देव करो आणि ह्या सुशांत / दिशा ह्यांच्या हत्येला वाचा फुटून , सगळया आरोपींना #कॅपिटल punishment होऊ देत !!! 🙏🙏🙏
@Mukund0178610 күн бұрын
कायमचं निवडणूक लढवू देवु नका
@jaibharatsarambalkar668710 күн бұрын
निकाल लवकर द्या आणि आरोपीला कठोर शिक्षा द्या.
@VinayakNawathe9 күн бұрын
चार वर्षे केस रखडली? न्यायालय जिंदाबाद!!😂😂😂
@supriyamungekar60810 күн бұрын
तपास तर झालाच पाहिजे .....आणि तो ही खराखुरा ....👍 👌 इथे राजकीय हित जपले जाऊ नये 👍
@sonalishanbhag579610 күн бұрын
एक ही पोरगी गरीब आई बापाचा आधार होती आणि दुसरा पोरगा हा म्हाताऱ्या बापाचा आधार !!! 😢
@chandrashekharoak54069 күн бұрын
गडगंज श्रीमंत बापाचा वाया गेलेला आधार !!!
@ashokrpillewar25289 күн бұрын
💯✅️@@chandrashekharoak5406
@sonalishanbhag57969 күн бұрын
@@chandrashekharoak5406 मातोश्री च ना ?
@antoshnigade24028 күн бұрын
टोणगा बाप किंवा टोमण्या बहादूर बाप असा उल्लेख करावा,
@Nation_first110 күн бұрын
सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे.दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.कायद्यासमोर सर्व समान आहेत.
@mahendrakokate64410 күн бұрын
ज्यानी याचिका केली आहे त्यां वकिलांना भाव वाढवून तोंड बंद करणार
@sonalishanbhag579610 күн бұрын
धन्यवाद दिनेश कानजी साहेब !!! 🙏
@vinayakthakur469310 күн бұрын
१. दोन निरपराध साधुंची पालघरात खुलेआम हत्या. २. दिशा गूढ मृत्यू ३. सुशांतसिंग गूढ मृत्यू ४. दमण/दिवचे खासदार मुंबईत गूढ मृत्यू ५. निवृत्त नौदल अधिकारी मारहाण. ६. कंगना - ऑफिस तोडफोड. अशा सर्व प्रकरणी सोक्षमोक्ष लावण्यात महायुती सरकारने शेपूट घातले आहे..... सगळेच एकजात चोर ... Shame Shame!! वकील ओझा यांनी ही केस मागे घ्यावी यासाठी आरोपिंकडून मध्यस्ताद्वारे त्यांना तेव्हा मोठ्या रकमेची ऑफर झाल्याचा दावा 'अॅनलायझर' वर केला होता.
@ashokbarve42910 күн бұрын
मनसुख चा पण खून झाला आहे पण आत्महत्या असं दाखवलं गेलं.
@KunalPatil-n2i10 күн бұрын
या यादीत अजुन दोन नाव घेतले नाही न्यायमूर्ती लोहिया आणि संतोष देशमुख.
@Nsm819 күн бұрын
@@ashokbarve429या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी खून झालाय असेच वक्तव्य केले आहे. म्हणून प्रदीप शर्मा, वझे यांच्यावर गुन्हा दाखल आहे
@mmdmmd67239 күн бұрын
Ya sarvtl khare aropi rogane lavkar marvelous bogas arop kanare tasecha marvelous. Dev tyanahi saja lavkar devoted ata deva kadun nyay milel
@minumhatre83149 күн бұрын
@@vinayakthakur4693 you have said it right, brother
@arvindmehta205810 күн бұрын
आपली कातडी वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटले असतील तर ते स्वत: सापळ्यात शिरले असेच म्हणावे लागेल!
@mahendrakokate64410 күн бұрын
श्री फडणवीस साहेबान न्याय भेटू शकत नाही.. ते आरोपींना मदत करणार.. राजकारणी लोक मुलांसाठी एकमेकाला मदत करतात
@anilsoman44149 күн бұрын
Te kahi pawar thakre nahit jara thamba saheb@@mahendrakokate644
@madankhandade48199 күн бұрын
दिनेश जी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
@bhalchandrajogdev254210 күн бұрын
तपास कसून झालाच पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांना शासन झाले पाहिजे.
@sudhirkarandikar900410 күн бұрын
2022 जून पासून युती सरकार यंपास करूच शकले असते. आता पुरावे मिळू शकतील का?
@sudhirkarandikar900410 күн бұрын
वाझे केस चे काय झाले, मानसुख हिरेन ह्यांना न्याय केव्हा मिळेल?
@mahendrakokate64410 күн бұрын
संपूर्ण पुरावे पोलीसांनी त्या सरकारच्या सांगण्यावरून नष्ट केले.. आता काय न्याय मिळणार.. पालघर साधू हत्याकांड;वाझे पुढे काही होऊ शकत नाही आता निवडणुकाही नाहीत
@sushamanaik999710 күн бұрын
दिशा-सुशांत प्रकरणात पुरावे नष्ट करण्यात आले . पुरावे नष्ट करणे हा सुद्धा गुन्हाच असतो ना ?
@anantprabhu682010 күн бұрын
फक्त एकच लढवय्या तो म्हणजे किरीट सोमय्या.
@sugatawaingankar3610 күн бұрын
Aapnala mahit nahi ka kirit somayyala ughad nagaf hotalmadhe pakadle news madhe aal hot tevha pasun domayya padya aad jhala
@darshana22128 күн бұрын
Tyacha sambandha Tyanchya kamashi lavu naka. Te tyanche personal life ahe. Atahi kiti nete he asle udyog kartat. Kahi chi prakaran dabli jatat kahinchi ughad hotat. @@sugatawaingankar36
@pravinshirgaonkar679710 күн бұрын
एरव्ही बोंबलणारी सुसु ह्या प्रकरणाबाबत मात्र थोबाड बंद ठेवते!
@Essar-p1j9 күн бұрын
तिला शू शू होत असेल
@omprakashgoenka969710 күн бұрын
धन्यवाद सुंदर विश्लेषण परंतु सत्य kadhi बाहर येणार
@subhasha.mahajan32910 күн бұрын
सत्यमेव जयते । सत्याचाच विजय होणार.🎉🎉
@SANDIPKARAMBELKAR9 күн бұрын
सत्य समोर आले पाहिजे
@vrushalic338910 күн бұрын
जो कोणी आरोपीला वाचवत असेल तो तर आरोपी पेक्षा महापापी आहे .त्याना शिक्षा इथे मिळाली नाही तर वरती नक्कीच मिळेल.
@shardasingh15739 күн бұрын
Definitely.
@chandrakantjoglekar940610 күн бұрын
चार वर्षे कोर्ट काय करताय. काही .होणार नाही.
@ashokbarve42910 күн бұрын
आदित्य विषयाचा लवकरच निकाल लागणं गरजेचं आहे.
@ggggffffffffffff10 күн бұрын
🐧🐧🐧🐧🐧 ची पुच्ची फाटली पाहिजे
@rajivvaidya222210 күн бұрын
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्रि. उपाध्याय स्वतःच केस बोर्डावर येऊ देत नाही , आली तर सुनावणी करत नाही , चार चार महिन्यानंतरच्या तारखा देऊन टाळा टाळ करीत होते.त्यांची आता ट्रान्फर झाल्याने नवीन जज श्री. आलोक यांनी आता सुनावणी सुरु केली आहे. 22 जानेवारिला पहिली सुनावणी झाली , पुढची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
@vaibhavdamle-z8f9 күн бұрын
Yes true. Our judiciary and law enforcement agencies are for powerful and rich people only
@bharatagre880210 күн бұрын
सत्यमेव जयते
@dakshataclasses25159 күн бұрын
अशा प्रकरणांत नार्कोटेस्ट का करत नाही . लगेचच सत्य बाहेर होईल.
@rajendrarelekar132010 күн бұрын
सर्व संशयित लोकांची " नार्कोटेस्ट " घेतल्यास कदाचित सत्य समोर येईल .
@sunildalavi325810 күн бұрын
Justice for shushant and Disha
@CancerYoddha10 күн бұрын
लवकरच सत्य कळावे
@minumhatre83149 күн бұрын
Well said......Chief Justice Alok Aradhe,with all due respect to you,we expect justice to be done
@SANDIPKARAMBELKAR9 күн бұрын
कठोर शिक्षा झाली पाहिजे
@sm-ku4dp10 күн бұрын
शिंदे आणि आता फडणवीस सरकार दिवस ढकलत आहेत कारवाई शून्य.
@VaishaliWaghmare-c2e10 күн бұрын
बरोबर् आहे
@uttamchavan375610 күн бұрын
भगवान घर देर हैं पर अंधेर बिलकुल नहीं हैं dont worry कानून के हाथ बडे लंबे होते है
@mmdmmd67237 күн бұрын
@@uttamchavan3756 shevati dev yogyadeil khare aropi ani khote arop karun rajkaran karnaryana
@ravindrakotewar78359 күн бұрын
Thanks
@praveentated9 күн бұрын
Dinesh ji satya ki jeet ho
@anantprabhu682010 күн бұрын
ऊबाठा सरकार गेल्यावर आता 3/ 4 वर्ष झाली पण आतापर्यंत काहीही झाले नाही.
@saeeamit155610 күн бұрын
2.5 वर्ष झाले आघाडी जाऊन.
@anjanray-k3u10 күн бұрын
thank you sir thank you SSR Warrior sir
@PROGAMER-tx4eh8 күн бұрын
आमचे आदित्य खरे आहेत ♥️🙏कृपया आमच्या आदित्य निर्दोष सुटका झाली पाहिजेत ❤🇮🇳🙏
@sushamanaik999710 күн бұрын
ह्या प्रकरणी स्थापन केलेली SIT म्हणजे लोकांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक .....
@seelaumhel876810 күн бұрын
Yes asech watte
@victorwellwisher9 күн бұрын
सहमत!
@SonySonawane-se9sb7 күн бұрын
SIT (Stupid Information Technique)
@sarangkulkarni35843 күн бұрын
गेली 3 ते 4 वर्षे आपण तेच तेच ऐकतोय.
@prakashmorde251810 күн бұрын
एआयटी स्थापन करुन गृहमंत्र्यांनी चार वर्षांपूर्वी लोकांच्या तोंडाला पाने पुसली, कारण सरकारचीच इच्छा आहे की हे प्रकरण झाकून ठेवायचे आहे.
@panchsheelaraut942610 күн бұрын
जेव्हा हे प्रकरण बाहेर आले, त्यानंतर कुमारी पेंडणेकर, दिशांच्या घरी तीच्या आईचे सांत्वन करायला गेली तेव्हाच मी ओळखले होते की, हि गेली म्हणजे, या मध्ये नक्कीच पेंग्विन आहे. लोक उगाचच नाही बोलणार. काही तरी या बाबतीत काळभेर आहे. आणि सरकार तेव्हाच व आताचही हे प्रकरण रफादफा करणार. गृहमंत्रीच्या मित्राचा मुलगा आहे ना. श्री स्वामी समर्थ
@rajanoturkar657610 күн бұрын
Aare Bhau kothlya sarkarchi te sang tyaveli Deshmukh hota
@rajendrapatil18899 күн бұрын
आभार न्यूज डंका शिक्षा झालीच पाहीजे
@sanjaychandratre993210 күн бұрын
फडणवीस यांचा केस संपवली पाहिजे होती पण मनाने तयारी नाही आव्हाड करमुसे केस फाईल उघडली नाही ललित पाटील केस संपली फडणवीस साहेबांना फाईल उघडा यला ईच्छा नाही
@dilippawar836910 күн бұрын
आदित्य ठाकरे या केसमध्ये नक्कीच आरोपी आहे.
@eakdeshbhakt17319 күн бұрын
पवार साहेब आरोपीला तुम्ही ओळखता ? मग तूमची ही कमेंट पोलीसांकडे दिली पाहीजे म्हणजे तुम्हालाच साक्षीदार करावे लागेल.
@seelaumhel876810 күн бұрын
Clear statement
@pankajbandal153210 күн бұрын
संबंधित अपार्टमेंटचे सि सी फुटेज गायब झाले का? वरून उडी मारलंय्य नंतर किती अंतरावर शव भेटेल. कोणावरही आरोप करत नाही.
@SadhanaRawte10 күн бұрын
नितेश राणेंना अब्रुनुकसानीचा दावा का ठोकत नाही
@सोरकुल10 күн бұрын
😅
@CA-ej7pn7 күн бұрын
ह्या व पालघर खुनाबद्दल न्याय करून देवेंद्र जी आपली स्वछप्रतिमा महाराष्ट्र ला दाखवतील अशी अपेक्षा आहेच .
@PROGAMER-tx4eh8 күн бұрын
मी आदित्य ची खरी बाजू घेणार एक मेव साक्ष आहेत ♥️कृपया आमच्या फायदा घेऊ नये ♥️🇮🇳🙏
@anandk181210 күн бұрын
शेवटी सगळेच एका माळेचे मणी... राजकारणी एकमेकांना सांभाळून घेणार आपणच भाबडेपणाने विचार करणार....
@parasnathyadav386910 күн бұрын
जय श्री राम दिनेश जी
@vandanaupadhye771810 күн бұрын
म्हणुनच तपास यंत्रणांवर दबाव,न्यायालय थातुरमातुर कारणे देत प्रकरण पुढे ढकलते कसा विश्वास ठेवावा?केवळ राजकारणासाठी वेळ प्रसंगी उपयोग करून घेता यावा एवढ्यासाठी गुन्हे दडपण्याचा प्रकार तर नाही? लोकांची मति कुंठित झाली आहे
@brkhai9 күн бұрын
आपली न्यायव्यवस्था किती कमकुवत आहे. वर्षानू वर्षे न्यायाला भिजत घोंगडे जनतेला अस्वस्थ करते .
@prakashsuryawanshi62119 күн бұрын
सर्व राजकारणी एक आहे, राजकारण्यांना कोर्ट देखिल काही करणार नाही. यांच्या साठी रात्री देखील कोर्ट चालत.
@vishwaskulkarni644110 күн бұрын
काहीही असो, फडणवीस सरकार सुद्धा ही केस पुढे नेतील अशी अजिबात शक्यता नाही.
@Krwabad8 күн бұрын
कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
@Essar-p1j9 күн бұрын
आरोपी आणि त्याचा जोकर बाप अजूनही उजळ माथ्याने लोकांना उपदेशाचे डोस देत फिरत आहेत यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते?
@mayurmks.819510 күн бұрын
Please justice for sushant and disha 🙏⚖️
@sunilsawant55107 күн бұрын
छत्रपतींचे नाव घेणाऱ्यांनी जर काहीही वाईट कृत्य केलं नसेल तर भिती कशाची बाळगायची? शिक्षा तर छत्रपतींच्या कारभाराच्या झाली पाहिजे.😮
@pandurangkhanderaoladegaon85054 күн бұрын
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय सुविचार आणि विश्लेषण केले आहे धन्यवाद प्रणाम.दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे 🌹🌹👍👍
@santoshbharati149510 күн бұрын
या सर्वांच्या narako tests करायला लावल्या पाहिजेत
@patriot998110 күн бұрын
काहीही होणार नाही सगळे सारखेच
@M.tShivalkar6 күн бұрын
बीड बद्दल पण विश्लेषण करा,अंजली दमानिया आणि सुरेश धस यांचे शतशः आभार
@umeshwavhal30553 күн бұрын
चार वर्षे होऊ नाहीतर चाळीस वर्षे होऊ परमेश्वर सगळे बघतो त्यांना न्याय भेटणार आणि कोण दोषी असेल त्याला शिक्षा भेटणार
@Fighterkingxyz9 күн бұрын
आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात नसेल तर हे प्रकरण शेवट पर्यंत कधिच जाणार नाही हे असच राजकारणासाठी खेळत राहणार
@PROGAMER-tx4eh8 күн бұрын
आमचे आदित्य खूप छान आहेत ♥️🙏🇮🇳
@dilipmankikar56239 күн бұрын
Agdi barobar
@vinaythally62169 күн бұрын
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
@kiranshirke30819 күн бұрын
ह्या ठाकरेंची नावे खून प्रकरणी का येतात राज काय हा आदित्य काय दोघेही सारखे पैसा असल्या मुळे प्रकरणे दाबली गेली आहेत पण हे प्रकरण पुढे येणारे आहे
@divakarnarkar10 күн бұрын
Krep it up Give us information from time to time TV channels and main stream midia not giving information
@jitendraskulkarni145810 күн бұрын
मी फक्त एवढेच म्हणेल ज्यानीही या तपसणी मध्ये अफरातफ र केली असेल त्यांच्या मुलीवर देखील असाच प्रसंग यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🏻
@sateywanpatil413910 күн бұрын
दिशा सालीयान हत्या प्रकरणी फडणविस सरकार ने नेमलेली एस आय टी अजून काही कारवाई का करीत नाही .या प्रकरणी उबाठा ला संपविण्याची फडणविसाना चांगली संधी आहे.
@dilipkhanvilkar611210 күн бұрын
केंद्र सरकार व महायुती सरकारची कृपादृष्टी आहे. काही करणार नाहीत. हम सब "एक"....... है ????
@निवडकसावरकर10 күн бұрын
हालचाल सुरू झाली हेही नसे थोडके!
@सोरकुल10 күн бұрын
म्हणुनच शुभमंगल लांबणीवर पडतेय..छोटे बाबुचे..😅
@prabhakarshinde47089 күн бұрын
सुरेश धस यांनी या प्रकरणात लक्षात घालून दिशाला न्याय मिळवून द्यावा.
@VishvanathMali-h8x8 күн бұрын
दिनेशराव आपले स्पष्ट उच्चार! दुरोक्ती नसने व ओघवती माहितीपूर्वक भाषा फारच चांगली आहे . आपला डंका गाजणार यात शंका नाही . धुमधडाका चालू ठेवा . शुभेच्छा !
@PROGAMER-tx4eh8 күн бұрын
माझी बुलेट व मोबाईल दिला तर तर आदित्य यांची निर्दोष सुटका होऊ शकते ♥️आमचे आदित्य छान आहेत ♥️कृपया आमच्या आदित्य नवरा त्रास नका देऊ 🙏🇮🇳😢
@anuradhagatate11636 күн бұрын
दिशा,सुशांत यांना कधीच न्याय मिळणार नाही, 5वर्षे झाली,10होतील. आणि 100 वर्षे ही होतील .... अहो सगळे राजकारणी आतून एकच असतात लोकांना न्यायचं गाजर दाखवायचं,आरोपीला डोकं वर करू द्यायचं नाही,आपली पोळी भाजून घ्यायची..... सगळ कळतय पण.....
@sudhirkulkarni25198 күн бұрын
अत्यंत मुद्देसूद, वैचारिक, तर्कशुद्ध आणि अकृत्रिम पद्धतीने निवेदन केले आहे,ही बाब प्रशंसनीय आहे.
@pradeeppadwal289210 күн бұрын
कुठलं हि प्रकरण धसास जात नसेल तर सुरेश धस साहेबांना भेटा.
@shrinivasanantjoshi904010 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून मूग गिळून बसणे पसंत केले आहे.कारण सत्तेची लालसा! देवेंद्र ,उद्धव यांचे साटे लोटे हा मोठा अडथळा आहे!
@PRJ759 күн бұрын
Lavkar shiksha kara Aditya Thackeray la.
@prakashsonawane92179 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत एस आर टी स्थापित केली काय झाले काहीही नाही देवा भाऊ बोलतो पण कार्यवाही झिरो आहे शेवटी देवच न्याय देईल
@devidasdandgaonkar642110 күн бұрын
ह्या गोष्टी त्यांना आधिच ठाउक होतं असतील (सिस्टिम त्यांची अजून ही आहे)म्हणून तर पाचावर धारण बसली आहे.
@BabanSonere10 күн бұрын
आदीत्य ठाकरे छ
@vijaysisodiya23719 күн бұрын
दिशा सालियान व सुशांतसिंह राजपूत यांना न्याय मिळूच शकत नाही, कारण की हे राजकारणी लोक यांना स्वतःचे मतलाबा शिवाय काहीच दिसत नाही.
@AJ-97408 күн бұрын
मनात आले की गोट्या खाजवाव्या......... तस ह्या प्रकरणाचं केलंय राजकारण्यांनी ..... गरिबाला न्याय नाही.
@PROGAMER-tx4eh9 күн бұрын
आम्ही नाही ओळखत दिशा ना माझा आदित्य खोटं आरोप आहेत 🙏😡😡या दिशा वर कडक कारवाई करा 😡🙏
@arvinddalvi488710 күн бұрын
SIT ने काम का केले नाही? संजय राऊत तेंव्हा चे CM देवेंद्र फडणवीस यांना हॉटेल मध्ये भेटले होते. तेंव्हा असे सांगण्यात आले की फडणवीस यांची सामना साठी मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी ही भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले होते पण अजून तरी ती मुलाखत झाल्याचे ऐकिवात नाही. त्यावर जरा प्रकाश टाका.
@swarupblock83939 күн бұрын
न्याय मिळाला च पाहिजे.
@ashokshah756510 күн бұрын
आणखी किती वर्षे नेनिकाल जाहीर होईल .अता कार्य श्रम सरकार अस्तित्वात असेल तर नक्कीच लवकरात लवकर निकाल लागेल.
@उत्थान9 күн бұрын
ह्या केस वरुण हेच समजते की उच्चभ्रू लोकाना न्याय मिळत नाही, मग सामान्य जनतेची काय हालत होत असेल.
@RajendraIngavale-zi7sk8 күн бұрын
कालचे सत्ताधारी,,, आणि आजचे सत्ताधारी दोघांच्याही संगण मताने,, हे प्रकरण दडपून टाकण्यात आले आहे,,, राजकीय स्वार्थासाठी हे राजकारणी सामान्य माणसाला कस्पटा सारखी किंमत करतात,,, बिड प्रकरण सुध्दा ताजे उदाहरण आहे 😢😢
@madhutamhankar10 күн бұрын
आता खूप उशीर झाला आहे. काही होणार नाही
@rohitrajwade63589 күн бұрын
Best news
@arjunrasankute338610 күн бұрын
दोषी कोणही असोत. कठोर कारवाई झालीच पाहिजे. जनता कठोर कारवाईची डोळ्यात तेल घालून वाट पहातेय. म्हणूनच जनतेने भरघोस मतदान करून देवाभाऊना मुख्यमंत्री होण्याची मोठी संधी दिलेली आहे. कारण त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहे.
@nathamane794310 күн бұрын
❤❤ दिनेश जी विशेष म्हणजे आजच्या मेळाव्यात उद्धव साहेब फडणवीस यांच्यावर टीका केली नाही एकही शब्द नाही. शहा, आर एस एस. मोदीजी भागवत सर्व घेतले पण फडणवीस साहेब देवा भाऊ झाला.
@Mukund0178610 күн бұрын
बिहार पोलिसांना क्वारनटाईन करणे हे संजय राऊत यांचं काम असावं म्हणुन ते इतके पुढें पुढें करत असतात
@JyotiSharma-yp9gj6 күн бұрын
Justice for our dear SSR 😥🙏
@sambhajisale84489 күн бұрын
काही होणार नाही फक्त राजकारण होईल
@rasamhemlata34909 күн бұрын
सटिक विश्लेषण दोषींवर कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@PROGAMER-tx4eh8 күн бұрын
या मुली चा नवरा वेगळा आहेत 😡आणि हे दोघ पैसे साठी खूप जाना हावरा सारखे मागणी करत होतें आमचे आदित्य निर्दोष आहेत 😡कृपया आमच्या आदित्य ना त्रास नका देऊ 😡♥️🙏🇮🇳
@ankushjadhav77319 күн бұрын
हाय प्रोफाइल आरोपी असले कि कोर्टाला झोप येते चार वर्ष झाले
@sunilk49139 күн бұрын
आदु बाळाचा आगाव पणा बघुन डोकं फिरत..
@shripadpawar82439 күн бұрын
गेली पाच वर्षे हे दळण सुरू आहे . जात्याची पाळू वाजतेय पण पीठच बाहेर येईना. तारिख पर तारिख, अपिल पर अपिल, बस बाकी काहीच नाही.