पक्ष नाही सोडला, खऱ्या शिवसेनेत गेलेत. नेता बदलला , पक्ष नाही !
@HMWagle15 күн бұрын
चंद्रकांत खैरे नी संभाजी नगरात शिवसेना रुजवली, फोफावली ते एव्हढे मोठे नेते आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात .खराब वाटते.
@अनुraj_पर्वे00115 күн бұрын
घंटा वाढवली 😂 उलट कार्यकर्ते मोठू होऊ दिले नाही जे कट्टर हिंदूत्ववादी शिव सैनिक होते त्यांना त्रास दिला जमीनी बळकावल्या
@555कोव्हिड15 күн бұрын
@@HMWagle घरकोंबड्याचं हेच कर्तृत्व...घाण गोळा करणे...आणि शेणक्यांनी त्या घाणीला नेता मानत उरावर घेतलं
@pramoddongre-u9p14 күн бұрын
लाचार आहे तो.
@yuvrajjadhav62815 күн бұрын
राम राम प्रभlकरजी ❤❤ आक्का आणि विश्व प्रवक्ता, सर्वांचा निरोप समारंभ करूनच शांत होतील ❤❤
@555कोव्हिड15 күн бұрын
कुठल्याच ठाकऱ्याची महाराष्ट्राला आता गरज उरली नाही...यांना घरी बसवा कायमस्वरूपी 🙏🚩
@NitinAgalave-q2n15 күн бұрын
ठाकरे यांची गरज मोदी साहेबांना आहे
@sanjaycharudatta87215 күн бұрын
@@NitinAgalave-q2n 😂बरं
@BekesudhirGovind15 күн бұрын
@@555कोव्हिड आणि पवार, मुंड्यांची पण.
@amrutadhawde114015 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@sarveshbhosale445015 күн бұрын
Tujya navatach aajar ahe 😂😂😂 tarbujya chya gotya
@Wankey-y9k15 күн бұрын
अक्काला आणि संजय राऊतला कुठलीही गोष्ट घडली की त्याच्याविरुद्ध गरळ ओकणे एवढे एकच काम उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला आहे
@akshaybhadange51115 күн бұрын
नगरपालिकेत ही उभाठाचा सुपडा साफ होणार 100 टक्के 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amrutadhawde114015 күн бұрын
सुपडा साफ व्हायलाच पाहिजे.कारण ओरपलेला पैसा ठेवायला आता त्यांच्या कडे जागा उरली नाही.
@snehawadhivkar59415 күн бұрын
आता देवेंद्र फडणवीस यांनी उबाटा सेनेला जवळ करू नये
@dilipkhanvilkar611215 күн бұрын
बाळासाहेबांची संघटना, भाजपा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी राखलीय.
@pracheesardesai414915 күн бұрын
ठाकरे नावाचे कोणीही असो त्यांच्याबरोबर कुणीही युती करु नये. खूप अहंकारी माणसे आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान तसं आहे त्यांचं.
@tanvijadhav746515 күн бұрын
💯💯💯💯👍👍👍👍
@BekesudhirGovind15 күн бұрын
माझ्या मते उद्धव, आदूबाळ व उर्वरित कुटुंब काही वर्षांत भारत सोडून लंडनस्थित होतील. पैसा भरपूर आहे, आदू चोवीस तास नाईट क्लब मध्येच मुक्काम ठोकून राहू शकतो.
@555कोव्हिड15 күн бұрын
@@BekesudhirGovind मावशी असेलच सोबत 🤣
@manishpatil919615 күн бұрын
शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिक आहेत, नेते किंवा पदाधिकारी नाहीत, हेच उध्दव साहेबांना अजूनही कळत नाही. धन्यवाद.
@sushamamanore631915 күн бұрын
Satya ahe
@SAB-hi3mf15 күн бұрын
हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा तर आहे का हा प्रश्नच आहे.
@sandippatil446215 күн бұрын
Uddav saheb? 😊😊😊😊😊
@555कोव्हिड15 күн бұрын
@@sandippatil4462 तेच ना...घाणेरडी सवय सोडुन दिली पाहिजे..कसला साहेब कोणाचा साहेब
@amitbhau15 күн бұрын
सामान्य शिवसैनिक खोके देत नाही मातोश्री चे तळघर भरायला म्हणून 😂
@popatbabuadak811215 күн бұрын
उद्धवजी अहंकारी आहेत.माझा मतदार कोठे ही जाणार या.न्यनगंडात आहेत.
@laxmanbhosle433615 күн бұрын
कुणाच्या संघटनेची चिंता तुम्ही करताय...?? उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा हे अतिशय आळशी आहेत... घरात झोपून, गाद्यागिर्द्यावर लोळून संघटना चालत नसतात...
@mahendramahale790715 күн бұрын
👍🙏👍👍👍👍👍
@swapnapandit47815 күн бұрын
✅️
@vrushalipatkar209615 күн бұрын
✅✅
@vrushalipatkar209615 күн бұрын
✅
@555कोव्हिड15 күн бұрын
गाद्यागिद्या आता बापलेकांसाठी पण नाहीत असं ऐकलंय...उरलेले मुल्ले लोळतात.. आणि मराठी माणसं खुराडं साफ करतायत तिथली 🙄
@dattatrayajadhav316615 күн бұрын
घराणेशाहीच्या मगरमिठीतून पक्ष, संघटना मोकळा श्वास घेतेय आणि जनाधार मिळवतेय मी तर याला शुभसंकेत च समजतोय
@kishorjamdar105415 күн бұрын
योग्य विश्लेषण प्रभाकर जी आपल्या सारखे निर्भीड पत्रकार लोकांमुळे चोथा खांब आजही आपली भूमिका चोख बजावत आहे धन्यवाद,,
@arunutekar903915 күн бұрын
सज्जाद नोमानीला जवळ करुन प्रामाणिक शिवसैनिकांची वाट लावली उबाठाने.
@pramodkandale-dm8yw15 күн бұрын
शिवसेनेची ताकद तळागाळातील शिवसैनिक आहेत. 🚩🚩🚩
@amitkokje8315 күн бұрын
काँग्रेस नेते जसे पक्षातील कार्यकर्त्यांशी वागतात अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून UBT नेता चाल्लेत. परिणाम काय होणार हे सांगायला नको !!
@NitinBadhe-mj1og15 күн бұрын
शिंदेची शिवसेना आता मजबूत होत आहे.
@kishormali480515 күн бұрын
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं
@suhaskhar486115 күн бұрын
सही आहे एकदम
@pramodkandale-dm8yw15 күн бұрын
कर्मा किसीको नहीं छोडता !!
@shubhamChapait15 күн бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी शिवसेनेची प्रतिमा मलीन केली
@maharashtra071915 күн бұрын
दोघ पण मलिनच आहे.
@vinodkathale358215 күн бұрын
किती u b t नी देवेंद्र जी वर टीका खालच्या पातळीवर केली आता देवेंद्र जी u b t ला जवळ करू क्या
@snehawadhivkar59415 күн бұрын
यांना फरक पडत नाही कारण यांना फक्त पैसा पाहिजे
@shacool-courseranegotiatio570715 күн бұрын
निस्वार्थी सल्लागार मंडळ हवे, नेतृत्व देखील त्याच लायकीचे हवे. प्रथम संघटना नंतर बाकीच्या गोष्टी हव्यात.
@mvn908615 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे सारखेच एक मगरुर आणि दुसरा पलटी मास्तर नितीन नांदगावकर नी पक्ष सोडला हे चुकीचच होत
@SatishPatil-od7cw15 күн бұрын
डाग तर नाही पण डुजी केली, अंधारे ला घेऊन अंधार केला, आणी पक्षाची dugdugi केली 😂😂
@maharashtra071915 күн бұрын
😂😂😂
@jotibapatil886115 күн бұрын
बाळासाहेब नी पुडची पिढी यात तीन पिढीचा अंतर आहे साहेब पुडच्या पीडित कोण होते बाळासाहेब असे मुल विचारतील अस करून ठेवलाय उद्धव ठाकरेंनी
@kumartomke8815 күн бұрын
UBTh संपले
@swapnapandit47815 күн бұрын
सत्ता आणि पैसा सारे संपणार अहंकारामुळे
@RashmiKadam-f7b15 күн бұрын
Palghar chya sadhuncha shraap lagala ya udhatt Ravana 😡😡😡
@hemakayarkar352915 күн бұрын
योग्य विश्लेषण
@parasnathyadav386915 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@vinodkathale358215 күн бұрын
आक्का आल्यावर उजेड कसा पडेल, उलट अंधार पडला विधानसभा निवडणुकीत
@vishalpagdhare497214 күн бұрын
सुंदर आणि मार्मिक विश्लेषण ❤
@pralhadmirge492315 күн бұрын
कोणताही राजकीय पक्ष असो तो पत्रकार परिषदा घेऊन मोठा होत नसतो त्या करिता जनते मध्ये जाऊन काम करावे लागते.
@GY67PN15 күн бұрын
उद्धव व शरद ही महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेले खग्रास ग्रहण होते. या राहु केतू ने 30 महि ने गिळले होते.
@DeepakPhutane-k6b15 күн бұрын
जनाब ऊधवमियाॅ ला बीजेपी ने जवळ करु नये.
@prakashsonawane921715 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना सोडून सर्वच ठाकरे हे फक्त खुर्ची व सत्ता पाहिजे मराठी माणसें हिंदूत्व हद्दपार केले आहे आता महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही राहिले आहे दूसरयाचया बुध्दी वर भरोसा ठेवणारे आहेत
@SomnathPandit-z1d15 күн бұрын
ठाकरे नामधारी पक्षप्रमुख आहेत.... संजय राऊत निर्णय घेतो किंवा भुमिका ठरवतो तिथे थांबणार कोण.
@avinashbhosekar691715 күн бұрын
खूप शांत आणि मॅच्युअर्ड विश्लेशण. घाई नाही, गडबड नाही, आरडा ओरडा नाही, चुकीचे शब्द नाहीत. खूप छान आणि मुद्देसूद !!!!!!
@203jo15 күн бұрын
परवा नाही कारण पक्ष केवळ खंडणी साठी जगवायचां अन् सगळा वाटा आपल्या कडे ठेवायचा.
@sunilkelkar588615 күн бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण , उचित संदर्भा सहित केलेले विश्लेषण केलय आपण.❤👌👌👌
@manojjagtap217415 күн бұрын
प्रभाकर जी मी ठाण्यात न बोलतोय तुम्ही राजकारण्यांवर बोलता पण हेच राजकारणी किती एकमेका बरोबर किती सलोखा आहे मग तुम्ही वाईट का होता
@pramodkandale-dm8yw15 күн бұрын
वास्तव विश्लेषण करत आहेत प्रभाकरजी 👍
@kishormali480515 күн бұрын
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं.. credit एकट घेतलं तर परत आणि बेकार हाल होईल.. आणि विरोधक आणि खासकरून मिडिया ल बातमी होईल
@DEEPAKVAIDYA-l3b15 күн бұрын
शिवसेनेसारखी हप्तेबाजी करणारी संघटना संपली तर दुःख करण्याचे कारण काय ?
@Dnyaneshwar-bx4mp15 күн бұрын
काकांच्या पेरमात पडला आणि सपाट झाला
@DeepakPhutane-k6b15 күн бұрын
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत
@parasnathyadav386915 күн бұрын
हर हर महादेव 💐💐🙏
@nmkalbhor936515 күн бұрын
उद्धटरावना आता कळेल मुंबई महानगर निवडणुकीत कार्यकर्त्यास वाऱ्यावर सोडल्यावर काय किंमत मोजावी लागते,ह्या कर्तव्य शून्य उबांठा नेतृत्वाची अखेरची घर घर चालू झाली आहे
@chandrakantmujumdar823315 күн бұрын
प्रभाकर सूर्यवशिं एक उत्तम यू टय़ूबर आहे 🎉❤🎉🎉❤🎉❤
@sunilkumbhar126915 күн бұрын
शेवटी आम्ही दोघेच राहतील
@surendrakelkar557515 күн бұрын
दगडावर दूध ओतले काय किंवा पाणी यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. दुर्दैव दुसरे काय?
@shirishsadawrate300915 күн бұрын
नंदकुमार घोडेले हे खैरे सोबत सावली प्रमाणे राहत होते. महापालिका निवडणुकीनंतर शक्यता आहे की घोडेले पुन्हा एकदा खैरे सोबत सावली सारखेच राहतील पण शिंदे सेनेत 😃
@nandkishoritraj87715 күн бұрын
घोडील...घोडा लावणारे असतील खैरे...चू खैर नय आता
@MaheshPhadnis-s6k15 күн бұрын
संजय पत्रावाला सुषमा अक्का विनायक राऊत यांनी उध्वस्त सेना संपवली 😂
@bharatkhale206714 күн бұрын
एक नंबर विश्लेषण केले आहे ❤❤❤
@JitendraPoochhwale15 күн бұрын
खूब छान विश्लैषण
@ranganathdagale825215 күн бұрын
खूपच छान विश्लेषण साहेब
@ramsutar885115 күн бұрын
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण अभ्यासपूर्ण केलात. मला वाटतं चंद्रकांत खैरेंना अजुन कळलेले नाही का आपल्याला कुठे कुठल्या पक्षात कोणी घेत नाही याची खंत वाटते म्हणून की काय सोडून जाणाऱ्यांना काहीही म्हणायचं साँग घेतात. पक्ष प्रमुखांनी हे दिलं ते दिलं . पण या खैरेंना कळत नाही की उध्दव ठाकरेंनी काहीही दिलेलं नाही उलट ज्या आमदारांनी स्वतःहून आपली कमावलेलं जग उध्दव ठाकरेंच्या मुळे गमावाव लागलं आहे.
@vinayakrahane674015 күн бұрын
Pan khaire saheb Tumhala Kay sanman miltoy te bagha
@jitendrapatil978015 күн бұрын
जय श्रीराम ❤❤
@sunilkelkar588615 күн бұрын
❤ आपण नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे.👌👌👌
@sharadmarathe137015 күн бұрын
जय श्री राम
@Bavda-s6f15 күн бұрын
राज याना शिवसेना प्रमुख करुण चुक सुधरावी
@sadhanananoti218115 күн бұрын
छान विवेचन सर
@ravindranavre19615 күн бұрын
अतिशय सोप्या भाषेत विचार मांडले.
@pvrtv765915 күн бұрын
फेवरेट चैनल❤
@parasnathyadav386915 күн бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@madhukartamboli201415 күн бұрын
साहेब,खरंच सांगायचं म्हटल तर हे राजकारण करण्याची लायकी नाही .
@555कोव्हिड15 күн бұрын
🙏🙏🚩
@SagarVR15 күн бұрын
खंडणीबहाद्दर पक्ष केव्हा ना केव्हा संपणारच !!! त्यात दुःख वाटण्याचे काय कारण
@pralhadhindalekar126015 күн бұрын
Dhanyawad Namaskaar
@RashmiKadam-f7b15 күн бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@santoshkulkarni500315 күн бұрын
कुणी ही कुठल्याही पक्षात जावु द्या माणस आणी वृत्ती तीच राहणार...
@supriyaghanekar202515 күн бұрын
ठाकरे कुटुंब लंडनला स्थायिक होतील पण सेनेवर प्रेम करणारी लोकं उघड्यावर येतील. खरं म्हणजे अजूनही जी लोकं उध्दव कडे आहेत त्यांना खूप आर्थिक फायदा झाला आहे, होत आहे त्यामुळे आदित्य, उध्दव ची भाषा कितीही हीन पातळीवरची असली तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.
@Pushkaraj-zl8fh15 күн бұрын
UBATHA Sampli Tar Uttam.
@BhausahebGavde15 күн бұрын
Ram ji
@prakashdeshmukh-o4o15 күн бұрын
perfect analysis
@vishavjeetjadhav903815 күн бұрын
🙏जय महाराष्ट्र 🙏
@Jayshivrayg15 күн бұрын
Jay Shriram
@Earthen-u2f15 күн бұрын
वर्षानुवर्षे या ठाकरे घराण्याला पोसायला मराठी माणसांनी ठेका घेतलाय का ?? आता बदलाव हवा, change यातच महाराष्ट्राचं भल होऊ शकते
@pradeepmodak591515 күн бұрын
जास्त वर्गणी गोळा करून आणणारा मोठा, मग त्याला अक्कल असो वा नसो... हे सूत्र ज्या ज्या संघटनांनी राबवलं ते संपले. आता काळ बदलत आहे.
डोक्यात मेंदू (बाळासाहेब विचार)ते देतात एकनाथाला साथ..... गुढघ्यात मेंदू त्यांच्यामुळे उद्धवजी झाले एकवीस च्या आत......😂
@balataral260715 күн бұрын
saheb sagle sawrta satihi c jattat
@sureshfatangare185415 күн бұрын
Right sir and each aamdar is very important but he didn't think about it
@ajaykawade819015 күн бұрын
Jay Shri Ram
@durgaprasadpadgaonkar492715 күн бұрын
आगे आगे कुछ नही होगा, जो होना था हॊ गया 😂😄🙏
@suryakantdhulap60637 күн бұрын
मराठीचा र्ह्यास नाश झाला,सगळ्या क्षेत्रात दीसते,मराठी नोकरी चाकरी करणारा राहीला ,आता शींदे काय,ठाकरे काय सेटल होणे अशक्य ? वाली असुन मराठी जनता मागे पडली,राजकारणी करोडो पती झाले ? 😂😂😂
@anandkulkarni391715 күн бұрын
Jai shreeram
@mohandesai196513 күн бұрын
आकार,प्रतीपक्ष,लक्ष वेध ह्यांना ठाकरे वर त्यांच्या सेनेवर बोलायलाच bjp ठेवलेले आहे,बाकी पत्रकरी नावा पुरती
@sandeeppatil350315 күн бұрын
बरेच शिवसैनिक पळत आहेत.उबाठा सोडून.
@shailendrashete15 күн бұрын
👌👌👌👌👌
@jaishreegaddam771915 күн бұрын
सर 🙏
@saneshkamblevlogs785115 күн бұрын
एकनाथ संभाजी शिंदे साहेब ❤
@gaureshbhate914015 күн бұрын
विचार सोडला तिथेच अधोगती ला सुरवात झाली
@kiranpatade94815 күн бұрын
👍
@Bhairuchamulga15 күн бұрын
मानवायचे म्हणजे नेमके काय करायचे प्रभू ? ज्यांची औकातच नसते , पैशांसाठी सारड्यांसारखे रंग बदलणाऱ्यांना रोखून मानवून काय उपयोग ??
@nagrajmarthe268715 күн бұрын
🙏🙏🙏
@nishantmhatre143614 күн бұрын
ह्याच चॅनेल वर तुम्ही जाहीर माफी मागतील उद्धवजी ची.... दिघे साहेबांच्या शाखेत काय झाल होत ते आठवा एकदा....