No video

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठोकून काढा... पण अटी-शर्ती कोणत्या? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

  Рет қаралды 171,104

Lokmat

Lokmat

Күн бұрын

#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #devendrafadnavis #bjp
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 633
@rajendrasarnaik9938
@rajendrasarnaik9938 Ай бұрын
आपल्या सारखा गृहमंत्री परत महाराष्ट्राला कधीही न मिळो हीच सदिच्छा
@subhashhanwate1686
@subhashhanwate1686 Ай бұрын
अतिशय उच्च दर्जाचे विश्लेषण सर !
@user-kv2yr3oy5j
@user-kv2yr3oy5j Ай бұрын
High.quality information is correct thank you sir❤😂
@gautamgawai3174
@gautamgawai3174 Ай бұрын
संजयजी मी एससी आहे पण प्रकाश आंबेडकर ह्यांच्या भूमिके विरोधात आहे. माझ्या सारखेच अनेक आहेत म्हणून लोकसभेला त्यांची टक्केवारी घटली आता तर त्यापेक्षाही घटणार आहे
@laxumangadhave5417
@laxumangadhave5417 Ай бұрын
😊
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
गाढवा समोर वाचली गीता....बी जे पी वाले म्हणतात मीच खरा. Jumalebaj ..भरकटले आहेत. ....स्वतःची जमीन नाही. उपर्यांच्या जीवावर लढ . भ्रष्टाचारी जीव वाचवायला आले आहेत जवळ. खरे कार्यकर्ते सडउन टाकले.
@dipakchavan2578
@dipakchavan2578 Ай бұрын
यात नासका कायदा देवेंद्र फडवणीस खरं त्यांना महाराष्ट्राचं वाटोळ केल
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
ये निघ रे पवारांच्या अणि उद्धवच्या चाटया...
@gajananangchekar7646
@gajananangchekar7646 Ай бұрын
अरे हे १९९३ चा दगलीत बिळात लपून बसले होते याचात ठोकून काढण्या येवढी हिंमत नाही
@bhagwanshinde7680
@bhagwanshinde7680 Ай бұрын
शाह फडणवीस मोदी यांना साता समुद्रापार कराना राव
@anilnagargoje196
@anilnagargoje196 Ай бұрын
केळ घी झटू
@AnatMaske
@AnatMaske Ай бұрын
अनाजी पंत यालाच ठोकून काढा
@anandkamble7543
@anandkamble7543 Ай бұрын
सभेला मराठी जनता होती देवेंद्र बोलला ठोकून काढा कुणाला मराठी जनतेला आता उघड झाले हा कोणत्या जातीचा
@akshayraut2364
@akshayraut2364 Ай бұрын
Kuthun Pajto re itke mothe Dhyan Kelyaa😂
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
🍉🍉 तु दरेकराला जाऊन भेट मग कळेल तुला तु ठोकीतो की लोक तुझ्या ......त बिगर पाल्याचे गाजर 🥕🥕🥕 ठोकतात तेही कळेल थोड्याच दिवसात
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
jati dvesh tujach ughad hotoy comment vachnaryana
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
ज्ञान नको देऊ रे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
आपण केले ते सोडा दुसरयाने केले तर ठोकून काढा : यापेक्षा राष्टपती शासन लगाना जरूरी
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Ай бұрын
फडणवीस कोणाला ठोकुन काढता, तुम्हिच बिगर स्वरक्षण घेता बाहेर पडु नका फक्त आदेश महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कोणाचे ऐकत नव्हते, फोडुन काढा म्हणणारे बाळासाहेब ठाकरे नाहीत तुम्ही.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
🍉 ज्या तुच हिंमत असेल तर बिगर संरक्षणाचा बाहेर पडून अशी ठोकुन काढायची पोकळ पोपटपंची करून दाखव मग तुला समजेल मराठ्यांच्या मळ्यातील 🥕🥕🥕 काय असते ते
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
दोन गुजराती दोन मराठी. एक. ब्राह्मण. यांनी. मराठ्यांचे. व. महाराष्ट्राची. वाट लावली
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy Ай бұрын
हे शब्द सगळ्यांच्या लक्षात येत आहे सगळे मोठे टेंडर कुठल्या समाजातील लोकांना दिलेत ते पहा
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
@@ShakilShaikh-wj5iy mag kay landya na dyaycha ka?
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
ata paryant kaka zople hote ka?
@uddhavthote7294
@uddhavthote7294 Ай бұрын
फडणवीस म्हणतो मला मागून ठोका
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
😂😂😂😂😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
तुला थोकेन ना तेंव्हा समजेल तुला
@asaramkure997
@asaramkure997 Ай бұрын
त्यांच्या चूका त्यांच्या लक्षात आनू नका.त्यांना कशी i घालायची ते घालू द्या
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 Ай бұрын
😂😂😂😂😂
@shankarpatil814
@shankarpatil814 Ай бұрын
ठोकून काढा, म्हणूनच दरकरांना ठोकायचं बाकी ठेवलं😊
@uvg8171
@uvg8171 Ай бұрын
एवढी भाजपची लोकसभेला नाच्चक्की झाली तरी अजून त्यांची घमेंड काही कमी होत नाही
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
घमेंड नाही माज म्हणा.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
@@uvg8171 निर्लज्जम् सदा सुखी.
@rajkumargaikwad-cl5xu
@rajkumargaikwad-cl5xu Ай бұрын
त्यालाच ठोकून काढतील समाज
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
या तिन्ही मुद्यांचा भाजपला काही उपयोग नाही.फडणविस यावेळीही नक्कीच स्वतःची ठोकूण घेणार यात शंकाच नाही. अहो साहेब विकास कामासाठी यांच्याकडे धोरणच नाही,गेलेल्या उद्योगांबाबत काहीच लाजा वाटत नाहीत,फक्त रेवडी दिली म्हणजे होत नाही.
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 Ай бұрын
निवडणुकीत ठोकून काढू साहेब थाबा
@dilippatil8989
@dilippatil8989 Ай бұрын
Pan tarbujyala thokun kadha.
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
मागच्या निवडणुकीत जनतेने कसे ठोकून काढले ते सर्वश्रुत आहे😅😂
@filmykatta4233
@filmykatta4233 Ай бұрын
ठोकून काढा म्हणायला महाराष्ट्र का तुमच्या बापाचं आहे का BJP वल्यानो... केळ भेटणार आहे तुम्हाला विधानसभेला
@lnstaStoryTeller
@lnstaStoryTeller Ай бұрын
घ्या गुजराती उडवून , देशद्रोह्या​@@sm-ss2nj
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 Ай бұрын
​@@sm-ss2nj tujya aai la gheun mi sangto
@ushapundge2509
@ushapundge2509 Ай бұрын
हे मराठी माणसाला कळायला हवे
@dilipjahagyapawara5055
@dilipjahagyapawara5055 Ай бұрын
10000%
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 Ай бұрын
Ek no nalayak Anajipant tyache tarbooj naav badlun kavthyamakaal theva .phodanvis shakuni mama kahi kamacha nahi Phodanvis la ya pavsalaayaat gadun taka.....
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
ह्यांना निवडून पण द्यायचे आणि आमचाच घात करुन घ्यायचा.
@dinkaraher6983
@dinkaraher6983 Ай бұрын
त्या अमित शाहा ला काय घंटा माहिती आहे. फडणवीस ने लिहून दिलेले वाचत होता तडीपार 😅😅
@prakashbhopte8000
@prakashbhopte8000 Ай бұрын
★ महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर म्हणतो, ठोकून काढा. फडणवीस यावेळीही नक्कीच स्वतःला व भाजपला ठोकून घेणार यात मुळीच शंका नाही. जय महाराष्ट्र. ★
@arunoparnav3659
@arunoparnav3659 Ай бұрын
शेतमालाला भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकार पाडले, संविधान हा मुद्दा दुय्यम होता
@bhimraosaragade7372
@bhimraosaragade7372 Ай бұрын
हुशार.
@arunpatil4080
@arunpatil4080 Ай бұрын
कोणा.बापाचे.राज.हायेका. कोणालाहि.टोकुन.काडा. आता.मराठी.लोकांना. समजले. हाये.बगा.काय.होते
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
ठोकून काढणारे म्हणणारे महाराष्ट्रातून विधान सभेला पराभूत होईल
@TulshidasKshirsagar-hb5hu
@TulshidasKshirsagar-hb5hu Ай бұрын
बी ज पी च्या नेत्यांना गोड बोलून ठोकले (फडणवीस चा भाषेत)फारच छान वाटले..
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
विनासकाले विपरीत बुद्धी,
@sachinpatil3458
@sachinpatil3458 Ай бұрын
घरी..रियाज अली.‌😂😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
ka vangi tai la pan pahije ka talli zhalyavar?
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
फसविणीस ने महाराष्ट्राची वाट लावली आहे सगळे उद्योग गुजरातला पाठविले आहे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
पंतांनी व त्याच्या चमच्यांनी महाराष्ट्रातून भाजप संपवायची सुपारी घेतलेली दिसून येते. सतत बेताल वक्तव्ये करीत राहणे, विशेषतः मराठा आरक्षणावर आंदोलन करणाऱ्या मराठा नेते मनोज जरांगेंच्या आंदोलकांवर गोळीबार, लाठीचार्ज करायला लावणे, त्यानंतर त्यांच्या विरोधात रात्रंदिवस गरळ ओकत राहणे, गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ, प्रसाद लाड, दरेकर, परिणय फुके ह्या हस्तकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करायला लावणे हे त्याचेच द्योतक आहे हे लक्षात घ्या.
@satishsawant5409
@satishsawant5409 Ай бұрын
मराठा मुस्लीम दलितांना ठोकायच का ?साहेब..😂😂😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊😊
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
४०० खासदार निवडून आले असते तर संविधान बदलायला भाजपने मागेपुढे पाहीले नसते
@prasadvelankar9469
@prasadvelankar9469 Ай бұрын
यापूर्वी ही काळानुसार संविधानानुसार बदल झाले आहेत,76 साली सेक्युलर शब्द घातला गेला जो मूळ संविधानात नाही, आरक्षण 10 वर्षेच मागितले होते ते 75 वर्षे चालू आहे, काही कायदे बदलले, यापुढेही होतील. कारण सविधानानेच तो अधिकार दिला आहे..याला संविधान बदलणे म्हणत नाही.. संविधान पाळले तर हुकूमशाही चालली असे सांगतात..
@girishdeshmukh711
@girishdeshmukh711 Ай бұрын
भाजपमध्ये अटल बिहारी हे सुसंस्कृत नितीवान नेते होते आज भाजपमध्ये नायक कमी खलनायक जास्त आहे सतत कु कुमती ने गुरु पटलेले आहे सध्या महाराष्ट्रात भाजीपाला नेते पणाची उणीव भासत आहे देवेंद्र फडणवीस भाजपला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही जनतेसमोर एकनाथ खडसे यांच्यासारखे खंबीर व मजबूत नेत्यांची गरज आहे आज गोपीनाथ मुंडे वय एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते भाजपा जवळ नाही तरी नवीन नेते तयार तयार झाले पाहिजे फडणवीस महाराष्ट्राला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही याचा भाजपने विचार करणे आवश्यक आहे
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 Ай бұрын
😮
@kamlanaik7442
@kamlanaik7442 Ай бұрын
ठोकून काढा हे महाराष्ट्रात येवढे सोपे नाही !!पुन्हा एकदा बुडत्यacha पाय खोलात !!
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Ай бұрын
खोटे आहे का ....कोरोना आजारात महाराष्ट्रात आमदार खासदार यांचे फंडातुन मदत करतांना bjp च्या आमदार खासदार यांची महारास्ट्र सरकारला न करता दिल्ली सरकारला फडनीस यांनी मदत केली . हा महारास्ट्र द्वेष नाही का ?
@rmore6994
@rmore6994 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठा समाज रहात नाही
@jairam-le7du
@jairam-le7du Ай бұрын
Ma .?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
मराठा समाजाची खूपच धास्ती घेतलेली दिसते.
@sks7620
@sks7620 Ай бұрын
दाखवले लोकसभेला
@priyankasapkal8798
@priyankasapkal8798 Ай бұрын
भाजप हा पक्ष भविष्यात सपंनार आहे.कारन फक्त या नेत्यांची भाषा असनार आहे.
@umeshmulik4261
@umeshmulik4261 Ай бұрын
फदणविस च गृहमंत्रालय एका reel Star ने अगदी बेड रूम मध्ये जावून ठोकल होत
@keshaopawar7993
@keshaopawar7993 Ай бұрын
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना देवेंद्र फडणवीस यांना संपवायचा आहे म्हणून वारंवार महाराष्ट्रात येऊन हेच भाषण करायचे आहे
@bhaskardhage9713
@bhaskardhage9713 Ай бұрын
साहेब कोणाला टोकायचे आम्ही पण दाखवून देऊ💯
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 Ай бұрын
महाराष्ट्राच्या निवडणूकीत मोदी व शहा नको
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
फक्त मराठा राहत नसले तरी जास्त मराठाचे महाराष्ट्रामध्ये पण इतर समाजाला सुद्धा हे पटलेलंच नाहीये राजकारण नोकऱ्या देत नाहीत रोजंदारी कांत्राटदार पगार दोन दोन महिने होत नाहीत काय गरज होती का दीड दीड हजार द्यायची ते पण मधल्या फळीत म्हातार्‍यांना पण नाही आणि वीस वर्षाच्या आतल्यांना पण नाही
@vidyakadam3780
@vidyakadam3780 Ай бұрын
बरोबर आहे
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 Ай бұрын
Who killed justice LOYA a great book by Niranjan Takle sir ( translated in Marathi)
@kaitanmain1653
@kaitanmain1653 Ай бұрын
महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक,व ऐतिहासिक जडणघडण वेगळी आहे.यु.पी..बिहार सारखा हिंदू, मुस्लिम हा मुद्दाच मुळी गैरलागू आहे.या राज्यात केलेल्या पक्ष फोडाफोडी मूळे बिजेपी बदनाम झालेला पक्ष आहे.यामुळे या राज्यातील बिजेपीचे स्थान दिवसेंदिवस घसरणीवर जात आहे.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
मराठा, ओबीसी, दलीत, आदिवासी, महिला.. दीन पददलित, शेतकरी.. अशा सर्वांचा नेता... पवार साहेब..❤️❤️❤️
@OmkarDeshmukh-rb6ds
@OmkarDeshmukh-rb6ds Ай бұрын
😂😂😂
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
@@OmkarDeshmukh-rb6ds 😏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
हा माहाराष्ष्ट्र आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Ай бұрын
औटे सर ❤🎉❤🎉 विनाश काले विपरीत बुद्धी....
@neelanaik6122
@neelanaik6122 Ай бұрын
Excellent
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 Ай бұрын
महाशक्तीचे नेते सैरभैर झालेत. पराभवाच्या भीतीने गांगरले आहेत.
@asamant4530
@asamant4530 Ай бұрын
नमस्कार, आर एस एस ला खुश करण्यासाठी सरकारी नोकरदारांना संघ शिबिरात जायला परवानगी दिली गेलीय. आणि पुणे येथील लोकसभेचा निकालाने भा ज प उत्साहित आहे, ते हिंदुत्वाने मिळाल्याचं त्यांना वाटतेय म्हणून हा, अट्टाहास आहेः तिथे आर एस एस ने तिथे मदत केलीय हे पण सिद्ध झालय.
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 Ай бұрын
आता सरकारी नोकरदारांना,नोकरीच्या जागेवर सुद्धा जातीवाद सहन करावा लागेल।
@sunilk_
@sunilk_ Ай бұрын
Correct analysis Sir...
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी फक्त अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला दीले नाही,त्यांचे परिणाम असे झाले,पाहीले अडीच वर्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिवसेना,दुसरे अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिवसेना.म्हणजे पांच वर्षे शिवसेना मुख्यमंत्री राहीले.याला जबाबदार फक्त फडतुस कलंकित फडणवीस च आहे.
@ShindeBajrang
@ShindeBajrang Ай бұрын
आधुनिक खूप छान विश्लेषण मांडार सर आवटी
@vijumankatty556
@vijumankatty556 Ай бұрын
त्यानी बो पकडला नाही चुकुन चो पकडला गेला असे तर झाले नाही ना😂
@prabhubagul3447
@prabhubagul3447 Ай бұрын
आवटे साहेब, मी नेहमी बघतो, तुमच्या मागची पुस्तकं सरळ ठेवाल तर त्याची वीण बिघडणार नाही, नाहीतर तिरपी ठेवण झाली तर पुस्तकं विद्रूप होतील.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
मनसे ची माणसे पण जोरात बोलू लागलेत
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
आर्थिक निकषावर पवार साहेबांनी दिलेले 6 वर्षे सुरू असलेले आरक्षण.. अजित गटातील गर्जे शिवाजी नामक आमदाराने रद्द केले होते तेव्हा..🙏👍
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 Ай бұрын
BJP लां भोवणार, सूक्ष्म निरीक्षण केले आहे. धन्यवाद सर.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
मुसलमान या मुद्द्याशिवाय मोदी शहा कडे सांगायला आहेच काय.
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Ай бұрын
यांचा पुढे पराभव होणार आहे म्हणूनच अशी भाषा वापरतात हारणारा माणूसच अशी भाषा वापरतात नमस्कार धन्यवाद
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
आवटी साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@balasahebjagtap4661
@balasahebjagtap4661 Ай бұрын
🙏🏻 🙏🏻....कदम साहेब बजेटचे वास्तव आपण मोजक्या शब्दात मांडले त्याबद्दल आपले धन्यवाद.
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Ай бұрын
अमित शाह जीआप अपणेपार्टीका प्रचार करत आहात की अपप्रचार करत आहात.आप जननायक है की और कोई दिमाखसे बात करो.जनता आपके पार्टीको
@BadshaShaikh-ql9hu
@BadshaShaikh-ql9hu Ай бұрын
आदेश मानणारा महाराष्ट्र आणि आदेश देणारा वाघ म्हणजे फक्त आणी फक्त बाळासाहेब ठाकरे होने नाही आणि होनार पण नाही जय महाराष्ट्र जय हिन्द जय भारत जय संविधान
@dilipkrishnakadam
@dilipkrishnakadam Ай бұрын
फडणवीस तुम्ही माज आल्या सारका बोलू नका.देशात लोक शाही आहे .हुकूम शाही नाही.
@sanjaydeshmukh5444
@sanjaydeshmukh5444 Ай бұрын
101%right sir..
@hareshgujarathi8995
@hareshgujarathi8995 Ай бұрын
खुप छान विश्लेषण..
@kashinathchile5705
@kashinathchile5705 Ай бұрын
bjp MAHARASHTRAT 40-45....shinde+dada...10-15....
@sachintaksande6094
@sachintaksande6094 Ай бұрын
शरद पवार साहेब आणी उध्दव साहेब सगळ्यांना पुरून उरतील.
@opgamer6913
@opgamer6913 Ай бұрын
Very nice sir ji thanks 👍
@drmarotikhedekar353
@drmarotikhedekar353 Ай бұрын
अगदी बरोबर आहे आवटे साहेब 👌
@neelimakadam8055
@neelimakadam8055 Ай бұрын
Jay महाराष्ट्र् ताई
@sureshshiral3536
@sureshshiral3536 Ай бұрын
U r right . these are our feelings u told
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 Ай бұрын
70 कोटीचा घोटाळा करून त्याला बीजेपी ने घेतला उपमुख्यमंत्री पद दिले तो कसा बोलणार
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 Ай бұрын
७० नाहीं देवा . ७० हजार कोटी . 😮😮😮😮
@spradip77
@spradip77 Ай бұрын
हा काय ठोकून काढणार, लोकसभेला ठोकून घेतली की, विधानसभेला तेच होणार..
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 Ай бұрын
उद्धव बालासाहेब ठाकरे जिंदाबाद🎉
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Ай бұрын
👌
@vilaspawar565
@vilaspawar565 Ай бұрын
गुड एक्सस्प्लेनेशन सर
@user-df6pj8jd2x
@user-df6pj8jd2x Ай бұрын
Excellent analysis 👏
@sunjayawate344
@sunjayawate344 Ай бұрын
आभार
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
KHOOP. SAJJAN. SARAL. MANOOS. UDDHAVAJI.
@user-mq6wp6ph7l
@user-mq6wp6ph7l Ай бұрын
विनाश काळ विपरित बुधि आता मराठे सोडणार नाही महाराष्ट्रात हद पार जय शिवराय जय महाराष्ट्र जय जरागे जय ठाकरे फक्त ठाकरे सेना
@AsifShaikh-cn1vn
@AsifShaikh-cn1vn Ай бұрын
Ma. Udhhaw. Thakre. Sir. Vijay. Asso❤❤❤❤❤
@anilgondavale8544
@anilgondavale8544 Ай бұрын
तुमची तळमळ लक्षात आली.
@rajendrajamadar4094
@rajendrajamadar4094 Ай бұрын
राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर
@sunilghodke7794
@sunilghodke7794 Ай бұрын
Hit viket ho nar 😂😂😂😂😂😂
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Ай бұрын
आवटे साहेब महाराष्ट्रांतील मतदार विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान करुन माविआ विजयी करतील.
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 Ай бұрын
लोकसभेला जिरवली विधान सभेला नेस्तानाभुत करणार जय मराठी
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 Ай бұрын
सुसंस्कृत महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरलेला गृहमंत्री फोडून काढायच्या भाषा बोलायला लागला आहे. या तथाकथित चाणक्याचे...... Party with difference म्हणतात ते हेच का?
@Dinesh41414
@Dinesh41414 Ай бұрын
बाकी काही ही होईल पण या वेळेस मविआ🎉निवडून येणार❤❤❤❤❤
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
पचास खोके एकदम ओके
@pravinmulay8319
@pravinmulay8319 Ай бұрын
❤बावळ्या एखाद्यागोष्टीने आपयश आल्यानःतर लगेच सोडायचे नसते.
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 Ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद. फडणवीस ख:त बोलले मी दोन पक्ष फोडले.
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
उध्दव ठाकरे यांचेवर. टीका. करून त्यांना मोठं करून. भविष्या‌त त्याचा. फायदा. करून घ्यायचा. आहे
@sheshraojagtap
@sheshraojagtap Ай бұрын
Agdi barobar aahe aawte sir yogya explanation abhinandan sir thanks sir
@santoshsapkal9324
@santoshsapkal9324 Ай бұрын
ABHANDEN SAHIB VERRY GREAT THANKS JAI MAHARASHTRA
@yashwantpatil4119
@yashwantpatil4119 Ай бұрын
Modi and Shah's speech about sharad pawar means vinashkale viparit buddhi
@GaneshKatare-dx9jg
@GaneshKatare-dx9jg Ай бұрын
नमस्कार ❤️
@vijaywarke5180
@vijaywarke5180 Ай бұрын
Chhan video sir.Dhanyavad
@ashokingule5079
@ashokingule5079 Ай бұрын
भाजपचे नेत्याकडे दुसरे आक्रमक मुद्दे नसल्याने ते ह्या चुका होतात.
@sudhakarbamne3720
@sudhakarbamne3720 Ай бұрын
त्यांनी ठोकून काढा असे सांगितले म्हणजेच कार्यकर्ते अडकतील आणि हे सेफ रहातील मरा तुम्ही आम्ही तुम्हच्या डोक्यावरील लोणी खाणार
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН