मी मराठा असून सुध्दा धनगरात वाढलो, शेळी, बकरीचे दूध इत्यादी, आनंद मिळाला , त्याने बुद्धी वाढली, 4 शाखेत इंजिनिअर झालो, अनेक देश फिरलो
@kalpanaraut96442 жыл бұрын
👌👌मला धंनगर समाज खुप आवडतं 🙏nice video
@dadasotambe88873 жыл бұрын
बघा भाकरी कीती मोठी आहे समाज असावा तर असा प्रामाणिक कष्टाळू मायाळू साधेपणा
@mayachatse23312 жыл бұрын
Bolnyat kete sadhe pna aahe yarr👍🤗🤗🤗💞💞💞sgle sarkhe nastat na🤗👍🤗
@rajhansbrahamne98442 жыл бұрын
मला पण अशीच स्वभावाची पत्नी पाहिजे होती पण मिळाली नाही ,जीवनाचे 75 टक्के आयुष्य आमचे भांडण करण्यात जात आहे ताईच्या बोलण्यात भांडण झाले नाही मंतात एक दुर्मिळ जोडी आहे
@sagerjadhav84402 жыл бұрын
Mazi tich khant ashe bahu
@sangeetakolge33923 жыл бұрын
खूप समाधानी हसतमुख जोडपं एव्हढ्या उन्हात भाकरी करताहेत👍🙏
खुपच छान माहिती एकदा त्यांच्याबरोबर जेवण करा जेवण कुठेच मिळणार नाही पैसे देऊन सुद्धा
@HIND2513 жыл бұрын
अतिशय भोळा प्रामाणिक कष्टकरी मागास समाज.
@user-yi8dv9vt4c3 жыл бұрын
मी मेंढपाळ आहे अतिशय प्रामाणिक समाज
@ravisraje3 жыл бұрын
मागास म्हणू नका रे, स्वाभिमानी जिद्दी म्हणा.
@jyotijadhav66513 жыл бұрын
@@user-yi8dv9vt4c ज़्ज़्ज़źźजज़्ज़ज़्ज़्ज़źज़
@jyotijadhav66513 жыл бұрын
@@user-yi8dv9vt4c यांनी 898ऑक्टोबर
@templatesvisualeffects61853 жыл бұрын
@@jyotijadhav6651 ķ
@kamalbomble63253 жыл бұрын
कुठल्याही सोई सुविधा उपलब्ध नाहीत तरीही किती सुखाने नेटका संसार करतात आणि आम्ही सर्व सुविधा उपलब्ध असून रोज भांडतो
@telangmusiclab40512 жыл бұрын
Right
@dattchannel8252 жыл бұрын
सोईसुविधा हेच भांडणाचे कारण आहे. त्या कमी पडल्या की भांडण होतात.
@sbfilmsproductionbhor28183 жыл бұрын
समाज कोणताही असो समस्या प्रत्येकालाच आहे. पण खुप छान आहे.
@राहुलकेसकर3 жыл бұрын
धनगर खुप समाधानी आहे साहेब जय मल्हार
@neelambalid10213 жыл бұрын
.
@rasalpawar66952 жыл бұрын
Kup can tai madat Kara
@nareshshelar98163 жыл бұрын
नुसते प्रश्न वीचारु नका तर त्यांना आर्थीक,शैक्षणिक,मदत कराल तर तुमच aim साध्य झाल आस मी समजजन
@rohinikadam2096 Жыл бұрын
त्याच्या मुलाच शिक्षण या विषयी बोला,
@ramsuryavanshi2983 жыл бұрын
खूप खूप छान वाटले , सुपरहिट तुमच्या मुळे पाहायला मीळाले । । 🙏🙏🙏
@vijayshelake84603 жыл бұрын
छान मुलाखत आणि माणसपण ......
@g.h.d.sharadrathod65922 жыл бұрын
कमाल आहे ताई पहिली पण शिकलेल्या नाही तरीसुद्धा एवढी छान उत्तरे देतात इंटरव्यू घेणारा शिकलेला असून देखील त्याला बोलण्याची पद्धत नाही आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
@nayabghule57863 жыл бұрын
छान मुलाखत घेतली धन्यवाद
@sadashivborade90873 жыл бұрын
गोट माळावर राखितो मेंढर अतिशय सुंदर शब्दांकित मुलाखत
@sunitasawant21162 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/e5DUqIWnrMSLfNU
@pravinkaranjkar76512 жыл бұрын
अडानी तुम्ही समजता पण ताईने काय सांगितले आम्ही कधी भांडत नाही ह्याला सुक्षशित म्हणता नाही तर शिकलेला समाज बघा पार काडीमोड पर्यंत येतात बाळु मामाच्या नावानं चांगभलं जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
@kunalparkale13762 жыл бұрын
Okm
@kunalparkale13762 жыл бұрын
Okmm
@priyakolekar20193 жыл бұрын
मी कोल्हापूर जिल्यातील धनगर आमचा समाज हा घाटात दुष्काळी भागात सर्वत्र आढळतो.पण प्रामाणिक आहे .अडाणी आहे .पण अनुभवी आहे.
@gokuldeokatepatil29663 жыл бұрын
👍👍
@MAYURPATOLE75342 жыл бұрын
Q
@spruhadhayagude85392 жыл бұрын
धनगर समाज कष्ठाळू, प्रामाणिक. पण अडाणी नाही. मोठं मोठे ऑफिसर आहेत या समाजातले. आम्ही पण धनगर.. माझे मिस्टर गायनकोलॉजिस्ट आणि मी सर्जन . अभिमान आहे. धनगर असल्याचा.
@avengersgamingvlogs97672 жыл бұрын
Matlab kuch bhi....🤣🤣🤣
@avengersgamingvlogs97672 жыл бұрын
Mg tumi ethe kay kartat....🤣🤣🤔
@latikapawar43742 жыл бұрын
@@avengersgamingvlogs9767 6
@dattatraymahanrav70322 жыл бұрын
़ौ
@harishchandrakharat40772 жыл бұрын
Chan tumcha number send kra tai mihi dhangar
@priyankasantoshhajarehajar68973 жыл бұрын
Balumamachya chi Krupa 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@user-cn9iy6fr5k3 жыл бұрын
🌹देवा मल्हार जोड़प सुखी ठेव👌👌👌👌👌🌹🌹
@santoshbansal91812 жыл бұрын
Rhgvno
@bapugawade73493 жыл бұрын
एवढं विचारण्यापेक्षा चार दिवस त्यांच्या ठिकाणी जा मेंढर हाकायला मग कळेल काय अडचणी असतात त्या,एवढं कधी सरकारला विचारलं का त्यान्च्या दुःखाबद्दल.
@vinayakredkar76513 жыл бұрын
Ji🙏👍jjiobjo hi VP nll no 8.
@aplishetishivar91423 жыл бұрын
Hi fhirti dhangar khup shrimant astat
@savitashinde5703 жыл бұрын
Nice
@user-iy5ud4uk7h3 жыл бұрын
अशा व्यक्तिच नशीब 👌👌👌
@jaimatadi26913 жыл бұрын
Saravat sukhi manse he aahet👍
@aarzooaarzoo69933 жыл бұрын
Yes shi k Ap ne
@yogitapathak13823 жыл бұрын
Tai chi uttar 1 no
@vilasbiradar97273 жыл бұрын
Good and Happy couple.
@ravsahebsapate31723 жыл бұрын
🙏🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
@pravindeore96892 жыл бұрын
Brastachar गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्या लोकांनो हे खरे सत्य कष्टाचे समाधानी जीवन लोकांना फसून करोडोची संपत्ती कमवणाऱ्य्यना असे समाधान कधीच मिळणार नाही
छान पन महत्वा चे वीचार का ऊग आपलं वीचारायच म्हणून वीचारल काय पन .त्यांना काय काय अडचणी येतात सरकार कडुन काय अपेक्षा आहेत ते वीचार का .का आपलं काय खाता...नाव घेता..बारीक पोरा वाणी काय टन वीचार तो...
@paragchuri53323 жыл бұрын
खरी सुखी माणस,साधी भोळी भाबडी
@kamalkhobragade90422 жыл бұрын
भाकरी छान गोल गोल आहे की मस्त
@janhvimadne39853 жыл бұрын
आम्हाला अभिमान धनगर असण्याचा,जय मल्हार 🙏
@rajuvaggnavar51243 жыл бұрын
Utilities I
@shubhadapurandare81103 жыл бұрын
@@rajuvaggnavar5124 g0 0m
@shubhadapurandare81103 жыл бұрын
9
@dynaumode75813 жыл бұрын
Ofcourse jay Malhar 💛💛💛
@vikrambodare10593 жыл бұрын
जय मल्हार🙏
@nandabarla48233 жыл бұрын
लय भारी आहे 👌👌
@sandipdhokale42753 жыл бұрын
हा भोळा आहे पण 30000 हजार. पगार वाल्याला विकत घेईल
@sunitagharge24243 жыл бұрын
हे जे
@gokuldeokatepatil29663 жыл бұрын
correct 👍👍
@rimashetye74902 жыл бұрын
Chan mahiti dili both kapls ne anand zhale Balu mamachya navane chang bhal 🙏
@tanajibhandare37552 жыл бұрын
खुप खुप छान ताई .. तुमचा अभिमान आहे
@e-learningvidyamandir8465 Жыл бұрын
salute to you all! kharach jeevan kashtamay ahe pan cheheryavar samadhan ani haasya ahe!
@indianculture13333 жыл бұрын
गांवात राहणारा माणूस , त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही... आणि रानोमाळ भटकंती करणा-या धनगर समाजाच्या कष्टाविषयी बोलणं खूप अवघड...पण एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते ती म्हणजे गावगाडा आहे म्हणूनच देश आहे... मला माझ्या देशातील सर्व शेतकरी, कष्टक-याविषयी सार्थ अभिमान वाटतो..
@ashapatil54083 жыл бұрын
9h
@veenapawar89553 жыл бұрын
साध सरळ जगणं असुनही किती गोड आहेत दोघेही.नाही तर आपण कितीही मोठं पॅकेज असलं तरी नेहमी उसकी साडी मेरी साड़ी से सफेद कैसी ,. म्हणून दुसर्यांशी कंपेअर करत राहातो .
@sunitadalvi70753 жыл бұрын
:
@karmilosequeira42493 жыл бұрын
Right
@MB-lw4fd3 жыл бұрын
Our life is money money money money money money money money money money.....
@vishwasvairagar89033 жыл бұрын
धनगर समाजाचा अभिमान आहे .👍
@nivruttijagtap67843 жыл бұрын
ग्रेट मुलाखत..!
@Girgaon4u3 жыл бұрын
योग्य पद्धतीने शेळी पालन केले तर लाखो रुपये कमाई होईल 👍
@ashay21933 жыл бұрын
24 कँरेट मानसं !
@vilaschavan52853 жыл бұрын
शंभरी नंबरी सोने
@nalinibhavsar82123 жыл бұрын
Ui8kikkkio9oi
@uddhavraut66153 жыл бұрын
समाधान आहे म्हणून भांडण होत नाही
@premapawar83823 жыл бұрын
आणि भांडायला वेळ कुठे आहे ? फिरतीची माणसे हि भांडत बसली तर काम कोण करणार ? ज्याचं काम त्याने इमाने इतबारे केले कि प्रश्न नाही . हा त्यांच्या भांडणावरच अडून बसलाय.
@zepakashisandeepsir5499 Жыл бұрын
छान
@ashwinijadhav4863 жыл бұрын
Sukhat rahayla paisa nahi lagat kharach..............
@pramodbaradkar34083 жыл бұрын
अर्चना दत्तात्रेय बारडकर अकरा हजाराचं एक मेंढरू १०० मेंढरं आहेत त्याचे ११ लाख रू शिवाय ३ घोडे एक शिंगरू ही माणसं लखपती आहेत त्यांच्या गरजा कमी आहेत म्हणूनच ते सुखी आहेत