देव हि मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे. : गौतम बुद्ध - अष्टांग मार्ग, पंचशीले, प्रेरणादायी विचार.

  Рет қаралды 41,535

सामाजिक परिवर्तन

सामाजिक परिवर्तन

Күн бұрын

Пікірлер: 165
@narayanwananje310
@narayanwananje310 7 ай бұрын
बुद्धा च्या काळात हिंदू हा शब्द नह्वता.
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 7 ай бұрын
मा आदरनिय सर नमो बुध्दाय नमो प्रबुद्धाय फार छान सत्य विचार वास्तविक मांडले आहे गौतम बुद्ध बाबत माहिती छान दिल ज्यांनी ज्यांनी माहिती दिली त्यांना दिर्घ आयुष्य हो जिवनात यशस्वी होवोत संत तुकाराम महाराज ची वाणी प्राप्त हो शुभ रात्री धन्यवाद
@rameshbelge8731
@rameshbelge8731 6 ай бұрын
अभ्यासपुर्ण विवेचन 💐🙏👍
@digambergulde7370
@digambergulde7370 7 ай бұрын
प्रुथ्विवरील. सर्वप्रथम सर्वोत्तम धम्म म्हणजे. तथागत बुद्धांनी ऊपदिशलेला. धम्म. म्हणजे बुद्ध. धम्म. होय. मी‍ बौद्ध.धम्माला. अनुसरतो. जयसिंह नमो बुद्धाय जय भारत. जय संविधान!
@vishwajitlonare4690
@vishwajitlonare4690 7 ай бұрын
बुद्धांचे विचार नैसर्गिक, वैद्यकीय व वैज्ञानिक आहेत ज्यांना आनंदी जीवन जगायचे आहे त्यांनी हे अंगीकार करावा.
@parashurampawar1398
@parashurampawar1398 7 ай бұрын
It is chaarwak life style, very good, and something with it.
@shankargaikwad7793
@shankargaikwad7793 7 ай бұрын
बरोबर आहे दादा 🙏🙏🙏💙💙💙
@rameshkamble6848
@rameshkamble6848 6 ай бұрын
बुद्ध ने कोनती वैद्यनीक बाबद भाश्य केले एखाद उदाहरण आहे का उदा बयबल मधे ईयोब पुस्तकात म्हटले आहै पृथ्वी निराधार टांगली आहे हे विधान वैद्यकीय आहै तस एखाद विधान किंवा लेख आहे का ? इयोब 26 : 7 देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली. He stretcheth out the north over the empty place, and hangeth the earth upon nothing.
@sdmusicstudiomumbai8769
@sdmusicstudiomumbai8769 7 ай бұрын
Great sir ji thank you very much sir for making this video
@pramodgawande848
@pramodgawande848 7 ай бұрын
Khup khup khupach Sundar mahiti dilya baddal aple abhari ahot Jay Bhim Jay Bharat Jay Sanvidhan Jay Samrat Ashok Buddhacha Vijay aso
@shrikantshevde4789
@shrikantshevde4789 2 ай бұрын
देव असो किंवा नसो एक. अदृश्य शक्ती आहे कि जगावर नियंत्रण करते!
@jyotigaikwad1948
@jyotigaikwad1948 7 ай бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏
@kamalahire6799
@kamalahire6799 7 ай бұрын
बौद्ध धम्म बोलायचे पंथनाही नमोबद्धय
@prashantkakade2170
@prashantkakade2170 6 ай бұрын
ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर आणि आजूबाजूला 40+बुद्ध लेणी आहेत...आणि महाराजांना हे माहीत नसेल हे कसे शक्य आहे
@vijayrokade9943
@vijayrokade9943 7 ай бұрын
बौद्ध धम्म आहे. पंथ नाही!
@narayankhatik5944
@narayankhatik5944 7 ай бұрын
देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात जन्माला आली आहे आजचे जग विज्ञान वादी आहे त्याला सत्याची जोड द्या
@kundalamore9824
@kundalamore9824 7 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ चांगला आहे पण त्यात हिंदु धर्माचा कारण नसताना उल्लेख केला आहे. भगवान बुद्धांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. त्याकाळी कोणताही धर्म उदयास आलेला नव्हता. बौध्द धम्म आहे धर्म नव्हे 🙏 ज्या ज्या देशात बौध्द धम्म आचरणात आणला जातो त्या कोणत्याही देशांमध्ये हिंदू धर्माचे कर्मकांड, होम हवन, यज्ञ इत्यादी करून आपला वेळ, पैसा आणि शक्ती नष्ट केली जात नाही. ते स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतात. बुध्दांनी शिकवण दिली आहे अत्त दीप भव........त्यामुळे आज त्या देशांची प्रगती जगात सर्वात पुढे आहे. भारतात ८०कोटी लोकं ५ किलो तांदुळावर आश्रित होऊन जगत आहेत. जेंव्हा भरतात बौध्द धम्म आचरणात होता तेंव्हां भारत विष्वगुरू होता. त्यामुळेच बौध्द धम्म विविध देशांपर्यंत पोहोचला. पण भारताचे अकुशल म्हणून बौध्द धम्म भारतातूनच नष्ट करण्यात आला. त्याचे परिणाम समोर आहेत. नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌷🌷🌷
@mayawatiahire9460
@mayawatiahire9460 7 ай бұрын
Right
@PushpaJadhav-hz8dv
@PushpaJadhav-hz8dv 7 ай бұрын
Namobudday 🙏Jaybhim 🙏
@prashantkakade2170
@prashantkakade2170 6 ай бұрын
संत तुकाराम महाराज यांनी जिथे ध्यान केले तो भंडारा डोंगर बुद्ध लेणी आहे...जरा देहू ल भेट दिल्यावर जावून यावे ही नम्र विनंती....सर्व संताना दैवी चमत्कार मध्ये अडकवून ठेवले आहे
@meenagarud4315
@meenagarud4315 3 ай бұрын
👌👌
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 7 ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर धन्यवाद
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
100%बरोबराआहेर्पचारकरावाधन्यवाद
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
जगातील सर्वधर्म हे भगवद्गीते गीतेवरचआधारित आहेतयापेक्षादुसरेकाएकनाहीईतरधर्मांनीदुसर्यांवरटीकाटीप्पणीकरूनये
@kundalamore9824
@kundalamore9824 7 ай бұрын
जगातील कोणताच धर्म भगवद्गीतेवर अवलंबुन नाहित. बौध्द धम्म तर कधिही नाही. भगवान बुद्ध खोटे न बोलण्याची, जीव हत्या न करण्याची, दारू न पिण्याची, व्यभिचार न करण्याची शिकवण देतात. त्या उलट श्रीकृष्ण वेळोवेळी खोटे बोलतात, सोमरस (मद्य) पीण्यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही, एका पेक्षा अधिक पत्नी (१६०००) त्यांना स्वतःला होत्या, नेहमीच तरुण स्त्रियांची छेड काढणे यात त्यांना चूकीचे वाटत नाही. अनेक पती (द्रौपदी) असण्यातही काही चूक वाटत नाही. भावभवांमध्ये भांडणे लावण्यात त्यांना काहीही चूक नाही. त्या उलट बौध्द धम्म शिकवते. समजले नसेल तर हा व्हिडिओ परत बघा आणि भगवद्गीता समजली नसेल तर परत परत वाचा त्यामुळे बौध्द धम्म कोणावरही अवलंबून नाही. उगाच भगवान भुद्धाना जबरदस्ती विष्णूचा नववा अवतार घोषित करुन हिंदू धर्मात ओढू नका 🙏
@AditiPatil-i9f
@AditiPatil-i9f 7 ай бұрын
खुद्द भागवपुराणात बुद्धांना श्रीविष्णुचा अवतार म्हणून वर्णिले आहे. मग बुद्ध श्रीव्यासांच्याही अगोदरचे का???😇😇😇
@RavikiranChikate
@RavikiranChikate 7 ай бұрын
Namo budhaya
@dnyandeopatil6740
@dnyandeopatil6740 7 ай бұрын
१०० % बरोबर आहे.
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 24 күн бұрын
आमच्या संतांनी सर्वधर्मसमभाव हाच मंत्र दिला व आज वर्तमान काळातील संतांनी सर्व धर्मांना एकत्रच बसवतात,पण बौद्धधर्म हा अन्य धर्मांना एकत्रित करुन शकत नाही,ही संतांची कार्यप्रणाली आहे,अहंकाराला संतांसमोर थारा नाही,व बौध्द धर्म अहंकारी आहे,किती टक्के लोक बुद्धाचे शिकवण घेतात,सत्य,अहिंसा,शाकाहारी या गोष्टी 5% तरी बौध्द स्विकारतात का तर नाही,
@unknown-jo6ij
@unknown-jo6ij 7 ай бұрын
देव आहे कि नाही याचे उत्तर अलिकडच्या कालखंडातील स्वताला सर्वसामान्य म्हणणारे संत तुकारामांनी अगदी सहज दिले असते
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
समाजाला मार्ग दर्शन करावे धन्यवाद
@tushargotarane1906
@tushargotarane1906 5 ай бұрын
जय भीम नमो बुधाय
@shahajidoke2890
@shahajidoke2890 6 ай бұрын
'बुद्ध' हे नाव नसून ही अवस्था आहे. बुद्ध हे तत्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान वैज्ञानिक, नैसर्गिक , बुद्धीला पटणारे वैश्विक, त्रिकालाबाधित आणि सर्व कालीक सत्यावर आधारित सत्यधम्म आहे.
@ramdastambe9650
@ramdastambe9650 6 ай бұрын
Bahuthi kimati knowllege aahet.
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 7 ай бұрын
नमोची
@milindbhalerao6394
@milindbhalerao6394 7 ай бұрын
bhavtu sabb Mangal ho
@paragrane4760
@paragrane4760 7 ай бұрын
Nice
@ABtvofficial-l2e
@ABtvofficial-l2e 7 ай бұрын
Hindu dharm navata teva
@sandeshtapase4717
@sandeshtapase4717 7 ай бұрын
Very Very nice 👍👍👍
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 7 ай бұрын
कितीही झालं तरी आम्ही भारतीय हिंदू आहोत हे सत्य आहे जय श्री राम जय श्री कृष्ण
@JaiprakashBagade
@JaiprakashBagade 7 ай бұрын
Namo budhday . Jaibhim.
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
विज्ञान च फक्त असेल तर डॉक्टर सर्व रुग्णाला वाचवू शकले असते. शेवटी देवाला शरण जावेच लागते
@GaneshKarmare-o9u
@GaneshKarmare-o9u 7 ай бұрын
Buddha cha arth..aplya shaktiche kendra kalne Dhamma cha arth..shaktila urdhwagami karne Sangha cha arth..dwanda la adwait karne
@ravindrakhairnar6875
@ravindrakhairnar6875 7 ай бұрын
@milindkadam5786
@milindkadam5786 7 ай бұрын
Gautam Buddhancha sambandh hindu dharmashi jodane nivval adnyan aahe.
@paragrane4760
@paragrane4760 7 ай бұрын
Salute
@bhodhisatav.
@bhodhisatav. 7 ай бұрын
very nice🎉🎉❤❤
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 7 ай бұрын
मध्य मार्ग बुध्दानी सांगितला म्हणजे पहिला मार्ग होताच ना, बुध्दांनी आपल्या पध्दतीने पुन्हा दाखवला❤
@VilasSURYAVANSHI-bk7ii
@VilasSURYAVANSHI-bk7ii 7 ай бұрын
Very nice
@hemrajgawali
@hemrajgawali 7 ай бұрын
ओम नमः शिवाय 🚩👏👏👏
@shankargaikwad7793
@shankargaikwad7793 7 ай бұрын
Jay bhim 💙
@Sandeshbhawar-k5d
@Sandeshbhawar-k5d 7 ай бұрын
🙏 नमो बुद्धाय 🪷🪷🪷🪷🪷
@sureshmagre5273
@sureshmagre5273 7 ай бұрын
नमो बुध्दाय जय भिम जय संविधान जय नास्तिक जय विग्यान
@atul9027
@atul9027 7 ай бұрын
अबे लिहिणं शिकून घे आधी... विज्ञान आहे ते😂
@ChandrakantLokhande-b1w
@ChandrakantLokhande-b1w 7 ай бұрын
Bramhan dharm ahe
@laxmangaikwad7859
@laxmangaikwad7859 7 ай бұрын
🙏
@GaneshSable-g1w
@GaneshSable-g1w 7 ай бұрын
देव कोणी माना अथवा मानु नका ही ज्याची त्याची ईच्छा आहे,पण जे देव मानतात त्यांच्या ईच्छेला तडा जाईल असा प्रयत्न करू नका.
@bhagwatgadling3089
@bhagwatgadling3089 7 ай бұрын
मध्यम मार्ग बुध्द्धांनी सांगितलi आहे
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. बायबल उत्पति २ : ७ उत्पत्ति 2:7
@Boss-ec4gx
@Boss-ec4gx 3 ай бұрын
ज्या भारतीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यातले किती जण स्वधर्माच्या बळावर आनंदी स्वाभीमानी जीवण जगत आहेत? हिंदू धर्मातून बौद्ध धर्म नंतर तो त्यागून मुस्लिम परत नंतर ख्रिश्चन 🤔❓😀
@govindgaykawad-xy2yf
@govindgaykawad-xy2yf 7 ай бұрын
जगात हिंदू कुठे आहेत ते सांगा
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 7 ай бұрын
हिंदु भारतीय संस्कृती लोकं आहेत ते श्री राम सनातन धर्मांची आम्ही हिंदू आहोत
@palashchavan5427
@palashchavan5427 Ай бұрын
तुमच्या आजोबांना विचारा .... ते सांगतील जगात हिंदू कुठे कुठे पसरलेले आहेत ते
@s_intruder150
@s_intruder150 7 ай бұрын
sai kaha
@priyankagawade7478
@priyankagawade7478 7 ай бұрын
व्हिडिओ १५.४७ पर्यंत छान आहे.याचा अंगीकार करणे महत्वाचे
@govindgaykawad-xy2yf
@govindgaykawad-xy2yf 7 ай бұрын
हिंदु हा शब्द का वापरतात,सर
@prakashsakpal307
@prakashsakpal307 7 ай бұрын
हिंदू हा धर्म नसून ती एक जीवन पद्धती आहे असे सर्वोच्च न्यायालयाने 1996 ला घोषित केले.संविधानाच्या अनुच्छेद 330/342,च्या अनुसार भारतातील SC/St/OBC, हिंदू नाहींत ते भारतातील मूलनिवासी आहेत.science journey episode 129 बघावा हिंदू फारसी शब्द आहे तो वेदांमधे,पुराणांत, उपनिषदांमधे, आरण्यकात, रामायणात, किंवा महाभारतात नाही तर सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात दयानंद सरस्वती कबूल करतात कि हिंदू मुघलानी दिलेली शिवी आहे
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
भविष्य पुराण ग्रंथ हा वाचवा.google war ahe
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
SC ST manat नसतील पण ओबीसी मानतात म्हणूनच कोट्यवधी लोक विविध देवस्थान भेट देतात Utube war सर्व vdo Satya astat का
@prakashsakpal307
@prakashsakpal307 7 ай бұрын
​@@anilkulkarni1221भविष्य पुराणात अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले/ अकबराला हिंदू बनवण्याऐवजी त्याला थेट मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, तो त्याच्या पूर्वीच्या जन्मात शंकराचार्यांच्या गोत्राचा होता/ बौद्धांबद्दल द्वेषामुळे, मुस्लिम अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, अल्लोपनिषद रचना केली आणि देश गुलाम झाला?
@prakashsakpal307
@prakashsakpal307 7 ай бұрын
​@@anilkulkarni1221भविष्य पुराणात अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले/ अकबराला हिंदू बनवण्याऐवजी त्याला थेट मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, तो त्याच्या पूर्वीच्या जन्मात शंकराचार्यांच्या गोत्राचा होता/ बौद्धांबद्दल द्वेषामुळे, मुस्लिम अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, अल्लोपनिषद रचना केली आणि देश गुलाम झाला?
@sitaramsawant1166
@sitaramsawant1166 7 ай бұрын
Saheb मुगलपूर्वी Hindu Dharma hota
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
जगात फक्त हिंदू धर्म आहे बाकी सर्व पंथ आहेत.
@VishnuKhillare-ry9kv
@VishnuKhillare-ry9kv 7 ай бұрын
Sr no hindi shabda
@kanahyatiwari1315
@kanahyatiwari1315 7 ай бұрын
Konasathi nasnar dev nasudyya aamhla kaye ghene dene .😊
@vlogaapsingvasave7690
@vlogaapsingvasave7690 7 ай бұрын
Right sir
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
शरीर हेपृथ्वीआपतेज वायु आकाश यापंचमहाभुतांनीबणलेआहे देवहेसत्यचांगल्या गोष्टींवर विश्वास माणलेजाणारेद्योतकआहेधन्यवाद
@dattarajlokhande2762
@dattarajlokhande2762 6 ай бұрын
Hindu is nothing but they are mahayani branch of buddha dharma.
@sharmilapatil3785
@sharmilapatil3785 7 ай бұрын
Hinyan vmahayan ase don pantha aahet
@vedantgade7865
@vedantgade7865 7 ай бұрын
Bhudda ha hindu dharmatun ala ha ek khodsar va khota prachar ahe.buddha he sakya hote je saman parampara madhun ale.buddhanchya kali hindu dharmacha kuthle hi praman sapdat nahi.
@priyankagawade7478
@priyankagawade7478 7 ай бұрын
बुद्धांचे वडील कोण होते हिंदू राजा बुध्दाने बुद्ध धम्म स्थापन केला(किंवा हिंदू धर्मातील मानवी मूल्ये आहेत)त्यामुळे पंथ म्हंटले आहे.
@vedantgade7865
@vedantgade7865 7 ай бұрын
@@priyankagawade7478 hi mahiti social media University madhe khup prachalit ahe buddha he sakya hote tyanche vadil hi sakya kulatle hote.te koni Raja navhte te khatiya hote (sheti karnare).tya sakyan made raja parampara nasat.buddhachya Kali Hindu dharmacha kuthala ki purava sapdlela nahi.hindu ha alikadchya 300-400 varshat alela shabd ahe tya purvi tyala bhraman dharm mahanat asat.bhraman dharmacha and buddhancha kahihi sambandh nahi.tya Kali Aaj chi ji bhraman sankalpana ahe ti navhti.saman parampara madhe buddh,jain, charvak, ajivakas hi loka asat koni hindu nahi.buddhana Kiva tyanchya vadlana hindu Kiva kshatriya mahane ha ek khota Ani khodsar prachar ahe.
@amitbansode147
@amitbansode147 7 ай бұрын
​@@priyankagawade7478 buddhanche vadil sraman parampara madhale hote sraman nastik hote je prakriti chi Pooja karat asat...hindu dharm ha muslim kalat udyas ala hindu ha shabd shivi aahe Muslim shashkani dileli....
@SantoshKate-bi3sm
@SantoshKate-bi3sm 7 ай бұрын
असे बुद्ध कधी ही म्हणाले नाही.. देव ही कल्पना आहे तर मग गौतम बुद्ध हे ध्यान लाऊन कोणाचं स्मरण करतात?
@kanahyatiwari1315
@kanahyatiwari1315 7 ай бұрын
Vidnyyan Aata Aala light viman train mobile tv .
@nasik2010
@nasik2010 7 ай бұрын
He is mixing all unwanted information with Buddha Dhamma
@tusharburkul-yt3kf
@tusharburkul-yt3kf 4 ай бұрын
2:31 2:31 2:31
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
आज रोज 1.5 लाख लोक प्रभू श्रीरामाचे दर्शनाला जात आहेत
@anilshirsat4406
@anilshirsat4406 7 ай бұрын
Then why Hindu don't worship The Enlightened One.
@vasudeokamankar1081
@vasudeokamankar1081 7 ай бұрын
देव,त्याचे अस्तित्व , त्याचे स्वरूप व त्याची मानवाला येणारी अनुभूती ह्या गोष्टी सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर, आकलना पलिकडच्या आहेत.उगाच वादविवाद नकोत.ज्यांची ज्यावर श्रद्धा आहे त्यांना ते मानू द्या.बुद्धिभेद कशासाठी?मात्र ज्यामुळे अन्यांना त्रास दुःख होईल असे आचरण नसावे.सदाचार हाच ईश्वर आहे.
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. बायबल उत्पत्ति 2:7
@OnlyPhysics0
@OnlyPhysics0 7 ай бұрын
माझा असा प्रश्न आहे बाैध्द धर्म जुना आहे कि हिंदु धर्म ? कोन कोनाचा पंत आहे हे सिध्द होईल.
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
देवाला कोणीही पाहीले नाही हि खरी गोष्ट आहे पण देवाच प्रतीरुप पहायच आसेल तर आरशात पहा देवाने आपल्या प्रती रुपाचा मनुष्य बनवला पवित्र बायबल उत्पति १ : २७ 27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. उत्पत्ति 1:27
@balajijadhav5298
@balajijadhav5298 7 ай бұрын
तुम्हाला देव मानायचा का नाही ते तुम्ही पाहा पण देव नाही म्हणायचा अधिकार नाही
@SBodke
@SBodke 7 ай бұрын
ही सुदधा संकल्पनाच असु शकेल देव न मानता
@shivajiavchare2685
@shivajiavchare2685 6 ай бұрын
Jyala.bayko.pora.sabalata.ali.nay.to.kay.boad.
@vasudeokamankar1081
@vasudeokamankar1081 7 ай бұрын
मानव आणि मानवी मनाला आकळणारी सृष्टी ही कोणाची निर्मिती ? विश्व काही शून्यातून निर्माण झाले नाही.शून्य म्हणजे काही नाही.आणि काही नाहितून काहीतरी कसे निर्माण होईल?
@sidhantshejwal
@sidhantshejwal 5 ай бұрын
Saheb Buddha hay Hindu navte, ani tya veles Hindu shabdach navta, Hindu shabh hay ata 1200/1400/ varsha madhe ala ahay, Tumhi Hindu shabdavar jaast jor deat ahaat hay chukichay ahay
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
कोण करतो बुद्ध धर्माचं पालन
@MrShukra2000
@MrShukra2000 7 ай бұрын
Buddhacha dhamma hach khara dharm..vipsanna hach dhamma
@sumyaandsiddu895
@sumyaandsiddu895 7 ай бұрын
Ardhe jag Buddha Dhamache Palan karatoAahe
@arunsanas7034
@arunsanas7034 7 ай бұрын
अहिंसा चे प्रचारक अहिंसा ज्याचा धर्म तो मानस हिंसा करते चीन देश पतलीवर अहिंसक मरगाने नही देव नही आत्मा नहीं ध्यान कशासाठी हंसते खेलते नाचते बात करते रहते शांति के और मार्ग है यही मार्ग क्यों या उदासीन समय का विचार है या त्रस्त थे वन सवालोंसे देव आत्मा जिससे त्रस्त होकर कहे गए शब्द है
@nasik2010
@nasik2010 7 ай бұрын
There is no relation with Buddha Dhamma with Hinduism So stop telling lies.
@ChandrakantLokhande-b1w
@ChandrakantLokhande-b1w 7 ай бұрын
Hindu navacha dharm astitvat nahi
@palashchavan5427
@palashchavan5427 Ай бұрын
बौद्ध धर्म अस्तित्वात नाही
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 7 ай бұрын
प्रथम म्हणजे गौतम बुद्ध यांनी स्वतः एक ही ग्रंथ लिहला नाही.गौतम बुद्ध हे सनातन वैदिक हिंदू धर्म विरोधी होते हे चुकीचा प्रचार केला जातो मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म शास्त्रातील सद्विचार आणि गौतम बुद्ध यांचे सद्विचार यांच्यात 90 % साम्य आहे.
@nasik2010
@nasik2010 7 ай бұрын
He is giving wrong information about teaching of Buddha. Buddha Dhamma is not at all part of Hinduism
@kailaspatil9009
@kailaspatil9009 7 ай бұрын
देव आमच्या संतांनी पाहिला त्यांच्यावर आमचा विश्वास कुणा बुद्धावर नाही
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 ай бұрын
देशात बौध्द धर्म का टिकला नाही. कारण अनुयायी चांगले नव्हते
@sidramshinde6839
@sidramshinde6839 7 ай бұрын
आच्छा,मग आरक्षण कोणत्या धर्माच्या नावाखाली घेता , ते पण सांगा 😂😂😂😂
@amitbansode147
@amitbansode147 7 ай бұрын
Aajkal kahi hindu lok buddhna hindu ghoshit karayala baghat aahet....buddh hindu nhavate sraman hote..shakya ganatun.sraman lok prakruti pujak hote ani nastik hote..goutam buddh he buddh dhammache sansthapak nasun te pracharak hote buddhanchya agodar 27 buddh hoen gelet an tyache purave he barhoot sanchi ajanta leni madhe pahayala miltat..hindu dharm ha buddhanchya mahayan ya shakhechi copy pest aahe...bramha vishnu maheshwar he sagle Mahayan madhalya bodhisatv yanchi copy aahe... ramayan he kalpnik aahe buddhanchya dashrath jatak katha madhun chorale aahe.... buddhana hindu banavnyacha prayatna karu naka...hindu ha dharm Muslim shashak aalyanantar aala aahe.buddhnchya veles ved vagaire kahi nhavate ved suddha muslim shasak yanchya kalat lihile gele aahe .. sanskrit he pn buddhistani tayar kele aahe nalanda astana tyala Buddhist hyabrid ase mhantat pude yach hyabrid (mishra) sanskrit la vadhvun ya shendivalyani sanskrit he tyanchi aahe he ghoshit kele...buddhana hindu bolu naka chukun pan.
@PushpaJadhav-hz8dv
@PushpaJadhav-hz8dv 7 ай бұрын
Very nice Amit Bansode namobudday 🙏Jaybhim 🙏jaysanvidhan 🙏
@PushpaJadhav-hz8dv
@PushpaJadhav-hz8dv 7 ай бұрын
Very nice Amit Bansode namobudday 🙏Jaybhim 🙏
@amitbansode147
@amitbansode147 7 ай бұрын
@@PushpaJadhav-hz8dv namo Buddhay jai Bhim 🙏
@PravinSawale-l8i
@PravinSawale-l8i 7 ай бұрын
साहेब धर्म संबोधू नका ----प्रविण सावळे अमरावती.
@TradeNeel
@TradeNeel 7 ай бұрын
Dev ahe ki nahi yacha vichar karnya peksha aplya karma var laksha thevna far mahtvacha ahe.. ..dev jar asala bagel tumche karma ani nasala tari tumchya changlya karma ne tumcha chagalach hoil 😂😂 Tyat debate karnya sarkha kay ahe
@bhadantvipassi557
@bhadantvipassi557 7 ай бұрын
बुद्ध के नाम पर घटिया चीजे बेचना बंद करो.
@sureshbhagwat9022
@sureshbhagwat9022 7 ай бұрын
हिंदू धर्मातील बौद्ध पंथाची स्थापना हे चुकीचे नाही का?
@narendrachandsarkar2382
@narendrachandsarkar2382 7 ай бұрын
AJIBAT NAAHI...
@rajaramkharat433
@rajaramkharat433 7 ай бұрын
पंथ नाही धम्म
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. बायबल उत्पत्ती 1 : 27 उत्पत्ति 1:27
@Sandeshbhawar-k5d
@Sandeshbhawar-k5d 7 ай бұрын
काय बोलतोय जाती बदली करुन रुम घेतला फुकट तुम्ही आम्हाला सांगता का😂
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. बायबल उत्पत्ति 1:27 देवाच प्रतिरुप हे मानवा सारख आहे
@parashurampawar1398
@parashurampawar1398 7 ай бұрын
We are not sant, mahatma, aur sachha bhikhhu to make a single word against any dharma pantha by which people lives on the shown road by this pantha, dharma. Also we must have to proud of each dharma and pantha in this running world, do that we can enjoy fully, work satisfactorily, and get satisfaction to everywhere in the human rulling life, also it is very and very essentials to all of us.
@palashchavan5427
@palashchavan5427 Ай бұрын
तुमचे बुद्ध काहीही खोटे सांगतील..आम्ही हिंदू मात्र देवाला मानतो.. संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज या संतांनी देवाला पाहिलेले आहे अनुभवलेले आहे त्यामुळे तुम्ही आमच्या हिंदूंच्या देवाला नाव ठेवणे बंद करा
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
दोन मित्र एका जंगलातून जात आसतात समोर एक सुंदर सुशोभित बंगला दिसतो एकजन बोलतो एव्हडा सुंदर बंगला जंगलात कोनी बनवला दुसरा बोलतो आरे कोनी नहि बनवला तो नैसर्गिक आहे आपोआप बनला आहै या दोघांमध्ये कोन खर बोलत होत? दोघांमध्ये कोन विज्ञानवादी आहे तर त्या बंगल्याचा निर्माण करनारा कोणी आहे कि नाही
@Sandeshbhawar-k5d
@Sandeshbhawar-k5d 7 ай бұрын
मंद बुद्धि काय बोलतोय 😂😂😂
@trambakpawar9345
@trambakpawar9345 7 ай бұрын
बूध्दम्हणजेबूध्दीमानगौतमबूध्दांचेउपदेशबुध्दिष्टवाचतनाहीतत्यांनाफक्तमेलेलेढोरमासेबोंबीलईतरगलिच्छखाणेगलीच्छबोलणेहेचमाणतातचांगल्यागोष्टिचावापरकरावाविरोधिविचारकरूनयेउपदेशांचेर्पचारकरावेभांडतबसण्यातवेळघालूनकापाजेटीवविचांचेमार्गदर्शनसमाजालाद्दाभगवानबौध्ददेवम्हणजेदेणाराव्देशकरुनका
@kamalahire6799
@kamalahire6799 7 ай бұрын
काही पणपंथचूकीच बरळून नको
@samadhanjadhav1452
@samadhanjadhav1452 6 ай бұрын
पहिलेच वाक्य चुकीचे आहेकृपया चुकीची माहिती सांगू नका.
@rameshkamble6848
@rameshkamble6848 7 ай бұрын
बौद्ध धर्मात एखाद विज्ञान वादी उदाहरण आहे का ? आसेल तर बौद्ध धर्म ग्रथांतुन रेफ्रंस एखाद उदाहरण कोणी देनार का ? सर्वच बोलतात बौद्ध धर्म विज्ञानावर आधारित आहे पण कोनी ही सांगत नाही विज्ञानविषयक काय लिहील आहे
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 48 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 35 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 125 МЛН
देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
15:00
सामाजिक परिवर्तन
Рет қаралды 12 М.
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 48 МЛН