प्रचंड अभ्यासाने आत्मसात केलेले बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी विचार आहेत सर आपले तुम्हाला सलाम🎉
@surendrajadhav93302 ай бұрын
Ho ka😂😂😂😂
@shivtechs2 ай бұрын
😂😂😂
@deepakmahala52333 ай бұрын
Dr. लागू सर, काय विचार मांडलेत 100%वास्तववादी, *शब्दांकित* हॅट्स ऑफ you sir 🙏
@vishalsonkamble92248 ай бұрын
डॉ. श्रीराम लागू सर ..... आपले विचार ऐकून धन्य झालो ..... मला गर्व आहे की मी विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या संत महापुरुषांच्या मराठी मातीत जन्म घेतलाय ..... चिकित्सक, विज्ञान निष्ठ विचार..... ❤
@079_tinapawar93 ай бұрын
परमेश्वराचे अज्ञानातुन अंधश्रद्धा निर्माण होते. परमेश्वर आहे का? हे वामनराव पै यांचे पुस्तक वाचावे. एकदा वाचुन समजेल असे हे पुस्तक नाही. तरिही वैज्ञानिक दृष्टिकोनातुनातुन परमेश्वर जाना अंधश्रद्धा फेकुन द्या म्हणुन फेकता येत नाही. अंधश्रद्धा गळुन पडली पाहिजे. त्यासाठी परमेश्वराचे ज्ञान आवश्यक. तरच अंधश्रद्धा आपल्यातील नष्ट होऊ शकेल.
@RameshMhatre-ov6hb3 ай бұрын
हो पण ते संत परमेश्वराला साक्षी राहून ज्ञान देत होते.कळलं कारे सोनकांबळ्या?
@surekhadhone59742 ай бұрын
Ho sir khar ahe
@Virendra-fm5tn2 ай бұрын
मी ह्या माणसाच काहीच ऐकत नाही
@rawalesunilsitaram9819Ай бұрын
सर, अतिशय सुंदर विचार. You are very great man. अभ्यासात्मक मांडणी, आपण खरोखर महान आहात.💐💐💐
@truptibhale83938 ай бұрын
धार्मीक देव न मानणारेही बरेच लोकही संस्कारी व चांगले मानव किवा माणूस असतात,या उलट देव मानणारेही राक्षसीवृत्तीचे असू शकतात।
@buddhavanihindi8 ай бұрын
Ekdm barobar bollat😊
@kamalchahande80817 ай бұрын
Agadi batobar
@Ajaykale754f7 ай бұрын
💯
@vinayakvhatkar38586 ай бұрын
True
@amolmadane2246 ай бұрын
Barobar aahe
@veerMaratha27089 ай бұрын
असं वाटत होत की डॉ लागू बोलतच रहावे आणि मी ऐकतच राहावं, खूप छान विचार(डोळे उघडणारे)..
@laxmanpawar54999 ай бұрын
याला मना दोन शब्द मुसलमानाच्या विरोध मध्ये बोल
@vichardharayt99333 ай бұрын
मी जेव्हा पासून स्वतःच्या बुध्दीने विचार करायला लागलो तेव्हापासून मी नास्तिक आहे... आणि त्यात माझं काही नुकसान झालेलं नाही
@dhruvrajpatne51353 ай бұрын
मी सुद्धा❤
@WaveFunctionCollapsed3 ай бұрын
nuksan zalyavar tu jababdar devala dosh deu nko punha 😂
@WaveFunctionCollapsed3 ай бұрын
@@x_FaceLess_x any harm of life
@ni3sonone3 ай бұрын
@@WaveFunctionCollapsed त्याचा विचार तूला समजण्यासाठी, व्हिडीओचा फक्त थाम्बनेलवर विचार कर बाकी कॉमेडी म्हणून कमेंट्स असेल तर नॉर्मल आहे
@SandipArgade-zw4wzАй бұрын
आस्तिकांकडे पहा कीती सुखी आहे ते @@WaveFunctionCollapsed
@pranhansramtekeyes59559 ай бұрын
डाँ. लागू,,, 👌सर आपल्या विचाराशी मी 100%आपल्या सोबत अहो 🙏
@vikasvhanmane715Ай бұрын
श्रीम्भगवद्गीता वाचावं त्यात श्रीकृष्ण यांनी संपूर्ण ज्ञान,तर्क,वितर्क,श्रद्धा,अंधश्रद्धा,अध्यात्म या सर्व गोष्टींचे ज्ञान आणि जीवन जगण्याची कला मनाची ताकत विचारांची ताकत संपूर्ण जीवनाचा सारं सांगितलं आहे खरं आणि खोटं या दोन्हीमध्ये सखोल ज्ञान दिलं आहे. हरे कृष्ण ❤ विज्ञानाचा शोध पण अध्यात्म पासूनच लागला आहे गीता मध्ये खूप काही आहे.
@nileshpatilnileshpatil616929 күн бұрын
what a joke .. चातुर्वर्ण्य म्या सृष्ट्म ... असे म्हणून .. मानवांची विषमतावादी विभागणी करणारी गीता न म्हणे विज्ञानवादि !"!!!" छान विनोद आहे ...😂😂😂😂
@yogeshvedpathak75233 ай бұрын
म्हणजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज इत्यादी अनेक सिद्धयोगी संतानी समाजाला दिशा देण्यासाठी परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न केली .ते चुकलं काय . विज्ञानाचा स्विकार तर जरूर करावा पण अधात्माचा दु:स्वास का करावा . काय वाईट आहे त्यात . श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे समजून घेऊन विनम्र भावाने परमेश्वराला हे जिवन समर्पित केलं केलं तर बिघडलं कुठं . .
@pankajingle7970Ай бұрын
Mala watate tumch dokk chalat nahi...buwa baji ver bolat aahe...Shradha tyanchi pan aahe
@gurudasyedewar95483 ай бұрын
अतिशय तर्कशुद्ध व विवेकवादी विचार. अनुकरणीय, आचरणीय...
@vijayshende53703 ай бұрын
धन्यवाद सर अतिशय सुंदर विचार आमच्या पुढे ठेवले पुन्हा एकदा धन्यवाद
@nileshpatilnileshpatil616929 күн бұрын
जब्बरदस्त प्रबोधन डॉ .लागू सर ....
@ravikumargadekar74122 ай бұрын
एक तरुण म्हणून मी आज पहिल्यांदा सराना पाहिलं खूप खूप धन्यवाद सर....पण आपण आज नाहीत टचे विचार आणेक पिढ्यांना मार्गदर्शन करतील हे मात्र नक्की....
@SarikaDhale-mr5zy3 ай бұрын
खूप ग्रेट आहेत सर मी त्यांच्या विचाराशी सहमत आहे
@ganpatade3373 ай бұрын
विश्व तयार कसा झाला की हे विश्व विज्ञान आहे हे एक आश्चर्य दिसतें हे आश्चर्य म्हणजेच विज्ञान आणी काही त्यास देव मानतात काही विज्ञान मानतात आणी माणसाने यातुन मार्ग काढुन आपण पण एक विज्ञान आहोत किंवा देव आहोत असे समजले पाहिजे
@parameshwarambhore58253 ай бұрын
Very good speech of Dr lagu sir
@meenagarud43159 ай бұрын
👍👍 बरोबर आहे जोपर्यंत माणसाच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे तोपर्यंत त्याची प्रगती नाही
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
म्हणूनच आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन हिंदूत्व नष्ट करून इस्लाम कबुल केला तर निश्चितपणे भारताची फार मोठी प्रगती होणार.
@avinashkukade21219 ай бұрын
श्रद्धा या अंधच असतात.
@vinodkale61629 ай бұрын
Dnyadevata Suddha Andhalich Aste😂😂
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
फक्त हिंदू धर्मावर टीका करा. इस्लाम वर बोललात तर सर तनसे जुदा.
@Virendra-fm5tn2 ай бұрын
श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यातला फरक सांगना भाऊ
@ganeshgade51589 ай бұрын
माननीय डॉ श्रीराम लागू सरांचे विचार खरोखरच विज्ञानवादी आणि पुरोगामी आहेत. जे आजच्या समाजाला या विचारांची गरज आहे डॉ श्रीराम लागु सर हे आजच्या काळातील चार्वाक आहेत.त्यांणा सप्रेम नमस्कार.
@dattatrayadeshpande85469 ай бұрын
विद्यान vidnyan म्हणजे काय रे भाऊ.
@santoshsawant59329 ай бұрын
@@dattatrayadeshpande8546 जिथं विज्ञान संपते , तिथून अध्यात्म सुरू होते.
@Virendra-fm5tn2 ай бұрын
विज्ञान वादी असल्यावर देव मानायचा नसतो का. असा काही नियम आहे का
@vikassheware28472 ай бұрын
खुपच उच्च कोटीचे विचार आहेत सर तुमचे! मी थोडक्यात तुम्हाला "थोर विचारवंत" म्हणेल।👌👌👌👌👌
@vishalbhosale34759 ай бұрын
खूप छान विचार सर, समाजाने खरंच स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे
@rajdande849516 күн бұрын
डॉ लागू आपल्या भारतीय जातीय व्यवस्थेनुसार ब्राम्हण पण विचार सरणी विज्ञानवादी वा सर तुमचे विचार महाराष्ट्रातील लोकानी काळजीपूर्वक ऐकायला हवे
@sonfire12 ай бұрын
सर्व बरोबर आहे पण कधी दुसऱ्या धर्माला पण असे धडे शिकवा म्हणजे तुम्ही महान होते हे सिद्ध होईल
@rajendragopale8744Ай бұрын
त्यांनी सांगितलं आहे अंधश्रद्धा सर्व धर्मात आहे
@nileshpatilnileshpatil616929 күн бұрын
आपल्या घरातील घाण काढण गरजेचं कि दुसऱ्याच्या घरात घाण आहे म्हणून आपल्या घरातील vव डोक्यातील घाणीचे समर्थन करणे हे बिनडोकपणाचे लक्षण आहे 😂😂😂
@sonfire129 күн бұрын
@@nileshpatilnileshpatil6169 हे डावे माकडे असेच कारणं सांगून हिंदू धर्माला बदनाम करतं आहेतं, अशी माकडे बाकी धर्मात का नाहीत??, कारणं तिथे डायरेक्ट प्रोग्राम करुन टाकतात आणि आपचे तर अश्या लोकांना डोक्यावर घेतात
@AnantShegaonkarАй бұрын
डॉक्टर लागू साहेब आपण अत्यंत चांगले विचार मांडले समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही.....
@shrirangdhawale78319 ай бұрын
परमेश्वर ही एक economy आहे कोणी माना किंवा न माना पोटाची खळगी भरण्याची एक संधी किंवा मार्ग
@dashrathbidave69749 ай бұрын
Amhi sagla sodu tu nokrya de bhadkhau tu potasathi kahi kru nko tula fakt hat oay ahet
@PiyushDangreIndia3 ай бұрын
Ekdum barobar
@RameshMhatre-ov6hb3 ай бұрын
बुद्ध पण त्यातलाच.काहीही न कमवता,फक्त भीक मागायची.अरे सर्वच भिकारी बौद्ध झाले तर भीक कोणाकडून आणि का घ्यावी.म्हणजे मेहनत करो तुम खाने लिये हम भिकारी!
@sambhajianantkawlas39519 ай бұрын
डॉ लागु च्या विचाराशी मी सहमत आहे.
@Timakiwala9 ай бұрын
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है.. हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है... बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग.. हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो.. ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो... कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@nakul20003 ай бұрын
नुसतं बोलून काहीच होत नाही परमेश्वराचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी संत लोकांस सारखा तसा विश्वास श्रध्दा आणि चांगले कर्म भक्ती असावी लागते श्रद्धा आणि अंधश्रधा यांत खूप फरक आहे अंधश्रध्दा लोकांनी निर्माण केली आहे परमेश्वर संपूर्ण ब्रम्हांडात आहे
@Mjadav44352 ай бұрын
Aaj paryanta parmeshwaracha astitva sapadala ka. Siddha karun dakhava. Brahmand mhanaje Kai tumhala mhahiti ahe ka. Brahmanane nirman kelele brahmand naka sangu tumhi swata anubhavlela ahe ka. Brahmand mhanaje Surya Malika. Surya Ani tyabhavatu phirat asalele nav graha tare laghu graha dhul mati. Ya madhe konata parmeshwar gurphatat ahe bara.😂😂
@siddheshpawar432012 ай бұрын
Astikachi Shraddha ani andha shraddha yaat kasy fark ahe. Define kara donhi
@nileshk32495 ай бұрын
मला वाटते परमेश्वरला जे मानत नाहीत त्यांना संकटातही देवाची आठवण यायला नको
@rajbhushankamble98463 ай бұрын
Agdi... barobar. Pan Jo Nastik asto...tyalla yachi janiv aste. Sankatat...Nastik, scientific way ne problem solve karnya prayatna karto...
@dhruvrajpatne51353 ай бұрын
थोतांड कोणीही मानू नका
@dhruvrajpatne51353 ай бұрын
@@x_FaceLess_x अगदी बरोबर
@siddheshpawar432012 ай бұрын
Kaay farak padto ka jari astikane Sankat kalat dev athavla jar magche karma firun ala asel tar dev ka madat karel? Purana Pramane😂? Nastikacha tar vishayach nahi yet.
@dr.satyaaАй бұрын
मी नास्तिक आहे आणि संकटात कधीही देवाची किंवा परमेश्वराची आठवण काढत नाही.. त्याला जबाबदार मीच असतो..
@uday71158 ай бұрын
भगवान है तो फिकर क्यु, नही है तो जिकर क्यू😊
@vishalshinde792 ай бұрын
100%
@sagarpatil14433 ай бұрын
मला अभिमान आहे .... मी नास्तिक आहे सेम तुमच्या सारखा 😊😊😄😄
@balasahebgade30863 ай бұрын
त्याच्या घरी जाऊन रहा वाटोळं होणार तुमच नक्की मग घ्या याच नाव मग त्यांच्यासारखं व्हा 😢
@Mjadav44352 ай бұрын
Tudha changala dhala na@@balasahebgade3086tudha changala dhala na 😂mag gappa bais. Kavalyachya shapane wagh Marat nasato. Nastik lokanche kahich nuksan hot nahi tar nuksan hote tumachya sarakhya murkha lokancha. Dev dev kela ni mhela sarva kahi yethech thevun😂😂
@jayshreemandhare6219 ай бұрын
छान मार्गदर्शन केले आहे, ❤
@sopan8803 ай бұрын
देव आहे असे मानावे, नाही असे मनी ठासावे. संत तुकाराम!
@surendrajadhav93302 ай бұрын
कुठे लिहिलय,दाखव
@omkargouraje62432 ай бұрын
खूप छान वाक्य आहे मनाला भावलं पण असं संत तुकारामांनी कुठे लिहिले हे याचा रेफरन्स मिळाला तर बरं होईल
@KanchanJoshi-bb5tu2 ай бұрын
कोणीही देवाला मानले किंवा नाही, तरी तो आहेच, त्याला काहीच फरक पडत नाही
@kirankeni83232 ай бұрын
देव ब्राह्मण समाजातील एक जात आहे,,,!
@gulabwanjari78672 ай бұрын
देव दिसला काय, केव्हा दर्शन झाले 😂
@varshachavan54289 ай бұрын
जिथे तुमच विज्ञान संपत तिथे आमचं आध्यात्म सुरू होतो.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏⚜☘🔱🙏
@Prashant-MO9 ай бұрын
जपान, अमेरीका, चीन यासारख्या विकसित देशांमध्ये बुवा बाबा स्वामींची गरज पडत नाही. तुमच्या सारख्या अवलंबित लोकांमुळेच भारतीय प्रगती करीत नाहीत. वाईट फक्त तुमच्या घरातील लहान मुलांचे वाटते. त्यांच्या डोक्यात अंधश्रद्धेचे खिळे ठोकले जातात. मस्तीत पण शिस्तीत जगता आलं पाहिजे, देव असला काय किंवा नसला काय काही फरक पडत नाही. विचार बदलले की जीवन बदलतेच.
@KshitijLembhe7 ай бұрын
५००० वर्ष अध्यात्म होतंच की कुठे काय फरक पडला? विज्ञान हाच खरा धर्म आहे.
@vijaysirsat82983 ай бұрын
अध्यात्म होतं तर ह्या देशावर इंग्रज व त्याआधी मोगल, मंगोळ ह्यांची आक्रमणे का झाली?
@varshachavan54283 ай бұрын
@@vijaysirsat8298 श्रीपाद श्रीवल्लभ चारीतामृत तसेच गुरुचरित्र ग्रंथ वाचवा... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील
@Rajiv243 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@vastvikta8219 ай бұрын
सत्य विज्ञान आहे,ते परिपूर्ण अभ्यास,प्रयोग करून सिध्द करून दाखवत.आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतः अभ्यास करून, डोळस कृती करून अनुभव घेवून सिद्ध केल तर सत्य समोर येत.म्हणून कुणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान,विनाश,जीवन नष्ट होणे.
@RameshMhatre-ov6hb3 ай бұрын
म्हणून तुमच्या बुद्धाचा शास्त्रार्थात पराभव केला शंकराचार्यांनी.ही बाब का लपवता.आणि तुम्ही महारांनी बौद्ध धर्म स्विकारला... हास्यास्पद आहे.तपासून पहा तुम्हाला बुद्ध समजला का?
@rajeshtambe21578 ай бұрын
छानच मार्गदर्शन 👌👌👌👍👍👍
@ajaynavale6268 ай бұрын
भक्ति करा भक्तीच्या स्वरुपात मीच परमेश्वर असं समजून वेडपणा करा चराचरात एकच तत्व व्यापून असा अनुभव येईल देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठैलो या संत तुकाराम महाराजांच्या वाक्याची प्रचिती येईल
@SleepyBloomingFlower-mi4jf9 ай бұрын
मी विचाराशी सहमत आहे 100%
@jyotsnashinde95362 ай бұрын
Agreed
@santoshgawade29529 ай бұрын
परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही.. मनाची ची उलघाल,जी असते ती परमेश्वर चे नामस्मरण केल्याने समाधान मिळते
@user-ravilpmum9 ай бұрын
ग्रेट सर 🙏
@rajkumargaikwad92858 ай бұрын
ज्या देशात देव आहे, त्या देशातील लोक बुद्धि हीन आहे,...... त्या देशातील लोक कुठलेच शोध लावत नाहीत,
@rajkumargaikwad92858 ай бұрын
ते फक्त भारतात च आहे.
@vaigyaniksoch1238 ай бұрын
100 % बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे
@kishorpadalkar20558 ай бұрын
हे स्वतःला विज्ञानवादी बुध्दीवादी समजणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंधभक्तांची आवडती समजुत. याला वैज्ञानिक आधार असल्याचे ऐकिवात नाही.
@bpositive99867 ай бұрын
श्रीनिवास रामानुजन कोण होते. कणाद महर्षी कोण होते
@prakashpatil-br2bb3 ай бұрын
रांडच्या देव आहेत त्याच देशात शून्याचा शोध लागला आणि त्या शुण्यामुळे इतर शोध लागले
@shashisatpute2610Ай бұрын
त्यांचा मुलगा वारला म्हणून ते देवाच्या विरुद्ध गेले असं वाटतं. देव होता आणि आहे आणि तो राहणारच. त्याच्या कडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अंत:करण शुद्ध करणे.
@rbh31009 ай бұрын
Great rational thinker . Very realistic thoughts.Hats off. Good compilation of Dr Lagoo's videos.Thank you.
@Timakiwala9 ай бұрын
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है.. हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है... बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग.. हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो.. ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो... कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@yogeshshewale51243 ай бұрын
Thank you सामाजिक परिवर्तन
@pradnyayadav21223 ай бұрын
जर आपलं घर आपण कष्टाने चालवल्याशिवाय आपोआप चालत नाही ,तर एवढं मोठं विश्व कुणीतरी चालवल्याशिवाय कसं चालेल... सूर्य, चंद्र, पृथ्वी, यांच्यातले अंतर कोणी ठरवले, तुम्ही आम्ही का? निर्मिती निर्मात्याशिवाय कशी होईल... विचार करा ...निसर्गात जी व्यवस्था दिसते तर त्याचा व्यवस्थापक असणारच....
@dipakdhomse69699 ай бұрын
राम कृष्ण अस्तित्व तेच नाकारतात ज्यांच्या नावात राम कृष्ण आहे.
@sudampalwe48847 ай бұрын
हाच न्याय तुम्हाला सुद्धा लागू आहे. नावातच दीपक असून सुद्धा अंधार तुमचा स्थायी भाव आहे
@Ashish-nd3xj3 ай бұрын
@@sudampalwe4884hahahahaha
@dr.satyaaАй бұрын
अरे आपलं नाव आपणच ठेवतो का? ते आई वडिलांनी ठेवलेला असता..
@kalpanakale76709 ай бұрын
सर लोकांना खर पटत नाही ग्रेट सर
@saurabhkadam12058 ай бұрын
100 टक्के सहमत 🙏
@shamchillal53989 ай бұрын
जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ Albert Einstein हे म्हणाले होते की परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी मला खुप मोठ्या पुराव्याची गरज नाही! माझ्या हाताचा 'अंगठा ' पुरेसा आहे!
@satishramteke89879 ай бұрын
घंटा
@Vishal_s007779 ай бұрын
मग त्यांनी तुला अंगठा दाखवला👍🏻🤣🤣
@sandeshpawar6739 ай бұрын
पण त्याची ईश्वराची संकल्पना आणि तथाकथित शेंदूर वाल्या ईश्वराची संकल्पना यात फार फरक आहे,,,तुम्ही हेडलाईन च वाक्य उचललं फक्त
@प्रवीणखडसे9 ай бұрын
ये सतयुग त्रेता द्वापर सब का सब भारत का इतिहास नहीं बल्कि ब्राह्मणों द्वारा बनाया गया झूठा काल्पनिक इतिहास है ये सिर्फ ब्राह्मणी ग्रंथों में ही मिलेगा और कहीं नहीं। आश्चर्य होता है आप जैसे शिक्षित व्यक्ति भी इन कपोल कल्पित कहानियों पर विश्वास करते हैं। आप तर्क क्यों नहीं करते कि इनका दावा सारे संसार के इतिहास का वर्गीकरण का है उन युगों में पैदा हुए ईश्वर के अवतारों को तीनों लोक का मालिक बताया गया है किन्तु इन युगों और उनमें पैदा हुए कथित जगत के पालनहार भगवानों के बारे में इंग्लैंड फ्रांस जर्मनी अमेरिका किसी को पता ही नहीं है। आपने पढ़ा होगा इनका एक एक युग कई कई लाख साल का होता था जबकि मानव सभ्यता के पूरे विश्व के इतिहास अध्ययन करिए तो पाषाण काल से लेकर अभी तक अलग ही इतिहास है जो पुरातात्विक सबूतों के आधार पर सिद्ध भी किया जा चुका है कि कब मानव ने अग्नि का उपयोग शुरू किया ,कब से शिकारी जीवन से खेती पशुपालन आदि करने लगे, कब से घर बनाकर बस्तियों में रहने लगे ,कब से कपड़ा पहनने लगे, कब से पढ़ने लिखने लगे कब लोहा तांबा पीतल सोना आदि का आविष्कार हुआ यह सब कुछ हजार सालों का सत्य व प्रमाणिक इतिहास है दूसरी तरफ ब्राह्मणों के एक एक युग लाखों साल के होते थे और उनकी गप्प कथाओं में ऐसे ऐसे पात्रों का वर्णन है जो तीन तीन युगों तक जीवित रहे जैसे परशुराम वह सतयुग में गणेश के दांत तोड़कर उन्हें एक दन्त बनाता है त्रेता में सीता स्वयंवर में जाकर हंगामा करता है और द्वापर में भीष्म व कर्ण को धनुर्विद्या सिखाता है यानी तीनों युगों में जवान सैनिक के रोल में , बूढ़ा तो होता ही नहीं , हनुमान जामवंत आदि त्रेता यानी रामायण कालीन पात्र महाभारत काल यानी द्वापर में भी अपना रोल निभा रहे हैं । यह सब सिर्फ कहानियों में ही संभव है वास्तव में नहीं । लोहे का आविष्कार होकर अभी चार हजार साल भी नहीं हुए फिर सतयुग से लेकर द्वापर तक फरसा लहराने वाले परशुराम व अन्य योद्धाओं के हथियार तलवार त्रिशूल आदि के लिए लोहा किस ग्रह से आयात किया गया था ? चारों धाम की स्थापना शंकराचार्य जो ब्राह्मण थे ने सातवीं आठवीं शताब्दी में किया था उसके बाद ही धीरे-धीरे प्रचारित करते हुए आज वे उन्हें उन शूद्रों को भी अपना तीर्थस्थान स्वीकार करवाने में कामयाब हो गए जिन्हें उनके ब्राह्मण धर्म के अनुसार शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान का अधिकार ही नहीं था जिनकी संस्कृति श्रमण संस्कृति थी श्रमजीवी थे जो बुद्ध के अनुयायी थे। आज भी शंकराचार्य का पद ब्राह्मण के लिए ही आरक्षित है कोई शूद्र शंकराचार्य नहीं बन सकता। भारत में संघर्ष विषमता वादी अंधश्रद्धा वादी ब्राह्मण वाद और समतावादी मानवतावादी वैज्ञानिकता वादी बुद्धिज्म के बीच ही रहा है और आज भी जारी है ब्राह्मण वादी शूद्रों को सत्ता के बल पर शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान से वंचित करके उन्हें पूर्व की स्थिति में ले जाने के लिए प्रयासरत हैं, एससी एसटी ओबीसी के जीवन स्तर में जो भी सकारात्मक बदलाव आये हैं वे समतावादी महापुरुषों फुले साहू अम्बेडकर पेरियार आदि के संघर्षों के बदौलत आये हैं किंतु यह बात अभी तक अशिक्षित तो छोड़िए शिक्षित शूद्र भी नहीं समझ पा रहे हैं और हिन्दू बनकर ब्राह्मण वाद और ब्राह्मण शाही को ही मजबूत कर रहे हैं जिस दिन शूद्र समाज के लोगों को अपना सच्चा इतिहास और समतावाद विषमता वाद का संघर्ष मालूम पड़ जायेगा वे ब्राह्मणों द्वारा थोपे गए झूठे काल्पनिक इतिहास होगा..
@rajeshpatel41989 ай бұрын
म्हणजे अंगठा परमेश्वर आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
@sunilpatkar92949 ай бұрын
अगदी बरोबर आहे, दुर्दैवाने आपल्या देशात जास्त अशिक्षित असल्याने इथे देवाची भीती जास्त आहे. पण जर तो खरोखर आपल्या माता पित्याच्या भूमिकेत आहे तर तो आपल्या लेकरावर का रागवेल? (असला तरीही)
@shashikanthindlekar2929 ай бұрын
Educated people also encourage participated
@abhishekdongare9999 ай бұрын
Mi sushikshit ahe, senior software developer ahe, pan mazi devavar atyant shradha ahe. Char pustak vachun degree ghetlyane devavarch vishwas thevaycha nahi mhatal mhanje yala murkhpanach mhatal pahije. Ajkal dev manan mhanje ashikshit ani te lokanna sanganara ha devapeksha motha zala ahe, ani tyanchyat ahankar evdha bharla jato ki te swatla devacha bapach samju lagatat nave tr te swatach dev ahet as tyanna watat. Jyapramane doctor honyasathi medical kinva engineer honyasathi engineering la admission ghyav lagat tyapramane dev shodhanyasathi adhyatmachi degree ghyavi lagate. Swatachi akkal hi anubhavashivay pajalu naye.
@MM-ue4ol9 ай бұрын
@@abhishekdongare999there is no relationship between degree holdings and rationality.
@शिवप्रभू9 ай бұрын
तुझी बुद्धी अजून जंगलातच आहे वाटत😅😂
@ajaynavale6268 ай бұрын
या विचाराशी मी सहमत आहे कोपतो तो देवच नव्हे
@AnveshTriratne9 ай бұрын
अगदी बरोबर बोलतात डाँ. लागू असा विज्ञान वादी विचार मांडण्यासाठी अभ्यास लागतो.
@Sanjay-uj8dy9 ай бұрын
बरोबर... लागू यांचा खूप अभ्यास होता... त्यांना नोबेल मिळाले होते 😊
@harishdeshmukh31788 ай бұрын
@@babasaheb9341tu bol na mag .
@sureshshinde13188 ай бұрын
सूर्य पाहण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची गरज भासते तो इतर साधनानी पहाता येत नाही तसेच देव होऊनच देव भक्ती करावी लागते देव, इंद्रिय नेणती ज्याचे घर जे मना वचना अगोचर, बुद्धीशी नकळे ज्याची मेर, ऐसी निर्वीकार निज वस्तू, हाती देईजे पदार्थ किंवा दृष्टी दाविजे साक्षात ऐसा नव्हे गा परमार्थ, ज्ञानेश्वरांनी साडे सातशे वर्षा पूर्वी जे सिद्धांत मांडले त्याला आजही चॅलेंज नाही तें समजून घ्या पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, पाण्या पासून वीज तयार होते, ठिबक सिंचन सर्वच सांगत नाही, आग उठी आकाश मे झड झड उठे अंगार आगर संत नं होते तो जल जाता संसार
Ek padarth kiva disnare drushya nahi tar je ahe te mansala kase samajel ? Bhoutik Mansala tar bhoutik jagach samajte. Sant suddha manusach hote tyanna kase thav?
@VijayMane-p8s9 ай бұрын
परमेश्वर आहे. आपण सर्व प्रॉपर्टीचे मालक होऊ शकतो. पण श्वासाचा मालक हा परमेश्वरच आहे.
@mangalajadhav21769 ай бұрын
Shwas ha naisargik aahe
@rushikeshkamble54119 ай бұрын
मग फाशी घ्या. बघूया परमेश्वर काय करतो.
@milindrane49779 ай бұрын
निसर्ग म्हणजे काय.
@NiranjanBharose-sz1jb9 ай бұрын
जर स्वासावर परमेश्वरावर कंट्रोल आहे तर, जेव्हा, जेव्हा अनेक प्रकारचा अन्याय, अत्याचार, किंवा बेकसूर महिलेवर बलात्कार होतो तर त्यांच्यावर कंट्रोल का ठेवत नाही? नाही तर तो क्रूर माणसाला, भित असेल.
@kiranmarodkar33129 ай бұрын
Nisarg mhanjech parmeshwar
@ashokmhaski10539 ай бұрын
आज समाजाला असे मार्मिक विचार देणार्या विचार वंताची गरज आहे
@sureshjagtap74922 ай бұрын
खरच लागू साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितले.
@MIR785H9 ай бұрын
दुसऱ्याच्या श्रद्धा व विश्वासाचा तिरस्कार करणारा नास्तिक हा कधीच विवेकी नसतो….तो फक्त एक तिरस्कार करणारा व्यक्ती असतो….पू ल देशपांडे हे खऱ्या नास्तिकाचे उत्तम उदाहरण होते….दाभोलकर किंवा लागू खूप मागे आहेत
@saurabhjadhav10009 ай бұрын
कर्मकांड
@sunitabawane79428 ай бұрын
Pahale lakho graha mahit navate , disat navate mhanun navate ka ?? God particle pahale navata ka ?? Aata mahit zala .
@Mjadav44352 ай бұрын
😂vinash kale viparit buddhi dokyat gobar bharlay😂
@amoldeshmukh23833 ай бұрын
ज्ञानोबा माऊलींनी सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे भासते पण ते तसें नसते हे 800 वर्षांपूर्वी सांगितले.. श्रीराम लागू यांनी ज्ञानेश्वरी जरी श्रद्धेने वाचली असती तरी ते इतके नास्तिक झाले नसते पण त्यांची श्रद्धा कोठेच नाही.... 🙏🙏🙏
@sharadnikum25433 ай бұрын
हा मुद्दा श्रद्धेचा नसुन विज्ञानाचा आहे . त्याकाळी भारतात विज्ञान भरभराटीला होतं.
@manjushaapatil3 ай бұрын
Tumhala vishay kalalela disat nahi.
@Mjadav44352 ай бұрын
Astik asunaji vicharat astha nahi😂mag nastik bara to vidyana manato Ani tyamulech je khara ahe te sangato. Surya phirato ka pruthvi firate he tyaveli konala mhahiti nhavata agadi sarva santana pan mhahiti nhavata. He vidnyanane dakhavun dile.tari suddha tumachya dokyat prakash padala nahi.😂 Dole asunaji andhabhakta dhalas 😂shraddha asavi swatavar dagadavar nahi. Vishvas asava swatavar dagadavar nahi. Self confidence asalyashivay manus jagu shakat nahi. Manus ha kashta karunach apale pot bharat😢asato.
@siddheshpawar432012 ай бұрын
Dnyaneshwaranchya ya likhanacha ani devachya astitvacha kaay sambandh? Kutli cheap nasha karta tumhi lok
@akshaym.28542 ай бұрын
मुळातच आयुष्य जगण्यासाठी श्रद्धेची फारशी काही गरजच नाही .
@shradhadeshmukh11349 ай бұрын
परमेश्वर हा मानवी बुद्धिच्या पलीकडे आहे. तो बुध्दीने कळणारा नाही. ज्ञापन.गीता ,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,भागवत वाचा म्हणजे कळेल.
@Thooklagake9 ай бұрын
Aho he sagle grantha manavi buddhi cha vapar karun lihile gelet ani te vachaylapan buddhi cha vapar hoto
@pramodkamble49299 ай бұрын
भागवत वा गीता हे कोणी लिहिले आहे? माणसानेच हे लिहिले आहे. भागवत वा गीता मध्ये महिलांना तुच्छ मानलं गेलं आहे. जो देव डोळ्यांना दिसत नाही त्याला मानायचे कसे? जर असला तर मग संकटात तो धावून का येत नाही? साधं उदाहरण आहे ना भारतात कोरोना शिरलाच कसा? इतके जर तेहतीस कोटी देवांचा जथ्था असताना प्रवेश दिला कसा? आजही महालक्ष्मीचे हेड आॅफीस भारतातच आहे ना मग प्रधानमंत्री परदेशातून हजारो कोटीचे कर्ज काढून का घेतात? यावर विचार केला पाहिजे.
@शिवप्रभू9 ай бұрын
@@Thooklagakeमग कर ना बुध्दीचा वापर😅 वाच ना ते😅😂
@Thooklagake9 ай бұрын
@@शिवप्रभूTu jaa apla shengdane vik jaun train madhe kuth sushikshit lokanchya naadi lagun tujha standard sodtos
@govindsagde63888 ай бұрын
बरोबर
@bhausobadiger5838 ай бұрын
भारतमधे मनसमधे प्रतीक वस्तुमधे परमेश्वर स आहे असे ५०००वर्ष्यमधे घुसवुन्न थेवले आहे । त्यमुले बरचा वर्ष अजुन तारि अंधश्रद्धा रहनार आहे
@anilshendge55299 ай бұрын
खुप छन सर धन्यवाद त्यांनी शिक्षित लोकन्ना कालेल हीच अपेक्षा धन्यवाद सर
@singeranchorvinaykasbekar22419 ай бұрын
देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी परमेश्वराचं नाम घेऊन आपली कामं करून आपल्यालाच पुढे जावं लागतं हेही तितकच खरं आहे परमेश्वर कुणाला काही आयत देत नाही देवाचं अस्तित्व हे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवाला मानत नाही मग ती स्वतःला जास्त मानू लागते... एखादं क्रिटिकल अवघड ऑपरेशन डॉक्टरांनी केल्यानंतर तेही म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न केलेत आता देवाच्या हातात आहे.....
@MM-ue4ol9 ай бұрын
भाऊ,परमेश्वर हिच एक अंधश्रधा आहे, विचारांमधे स्पष्टता असू दया..
@siddheshpawar432012 ай бұрын
Devala yeun operation karayla lavtat doctor😂
@ashugopalghare2933 ай бұрын
देव म्हणजे एक सकारात्मक शक्ती देव कोणी चमत्कार नव्हे किव्हा कोणी एक अस्तित्व नव्हे देव म्हणजे शरीरातील सकारात्मक शक्ति होय . परंतु लोक देव एक अस्तित्व म्हणतात एक चमत्कार म्हणतात . मनातील भीतीने देवाच अस्तित्व निर्माण झाल एखाद संकट आल की देव ही संकल्पना निर्माण झालि
@gorakhghorpade78653 ай бұрын
Great analyasis sirji
@sambhajibhore53279 ай бұрын
आज डॉ. लागू असते तर राजकीय परस्थिती चा खरपूस समाचार घेतला असता.
@vinayakdegwekar76289 ай бұрын
आणि काय केले असते? एक पेग मारून झोपले असते!भाड खाऊ हरामखोर परजीवी
@jai123d9 ай бұрын
भाषणात फक्त परमेश्वर ऐवजी अल्ला किंवा बुद्ध शब्द वापरा म्हणजे बरोबर अर्थ समजावून सांगतील लोक...
@maheshkulkarni97749 ай бұрын
सत्य आहे अगदी सहमत
@nareshshelar98169 ай бұрын
येशू पण वापरा मग बघा कीती भावना दुखावल्या जातील
@Vicky-fl7pv9 ай бұрын
परमेश्वर म्हणजेच अल्लाह. परमेश्वर भारतीय शब्द आहे, अल्लाह अरबी शब्द आहे. आणि बुद्ध ही स्थिती आहे, एखादी व्यक्ती नाही. कुणीही बुद्ध होऊ शकतो
@jai123d9 ай бұрын
@@Vicky-fl7pv मग शब्द वापरायला काय प्रॉब्लेम आहे...??
@sandeshpawar6739 ай бұрын
तुम्हाला फक्त शब्दाशी प्रॉब्लेम आहे संकल्पनेशी नाही
@vpdeodhar55393 ай бұрын
मी भूत पाहिले आहे. म्हणजे परमेश्वर नक्की आहेच माझी दृष्टी आणि क्षमता कमी असेल पण देव नक्कीच आहे
@madhavsurya58753 ай бұрын
How can you proov it and why should I believe you ??
@akashK16013 ай бұрын
@@madhavsurya5875He has expressed his view and not forced upon anyone. Why are you so agitated with his view?
ज्या माणसे बिमारी असतात तेव्हा तुम्ही ज्ञानी लोक कुठे आहेत
@avinashingle34639 ай бұрын
खुप छान अभिनेता,, खुप चांगले विचार
@KailashBhodake9 ай бұрын
Bhadyache..Tattu .Librandu..
@rajendragopale8744Ай бұрын
मी एक विज्ञानवादी,बुद्धीविचारवादी,आंबेडकरवादी, जयहिंद जय भीम
@ashokshelke-xu4mm9 ай бұрын
अप्रतिम विचार सरांचे 100
@vishramjadhav42748 ай бұрын
Very good thinking sir.
@rameshingale28442 ай бұрын
Sir. Khupach Shan real aahe.
@vaibhavkokanache25223 ай бұрын
जिथून ह्यांची उत्पती झाले ते मूळ स्वरुपच ह्यांना कळंल नाही आणि हे थोर विचारवंत
@siddharthkamble61203 ай бұрын
खूप छान साहेब 😊
@shamchitnis24802 ай бұрын
देव नसेल पण कोणतीतरी अज्ञात शक्ती हे ब्रम्हांड चालवत आहे. त्याचे रहस्य अजूनही कोणालाही कळले नाही. तेव्हा सर्व काही आपल्याला समजते असे कोणीही समजू नये. आणि आपले संस्कारही विसरू नयेत.
@gopichandtetambe67329 ай бұрын
परमेस्वर नाही परमेस्वर नाही परमेस्वर नाही हे सतत मानसावर बिंबवीले तर माणसाच्या मनात आणि फरक बसतो
@Timakiwala9 ай бұрын
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है.. हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है... बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग.. हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो.. ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो... कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@LostinMango9 ай бұрын
Andhya tuje Dhrama che log kartat Parmeshwarcha shonya evidence Ahe maga te best agontisim hota.
@janardansalunke4504Ай бұрын
जेव्हा माणसाची सगळे मार्ग संपतात ना तेव्हाच त्याला देव दिसतो लक्षात
@किरणपेठकर9 ай бұрын
परमेश्वर या संकल्पनेमुळे कोणाचे नुकसान झाले ? देव आहे ह्या विश्वासामुळेचं लोक नीतीमत्तेने वागतात, स्वतःचे आचरण चांगले ठेवतात. आमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कायम राहणारचं ! मग कोणी काहीही म्हणो.
@user-vn2fs5dd8q9 ай бұрын
म्हणूनच माणसाचे पाप गंगेमध्ये धुतल्या जातात...मग त्याने कुणाचा जीव घेतला असेल तरी
@padmakarjoshi14859 ай бұрын
हे निरीश्वरवादी, बुद्धीवादी, धर्म, कर्मकांड हे थोतांड मानणारे परंतु मोहनदास करमचंद गांधींचे कालबाह्य अहिंसा तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजातील सुधारणा, अज्ञान, धार्मिक वा राजकीय अत्याचार यासंदर्भात मिठाची गुळणी घेऊन का बसतात ? हिंदु समाज सहिष्णू असल्याने ही हिंमत ते करू शकतात. आपली बुद्धी, वेळ ह्या अल्पसंख्याक आणि धर्मांध समाजाच्या प्रबोधनासाठी वापरली तर जीवनाचे सार्थक होईल.
@LostinMango9 ай бұрын
Tu close minded manus ahe tujya sarake tar sarvata neecha astata.
@शिवप्रभू9 ай бұрын
@@user-vn2fs5dd8qभाऊ प्रत्येक गोष्ट आपल्या बुध्दीला समजतेच अस नाही,,
@patilvivek1233 ай бұрын
बुद्धी गहाण ठेवली आहे माणसाने देवाच्या नादी लागून.
@sanjaygosavi-b3t8 ай бұрын
Hari Om Hari Om Hari Om मोठ्या माणसाला देवाची गरज नाही तोच देव असतो
@nileshr58269 ай бұрын
देव मानणे, म्हणजे अंधश्रहधा नाही, असे कोटी, कोटी डॉ. लागू झाले तरीही देव ही संकल्पना जाणार नाही... आस्तिकता ही नेहमी विजयी च होणार....
@b.company969 ай бұрын
मला तुझ्या बुद्धीची कीव येते..!
@subodhs67789 ай бұрын
अरे तुझा मेंदू अजून चिमपंझी एवढच आहे.
@vishalg48399 ай бұрын
@@b.company96Mi pan hech Bolnar hoto.... Kharach Kiv yete
@honey2023-f9j9 ай бұрын
@@b.company96 मला तूझ्या बुध्दीची. मग corona काळात लस कशाला घेतलास. रामाच्या मंदिरात जावून बसायचे होते. Corona गेला असता की. कशाला घाबरून लस घेतली.
@amrutdesai40479 ай бұрын
Bhashan purn aika aani comment taka ... tumchi comment adani aahe
@namdevdeulu50238 ай бұрын
लागूंचे परमेश्वराविषयी हे विधान फार चुकीचे आहे
@mamtabhagat54879 ай бұрын
खूप छान सर ग्रेट सर
@PravinMoon-kq8bq8 ай бұрын
देव म्हणजे एखाद्या काळात होवुन गेलेली सर्वसामान्य माणसांमधील विशिष्ट व्यक्ती होय. बाकी. सर्व काल्पनिक आहे. जसे, चार हात असलेले देव , कोणत्याही सर्व सामान्य माणसाला चार हात असुच शकत नाही. कारण त्या सर्व सामान्य माणसाला चार हातांची गरजच नाही. आणि निसर्ग नियमानुसार जे अनावश्यक आहे ते त्यागले जाते.
@bhaskarkhadse45409 ай бұрын
Khup saan mahiti dili sar❤
@avinashkukade21219 ай бұрын
हे नवविचार केवळ कल्पनाच आहेत, परमेश्वर ही स्थिती अनंत काळापासून चालत आलेली आहे, व पुढेही अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत,
@KaranDada-j1q8 ай бұрын
माझ विश्वास देवावर आहे अंध्रध्देवर नाही 🚩🙏
@kishorpadalkar20558 ай бұрын
सद्गुरू वामनराव पै यांचे विचार सुध्दा असेच आहेत.
@KshitijLembhe7 ай бұрын
सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी देव, गॉड, खुदा ह्या संकल्पना आहेत.
@KaranDada-j1q6 ай бұрын
देवावर विश्वास असणे गरजेचे आहे कारण आपल्याला एक आधार राहते एक भेव राहते की आपल्या वरती सुध्धा कोणी तरी आहे आणि आपण पाप कर्म नाही करणार आणि गंभीर वेळेस ठाम राहतो कारण मला विश्वास राहणार की मझ सगळा छान होणार आणि मझ आत्मविश्वास खाचानार नाही
@relaxo8832 ай бұрын
देव हिच अंधश्रद्धा आहे.
@rajeshnadgeri9439 ай бұрын
डॉक्टर श्रीराम लागू साहेब खूप धन्यवाद सर
@DigambarBhore8 ай бұрын
देव दिसत नाही म्हणून देव च नाही असे म्हण ने मूर्खपणाचे, अज्ञानाचे लक्षण आहे. देव हा पाहण्याचा नाही तर अनुभवाचा विषय आहे. जे डोळ्यांनी पाहिले जाते ते नश्वर झाले, सिमित झाले. ज्याला डोळे पाहू शकत नाही पण ज्याच्या सत्तेने डोळे पाहतात तो देव
@Mjadav44352 ай бұрын
Tula anubhav ala ka😂 ala asel tar lokana dakhav. Dev disala asel tar lokana pan dakhav. Tumhala dev dagadat disato pan manasat disat nahi.😂manusach ha dev ahe he pan tumha murkhana samajat nahi. Devacha astitva siddha karun dakhava nusati mandirat javun ghanta vajavlyane dev disato ka😂
@honey2023-f9j2 ай бұрын
मग कोणता देव खरा ते तरी सांगा.हिंदूंचा, मुस्लिम, ख्रिश्चन, की जैन लोकांचा.
@vilassawant83319 ай бұрын
विनम्र अभिवादन सर.
@SunilShinde-bp8sq9 ай бұрын
खूपच छान 👌👌👌
@amarkalghutagi33449 ай бұрын
Very nice work
@jayant19u2119 ай бұрын
रोहिणी हट्टंगडीदेखील आहेत इथे 😍 शाम मानव देखील!
@sundargupta97738 ай бұрын
अगदी बरोबर डॉ श्री राम लागू नी मनहाले होते ,👍👍🙏🙏
@kailaspatil90098 ай бұрын
तुम्ही लोक अंधश्रद्धा नाही देव निर्मूलन करत आहात देव आमच्या संतांनी पहिला त्यांच्यावर आमचा विश्वास
@PARIKSHITJAMADAGNI2 ай бұрын
लोकांनी डॉ.लागू वर पण प्रचंड टीका केली पण हा माणूस डगमगला नाही.
@gangadhar9529 ай бұрын
अंधश्रद्धा,कर्मकांड आणि धर्म याचा काहीही संबंध नाही. आपण धार्मिक आहोत म्हणजे ,जी व्यक्ती चारित्र्य,मानवता,देशप्रेम इत्यादी मुल्याना ,मानते तो पण मानवी धर्म असतो.
@babanraoshendge11179 ай бұрын
Dr.saheb simply great 🙏🙏🙏
@preranafernandes23659 ай бұрын
Actually Dharma means kartywya... ...
@gangadhar9529 ай бұрын
@@preranafernandes2365 yes I agree.
@sandeshpawar6739 ай бұрын
सत्य सांगितलं सर आपण
@दत्तात्रयमहाराजवाघधमाणगांवकर2 ай бұрын
परमात्मा कळण्याकरिता समजण्या करता उमगण्या करता परमात्मा प्राप्त होण्याकरता बीज शुद्ध असावं लागत 🚩
@sandhyapanke97968 ай бұрын
परमेश्वर एक शक्ती आहे विचार करा.... कोण आहे ? जो अवघं विश्व चालवतो . निसर्ग...... काय आहे तर परमेश्वर च न? माणूस जिथं नतमस्तक होतो तिथे असतो परमेश्वर. हो पण मीच मोठा असा समज जर कोणाचा असेल तर त्याला हा प्रश्न पडणारच. 🙏
@Mjadav44352 ай бұрын
Barobar yedya aata Tula samajala na nisarga hach parmeshwar ahe tyala kon chalavat nahi toch jagala chalavato😂aag vayu jal hava hech parmeshwar ahe. Yamulech manav va pashu pakshicji nirmiti dhali. Tumhi gadhadyano konatya manasalach parmeshwar karun takale va tyanech sarva nirman kele ahe asa tumacha samaj hot Gela.😂 Insan ko bhagwan ne banaya to bhagwan ko kisane banaya😂insan ne😂😂ab bhi andabhakt aisehi bolate hai. Mudhe bhagwan ne banaya to tumhari maa baap ki chudayi tumhare Kam nahi ayi kya😂😂
@karanpawar19 ай бұрын
या विचारावर एकदा स्वामी विवेकानंद वाचा समजेल.. 😅 समजेल.. चार्वक किती भोगवादी होता ते..😂 हे वाचून देश मोठा नसतो.. त्यासाठी विवेकानंद समजायला लागते.
@kishorpadalkar20556 ай бұрын
एकदम बरोबर
@Virendra-fm5tn2 ай бұрын
विवेकानंद यांची अमेरिका मध्ये झालेली भाषणे वाचा अमेरिकन लोकांनीही मान्य केलं भारत आणि भारतीय धर्म महान आहे