खूप छान आजी संत कृपा झाली इमारत फळा गाऊन दाखवा अभंग आबा
@gajanandaule53117 ай бұрын
एकच नंबर तात्या आणि आबा गवळण ऐकतच राहावं असं वाटतं
@ganpatjadhav36193 жыл бұрын
आबा व आका दोघा बहिणी भावाच्या मदतीने गौळण आयकायला आनंद वाटला धन्यवाद तात्या व एकनाथ सर जि लयभारी भंजन झाले जोगेश्वरी मुंबई
@shantanujore59013 жыл бұрын
.
@rukmini32003 жыл бұрын
जय हरी माऊली खूप छान गवळण
@सागरमानेकाष्टी15663 жыл бұрын
🚩जय हरि आबा 🚩 खुपच छान गवळण गायली आत्या तुम्ही एक नंबर आवाज सर्वांची साथ किती सुंदर आहे .. वा श्रेयस बाळ आज खूपच छान टाळ वाजवन्यात दंग झालेलाआहे. तबला साथ संगत तात्या महाराज काळे अतिशय सुंदर तसेच पेटी सम्राट एकनाथ काळे सर अतिशय उत्कृष्ट पेटी सम्राट आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@kisanrasal7713 жыл бұрын
कि सन रसाळ शेनवडी .जय हरी आबा व जय हरी ताई. खूपच छान गायन व आबांची साथपण खूप चांगली. श्रेयस बाळ उत्तम टाळ वाजवला. धन्यवाद बाळा .तुझे खूप कौतुक करतो आम्ही. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर .खूप खूप शुभेच्छा. ॐम नमो सद्गुरू शांतानंद महाराज.