ज्ञानेश्वरी ऐकावी ती आपल्या सारख्या अधिकारी पुरुषाकडून प्रणाम माऊली(श्री शास्त्रीजी)
@sangeetaghule76322 жыл бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
@Kids1993 жыл бұрын
खरच असेच आहे सांसारिक माणसाचे जीवन. जय भगवान बाबा
@laxmikantsawant97332 жыл бұрын
महाराज तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
@sudhakargurde5414 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@shubhangishigam71952 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@reavtipatil6085 Жыл бұрын
Jay Hari mauli
@sujatadarade91693 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच मनाला स्वच्छ आणि गारवा देणारी वीचारसयणी आहे तुमची खरोखरच वीषयावरती जे भाष्य केलं ते खरंच आहे संपूर्ण संसारात अडजसमेंट शीवाय काही नाही क्षणीक आणंद आहे बाकी सगळी दुखः च आहे त माऊली ंने कोळ्याच्या जाळ्यातून. त्यालाच बाहेर पडता येत नाही हे उदाहरण दिले तेच योग्य आहे जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
@bharatsahare5173 жыл бұрын
जीवन कार्याचे निरूपण..... अतिशय सुंदर शास्त्री जी महाराज खूप सुंदर
Very nice Knowledge. Good explanation. Thank you Shastri Maharaj.
@harisutar91223 жыл бұрын
खुप खुप आभार आहे जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@vyankatinagargoje90763 жыл бұрын
Khup Chan maharaaj 👌👌👌👌🙏🙏🙏
@pradipgarje0013 жыл бұрын
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@गणेशघुगे-छ1ष2 жыл бұрын
रामकृष्णहरी
@janabarure97293 жыл бұрын
जय सद्गुरू माउली राम कृष्ण हारी
@shubhangishigam71953 жыл бұрын
अमृततुल्य शब्द आहेत माऊली
@gk99643 жыл бұрын
❤️❤️❤️🙏🙏🙏 खरंच... हा प्रवास सुंदर आहे....🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
छान छान मन तृप्त झाले अबोल होते
@shubhangishigam71953 жыл бұрын
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
@shahajishinde71643 жыл бұрын
जय परम पूज्य भगवानबाबा, जय परम पूज्य वामनभाऊ
@RAJESHMALUSARE-f1r8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmikantsawant97332 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rajashribhagvat90853 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@kishorwakade12453 жыл бұрын
Khup khup Chan chintan ahe
@abhirajrajpure25483 жыл бұрын
वंदिन मी भूते । आता अवघीच समस्ते ।।१।। तुमची करीन भावना । पदोपदी नारायणा ।।२।। गाळूनिया भेद । प्रमाण तो ऐसा वेद ।।३।। तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ।।४।। अर्थ - देवा ! मी आता सृष्टीतील संपूर्ण प्राणीमात्रांना नमस्कार करेन. ।।१।। हे नारायणा ! मी आता पदोपदी केवळ तुमचीच भावना करेन. ।।२।। भेदरहित असलेला वेद माझ्यासाठी प्रमाण आहे. ।।३।। तुकोबा म्हणतात, असे झाल्यानंतर आता मला दुसऱ्या कोणाचाही संग करण्याची आवश्यकता पडणार नाही. ।।४। शुभ प्रभात असेच आनंदी राहा निरोगी राहा उत्साही रहा हिच प्रार्थना विठ्ठल चरणी जय गुरुदेव😊😊