छान व्हिडिओ , भारतातील सर्व महिलांनी पाहणे आवश्यक आहे . भारताच्या संविधानाने भारतीय महिलांना तसेच नागरिकांना काय काय दिले आहे ते कळेल .
@Hiteshyb0078 күн бұрын
अरे माझी आई तर अशिक्षित राहिली 😢😢😢, तिला बहुतेक हक्क मिळाले नसावे लहानपणी, ती वंचित राहिली ते पण म्हाड मधे. काय दुर्दैव
@gauravpadvankar598 күн бұрын
वैभव सर अतिशय सुंदर विश्लेषण आणि संविधानाची सत्य मांडणी आपण जनतेसमोर आणली खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@vaishalibhalerao98218 күн бұрын
शाळेतल्या, कॉलेजमधल्या पाठ्यपुस्तकातून डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान अणि संविधानात स्त्रियांसाठी बहाल केलेले त्यांचे अधिकार याची खोलवर माहिती दिली पाहिजे. आयुष्यभर ऋणी राहतील बाबासाहेबांच्या या सर्व स्त्रिया. Thanks Constitution and Thanks dr. Bababsaheb for everything.
@amolsable16148 күн бұрын
स्पेशियल विषयचं पाहिजे शाळेमध्ये
@ashasarwade49328 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली मनापासून खडक जय भीम पण सर महिलांचे हक्क आणि अधिकार बाबासाहेबांनी दिलेत हे सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये यावे याची मागणी शासनाला केली पाहिजे असं नाही झालं तर त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे 💙💙
@Hiteshyb0078 күн бұрын
माझ्या मते स्वतंत्र शाळा हवी संविधान साठी
@VaibhavChhayaTalks8 күн бұрын
@@vaishalibhalerao9821 yes absolutely
@ranjanakamble53077 күн бұрын
टाका ॲट्रॅासिटी सर नुसते लिहून उपयोग नाही
@pushpadhekale158 күн бұрын
खूप छान माहिती आहे.शाळेतल्या पुस्तकात इयत्ता ८,९ ,१० वी च्या स्रीयांचे हक्काची व कर्तव्य यांची माहिती देणे आवश्यक आहे. जय संविधान, जयभीम
@dilip.shelke29707 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर.अशीच कायदेविषयक माहिती मिळत राहावी,हीच अपेक्षा सर.जयभीम, जय संविधान.💐💐🙏🙏
@SamratPawar-w9n9 күн бұрын
❤ खूप सुंदर माहिती दिल्यात, देवाधर्माच्या नादी लागून, अजूनही बहुजन समाज, विचाराने मागे राहिला आहे, त्यावर एक प्रकाश आहे
@sushilbole90799 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण संविधान बाबत अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली जय भीम
@sarojinibharaskal87588 күн бұрын
अतिशय उद्बोधक माहिती. खरच शिर्षक बदला.
@nikhilgaikwad22898 күн бұрын
माझं ही तेच मत आहे.
@VasundaraJagtap9 күн бұрын
सवर्ण . महिला . अजून पर्यंत अभिग्न आहेत . . वैभव सर . आपल्या सारखे असंख्य बुद्धीवंत . अशा प्रकारची . जागृती सतत समाजात . जोपसणे जरूरी आहे धन्यवाद . जय भीम नमो बुद्धाय जय संविधान .👍👍🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💙💙
@SureshWaghmare-u9g9 күн бұрын
जय भीम!जय भारत!!जय संविधान!!! धन्यवाद सर 👍🙏🙏🙏जयभीम ❤️
@pratibhathool81278 күн бұрын
Khub chhan 👍
@flashgamer9409 күн бұрын
धन्यवाद वैभव सर, तुमच्यासारख्या विचाराचे लोक हे संविधान चिरायू करतील. सत्तेमध्ये आपण जि थेर पाठवतो त्यांच्यामुळे लोक असे वाईट विचार करतात.
@anjanaranshingare41299 күн бұрын
जय भीम, जय भारत, जय संविधान.... भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती सदैव आदर व्यक्त करते ..... वैभव सर यांना पण प्रजास्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद...💙🙏
@Rajsushilak.337 күн бұрын
खरे सत्य मांडले दादा कारण आज ही आंबेडकर काहीही लोकांना पचत नाही
@vinayakadsule97868 күн бұрын
खूपच छान संविधान नाने म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच स्त्रियांना सर्वकाही दिली याच भान सर्वच विशेष करून इतर स्त्रियांनी भान ठेवले पाहिजे जे जे दिले ते फक्त आणि फक्त डी. बाबासाहेबांनी दिले आहे त्याबद्दल त्या सर्व च स्त्रियांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले पाहिजे
@nandkumarkamble73959 күн бұрын
सर नमो बुद्धाय जय भीम , सर अशा घटना ऐकल्या वर खुप दु:ख होतं आणि अशा महीलांची किव कराविशी वाटते आज ही बहुजन समाज अंधकारमय जिवण जगत आहे आज ही संविधान आणि लोकशाहीची अवहेलना या विकृत मानसिकतेच्या परजीवी लोकांच्या हातात राजसत्ता गेली असल्या मुळै त्यांना बळ आलेलं आहे ,
@DRMITRACHANNEL9 күн бұрын
खूप छान. .. संविधान सैनिक संघा तर्फे तुमचे अभिनंदन
@jaypalsirsat71168 күн бұрын
अप्रतिम दादा 🎊
@SHOBHAVILASADATE8 күн бұрын
Khop khop Chan video vaibha dada
@avitatambe21818 күн бұрын
वैभव सर अतिशय सुंदर विश्लेषण आणि. संविधानाची सत्य जनतेसमोर माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन
@shankarkhalsode7018 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर 👌
@shreyash_msrtc_lover8 күн бұрын
जबरदस्त वैभव दादा
@dadasahebkote60679 күн бұрын
धन्यवाद सर, संविधाना विषयी खूप सुंदर माहिती सांगितली.
@shahagikamble57709 күн бұрын
जय भिम सर. .धन्यवाद
@jalindaryadav75658 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे. अभिनंदन 🌹
@VaibhavChhayaTalks8 күн бұрын
धन्यवाद सर...
@ShobhaWaghmare-wp4sz8 күн бұрын
Thanks a lot beta
@BhausahabKisanSonavane9 күн бұрын
जयभीम साहेब खुप सुंदर प्रबोधन केले
@DadaraoTayade-of9di9 күн бұрын
प्रजासत्ताक दिनानिमित्त हा महिला साठी खूप महत्त्व पूर्ण संविधान अभ्यासून माहिती दिली साधू साधू साधू
@khandushinde-qs2ix9 күн бұрын
माझा पवित्र ग्रंथ संविधान ❤❤❤❤
@कर्नलसिंगहरभजन9 күн бұрын
संविधान की जानकारी हर किसी को नहीं होने का एक ही कारण,,,, सभी बच्चों के ट्यूशन क्लास और स्कूलों में जरूर संविधान पढ़ाना शुरू करे,,,, भारत देश में दस साल से धर्म समाज, मंदिर मस्जिद के नाम से बहुत नफरत फैलाई जा रही है 🙏🙏🙏 जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳
@ManishUmare-l3h9 күн бұрын
Salute Sir ❤
@ABPune8 күн бұрын
सुंदर विश्लेषण
@SamadhanwankhedeWankhede8 күн бұрын
चिकीत्सक आणि अभ्यासपूर्ण महत्त्वाचे विश्लेषण.वैभव धन्यवाद आणि साधुवाद.
@arvindborkar30358 күн бұрын
Very nice sir🎉
@KCGOFFICIAL149 күн бұрын
आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी ❤
@gorakhtike23808 күн бұрын
Atishay cangale manogat
@bhagwatsonawane33759 күн бұрын
फारच छान सुंदर...माहिती आपण दीली आहेत...धन्यवाद..नमोबुद्धाय , जयभीम...
@prakashmhamunkar39109 күн бұрын
Very good Vishleshan Dada jay Maharashtra Ak Shivsynik
@anvayarthacreativevision69239 күн бұрын
खूप प्रभावी मांडणी....👌
@udaymopkar27388 күн бұрын
Very good sir 😢
@offbeatnitesh7 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण... 👍🏻👍🏻
@ManasiMohite-q1v9 күн бұрын
Jay bhim jay savidhan Thanks for everything babasaheb
@sahebraopalaspagar94868 күн бұрын
Verygood sir.thank you.😊
@VaibhavChhayaTalks8 күн бұрын
Welcome!
@sujeetsarawade39598 күн бұрын
Chan vaibhav
@vaibhavmore13259 күн бұрын
वास्तव समोर आणल्या बद्दल धन्यवाद जो savindhan वाचेल त्यालाच आपले हक्क अधिकार समजतील
@sarjeraonetke25839 күн бұрын
You are a real pearl,great Vaibhav of Budhism. You are. doing great work.
@mohangaikwadindia32898 күн бұрын
Jay bhim jay bharat Jay sanvidhan 🎉❤
@savitarokade1539 күн бұрын
वैभव तूही अद्रुष्य खांबातिल एक खांब आहेस.आणि हि जागा तूझ्या अध्ययनाचे मिळवली आहेस.बाबासाहेबांनी संविधानाचे महान कामं दिव्यत्वाची अद्वितीय कामगिरी आहे.पण तिला नष्ट करु पहाणार्याना धिटपणं शह देणे.आणि ती मनात रुजविण्यासाठी तू काय करिता आहेस.सलाम करत्रुत्वाला "जय भीम जय संविधान.
@jaywantjawale53459 күн бұрын
Jai Bhim
@VaibhavChhayaTalks8 күн бұрын
आभार आणि जय भीम..
@ShobhaWaghmare-wp4sz8 күн бұрын
Apratim
@sureshsalvi61619 күн бұрын
Excellent speech Thanks 🙏🙏🙏🙏🙏
@babasahebkamble84969 күн бұрын
Jai Bhim Jai samvidhan 💙💙🙏
@Shaurya143-b6x9 күн бұрын
फार छान माहिती वैभव दादा. Like it.
@bapusahebdone80339 күн бұрын
❤ salute sirji
@MeenaMankar-th2yk9 күн бұрын
Sar khub chan
@ajaypillewan89728 күн бұрын
Very nice speech sir... 👍👍
@prakashdhivar75128 күн бұрын
जय संविधान जय महाराष्ट्र जयभीम
@BaburaoMore-l9q9 күн бұрын
साहेब जयभीम!जर संविधान बाबासाहेब यांच्या हस्ते लिहिलं गेलं नसतं तर महिलांचे हक्क समाजात समान संधी मिळालीच नसती.खुप छान माहिती दिली आहे.
@hbros47237 күн бұрын
अप्रतिम!आपण सांगितलेली माहिती म्हणजे आंबेडकरिद्वेष्टा महिलांच्या डोळ्यात zanzanitअंजन ahe. सात जन्म बाबासाहेबांचे उपकार फिरणार नाहीत.
@nagindasvispute81629 күн бұрын
जळी स्थळी काष्ठी सर्वत्र संविधानाची माहिती प्रसारित केली पाहिजे. बाबासाहेबांनी समाजातील सर्व घटकांसाठी काय काय करून ठेवले आहे तेच जनतेला माहिती नाही.. नुसतं संविधान संविधान करून उपयोग नाही. जय भीम.
@Hiteshyb0078 күн бұрын
नवीन पंथ जन्माला आला बहुतेक. जय संविधान
@santoshnikalje70086 күн бұрын
@@nagindasvispute8162very true नुसते बोलून नाही तर कृतीतून ही जागृती फार जाणीवपूर्वक केली पाहिजे .👍
@archanachandanshive30899 күн бұрын
Kharach chhan informative video banavla aahe tumhi... Good job 💐
@VaibhavChhayaTalks9 күн бұрын
Thanks a lot
@RamdasGangurde-i9i8 күн бұрын
छान माहिती. 🙏❤ साधु संत महंत शंकरानंद महर्षी. यांना पहिल्यांदा बळजबरीने आणी हुकूमशाहीने संविधान सांगायला लावले पाहिजे. तरच जनता जागृती करण होईल.. 🙏 जय संविधान. जय भारतीय.!
@ashadhule84959 күн бұрын
खुप छान माहीती दिली जयभीम
@rajendrabhujbal37039 күн бұрын
वैभवसर. फार चांगली माहिती दिली जयभीमसर
@avinashbhalerao17169 күн бұрын
Great sir
@jayshrimane37209 күн бұрын
Very nice jay bhim 🙏🙏
@dhananjaygaikwad78469 күн бұрын
वैभव सर 💐💐💐💐🙏🏻🙏🏻
@Gaikwadraj75446 күн бұрын
वैभव भाई शीर्षक बरोबरच आहे. ज्यांच्या अकलेची आणि त्यांची भेट नाही असे लोक विषयावर लक्ष देण्याऐवजी शीर्षक धुंडाळत आहेत.
@VaibhavChhayaTalks6 күн бұрын
@@Gaikwadraj7544 mhanun me response दिलाच नाही
@dr.a.i.naikwadi35569 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती👌👌👌👍👍👍
@emmanualbhambal33877 күн бұрын
Great information 🙏 sir.
@sureshsangole8408 күн бұрын
Very nice Vaibhav
@Ash-rr2ek7 күн бұрын
Khupach chan mahiti 🎉🎉
@archanatayade12938 күн бұрын
Dhanyawad vaibhav khup chan video aahe .bhartatil sarv baykani ha video pahilach pahije.
@87snehamore879 күн бұрын
Sir salute krantikari jai bhim namo budhay intellectual analysis 😢😢😢😢😢
@sampawar25748 күн бұрын
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगीतली सर . जयभिम - नमो बुध्दाय 🙏🙏🙏
@milindpawar8958 күн бұрын
धन्यवाद बाबासाहेब, लव यु बाबासाहेब
@santoshnikalje70088 күн бұрын
वैभव सर, आपण ही विषमता असल्या नीच वरुत्तींमध्ये किती सखोल अंतर्मनात रुजली आहे हे प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभवले आहे आपल्या मनाची स्थिती आमच्यासारख्याना समझते आहे. तसेच असल्या लोकांचे जीवनच व्यर्थ असल्याने ते माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसलेले आहेत त्यातही बाबांचा अभ्यास आणि त्यागाची माहिती नसलेल्या महिला देशच्या मानवतेला काळीमा फासनारी पिढी निर्माण करत आहे. आपणही याला सडेतोड उत्तर दिलेत आणि आम्हीही नॉनसेन्स लोकांच्या विचार आणि कृतीला मुळापासून नष्ट करण्यात सक्षम आहोत हे दाखऊन दिलेत, आम्हाला आपला आणि देशालाही याचा सार्थ अभिमान राहील. जयभीम! जयसंविधान!!
@VaibhavChhayaTalks8 күн бұрын
धन्यवाद
@dayanandkamble94149 күн бұрын
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
@dharmeshgaikwad40169 күн бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@rajubhalerao31758 күн бұрын
Very good information sir
@prafulatarangari34068 күн бұрын
Khup Chan 👌👌🙏🙏🙏
@BhojesingRawal7 күн бұрын
Khupach Mahatvpurn Mahiti Dili Sir Dhannewad Jay Samvidhan Jay Bharat
@prashantgaikwad14388 күн бұрын
मना पासुन कोटी कोटी धन्यवाद साहेब अगदि मोलाची आणि सत्य असणारी माहिती दिल्याबद्दल जयभीम नमो बुद्धाय🙏🙏
@kirtisontakke14879 күн бұрын
Jai bhim❤
@SanjayJagtap-m9n9 күн бұрын
आशा गल्ली बोळातील आडानी थ्रल्डक्लास लोकानं जास्त महत्व देऊ नये,,,
@gautampagare33029 күн бұрын
Jay bhim
@deepasonwane65087 күн бұрын
Khup chan ashic mahiti pathava
@rajmahadekar46279 күн бұрын
❤ फक्त आणि फक्त जयभिम जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक राजा चक्रवती अशोक महाराज की जय ❤
@Pk-nq6es7 күн бұрын
Khupach chaan mahiti dili sir Jay Savidhaan 🙏🏻 Jay Bhim 🙏🏻 Jay Hind
@rajeshbagde29178 күн бұрын
शीर्षक दुसरा ठेवता आला असता. 🙏त्या मूर्ख आहेत, पण आपण नाही. फारच वाईट वाटले 🙏
@ShobhaWaghmare-wp4sz8 күн бұрын
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad Vaibhav beta
@nirmalawaghmare78798 күн бұрын
Jay Bhim 🙏🏻 Jay Savidhan ❤ Khupch sunder knowledge denari mahiti hoti Thank you 🙏🏻
@DA-do4op8 күн бұрын
Very nice dada jai bhim jai savidhan
@subodhkamble85088 күн бұрын
खूप छान माहिती भेटली sir thanks आणि मला वाटतं की ज्या स्त्रिया असं बोलत्तात त्यांना ते तेव्हाच सांगितलं पाहिजे.आणि कान उगडणी केली पाहिजे
@ashhhhhh21419 күн бұрын
Thanks
@chhayamarathe84637 күн бұрын
Thaks sir❤❤❤❤❤
@swapnilsute-gk5mm9 күн бұрын
Very nice Jai bhim
@mrbharatkumarindia8 күн бұрын
सर आपला अभ्यास खूप मोठा आहे. धन्यवाद❤❤
@vijaykalambate-hz7ux8 күн бұрын
धन्यवाद साहेब खूप सुंदर माहिती दिली आहेत. अशीच मही पाठवत रहा.
@tushargaikwad36128 күн бұрын
Thank you vaibhav Dada
@ashokkshirsagar5307 күн бұрын
Very good
@avi37279 күн бұрын
शिशिशि. हे वाक्य वाचायला ही किळस येते आह़े. असं बोलूच कसं शकतात हे लोक ! मी स्वतः जातीने ब्राह्मण. पण शाहू फुले आंबेडकरी विचारांचा कट्टर फॉलोअर . संविधाना बद्दल वाईट बोलणाऱ्यांनी एकदा तरी ह्या ग्रंथांचं वाचन करावं तरच कदाचित कळेल की डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता काय होती ते.
@arvindthorat69439 күн бұрын
प्रत्येक इयत्तेत बाबासाहेबांचा एक तरी धडा असायला पाहिजे.