जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
@pratimagawade374 Жыл бұрын
@@DurgaJamdhadep😮😮😮😮 namaste namaste
@mh2247 Жыл бұрын
तुमच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी ऐकली ताई खूप दुःख झाले आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागली तुमच्या आयुष्यात खुपच संघर्ष केला आहे तुम्ही पुढे तुम्ही आनंदी राहा हीच अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या जीवनात आनंद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@narsinhapotdar7215 Жыл бұрын
लातूर ची लेक आहे, पुण्याची सुन आहे. खूप संघर्ष केला आहे, हिम्मतवान महिला आहे, आता मुल मोठी झाली आहेत, उच्चं शिक्षण घेत आहेत, कांही कमावत आहेत. मुल मोठी करणे कर्तबगार करणे हे कांही कमी नाही. पुढील आयुष्य सुखाचे व समाधानाचे होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@lokeshfule711310 ай бұрын
खूपच कठीण अनुभव आहे महिलांना प्रेरणादायी अनुभव आहे नैशाश्यावर मात कशी करावी आणि आत्माहत्या न करता संसार कसा वाचवावा हि उभारी यांतून मिळते . धन्यवाद .
@sangitataiwankhede Жыл бұрын
मनीषा ताई खूप खूप प्रेरणादायी आहे तुमची कहानी आजही महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत तिला तिच्या अस्तित्वासाठी लढावच लागत
@AnkushGangurde8 ай бұрын
बदलाव के साथ बदलना जरूरी है, आगे बढना जरूरी है। 1 more Best Example. 😊
@baliramyadav9334 Жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दी कर्तृत्वाला कड्क सलाम🙏
@avinashjoshi6483 Жыл бұрын
ताई तुम्ही संघर्ष गाथा ऐकून मन माझे अतिशय वाईट वाटले तुम्ही घरातील वातावरण तसेच तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आपल्या डोळ्यांसमोर अश्रू अनावर खूप मला दुःख झाले तरी सुद्धा नवीन उमेदीच्या काळात तुम्हाला संघर्ष करावा लागला तुमची फेसबुक पेज पाहुन इतरांनी आदर्श घ्यावा याही पुढे आपल्याला कुलस्वामिनी क्रुपेने नवीन आयुष्य सुखी समाधानी भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐💐
@surajshivale8321 Жыл бұрын
खरच ताई तुमची कहाणी ऐकून डोळे भरून आले जगी ज्याचे कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे हे च खरं ❤
@manishadhumalofficial Жыл бұрын
नमस्कार जय महाराष्ट्र 🚩 मी MANISHA DHUMAL आपण सर्वांनी माझ्या आयुष्याच्या संघर्ष गाथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद 🙏 🙏
@sarveshkuchekar60 Жыл бұрын
👍👍🙏🙏
@लिलावतीदत्तात्रेयपवारअंगणवाडी Жыл бұрын
ताई तूमचा संघंर्षाला सलाम आमची तूमच्मा पाठीशी शाबासकीची थाप आहे
@dipikasawant2027 Жыл бұрын
खूप छान वाटल असं प्रत्येक महिलांनी जिद्द दाखवली पाहिजे
@pradipkhatal5692 Жыл бұрын
छान मावशी माहिती दिली तुमच्या जीवनात खूप संघर्ष झाला मला अभिमान आहे
@KishorKadam-o9v7 ай бұрын
खरोखरच संघर्षमय कहानी ताईसाहेब डोळ्यात पाणी आलं
@Priyavirendravlogs Жыл бұрын
50 ते 60% महिलांनी असेच खूप हालाखीचे दिवस काढलेत ,माझी आई आज्जी ,यांना तर शाळा ही माहीत नाही पण नवऱ्याचा मार खाऊन संसार सुखाचा केला आम्ही आम्हाला घडवलं,, धन्य त्या माता 🙏 त्यांना पुनर्जन्म मिळो आताची सुख सोयी त्यांना पाहायला मिळो हीच प्रार्थना बाप्पा कडे 😊😊
@swatipol4958 Жыл бұрын
Very Proud of you Maa'm.
@shivajibhor1465 Жыл бұрын
😂Y to
@SangitaMadane-pi1pi Жыл бұрын
होय खरच आई ही महानच असते तीच घडवते आपल्या मुलांना
@SangitaMadane-pi1pi Жыл бұрын
काही बापाना लेकरांच काहीच देण घेण नसत फक्त जन्म देऊन मोकळे होतात सगळी जबाबदारी आईच पार पाडते आणि काही बाप आपल्या मुलांची सर्व जबाबदारी पार पाडतात सर्वच वाईट नसतात
@minamasal3579 Жыл бұрын
@@swatipol4958व 😊
@mahadevmore6972 Жыл бұрын
ताई आपल्या आज पर्यंतच्या जिवन प्रवाशाची यशोदा गाथा ऐकून दुःख झाल ,पण अभिमान वाटतो आहे, आपल्या जिद्दीला सलाम करतो,आपल,तुम्हाला आयुष्य आरोग्य सुख समृद्धी लाभो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ,🙏🙏
@vijayadeshmukh12 Жыл бұрын
व्वा ताई खुपच छान सुंदर .तुम्ही तर खर्या हिरोईन आहात. ❤ ओम
@Rohidaszende-tk3gk10 ай бұрын
आपला अभिमान ताई
@kirandixit99699 ай бұрын
तुम्ही एकट बसण्यापेक्षा कामात मन रमावले हे खूप छान .
@savitagaikwad39842 ай бұрын
मी खूप संघर्ष केला आहे आसाच वेळ आली की कोणी नसते चांगल असेल आपले तर सगळे आपले असतात बरोबर आहे
@kabirchandanshive89789 ай бұрын
ताई तुमच्या कडून अनेक महिलांना प्रेरणा मिळत राहिल.
@kunalshinde691 Жыл бұрын
❤ अरे वा ताई तुझे सलाम मेरी उमर आपको लगे यही मेरी दुवा है
@manishadhumalofficial Жыл бұрын
अरे आपणे तो बोहोत बडी बात बोदी जी बस आप के आशीर्वाद और दुवा की जरूरत है मूझे MANISHA DHUMAL
@balramthakare5838 Жыл бұрын
ताई माझ्या आईचि ही जीवन संघर्ष असाच होता. सलाम ताई तुमच्या संघर्षांला.
@balasahebtarate3174 Жыл бұрын
ताई खरंच तुम्ही जीवनात खूप संघर्ष पाहिलाय.पण अशा प्रसंगी खचून न जाता,हार न मानता पुढे कसा मार्ग काढून अडचणींवर मात करावी हे सर्व महिलांना नक्कीच कळेल.
@DhyneshvarJadhav Жыл бұрын
7:51
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच प्रेरणादायी, अनेक शुभेच्छा
@thenextlevelagriculturegro50866 ай бұрын
खूब प्रेरणा देणारे हे तुमचे बोल कर्तृत्व मनगटात असेल तर कोणीही छान कामगिरी करूं शकते
@aratikhairnar8009 Жыл бұрын
तुझ्या कष्टाला सलाम बाळा
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
👌छान, अतिशय संघर्ष, जिद्द, मेहनत, एवढे गती रोधक आले तरी ताई तू हटली नाही. भिती पोटी ब्राह्म राक्षस. सलाम तुझ्या संघर्षाला🙏🇮🇳
@सोनालीअविनाश Жыл бұрын
खुप छान खूप प्रेरणादायी प्रवास तुमच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी भरभराट होवो अशी प्रार्थना
@priyankatekalepatil1468 Жыл бұрын
Great tai...ashach pudhe ja...changlya comment lakshat theva n tumcha uttam pravas suru theva....tumcha sobt khup lok asnar aata...tumch kautuk n abhiman sarv streeyana aahe...n tumhi prerna aahat
@manishamane12854 ай бұрын
मी आज पाहिल की कीर्ती तरी महिला ना संघर्ष करावा लागतो महिला नाच का ते फक्त महिला सहन करतात त्याच कारण आहे की पुरुषत्व पणाचा हंकार खूप छान माझ्या बहिणी ना की तुम्ही संघर्ष या मधुन बाहेर पडुन स्वता मार्ग निवडला तो थॅन्क्स ताई
@Priyakulkarni285 Жыл бұрын
तुमचे पुढे अजून खूप खूप चांगले होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@kakasahebjadhav6203 Жыл бұрын
आपले प्रेरणादायी विचार 🌹🌹🙏🙏
@nishatupe1455 Жыл бұрын
खुप वाईट दिवस काढले आहेत ताई तुम्ही 👍
@atmarampaul2520 Жыл бұрын
खूप छान ताई तुमच्या सारख्या मुली पोटाला आली पाहिजे ती आई किती धन्यवान म्हणावे लागेल
@yogeshkamdi09 Жыл бұрын
सलाम ताई तुमाला ❤👍😶
@rameshjoshi7362 Жыл бұрын
तुमच्या संघर्षाला सलाम 👍
@ShamalKulkarni-u1o Жыл бұрын
खरंच खूप संघर्ष केला.अभिनंदन
@vaishalitaware5 Жыл бұрын
खूप सुंदर ताई परमेश्वर तुम्हाला खूप ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Parth_Raskar_0076 ай бұрын
Taii tuzya struggle la salute aahe🎉
@लोकमुद्रा Жыл бұрын
जो समाज महिलांना संधी देतो त्यांना माणुसकीने वागवतो तो समाज समृद्ध होतो आपल्या देशात अंध श्रद्धा धर्माचा प्रभाव अणि स्त्री म्हणजे वस्तू समजतात तो देश गुलाम रहातो.. आपला देश कित्येकशतके गुलाम राहिला आहे. समाज सुधारक आणि विशेषकरून फुले आंबेडकर करवे हया महान लोका मुळे थोडेसे जीवन सुसह्य.. झाले आहे.. जय जिजाउ...
@abdulsayyad1189 Жыл бұрын
सलाम ताई तुमच्या कार्याला. तुम्ही फार संघर्ष केला.
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
खरंच खूप संघर्ष केला खुपच दुःख सहन केले अशिच आमचीही जिवन गाथा आहे प्रयत्नार्थी परमेश्वर देव आपली सत्व परिक्षा पहात असतो आपण प्रयत्न करुन पास झालात तर जिवन सफल होते जयहरी नमस्कार 💐💐💐💐💐💐👌👌👌👌🙏
@marathiandhindisongssinger4795 Жыл бұрын
मॅडम आपलं वय तरी किती आहे आपण जे सांगताय ते किमान शंभर वर्षा पूर्वीची जीवनाची गाथा
@krantisatam8139 Жыл бұрын
Khup chan,aamhala tucha aabhiman ahe
@jayashreedhoble271 Жыл бұрын
ग्रेट ताई.....👌👍❤️ सलाम...
@pinkykarjavkar95568 ай бұрын
हा व्हिडिओ खूपच छान वाटलं मला असं कोणत्या स्त्रीवरची संकट येऊ नये
@sulusonawane4725 Жыл бұрын
खरच ताई तुला मानल तु हारली नाहीस लढलीस होईल आता सगळेच छान
@kalpanabhosale5576 Жыл бұрын
👍जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
@sunilsky2904 Жыл бұрын
ताई तुमच्या बरोबर देव आहे. काळजी करू नका. सर्व आनंदी होईल. राम कृष्ण हरी!.
@SunitaBhore-v1k8 ай бұрын
खरी आहे ही कानी ताई हाकीगत मधे👌👌
@rameshpatil6079 Жыл бұрын
Khup Sunder keep it up
@हर्षाकिर्वे Жыл бұрын
शुभेच्छा ताई..खूप शुभेच्छा
@dnyaneshwarkad661710 ай бұрын
Nice analysis Tai Jay Maharashtra satya mev Jayate salute to u
कोणत्या काळातील घटना आहे ही? ईतक्या लहान वयात लग्न? केस करायला पाहिजे अशा लोकांवर.
@rameshlondheveryresultorie7823 Жыл бұрын
Old time movement like this.
@vinayaklanke7459 Жыл бұрын
Lady of great grit. Hats off and salam .to her bravery.
@shashijadhav7374 Жыл бұрын
Great
@shilapatil7027 Жыл бұрын
ग्रेट ताई
@ajinathwaghmare59649 ай бұрын
Very nice tai sangharsh kela tumhi
@manishabodhane6942 Жыл бұрын
Great tai🙏
@shivambadave1419 Жыл бұрын
Thanks rights nmo budhay
@namdeotulsankar6562 Жыл бұрын
Tai brave ahe.
@Babyfun140210 ай бұрын
खुप सुदर विडिवो
@sureshkamble9372 Жыл бұрын
JABARADAST ❤❤❤❤
@MilindDhotre-df4xo Жыл бұрын
May God bless you
@manikdhende9811 Жыл бұрын
Very nice
@Piano_master_12 Жыл бұрын
Khup Chan Tai I proud off you
@TribhakGarje10 ай бұрын
Khup.sagharsha.kela
@rahulnaikwadi446 Жыл бұрын
Tai khup chan
@arvindkshirsagar577510 ай бұрын
Khup Chan🙏🙏
@SunilPawar-p1y Жыл бұрын
खरे हुशार आहात
@rajshree9839 Жыл бұрын
खूप हिम्मत. आहे तु ज्या मध्ये
@nehakamble8666 Жыл бұрын
खूप great🎉
@sandeepsalvi5524 Жыл бұрын
बाल विवाह हा मोठा गुनाह आहे
@ArunaDeshmukh-po1zg Жыл бұрын
Khub sundar
@vaishaliwakle7053 Жыл бұрын
वा क्रांती ताई तुझे सलाम
@nikumbhmanoj4833 Жыл бұрын
Very nice thanks🎉good evening🎉
@laxmananbhule8085 Жыл бұрын
खोटे बोलण्यात महिला एक नंबर. हि महिला म्हते पुणे ते लातुर पर्यंत मारत होता हे शक्य आहे का
@janvibiradar3032 Жыл бұрын
Aama bhagvan sarnam🙏🙏
@saipanshaikh5626 Жыл бұрын
सलाम तुमच्या
@rekhagaikwad5981 Жыл бұрын
एकदम भारी वाटलं
@pradnyamandlik1460 Жыл бұрын
🙏 सलाम ताई🙏👍😔😔
@SopanMahindrakar Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले,
@saylilimdoe Жыл бұрын
Tai sem maza tumcha sarkh 5 vi mdech lagn zal aani 7 zale nantr mi sashri aale nantr mala pn shiku dil nahi koni mi 16 varshachi astanich mala mota mulga zala atta to 7 vila ahe aani atta chota pn mulga ahe 4 varshacha kontecha aai vadilani yevdy lahan pani lagn karu nye khup tarsh sahn karava lagto sarvch gostincha aani techa made pn maza navra 24 tas daru piyacha atta maza navreychi tub8kharb 3 mhine pashun liver vr shuj ahe kavil pn zale techa made