मागे एकदा राम जेठमलानी म्हणाले होते कि, राहुल गांधी यांच्या नावा मध्ये गांधी हा शब्द नसता तर त्यांना कारकून म्हणून देखील कुणी नोकरी दिली नसती, याच्या पुढे जाऊन pramod krashnan म्हणाले कि कुणी chaprashi म्हणून देखील नोकरी दिली नसती, तीच गोष्ट सगळ्या काँग्रेसच्या लोकांना लागु पडते.
@DeepakBundelu2 сағат бұрын
सुशील जी 🙏पटोले 208 मतांनी निवडून आले वाचले हे भान त्यानी ठवले पाहिजे
@madankhandade48192 сағат бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.नाना सारखे "जयचंद","मिरजाफर",पढतमुर्ख,त्या पक्षात भरपूर आहेत.त्यांना दुष्परिणामच दिसतात.धन्यवाद.
@dilippful2 сағат бұрын
महाराष्ट्र मधील पप्पू उगाच यांना म्हणत नाही
@shubhangirane33862 сағат бұрын
नमस्कार सर् , अगदी बरोबर विश्लेषण ❤❤❤
@dipakdande2133 сағат бұрын
हे महाराष्ट्र मधील राहुल गांधी आहेत.
@MilindPatil-t7lСағат бұрын
संजय राऊत, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, अंधारे मॅडम हे सर्व एका माळेचे मणी आहेत, बेसलेस बोलणे हे ह्यांच काम आहे.
@vasantshinde43593 сағат бұрын
खरं आहे नांना जे बोलतात ते त्याच कारणं नानासाहेब मुख्यमंत्री झाले नाही होणार नाही हुशार काही कामाचे नसतात
@vishwaspatange19302 сағат бұрын
या काँग्रेस च्या लोकांवर परिणाम झालाय म्हणून तर काँग्रेस पक्ष भारतातून संपत चाललाय तरी हे पुढारी सुधारणार कधी
@kshatriyahindusthani43044 сағат бұрын
आग लागल्याची खोटी आरोळी देण्या मागे काहीतरी घातपात निश्चित आहे
@spartaautube4 сағат бұрын
भैताड पटोला
@dr.padmakaratmarambijgarni42333 сағат бұрын
नाही होणार ....! कुत्र्यांची शेपूट कधी सरळ होईल का ..?
@ramkrishnautekar24444 сағат бұрын
पाटोळे केवळ हास्यास्पद आहेत...😂😂😂कीव येते ह्या काँग्रेस वाल्यांची...😂😂😂
@anantuttarwar5129Сағат бұрын
नानाच्या पक्षाचे उडाले सुपडा साफ पार बक्कल तरिही अजून फुटली नाही वाटोळेला दाढ अक्कल
@shaileshbandekar1564Сағат бұрын
अहो , इंजिनिअरींग कळायला तेवढे शिक्षण लागते.....
@sudhirogale16873 сағат бұрын
सर - नेते बेताल बोलतात कारण बूम समोर धरणारे डोकं बाजूला ठेवून - तुमचे काय मत? टाईप प्रश्न विचारणारे पत्रकार !!! उद्या ह्या पत्रकाराने विचारले असते नाना ना कि कवच सुरक्षा आणि घडलेली घटना यांचा संबंध काय ? मग नानांचे उत्तर ऐकले असते पण त्या पत्रकारांना कवच सुरक्षा प्रणाली आहे हेच माहिती नसेल मग काय होणार :)
@hemantsant35522 сағат бұрын
पटोले हे नरेंद्र मोदीजींवर टीका करताना इतके बेभान होतात की बुध्दी गहाण ठेवून बोलतात.
@dakshtachoudhari36163 сағат бұрын
नानांचे बोबडे बोल काय करायचं हे सुधारणार. नाहीत
@ranjitjadhav61454 сағат бұрын
सेकंदाच्या अंशामध्ये अफवेचा वणवा पसरला आणि दुर्घटना घडली.
@nileshm10512 сағат бұрын
लोकांनी गाडीतून उड्या मारल्या त्याला सरकार काय करणार,मोदी सरकारच्या कवच योजनेचा काय संबंध, एखाद्याने स्वतः काही केले तर त्यात सरकार काय करणार 😢
@adarangoli2 сағат бұрын
हरी ओम 🙏🏻🙏🏻
@bhalchandraj41552 сағат бұрын
Atishay dukhad ghatana. Atmyas shanti labho.
@shyamtiwari6574Сағат бұрын
पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरीं विरुद्ध हरल्यास राजकारणातून संन्यास घेतो अशी प्रतिज्ञा केली होती नंतर पराभूत झाले, समजून घ्या😂
@keshavpitre6426Сағат бұрын
राहुळचाच खट्टोलाच तो असाच उडणार
@madanamble56773 сағат бұрын
mhanun nana padata padata vachala 😂😂😂
@ravindrakulkarni32743 сағат бұрын
म्हणूनच तर नाना काँग्रेस चे अध्यक्ष आहेत 😀
@vijaykumarpednekar712947 минут бұрын
भाजप सत्तेवर आल्यापासुन भारतातल्या सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे.. भाजपने भारतातल्या तरुणांना आपलं टॅलंट वापरायला वाव दिला आहे त्यामुळेच या गोष्टी घडु शकल्या .. त्याउलट त्यापुर्वीच्या काँग्रेस सरकारने कधीही अशा गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवले नाही.. नेहरु गांधी कॅमिलीने हक्काने पंतप्रधानपद मागुन घेतलें पण खुर्चि उबवण्यापलीकडे दुसरं काहीच केले नाही.. वर्षानुवर्ष महागाई, रोजगार , नागरी सुविधा यावरून संप, मोर्चे निघाले ते पोलीसी यंत्रणा वापरून चिरडले पण मार्ग काढण्याचा कधी प्रयत्नही केला नाही.. आणिबाणी लावुन निरनिराळे कडक कायदे करून संप करणे, बंध पुकारणे आणि सरकारविरुद्ध बोलणे या सर्व नागरीकांच्या स्वातंत्र्यांवर बंधने आणली.. पण गेली दहा वर्षे त्यापुर्वीच्या साठ वर्षातील सरकारच्या कारभारात ज्या त्रुटी होत्या त्या दुर करून, त्या सगळ्या समस्यांवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे दृश्य परिणाम संपूर्ण देशभर दिसायला लागले आहेत.. लोकांना/ मतदारांना भाजपच्या सरकाराबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि हेच काँग्रेसचे दुखणे आहे.. भाजपच्या सुधारणा/ विकासकामे काँग्रेसच्या डोळ्यात खुपू लागली आहेत आणि त्यांनी या सोयी सुविधांविरुद्ध अपप्रचार सुरु केला आहे.. संपुर्ण भारतभर ट्रेनची साखळी ओढण्याचे शेकडो प्रकार घडु शकतात.. जिहादी आणि नक्षलवादी अशा शेकडो घटना घडवुन आणु शकतात.. यावर उपाय म्हणजे नागरीकांनी जागरूक असायला पाहीजे आणि मुख्य म्हणजे informed असायला पाहीजे.. विरोधी पक्षात असलेले नेते लोकांची दिशाभुल करून एक प्रकारे त्यांचे नुकसान करीत आहेत.. त्यांना वाटते जेवढे या ना त्या कारणाने लोकांच्या जानमालाचे जे नुकसान होते तिथे मोदीजी त्याला कारणीभुत आहेत असे सांगुन आता तरीआम्हाला मते द्या असं म्हणता येईल.. वैकल्यग्रस्त काँग्रेसला राजकारणाचा धंदा करण्यासाठी आता लोकांच्या अपघाती मृत्यूचे कारण हाच एक पर्याय उरला आहे..
@subhashchikramane12853 сағат бұрын
Patolecha mendu kavachala ganjj chadla aahe.
@sohamayurvedapashan5632 сағат бұрын
😊🎉❤
@dashrathsawant7822 сағат бұрын
नाना पटोले *पागल* झाला आहे.
@tusharj7635Сағат бұрын
आपण स्वतः महामूर्ख आहोत हे सिद्ध करण्याचा चंग पण स्वतः पटोले साहेबांनीच बांधलेला आहे 😂
@vheejaymalviyaa2393Сағат бұрын
नाना कमी घेत जा, आता वय झालं.
@santoshkhadke81502 сағат бұрын
😂 पप्पू का आदमी है साहब.... पप्पू जैसी बाते करेगा 😅😂
@roopalipatil30512 сағат бұрын
3:27 असा अपघात मुंबई मध्ये local train चा झाला होता.
@vilasbeharay63934 минут бұрын
काही झाले की सरकार व गृहमंत्री यांच्या नावाने बोंब मारायची बाकी दुसरे काही काम नाही .
@dixitsantosh22 сағат бұрын
पाटोळे ने मूछ काढली 😂
@ashokchandchopda34152 сағат бұрын
जळगाव अपघात हा रेल्वे अपघात जिहाद असावा का ?
@jitendramane785017 минут бұрын
पप्पू नाना पटोले
@jaysingchindage65077 минут бұрын
आता पद जानार काय बाय घ्या बोलुन
@MangalaKhairnar-t4l2 сағат бұрын
Varishthankadun purn mahiti gheunch magach aapale mat mandale asate tar bare zale asate....
@deepakbhalerao58594 сағат бұрын
तुम्ही मुद्दा समजातांना harsh भाषा वापरता.वास्तविक थोडे साध्या भाषेत सांगितले तरी चालेल.
@anantparanjpe2503 сағат бұрын
हार्ष भाषेत सांगून सुद्धा काँग्रेस आणि इतर विरोधी नेत्यांच्या मठ्ठ डोक्यात काहीही प्रकाश पडत नाही, तर साध्या भाषेत समजावून काय उपयोग?
@ashokrohankar13683 сағат бұрын
झाँटु, तुला sanjay राउत आवडतो! तो कसा, ,,,,,,
@shashikanthajarnis11363 сағат бұрын
मग काय तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणायण का? अपघात कसा झालाय आणि नाना काय बोलतात. त्यांच त्याना तरी कळत का? लोकांनी उड्या मारल्या मग मोदी काय प्रत्येक गाडीत बसून रहाणार का?