धनगरी बिऱ्हाडातील विविध वस्तूंची धनगरी नावे l बिऱ्हाड लादण्यापासून घोडा आवळण्यापर्यंत संपूर्ण माहिती

  Рет қаралды 627,742

धनगरी जीवन

धनगरी जीवन

3 жыл бұрын

धनगरी बिऱ्हाड घोड्यावर लादत असताना, धनगरी बिर्हाडांतील वेगवेगळ्या वस्तूंना धनगरी नावे असतात ती सांगण्याचा व धनगर स्त्रिया घोड्यावर बिर्हाड कशा घालतात ते दाखवले आहे
टीप- येथे कोणत्याही प्राण्याला इजा झालेली नाही.
#birhad
#dhangar
#dhangarwada
#dhangaribirhad
#dhangarijivan
#ghoda
#dhangarighoda
#vichawachebirhad
#mendhar
#धनगरी_बिऱ्हाड
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#shepherd

Пікірлер: 606
@avadhutmali5964
@avadhutmali5964 3 жыл бұрын
खरच धन्य आहे तुमचा धनगर समाज, इतके कष्ट आणि मेहनत फक्त तुम्हीच करू शकता. खरच खूप खडतर जीवन आहे तुमच , तुमच्या समाजातील महिलाही खुप कणखर आहेत.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
धन्यवाद दादा. खुप आभारी🙏🙏
@vaishalipawar1939
@vaishalipawar1939 3 жыл бұрын
खरंच धनगरांच्या येवढं कष्ट कोणचा नसतं.१०० तोफांची सलामी या धनगरी भाऊ बहीणीना 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@chayakeshkar602
@chayakeshkar602 2 жыл бұрын
@@dhangarijivan .
@sunandamane9929
@sunandamane9929 2 жыл бұрын
@@dhangarijivan to
@sumanbhoir8106
@sumanbhoir8106 Жыл бұрын
​@@dhangarijivan BH BH CT
@pmfashion1327
@pmfashion1327 3 жыл бұрын
छान माहिती दिलीत दादा तुम्ही आणि पूर्ण व्हिडीओ मध्ये वहिनीचा डोक्यावरून पदर पडला नाही त्यातून संस्कार दिसतात छान
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@sanjaybabhale3079
@sanjaybabhale3079 Жыл бұрын
खरं आहो हो आपला धनगर समाज हा खुप संघर्ष करतो जीवनाचि .. सरकार माई बाप थोडं लक्ष्य् द्या हो....मि पण धनगरआहे.
@shankarburungale3501
@shankarburungale3501 3 жыл бұрын
खरच धन्य आहे तुमच्या एवढ्या कष्टामुळे आम्हाला इकडे आरक्षणाची सवलत मिळत आहे तुमचे आभार तुमची खरी मेहनत आहे मुलांना शिक्षण द्या धन्यवाद
@bapusahebborade8226
@bapusahebborade8226 8 ай бұрын
दुरुन डोंगर चांगले .. किती कष्टप्रद आयुष्य असते लहानपणी बघितले आहेत ही बिर्हाड
@saliljoshi2470
@saliljoshi2470 2 жыл бұрын
लहान टायर वाली गाडी करून घोड तिला जुंपल तर घोड पण मोकळं राहील आणि सामान पण नीट राहील.अस वाटलं भाऊ. कष्ट भारी तुमचे.पण अस मोकळ्या वर राहून आणी इतकं काम करून तब्येत मस्त राहील बघा तुमची. सलाम तुम्हा सर्वांना.
@yogeshpisal2732
@yogeshpisal2732 Жыл бұрын
घोड जी आहे ते रोडनी नुसतं जात नाही... त्यांना कधी खाचा खळगा नागमोडी वाट वाट नसलेल्या जागेतून जावं लागतं... पावसा पाण्यातून पण जावं लागतं... म्हणून लहान टायर वाली गाडी वापरत नाहीत.
@ratna685
@ratna685 Жыл бұрын
मेंढपाळ डोंगर दरीतून वाट काढत जातो टायर वाली गाडी उपयोगी नाही.
@saliljoshi2470
@saliljoshi2470 Жыл бұрын
@@ratna685 हो ते समजल त्यांच्या रिप्लाय मूळ 🙏
@neetasavadikar8417
@neetasavadikar8417 Жыл бұрын
खरे आहे
@shreerahate4915
@shreerahate4915 3 жыл бұрын
बिरोबाच्या नावान चांगभल मला माझे बालपण आठवले बिरोबा आपल्या पाठीशी आहे मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा 🙏रामराम पावन 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@dr.narayanbakalarts6417
@dr.narayanbakalarts6417 2 жыл бұрын
राहटे भाऊ... कुठले आहात आपण.
@yogeshchavan3966
@yogeshchavan3966 Жыл бұрын
बिरोबाच्या नावानं चांगभलं
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very Nice Information video clips
@prakashpitale7729
@prakashpitale7729 2 жыл бұрын
जय मल्हार सोयरे खरच तुमचे जीवन खुप खुप कष्टाचे आहे
@manoharzagade4446
@manoharzagade4446 3 жыл бұрын
खरंच कष्टकरी जीवन महिलांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान घोड्या वर वेगवेगळे साहित्य त्याची वेगवेगळी नावे किती मोठा संसार दररोज भरायचा ठेवायचा धन्य ती धनगरी माता धन्य ते सिद्धू हाके धनगरी जीवनाविषयी माहिती देतात धन्यवाद
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@swapnilkhilare2325
@swapnilkhilare2325 Жыл бұрын
सलाम तुमच्या कामाला एवढं काम फक्त धनगरी महिलाच करू शकतात🙏
@Jaybajrangbali1253
@Jaybajrangbali1253 3 жыл бұрын
खरंच सुंदर आणि माहिती पूर्ण विडिओ दादा. किती कस्टाळू जीवन आहे तुमचं. आपल्या ह्या मराठ मोळ्या महिलाही किती कष्टलू व हिंमतबाज आहेत आमच्या समाजातील महिलांना साधी बॅग ही भरता येत नाही. एवढा संसार एका घोड्यावर लादून पायी प्रवास करण तेही हसत मुखाने, खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून. ह्या आमच्या धनगर भगिनींना मिलिटरी त असल्यागत शिक्षण आहे, घोड्याची ही कमाल आहे. शेवटचा धनगरी गीत ही सुंदर. ताई पदर ढळू देत नाही हे आपली संस्कृती जपत आहेत. भाषा अशुद्ध असूनही गोड वाटते. ह्या माझ्या भगिनींना खूप खूप प्रेमभरा नमस्कार व शुभेच्छा.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@hemantkulkarni1440
@hemantkulkarni1440 3 жыл бұрын
सर्वांना पैसा पाहिजे प्रॉपर्टी आणि नाव कमवायला पाहिजे पण ह्या लोकांना फक्त शंतता पाहिजे असते पण हे लोक सर्वात जास्त श्रीमंत लोक असतात आपल्या सारखे लोक यांच्या समोर काहीच नाही
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏❤
@sandipadhari1039
@sandipadhari1039 2 жыл бұрын
💯✅👍
@manoharmahale9664
@manoharmahale9664 3 жыл бұрын
दादा अप्रतिम आहे लहान मुले पाहून डोळे भरून आले धन्यवाद माउलीस 🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟🌟
@sakshislyricals9699
@sakshislyricals9699 3 жыл бұрын
दादा तु म्ही घोडयांचे किती कस्ट घेता
@sonalimane6323
@sonalimane6323 Жыл бұрын
Salute Ahe 🙏 दोघी बहिणींना❤️❤️
@varshadil22
@varshadil22 2 жыл бұрын
धनगर राजा तुला सलाम आणि तुझ्या घोड्याला दोन सलाम
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 Жыл бұрын
परमेश्वराने तुम्हाला खूप मेहनती आणि खरतड जीवन दिले म्हणूनच तुम्ही सर्व जन निरोगी जीवन जगता. तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना.
@pradipdatir1305
@pradipdatir1305 3 жыл бұрын
काय बोलावं हेच सुचत नाही अप्रतिम काम महिला आणि मुलाबाळांची कुटुंबाची खूप फरपट होते
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 3 жыл бұрын
हाके पावन शालुट आहे तुमच्या कामाला रान भटकंती करताना कीती त्रास सहन करावा लागतो हे लोकांना काय समजणार जावे त्या च्या वंशा तेव्हा कळे अप्रतिम माहिती दिली धणयवाद दादा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@vikasjadhav3834
@vikasjadhav3834 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा, पण एक बोलू का या video मध्ये तुम्ही घोडयावर खूप काई काई ठेवले, दादा थोडा त्याचा पण विचार करता ना.. तुमचे जीवन करच वेगळे आहे आम्ही नाही समजू शकत पण थोडा प्राणी मात्र चा विचार करावा दादा..
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 Жыл бұрын
मी खूप जवळून पाहिलं आहे धनगर समाजाचे जीवन काटयाकुटयातू रानी वनी भटकून संध्याकाळी बैठकीत चया शेतात, येतात संध्याकाळी उजेडात स्वयंपाक करून घेतात खूपच कष्टाचं काम आहे या समाजाचं
@kalidasyewale9327
@kalidasyewale9327 3 жыл бұрын
आपण हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. धनगरी जीवन खरे खूरे काय असते हे लोकांना आता कळेल. खुप खुप छान. व तितकेच खडतर , पण
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏🙏
@preetipawar2951
@preetipawar2951 3 жыл бұрын
किती हुशार आहेत या दोन्ही ताई amazing....🥰
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Roz Chae kam ahae ✍️🗣️
@chayyatelang5331
@chayyatelang5331 2 жыл бұрын
Dada salam tumchya ya कष्टाला🙏💐💐 वहिनीची खूप छान साथ आहे तुम्हाला. 👍🙏💐खुप खडतर आयुष्य आहे तुमचं.देव तुम्हाला शक्ती देवो🙏 नक्कीच चांगले दिवस येतील 🙏👍💐काळजी घ्या 🙏🌹
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
@@dhangarijivan Shikshan Pun Ghya शइकशन पन घ्यया 🗣️🗣️📢
@ruchitadesai6067
@ruchitadesai6067 2 жыл бұрын
दादा नमस्कार, बाप रे, किती कष्टमय जीवन! बांधणीची कला 👍अप्रतिम, मानलं आपणाला, मनःपुर्वक सलाम.
@vishnushende4973
@vishnushende4973 Жыл бұрын
खुप च छान भाऊ .कष्टकर्याला मोलाची सलामी
@pallaviadhangale5070
@pallaviadhangale5070 2 жыл бұрын
वा छान दादा गान,एकच नबर जोङल छान आहे खरच👌👌👌👌🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@a.k.5903
@a.k.5903 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ कष्टकरी जीवन आहे दादा वहिनी तुमचे तुम्हि तुमच्या सोबतच्या प्राण्यांना ही घरातिल सदस्याप्रमाणे जपता मग घोड्यावर इतक सगळ सामान हे नाही समजल
@Sanvi_style
@Sanvi_style 3 жыл бұрын
अतिशय मेहनत घ्यावी लागते जीवनात मेहनत करूनच खरे आनंदाने जगता येते जयभिम जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏👍
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
खरोखर नेमकं हायजिनीक पौष्टिक स्वछ सलाम तुम्हाला
@sundarkawade4062
@sundarkawade4062 3 жыл бұрын
वास्तव दाखवले छान
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
खूप कष्टाचे जीवन जगताहात तुम्ही!मुलांच्या शिक्षणाची हेळसांड करू नका!तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा!👍💐
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
👍🙏
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 2 жыл бұрын
खुप छान सुंदर विडीयो बनवलात.पासष्ठी मधे प्रथमच इतक्या बारकाईने वर्णन ऐकले .खुप कष्टाचे जीवन.ईश्वर आपणास सर्वतोपरी सहाय्य करो🙏धन्यवाद या सुंदर माहिती साठी🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏❤
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूपच अवघड काम आहे तुमचं
@amolbhakare4278
@amolbhakare4278 3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ दादा मी पण एक धनगर च आहे माझा मामा पण तुमच्या सारखाच होता तुम्हाला बघितलं की डोळ्यात पाणी येतं आज माझा मामा आपल्यात नाही तो ही मेंढरं चारायचा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@parashntpardwshi3578
@parashntpardwshi3578 3 жыл бұрын
Good. Life
@dhanarajchavan6460
@dhanarajchavan6460 3 жыл бұрын
एक नंबर विडीओ आणि शेवटीच गाण👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@nanakale9539
@nanakale9539 3 жыл бұрын
जबर कस्ट आहे भावा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@supriyacheswayapakghar
@supriyacheswayapakghar Жыл бұрын
खरंच खूप कष्टाचे जीवन आहे तुमचे , तरी हसत मुख राहता.खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून.बाणाई तर मला खूपच आवडल्या.😊.
@prempadwal829
@prempadwal829 3 жыл бұрын
👌👌⛳खडतर जीवन मानलं पाहिजेत तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@chhayawadekar1423
@chhayawadekar1423 3 жыл бұрын
दादा तुम्ही धनगरांच्या जिवनाच वास्तवाचं जिवंत चित्रण मांडले धन्यवाद!
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
@@dhangarijivan Bael Gadi Pun Ghya बएल गाडी घ्या ✍️🤧
@kesavvakte6058
@kesavvakte6058 2 жыл бұрын
@@dhangarijivan षष
@laxmanughade9631
@laxmanughade9631 2 жыл бұрын
doo
@FoodzTime
@FoodzTime 3 жыл бұрын
खरच खूप अवघड आहे बिर्हाड बांधणे
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 2 жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@user-ni8xo6eo8y
@user-ni8xo6eo8y 10 ай бұрын
Tumchya sansarala salam dada ani tai....khup mehnat ghetat me roj tumche video bghte mla far awdtat
@miteshpotdar5663
@miteshpotdar5663 2 жыл бұрын
खुप कष्टा च जीवन आहे दादा तुमच पण आहे त्यात समाधाने दोन घास खाऊन सुखी आहात ईश्वर चरनी एवधिच् प्रार्थना करतो की तुमच्या सर्व ईच्या ह्या अविश्यात् पूर्ण होहो 🙏
@nanashelake2830
@nanashelake2830 2 жыл бұрын
Khupach chhan
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार सगळे तुमचे कष्ट बघितले डोळ्यात पाणी आले नेहमी बिरहड पाठिवर अफाट कष्ट आहेत धन्यवाद
@deepamotewar6404
@deepamotewar6404 Жыл бұрын
बापरे एका घोड्यावर कीती ओझे वाहुन नेतो कमाल आहे घोड्याची नि धनगरी जीवना ची .उन थंडी वारा पाउस कस सहन करत असतील .मला तर नेहमीच प्रश्न पडतो पाल ठोकुन राहणार्या लोकांची सतत भटकंती करत राहायचे.काय बोलाव शब्दच नाही. बानाई अर्चना कीती मेहनत घेतात.सलाम त्यांच्या कष्टाला.🙏🙏🙏🙏
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
दादा किती कस्ट प्रद जीवन जगतात , धनगरी जीवनाचे विदारक चित्र आपण समजा समोर मांडले , मागे एक खोडा नावाचा फिच्चर ही आपल्या या व्हिडीओ वरूनच तयार केला असावा ।। धन्यवाद जय मल्हार मार्तंड ।।
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@pranitamane1133
@pranitamane1133 3 жыл бұрын
खूप छान 👍👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@shankarjadhav6178
@shankarjadhav6178 3 жыл бұрын
फार छान माहिती दिली 👍👍👍🐴🐴🐴🦄🦄🐎🐎
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@chhayakadukar8498
@chhayakadukar8498 2 жыл бұрын
दादा घोड्याला जास्त जोर लाऊन बांदु नका त्याचाही जीव आहे सांभाळा
@sunitapanchbhai7302
@sunitapanchbhai7302 3 жыл бұрын
🙏🙏 kiti skills and knowledge and hard work aahe . Great .👌👍🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Roz Chae kam ahae त्यांचे ✍️🤧
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 2 жыл бұрын
दररोज किती कसरत करावी लागत असेल अति कष्टमय जीवन पण त्या भगिनी अति आनंदी, समाधानी वाटतात सलाम त्यांच्या दैनंदिन प्रवासाला
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@ambadas.m.narayankar4168
@ambadas.m.narayankar4168 3 жыл бұрын
जिवन एक प्रवास व तो दाखवला धन्यवाद
@ratnaprabhakudal8866
@ratnaprabhakudal8866 Жыл бұрын
खरंच खूप कष्ट आहे 🙏🙏
@sachinjoshi432
@sachinjoshi432 2 жыл бұрын
खुपच छान आपल्या मुळे आंम्हासर्वाना बघायला मिळतो तुमचा जिवन प्रवास
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@ganeshkadam6751
@ganeshkadam6751 3 жыл бұрын
बारका बाळ छान बसतोय घोडयावरती 👌👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
😊🙏🙏
@nandakasbe731
@nandakasbe731 Жыл бұрын
Saagar kunacha mulaga tumcha bhavacha ,khup cute ,lovable aahe,God bless you all ❤
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 3 жыл бұрын
खूपच छान
@laxmankolekar4444
@laxmankolekar4444 3 жыл бұрын
लय दयनीय जीवन आहे भाऊ तुमचं..
@manojichake1282
@manojichake1282 Жыл бұрын
खरंच अतोनात कष्ट
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 3 жыл бұрын
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
धुळदेवाच्या नावान चांगभल🙏
@mukeshghulghule4348
@mukeshghulghule4348 2 жыл бұрын
दादा खुप खुप धन्यवाद खुप वास्तव परीतीती व दैनंदिन जीवन दाखवता तुम्ही खरच तुमचे मनापासून कौतुक
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@sahdevrathod3186
@sahdevrathod3186 3 жыл бұрын
भाऊ. आंनद. मीळाला. खरच. याला. खरे जीवन. महनतात. धनय. बाया. बापडया. 👌👌👏👏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@gopalmusicentertainment7256
@gopalmusicentertainment7256 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ खूप मेहनतीचं काम आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@sureshkaranje7390
@sureshkaranje7390 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@c.g.dadhkar4469
@c.g.dadhkar4469 3 жыл бұрын
Very informative vlog,beautifully videograped,really hard,honest life,salute to these peoples,living on needy things with no greed.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@chhayadhere2303
@chhayadhere2303 Жыл бұрын
Dhangar ekach number🙏🙏
@sontoshnimbalkar8465
@sontoshnimbalkar8465 3 жыл бұрын
Khup ch haa video bagun dole bharale raw dhany jalo ha video bagun
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@babandhawale8262
@babandhawale8262 Жыл бұрын
खूपच कष्टाचं काम आहे दादा
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 2 жыл бұрын
Khup chan information dilit Khup mehnat sudha aahe
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 жыл бұрын
Khup Chan Dada 👍🇮🇳🚩
@malikshorts4648
@malikshorts4648 3 жыл бұрын
पहीली कमेंट आहे माझी खुप अवघड जिवन जगता दादा तुम्ही
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@kvmarathi1085
@kvmarathi1085 2 жыл бұрын
दादा खरच तुमचे जीवन खूपच कष्टाचे.तरीही वहिनी हसत मुख.आमच्या घरातील बाई बघा,कामावली नाही आली तर आकाश पाताळ पाताळ एक करेल.धन्य तुम्ही पण आणि वहिनी पण.घोड्याच पण तसच आहे.सगळा संसार त्यांच्या पाठीवर.त्याच पण कष्ट आहेच.
@pradipambhore3688
@pradipambhore3688 3 жыл бұрын
खुप खुप छान दादा वहिनी पण खुप मेहनती आणि संस्कारीक दिसते आणि खरोखर मेहनती बाणा तुमचा 🌷🌷👌👌👍🌷🌷
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@archanasasane2537
@archanasasane2537 3 жыл бұрын
जय मल्हार दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
😊🙏🙏👍
@goregensh7132
@goregensh7132 3 жыл бұрын
Dada lay bhari kalji ghet ja saglyanchi
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 3 жыл бұрын
Tainchya chehryawr kiti anand ahe hya saglya goshticha..Jiwnat hech jamal pahije. Baki kay ahe ayushyat..jave jyanchya vanshat tewa kale.
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 Жыл бұрын
तसेतुमचे जीवन आहे. सलाम आहे
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 3 жыл бұрын
लय कठिण काम आहे यात बदल करून भटकंती बंद केली पाहिजे आणि सरकारने पण मदत केली पाहिजे
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👍🙏
@vishwasshingade6683
@vishwasshingade6683 3 жыл бұрын
Khop chan DADA👍🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@Aj-tb2bb
@Aj-tb2bb 2 жыл бұрын
तुमच्या मुलांच्या वाट्याला हे जीवन नको ..त्यांना खुप शिकवा..वहीनींचे कौतुक. आणि घोडयाची दया येते..😥
@machhindragophane686
@machhindragophane686 2 жыл бұрын
धनगर समाजाबद्दल खूप माहिती दिली खूप कष्टाळू जीवन आहे अशाच प्रकारची अधिकाधिक माहिती मिळावी सर्व जनतेला कळावी धन्यवाद
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@sajeshbhoir389
@sajeshbhoir389 2 жыл бұрын
Khup chhan 🙏🙏👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@sandythorat2005
@sandythorat2005 3 жыл бұрын
खूप संघर्ष , रानात 12 महिने राहणे खूप अवघड आहे.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Shikshan Pun Ghya ✍️🤧
@bapupandhare6164
@bapupandhare6164 3 жыл бұрын
Khup chan Very good vedio
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@shwetaghag6912
@shwetaghag6912 Жыл бұрын
बनाई च्या कष्टाला सलाम
@suniljadhav8151
@suniljadhav8151 3 жыл бұрын
खुप छान माहिती आहे दादा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 жыл бұрын
Sundar 👌
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 жыл бұрын
अशीच आपली परंपरा जपून ठेवा👌👌👌
@snehathakur2717
@snehathakur2717 2 жыл бұрын
Khoop ch chhan ha video dada... Khoopsch aabdla🙏
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
Video मध्ये जे gan khup chan आहे
@rekhadahibhate8008
@rekhadahibhate8008 Жыл бұрын
खूप कष्ट आहेत तुम्हाला
@bhushanso1088
@bhushanso1088 2 жыл бұрын
Khup denjar aahe kharch Roj roj
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@sandipadhari1039
@sandipadhari1039 2 жыл бұрын
खूप छान ..
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 3 жыл бұрын
सलाम तुमच्या माता माऊलीना . किती मेहनत घेतात.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 3 жыл бұрын
पनवेल जवळ ऊरण आहे. तिथे कधी वाडा आलेला काय तुमचा
@ganeshvichare7574
@ganeshvichare7574 2 жыл бұрын
Nice मेहनत भरपूर आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@marotibavdane643
@marotibavdane643 3 жыл бұрын
धनगर समाज एक शिट्टी वाजवुन शंभर मोढ्या एकजागी गोळा करतात पण दौडी देऊण माणसं एका जागी येत नाहीत // दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
👌👍🙏🙏
@laxmanbodhe6936
@laxmanbodhe6936 3 жыл бұрын
बरोबर माहिती देतात
@dhangarijivan
@dhangarijivan 3 жыл бұрын
🙏🙏
@sonalimane6323
@sonalimane6323 Жыл бұрын
Nice Song 👌
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН