देवबागमध्ये मी राहिले नदीकाठच्या या सुंदर रिसॉर्टमध्ये | Scuba Diving Experience| Rivercoast Resort

  Рет қаралды 202,610

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

Пікірлер: 243
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
आता थंडीच्या मोसमात आपली पावलं वळतात समुद्रकिनाऱ्याकडे. कोकणाकडे. तुमच्यापैकी बरेच जण मालवण देवबाग तारकर्ली ट्रीप प्लॅन करत असालच. तर देवबागमधला Rivercoast Resort,Devbag हा stay तुम्हाला Recommend करत आहे. देवबाग संगमापासून खूप जवळ आहे. इथली खासियत म्हणजे नीटनेटक्या कॉटेजेस, रूममधून दिसणारा कर्ली नदीचा किनारा, चविष्ट असं Seafood आणि मिळणारा निवांतपणा. आपण बुकिंगवेळी कल्पना दिली की स्कुबा डायव्हिंग,बोट राईड अश्या activites ते arrange करतात. 🌼Contact Details 👇🏼 📞Rivercoast Resort : +91 94047 42200
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 11 ай бұрын
Cost kiti
@deepakpawar6304
@deepakpawar6304 10 ай бұрын
Tumch lagan zhal aahe ka
@prajwalraut339
@prajwalraut339 10 ай бұрын
​@@deepakpawar6304magani ghalto ka tyana
@udayvyas489
@udayvyas489 10 ай бұрын
Mahiti dyavi tar purna dyavi.
@Diptit5
@Diptit5 4 ай бұрын
❤❤
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 10 ай бұрын
Per dat cost - 6000/- + gst too much cost. सर्व सामान्य माणसाला परडवतील असे रिसॉर्ट कुणाला माहित असल्यास कळवा.
@shubhamdalvi8044
@shubhamdalvi8044 5 ай бұрын
Yevade costly aahe yat lok Goa firun yetil 😂
@vickypatil7212
@vickypatil7212 4 ай бұрын
👍
@sulochanakale641
@sulochanakale641 11 ай бұрын
कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन शहरातील धाका धुकीच्या जीवन आणि प्रदुषण कामाचा तणाव या सगळ्यापासून दुर विश्रांतीसाठी निवांत निसर्गरम्य ठिकाणे तुम्ही दाखवत असतात अप्रतीम दृश्य नेहमीच कॅमेरात टिपून चांगल्या पद्धतीने सादरीकर तुम्ही करतात स्कुबा डायविंग भारी वाटली .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@naresh56sne
@naresh56sne 10 ай бұрын
तुझा हा उपक्रम खुपचं छान आहे हा आम्हाला सुद्धा भ्रमंती साठी मदत करतोय.. तुम्ही भेट दिलेल्या स्थळांची माहिती तर मिळतेच फक्त आथिर्क बजेटची माहिती दिली तर फारचं उत्तम होईल.... धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा तुझ्या उपक्रमा साठी....
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc 11 ай бұрын
इंग्रजीत कमेंट करणारे मराठीत लिहा आणि बोला....... इंग्रजीची आक्कल फक्त व्यवहारा पूर्ती ठेवा...
@shrisuyash6714
@shrisuyash6714 10 ай бұрын
7000 rent for 2 people and 1 night is a bit expensive.. only suitable for those who make sponsored videos.
@akshayb3440
@akshayb3440 11 ай бұрын
पैसे पण सांगत जावा की,र8रिसॉर्ट ला किती लागतात
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 10 ай бұрын
मी चौकशी केली - 6000/- + जी एस टी. चेक इन - 1.00 pm चेक आउट - 11.00 am
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 11 ай бұрын
मालवण हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. देवबाग तर खुपच सुंदर आहे. संगम ही जागा तर अप्रतिमच आहे. धन्यवाद 😊
@anwarhakim2211
@anwarhakim2211 11 ай бұрын
एक नंबर . पण हॉटेल जेवण यांचे दर कसे किंवा स्कुबा चे दर कसे याची माहिती द्या ही विनंती
@PrashantDongare-hf4zo
@PrashantDongare-hf4zo 11 ай бұрын
You guys should be Ambassador of konkan... Love the way you promote and present the konkan❤❤❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊😊
@YogeshBarahate
@YogeshBarahate 4 ай бұрын
सगळ्या गोष्टी छान सांगितल्या....फक्त प्रतेक activity चे आणि राहण्या ,,खाण्या चे पैसे किती लागले ...ते सांगितलं तरच तुम्ही उत्तम ब्लॉगर होऊ शकता.....खर्च ना सांगता ब्लॉग बनवायचा काय अर्थ आहे.....खरच्या शिवाय.अर्धवट माहिती वाटते,,
@swatiwankhede4426
@swatiwankhede4426 11 ай бұрын
ताई खूप वेळ पसून फोन हातात घेऊन व्हिडिओ ची वाट बघत होते ☺️ आला बाई एकदाचा आत्ता सगळे मिळून बघू व्हिडिओ
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
😄😄😄 नक्की बघा
@mymissveera3797
@mymissveera3797 10 ай бұрын
रॉक गार्डन ला पण जा हा देवबाग पासून थोडे दूर आहे म्हणजे मालवन गावातच आहे पण छान आहे . please जा😊😊😊
@omsai7603
@omsai7603 10 ай бұрын
मुक्ता ताई कोयना dam Backwater व्हिडिओ बनवा
@suhaslande1369
@suhaslande1369 11 ай бұрын
मुक्ता मस्तच भरपूर वेळा तारकर्ली देवबाग मालवण झाले आहे वेंगुर्ला रॉक्स जवळ पर्यंत तीन वेळा जाऊन आलो आहे सीगल बीचवर संध्याकाळ घालवली आहे पण तू जे केलस ते स्कुबा डायव्हिंग करायचं धाडस काय झालं नाही रिव्हर कोस्ट भारीच धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
@sanjayparkar5529
@sanjayparkar5529 10 ай бұрын
Tu ekda diveagar la pn ye ani aamchya ghari pn ye Plzz😊 Aamcha ghari tula ukdiche modak pn miltil plzz😊
@aadismusic3907
@aadismusic3907 5 ай бұрын
Hi Mukta, video was very nice and descriptive. Just wanted to know how much you paid for Scuba per person. Also Rivercoast resort room rent and food price can you share. Also for boat ride how much you paid.
@kalavatikalshetti-pf6qe
@kalavatikalshetti-pf6qe 10 ай бұрын
vdo पाहून कोक न व मुक्ताच्या प्रेमात पडायला होत
@balasahebkiswe6557
@balasahebkiswe6557 4 ай бұрын
Rivercoast is very expensive at 16,000+ per night.
@meghanpetkar908
@meghanpetkar908 11 ай бұрын
Hi Mukta, One Suggestion. Where ever you go please provide information about how to reach if anybody don't have own vehicle it will be useful.Thanks keep exploring.
@bhaktirane2609
@bhaktirane2609 11 ай бұрын
मुक्ता,अप्रतिम व्हिडिओ. देवबाग खूपदा अनेकांच्या व्हिडिओ मधून पाहिलं पण तुझ्या नजरेतून पाहिलेलं आजचं देवबाग दीर्घ काळ लक्षात राहील. A for ऑरा, ती कर्ली नदी, अंबरातली बगळ्यांची माळ, आणि Thrilling स्कुबा ड्रायव्हिंग किती पाहू असा झालं होता,तू स्कुबा करत होती, असं वाटत होतं,केव्हा वर येतेस.तू म्हणते तसं आपल्याला वरच्या आकाशाची आणि खाली जमिनीची सवय असते.any way, तु खूप brave आहेस,शेवटी हे सगळं नेत्र सुख दिल्याबद्द्ल खूप thanks आणी शुभाशीर्वाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼🙏🏼
@yogeshsalve_3
@yogeshsalve_3 9 ай бұрын
मला Mukta ताई आणि Nehu's Empire channnel चे व्हिडिओ खूप आवडतात
@adityaghadge2434
@adityaghadge2434 10 ай бұрын
Hello Mukta, the video is fantastic! Could you please share details about your scuba diving
@gourinarvekar93
@gourinarvekar93 11 ай бұрын
कसल भारी मुक्ता स्कूबा डायव्हिंग बघून खूप छान वाटल. समुद्राच्या तळातले द्रुष्य खूपच विलोभनीय वखटले
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊❤️
@vrushaligangurde564
@vrushaligangurde564 6 ай бұрын
खूपसुंदर दैवबागला आलो आहोत अस वाटल छान
@vrushaligangurde564
@vrushaligangurde564 6 ай бұрын
😊
@analytictorq7917
@analytictorq7917 11 ай бұрын
Majha gaon ahe te❤❤❤
@sachindandge764
@sachindandge764 10 ай бұрын
जरा कुठं subscribers वाढले की सुरू यांचं मार्केटिंग..यांचा मूळ विषय कोकणचा निसर्ग पण आता कोकणचं हॉटेलिंग
@sanjeevshetti5801
@sanjeevshetti5801 10 ай бұрын
Mukta : presentation excellent . clear and detail information about Devbaug beach . thanks .
@kanhaiyachavan7947
@kanhaiyachavan7947 5 ай бұрын
मुक्ता... खरंच ग्रेट, किती सुंदर व्हिडीओ आणि तू खरंच किती छान सगळं समजावून सांगितले आहे... नक्कीच येणाऱ्या हिवाळ्यात आम्ही सहकुटुंब आम्ही जाणार आहेत. Thanks...तुझे व्हिडीओ अप्रतिम असतात.
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 11 ай бұрын
Wow, kiti mast video banvalas in water also it's amazing 🎉🎉🎉🎉keep it up, hatts of you
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@alokdikshit9602
@alokdikshit9602 11 ай бұрын
तुझा video मला नंतर पहायचा होता, पण ठरवलं की 2 min ची सुरुवात बघू आणि नंतर video पाहतच राहिलो 👌🏻👌🏻 तुझं अप्रतिम presentation न location तर भन्नाट 👍🏻 खूप छान video.. Thanks
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you so much 😊😊
@anantgidaye5840
@anantgidaye5840 10 ай бұрын
Khup chan video banvtes Tu. Mala pan shikav na video banvayla please🙏. Editing kashi kartes Tu mala pan sang jara tricks. Video editing karaychi🙏👍👌😍❤💐
@parashurambhagale2597
@parashurambhagale2597 10 ай бұрын
विडिओ खूप छान आहे... घरी बसल्या बसल्या सगळं काही बघायला अनुभवायला मिळत.... तुमचं कौतुक कराव तितकं कमीच आहे... पण पाण्याखाली जे विडिओ रेकॉर्ड केलाय त्याला पण सलाम... तो कोण आहे?
@harshadasurve4880
@harshadasurve4880 27 күн бұрын
What is the rate of A shaped cottages.
@ganeshjundare23
@ganeshjundare23 5 ай бұрын
Costing kitti te tari sanga madam
@vijaymisal2201
@vijaymisal2201 5 ай бұрын
Please mention charges?
@Siddharth-i6o
@Siddharth-i6o 6 ай бұрын
रुमचे दर आणि जेवणाचे शाकाहारी आणि मांसाहारी दर सांगत जावा हि विनंती....
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 11 ай бұрын
छान मुक्ता.. एखादी डॉक्युमेंट्री प्रमाणेच तुझी सांगण्याची पद्धत आहे.. फारच भावते. धन्यवाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊😊
@ganeshsalunkhe16194
@ganeshsalunkhe16194 11 ай бұрын
मुक्ता....नावाप्रमाणेच जीवन जगत आहे मुक्त...मस्त तुमचे व्हिडिओ मस्त असतात खास करून नरेशन..😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@pramodshinde3748
@pramodshinde3748 7 ай бұрын
खूप छान.. तूझ्या सारखी उत्साही आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेऊन जगणारी जीवनसाथी प्रत्येकाच्या जीवनात असो !! आयुष्य कधीच कंटाळवाणी वाटणार नाही 🙌🏻
@sonalkale5327
@sonalkale5327 11 ай бұрын
Tumhi scooba diving kuthe kele tithala tyancha reference dila tar.. Please bare hoil.
@pratappanpatte5458
@pratappanpatte5458 11 ай бұрын
पडद्या पाठीमागील कष्ट रोहित दादा एकदम छान शूटिंग केलं❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊😊
@mymissveera3797
@mymissveera3797 10 ай бұрын
तुम्ही ओशिअन ब्लीस ह्या रेस्टॉरन्ट ला जा खूप मस्त आहे
@sandeshsawant8208
@sandeshsawant8208 11 ай бұрын
जेवणाच्या test बद्दल काय सांगितलं नाहीस
@varshabhatkar6043
@varshabhatkar6043 10 ай бұрын
Devbag is in our huart
@mandarvelankar64
@mandarvelankar64 11 ай бұрын
खुप छान , देवबाग तारकर्ली अप्रतिम आहे. Scuba diving पहिल्यांदा पाहिलं आणि त्या अनुषंगाने खुप माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद 🙏
@nandutarate3
@nandutarate3 10 ай бұрын
Kiti paise दिले ताई रूम साठी तुम्ही
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 10 ай бұрын
कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले आहे धन्यवाद
@subhashsawant170
@subhashsawant170 2 ай бұрын
पाण्या मधील शूटिंग अप्रतिम🎉🎉🎉
@vaibhavsalvi4592
@vaibhavsalvi4592 11 ай бұрын
देवबाग मध्ये मी एक दिवस राहिलो होतो, पण सर्व थकवा दूर झाला होता
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आणि पुढील प्रवासासाठी भरपूर भरपूर भरघोस शुभेच्छा!!!
@kishormote8033
@kishormote8033 11 ай бұрын
डबल बेड आहे पन तू तर सीगंल आहे ना. 😅😂
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
सिंगल जरी असते तरी त्यांना तुमच्या खोलीतला डबल बेड काढून सिंगल बेड लावा असं सांगायचं का?🤔
@RivercoastResort
@RivercoastResort 11 ай бұрын
It was lovely hosting you Mukta, loved the way you explained your expirience so well. See you again!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you so much.. 😊😊
@sujitvengurlekar7402
@sujitvengurlekar7402 11 ай бұрын
Mukta shaan banavalas video thank you ❤❤ avadala video devbag gavaarcha
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@zakiradi450
@zakiradi450 10 ай бұрын
How far is Devbag Beach from the resort (walking)?
@minalslifestyle6788
@minalslifestyle6788 8 ай бұрын
मे महिन्यात देवबाग ट्रिपची planninig करू शकतो का? तेव्हा temperature jast असत का?
@steel2251
@steel2251 2 ай бұрын
Ho unachi savay nasel tr tras hou shakto.
@kirtisagar6821
@kirtisagar6821 11 ай бұрын
Tumchya bhashesathich me pahate, baki tech samudra kinare and janglaat chalane useless.
@haripatil87
@haripatil87 9 ай бұрын
Very nice video❤
@VinayakKulkarni-f3c
@VinayakKulkarni-f3c 11 ай бұрын
Nice video please give us resorts stay charged and Scooba diving charges etc/ phone number of resort
@VaSu.shiv-jija_
@VaSu.shiv-jija_ 10 ай бұрын
Kolhapur to devbag la jatana kiti chek post lagtat tai plz 🙏sanga 🙏
@subhashmarne5566
@subhashmarne5566 3 ай бұрын
Beautiful
@PranaavJadhav
@PranaavJadhav 11 ай бұрын
Kiti chaan! Khup sundar. Me hyaach resort la jaain.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊 तुमचा अनुभव नक्की शेअर करा
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 10 ай бұрын
Mast scuba diving
@vidhate.kishan
@vidhate.kishan 11 ай бұрын
आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@aishwaryachopade3040
@aishwaryachopade3040 10 ай бұрын
Scuba diving ला swimming yev lgat ky
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 10 ай бұрын
मुक्ता सर्व काही अप्रतिमच् !👌👍🎁🌹💐👍!!!
@kirankevale2914
@kirankevale2914 10 ай бұрын
आम्ही जाऊन आलो खूपच सुंदर आहे फुल एन्जॉय पण जवळ 15 ते 20000 हवेत.
@pradnyapatil7040
@pradnyapatil7040 8 ай бұрын
It is same for 2 people?? Mhnje couole sathi??
@pranavmantri2863
@pranavmantri2863 8 ай бұрын
Charges /day for Aura plzz share???
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 11 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे स्वर्ग आहे सुपर 😊😊😊😊😊
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan ❤.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Yes ❤️🌿
@savitaraul8615
@savitaraul8615 10 ай бұрын
❤❤❤❤❤
@parikshitpatil3010
@parikshitpatil3010 11 ай бұрын
Overcost.@mukta do for yourself or use paid promotion.your maximum viewers are middle class pls allow yourself to explore budget friendly locations and resorts.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
दोन्ही पद्धतींची ठिकाणं मी explore केली आहेत. करत आहे. आणि लोकांनाही ती आवडत आहेत. Travel vlog करणाऱ्या मंडळींना कायमच बजेटमध्ये balance साधावा लागतो. आणि हे paid promotion नव्हतं. तर barter collaboration होतं.
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 11 ай бұрын
Video खूप छान आहे मज्जा आली 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@prajktahedau5980
@prajktahedau5980 10 ай бұрын
Alibaug cha video nhi ahe ka? Me khup search kela
@Radhakrishna_Sangeet_Sadhana
@Radhakrishna_Sangeet_Sadhana 11 ай бұрын
👌🏻खुपच छान.. सुंदर चित्रीकरण
@pratibhabarde366
@pratibhabarde366 7 ай бұрын
Amhi pan kele devbag la scubadiving 👌
@shashikantnilkund9651
@shashikantnilkund9651 11 ай бұрын
Nice location captured very beautifully by you in this episode & looks like a dream location.Nature the ultimate 👌👌🙏❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@rajeshgholap8953
@rajeshgholap8953 10 ай бұрын
Your hosting is too good Mukta Nice video. Kokan is amazing
@navikapatil2488
@navikapatil2488 7 ай бұрын
Mam tumcha mobile number milal ka
@bhatkarmanali
@bhatkarmanali 11 ай бұрын
केव्हा येऊन गेलात?माझ गाव देवबाग
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
मागच्या आठवड्यात
@kalpeshchaudhari
@kalpeshchaudhari 11 ай бұрын
माझं आवडतं ठिकाण....मस्त व्हिडिओ❤
@mohanjoshi2789
@mohanjoshi2789 11 ай бұрын
You explain very well good marathi style
@chaahatkhan3395
@chaahatkhan3395 10 ай бұрын
Charges for scuba diving
@nirajwankhede5085
@nirajwankhede5085 11 ай бұрын
Every video keeps getting better and better...keep up the good work😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@mymissveera3797
@mymissveera3797 10 ай бұрын
मगर पॉईंट देवबाग ईथे जा
@vanitasalaskar2708
@vanitasalaskar2708 11 ай бұрын
Chaan video Tai
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊
@loveuzindagi4506
@loveuzindagi4506 10 ай бұрын
Aamhi pn aatach jaun aalo tithe😊😊
@somnathgharse2155
@somnathgharse2155 10 ай бұрын
🙏🙏✨❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@leenaarolkar4560
@leenaarolkar4560 10 ай бұрын
ankita walaulkar bhetli nahi?
@aishwaryachopade3040
@aishwaryachopade3040 10 ай бұрын
Scuba diving charges?
@nileshansurkar5018
@nileshansurkar5018 10 ай бұрын
Khup khan video sister
@vaishalibhosale1671
@vaishalibhosale1671 11 ай бұрын
Khuup chan hota vedio..maja ali baghtana..yavarshi ekadech jauyat asa tharun pan takal 😅
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊😊 नक्की जाऊन या
@smok3r_skrrr
@smok3r_skrrr 11 ай бұрын
Taai Tula Pohta Yet Ka…Karan Mala Yet Nahi Ani Mla Scooba Diving Karaych Aahe ❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
मला समुद्रात नाही पोहता येत. स्विमिंग पूल मध्ये basic swimming येतं. Scuba diving मध्ये dive master सोबत असतात. Swiming न येणाऱ्याही करता येतं. Dive master नी धरलेलं असतं आपल्याला. So कोणीही करू शकतं. 😊😊
@toastperoast2348
@toastperoast2348 11 ай бұрын
what were charges for scuba training + scuba?
@busywithoutwork
@busywithoutwork 10 ай бұрын
Ayodhya ram mandir pl do share
@ganeshthevar1241
@ganeshthevar1241 11 ай бұрын
Water sports chalu ahai ka
@tusharbhavekar24
@tusharbhavekar24 10 ай бұрын
Amcho kokan asa
@tusharwanole4969
@tusharwanole4969 10 ай бұрын
Devbaag kuthe aahe🙏 mukta
@rohankokani4306
@rohankokani4306 11 ай бұрын
आपली आवाज खूप गोड आहे
@ezokai9608
@ezokai9608 11 ай бұрын
Hi Mukta Tai mi tula byculla station Baher bhet zali hoti excellent volg tai
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 11 ай бұрын
Thank you 😊😊
शुभांगी होम स्टे तारकर्ली, मालवण Shubhangi homa stay, Tarkarli Malvan.
4:26
सिंधुदुर्ग पर्यटन कृष्णा राणे
Рет қаралды 28 М.
Andaman Diaries: A Couple's Guide to Port Blair 'Romance and Adventure'
20:07
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 75 МЛН
The Most Luxurious Resort In Devbag Malvan? Rivercoast Resort!
21:58
Somnath Nagawade
Рет қаралды 175 М.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 1,6 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19