ही खरी नमन पूर्वी अशी नमन बघायला भेटायची आता ती लोकपवत चाली आहेत तुमच्या गावात ही संस्कुर्ती जपून ठेवली आहेत.... जबरदस्त अशीनमन bgayla आणि ऐकायला खूप जास्त आवडत. आणि आताचे जे नमान करत त्याला काही अर्थ नाही मजा सुधा बघायला येत नाही
@VaishnavGhanekar8 күн бұрын
हो जुन्या रूढी परंपरा जपल्या पाहिजेत,जर त्या जपल्या नाहीत तर आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला काय दाखवणार☺️