahi tyamule aaple pavul mage odhle jate aso pan aapan aaple karat rahayche😊
@sunitakadam756Ай бұрын
@SushmaChikane-rz2sh पहिल्यादा मी त्रिपुरी पौर्णिमेला काहीच केल नाही. खूप उदास आहे. असं वाटत बाजूवाल्याशी काहीच संबंध ठेवू नये पण तस केल तर लोक म्हणतात खूप घमेडी आहे खरंच देवा आमच्या सारख्यासच्या पाठीशी नेहमी उभा राहा आम्हाला असं माघे पढू देऊ nakos🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pritinimbkar3735Ай бұрын
Tai पाउले कुटून आली ते सांगा
@ravinapawar9540Ай бұрын
Tai me pn order keli paule tu ghetle titun bghu kashi bhetat te😊
@nikitapatil73Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 , barch kahi shikaila bhete tai tujha video madhun😊
@SamikshafashioncreationАй бұрын
खुप सुंदर मंगळसुत्र😊😊😊😊
@prachikalyani1017Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@sujalterekholkar7195Ай бұрын
स्टील रॉड ची झाडू कुठून घेतली
@dipalimadkaikar9096Ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
@Swapnaalii155Ай бұрын
Tai tya kolhapur chya taincha contact no share karnar hotis na... Please share kar na ... Mhnje mazya sarkhya jya echuk ahe jyana sadi nesvaychi ahe tyana help hoin...❤shree Swami Samarth 🙏
@SanchalReddyАй бұрын
Tai devi chi pawal me hi order keli khup chan aahet
@reshmahigurav982Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली मेघा गजरे जरी खराब झाले. तरी त्या ऐवजीं छान झेंडूची पिवळी फूले देवांना तु वाहिली मेघा देवीची पाउले खूप खूप खूप खूप खूप छान आहेत.
@aparnadhuri1166Ай бұрын
ताई.... गाजरे च्या डब्यांची लिंक de प्लीज
@yogitabhirud3739Ай бұрын
Tai mala bhetatil ka deviche paule
@RangoliBhagat-k9tАй бұрын
Taai mangalsutra khup chhan aahe price kiti aahe
@swatibhave3619Ай бұрын
Nice vlog madam madam steel rod cha Zaduchi putchade link share kara please khup chhan ahe
@smitaharam9119Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏👌👌
@devikaagarwal4968Ай бұрын
Paul kaunsa धातु का है
@kalavatipanchal254Ай бұрын
ताई पाऊले खुप छान आहे 👌👌🙏🙏
@shilpakulkarni3574Ай бұрын
खूप छान देवीची पाऊल,धन्यवाद ताई
@madhurikurhade2981Ай бұрын
Tai tu sofa pillow Navin banvlas ka plz kse bangle te ekda share kar na 😊
@Neha_SurveАй бұрын
Aaie tulaja bhavani chi murti kuthun ghetali aahes?
@AnushkashreeWallАй бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा
@rajeshriyeole142Ай бұрын
खूपच छान सुंदर पाऊले
@devikaagarwal4968Ай бұрын
I m from Pune swamiji ki murty kahase lena hain please guide
@chitradsatam3232Ай бұрын
Hello मेघना मॅडम मी just तुम्हाला inform करत आहे कि plz next time तुम्ही कुणाचे पण recommend करणार तर plz त्यांचे नीट असेल तर च करा कारण तुम्ही पावलासाठी ज्याचे no दिला this is not bigg amount पण trusrworthy factor जो असतो तो डगमगतो मी त्या व्यक्ती कडून पाऊले मागवली त्यांनी gpay सांगितलं तो सुद्धा केला पण त्यानंतर मला ट्रॅकिंग no हवा त्या साठी call करते कि कुठे राहिले ते मला पाहिजे आहे पण त्यांची उत्तर वेगळीच ते काय माझं कुरिअर नाही मी त्यांना म्हणाले पण कि मी अमेरिका ला असताना पासून या मेघना mam चे videos पहाते आणि त्यांनी टाकले तेव्हाच ठरवले कि मी india जाऊन घेणार पण मला वाटतं नाही marghshish च्या आधी मला मिळेल किंवा मिळेल कि नाही याची शास्वती नाही कॉल केला तर त्या घेत नाहीत voice recording मध्ये बोलणार plz मी तरी recommend करेन कुणी plz घेताना विचार करून घ्या
@meghanjalikoli9Ай бұрын
ताई काळजी नका करू माझं बोलणं झालं आहे त्यांच्यासोबत तुम्हाला मिळतील पाऊल, कुरिअर करणार आहेत त्या.
@chitradsatam3232Ай бұрын
हो त्यांनी voice recording पाठवला मला
@Neha_SurveАй бұрын
Megha aaie tulaja bhavani chi murti kuthun ghetali aahes.
@PratibhaKale-ki3syАй бұрын
माझी सासूबाई दिवाळीत वारल्या आहेत तर मी स्वामींचे आणि महालक्ष्मीचे व्रत करू शकते का ताई
@UmaKaulwarАй бұрын
ताई तो मोहिनी सेट आहे 👌
@shrutimasurkar1643Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@JyotiGaonkar-uh8urАй бұрын
मी पण ऑर्डर केलेत पाऊले
@PallaviJadhav262Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
@स्वामीविश्वासАй бұрын
मी नक्कीच घेईन
@MeenaPatil-r9nАй бұрын
Mala pan paej pavl kup can
@Swatideokar7673Ай бұрын
Hi Megha Shree Swami Samarth 🙏
@leenajohare3831Ай бұрын
Tu chandiche dev kase saf krte
@premlatakulkarni5050Ай бұрын
Shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🌺
@saurabhawatade1234Ай бұрын
Shree Swami samarth mavshi 😊❤
@AsavariShivalkarАй бұрын
Mi taya tai kadun pavale magvlr ter te tutlele aahe tai
@meenaximankar4336Ай бұрын
पाउले मातीची आहे का
@PunamDhangar-xl9hgАй бұрын
Shree Swami Samarth Maharaj 🙏
@kaminidaware202Ай бұрын
कासव तू काेणतया दिशेने ठेवला आहे
@SonaliMali-c9dАй бұрын
Mahalaxmi aai chya sarshnala janar ahe no dya na tya taicha
@Rekhaskitchen221Ай бұрын
Khup chan
@Swami_AaiiАй бұрын
Love my dear tai❤❤❤❤❤you ara very sweet heart ❤️ and thanks for trusting ❤️❤️
@seemasawant8719Ай бұрын
हि पावल मातीची आहेत की फायबरची
@vandanachaudhari7105Ай бұрын
🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼🙏🌼 ताई देवी आईचे पाऊलं खूप सुंदर आहेत आणि मंगळसुत्राचा पूर्ण सेटच खूप छान आहे...🙏❤🌹😊
@pravinamayekar53Ай бұрын
Tai ambabai la sadi nesavali tyacha no share kar plz
@kalpanagopale2744Ай бұрын
Thank you chhaan mahitee dilee tai tu mala ek vicharayche ki kuni zadu kashi takanyachi Kiva kute takaychi
@kalpanagopale2744Ай бұрын
Juni zadu
@gitanjalipatil5344Ай бұрын
Shree Swami Samarth....खूप सुंदर pawale देवीचे
@shilpamirekar931229 күн бұрын
Me order karat hoti pn m te bole ki damage replacement honar ny m kas order karnar as bol tar 😢
@Swami_Aaii20 күн бұрын
Madam tumhi paole ghaya damage nahi honar
@AnaghaKubalАй бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏
@shubhadametha7250Ай бұрын
Khub sundor aahe pavale
@SanchalReddyАй бұрын
Tai khup chan
@Varsha-yd4gkАй бұрын
श्री स्वामी समर्थ
@dhanashridesai7353Ай бұрын
Shree Swami Samarth
@vidyathakare5342Ай бұрын
Shri Swami Samarth tai 🙏 Khup Sundar paul aht tai ✨👏
@RutrjaChouguleАй бұрын
मेघा दिदी मार्गशीर्ष पुजेसाठी फोटो पुजा केली तर चालेल काय माझ्याकडे उभी राहिलेली लक्ष्मीचा फोटो आहे. देवा पुढे नैवेद्य रोज ठेवला तर चालतो का मी ठेवते नंतर थोड्यावेळाने मुंग्या होतात.
@asmitaanandchougulechougul1793Ай бұрын
Namaskar tai mi tula suggest karen ki ubhi asleli lakshmi ghari they naye. Basleli asavi as mhantaat ki tyanche paay dukhataat. Ani lakshmi gharat rahat naahi.
@sangeetananjani2110Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏❤👌👌👌👌
@vrushalitadwalkar114Ай бұрын
Shree Swami samartha tai
@NamsteFoodiez007Ай бұрын
Hi Megha i am ur very longtime subscriber...luv ur videos.i follow alots of things that u share with us.and hve seen positive changes in my life..hope to meet u one day..❤
@Arohi3612Ай бұрын
Shree swami samarth tai mazi ek request ahe tai mela job milat nahi ahe tai me ghari jaun jeven Banyanche kam karte tai jar kona kade asel tar plez mela sanga... Plez tai khup kamachi garaj ahe....
@jyotijoshi9630Ай бұрын
Tai mala mangalsutra milel ka
@dynamicswaraАй бұрын
Hello! Tai Tya Taincha No Share Karashil Pls
@kanchanpandire999Ай бұрын
Shree swami samarth
@devikaagarwal4968Ай бұрын
कैसे स्टोर करें फूल
@vinodshinde4027Ай бұрын
Shree swami Samrtha 🙏🙏
@anujatodankar9452Ай бұрын
Te pani tirth mhanun gharatil sarvani piyayche aste