Khup chan mahiti dili tai majya gharat satta bhandan hot ani negativity raht mi khup vela pasun upay baghat hoto tumchya ya information n mla nkki met milel dhanyavad tai
@Homemakerbyswapna139619 күн бұрын
@@Saurav_44_v मनापासून धन्यवाद..
@AvinashJadhav-kc3sy2 ай бұрын
Shree Swami samarth 🙏 छान बातमी दिली तुम्ही ताई धन्यवाद
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@AvinashJadhav-kc3sy धन्यवाद
@punamchavan86993 ай бұрын
Shree swami samarth maharaj sry swami Aai jay Shree gurudev datt Aai ..😊😁😙😁😆😍😆😄😆😄😆🌺🤩🌺🤩😗💊😗💊🙏🌺🙏🌍🤗💊💓😘❤😘☺😘😉😀श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई..😀❤😉❤😘🙏🙏😘😆🌍😆🤗😆😄💓😄🌺😄😗💗😙😊😙😊💖😊🙂💗🙂💗😍😄
@vaibhavizagade910610 күн бұрын
Kup kup chan tai 💐👍
@sunitanande60405 күн бұрын
ताई खूप तुम्ही महत्वाचे माहिती दिली आहे खूप धन्यवाद
@Homemakerbyswapna13965 күн бұрын
@@sunitanande6040 मनापासून आभार
@savitakushare125016 сағат бұрын
खूपच छान ,
@vijayalaxmigundu53906 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे..🙏🙏
@Homemakerbyswapna13966 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@rakhgharage23695 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती
@sarikapatil36002 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@sarikapatil3600 🙏🙏
@rajendrajadhav605519 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.. ताई, देवघरात शालिग्राम ठेवायचा का नाही ठेवायचा..कृपया सांगा...
@PatilSapana-z9d12 күн бұрын
Khup chhan, supar
@sarthakgaming82594 ай бұрын
Tai tumhi khupch chhan mahiti dili
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
Thank you
@prasadsapkal48375 ай бұрын
🚩❤️🙏🏻 Jay Shree Swami Samarth Maharaj ji ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sarojdhangar50814 ай бұрын
देवघरातील बरेच डाऊट क्लिअर झाले thank you
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
@@sarojdhangar5081 मनापासून आभार 🙏 देवघरातील पूजा विषयी समज गैरसमज या विषयी अजून एक व्हिडिओ भाग 2 लवकरच येणार आहे😊
@Mohit22youknow4 ай бұрын
❤❤🎉खूप खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
मनापासून आभार
@durgeshbarse28933 ай бұрын
Thank you this information ❤❤
@alkadalal15910 күн бұрын
Very Nice Informations❤❤
@shantaramsonar41535 ай бұрын
खुपच महत्वाची माहीती दिल्या मनःपूर्वक धन्यवाद !
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
🙌
@Shubhs16085 ай бұрын
खूपच छान माहीती दिली👌👌
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@SudhaPatwsrdhan4 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली कांहीं चुका झाल्या आहेत त्या नक्की दुरुस्त करु.
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
@@SudhaPatwsrdhan 🙌
@sangitaghatge4044Ай бұрын
खुपच छान माहीती दिलीत
@SATISHINGLE-u6r5 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल फार फार धन्यवाद.
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
मनापासून आभार
@ujwalaw.41964 ай бұрын
माहिती छान आहे धन्यवाद
@rajshreenikam77093 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏💐💐
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@@rajshreenikam7709 मनापासून आभार
@yamunapatil739512 күн бұрын
👌👌
@dattatrayshinde47583 ай бұрын
✅🙏 खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.! मी आमच्या देव्हाऱ्यात यापैकी बहुतेक गोष्टींचे पालन करतो.. मात्र ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्यामध्ये सुधारणा करावी लागेल. धन्यवाद.
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@@dattatrayshinde4758 मनापासून आभार आणि धन्यवाद🙏🙏
@shubhadapande18482 ай бұрын
छान वाटले
@MittaliKaleАй бұрын
Khup chan mahiti dili
@sangitachoudalwar39782 ай бұрын
Mahiti khup chan vatli tai❤❤
@muktabairajale11944 ай бұрын
धन्यवाद आभारी आहोत अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद धन्यवाद आभारी आहोत
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
@@muktabairajale1194 🤗🙌
@savitakothavade59123 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
पिंड,घरात, नंदी,तुळशीत, योग्य आहेका, सर्वाना,देव बसणे,वेगळे का,असावे, उत्तर लगेच,देणे
@priyankasahasrabudhe53543 ай бұрын
बाकी माहिती उत्तम!! धन्यवाद!
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@@priyankasahasrabudhe5354 मनापासून धन्यवाद
@prachighadge13905 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@RaniKulkarni-l9v3 ай бұрын
Apratim mahiti tai
@sushmayadav80556 ай бұрын
Khup chan🙏🙏
@Homemakerbyswapna13966 ай бұрын
Thank you 😊
@doratoonhindi30685 ай бұрын
Nicceee❤❤
@dipikaagrawal97384 ай бұрын
1:02 1:26
@JalalTadvi-b5hАй бұрын
@@Homemakerbyswapna1396in
@sharadkathale75885 ай бұрын
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
मनपूर्वक आभार
@LataKungar-lc9dl8 күн бұрын
❤
@jayashriravalekar20465 ай бұрын
माहिती खूप छान धन्यवाद
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
मनापासून आभार
@meghanathomare59934 ай бұрын
खूप छान
@mayur41432 ай бұрын
Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉🎉🎉
@arvindkokare85412 ай бұрын
Thank you taai
@seemadidwagh27605 ай бұрын
Khup chaan mahiti 👍👌
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
Thanks 😊
@renukatambe19944 ай бұрын
खूप खूप छान धन्यवाद
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
@@renukatambe1994 मनापासून आभार
@subhashdixit51813 ай бұрын
Excellent
@manglanirphale40783 ай бұрын
सुंदर माहीती दिली
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
धन्यवाद
@Archna-sy7yq2 ай бұрын
खूप छान ताई मला हे विचारायचं होतं मी भाड्याच्या घरात राहते आणि माझ्या देवघरात खूप कमी देव आहेत पण माझ्याशी घर मालक आहेत त्यांनी त्यांचा गणपतीचा फोटो आणि येथील देवीचा फोटो ठेवलेला आहे मी जसं इथे राहायला आले तसे त्या फोटोची पण पूजा करते ते योग्य की अयोग्य ते सांगा
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@Archna-sy7yq तुम्ही स्वतः खरेदी केलेल्या मूर्तींची किंवा फोटोंची पूजा करणे योग्य आहे
@ManishaKusalkar-db1zn4 ай бұрын
369 thankyou univers 🙏
@sapnasawantsapnapatre64773 ай бұрын
Khup chaan mahiti dili taiii....pn amchyat ek vaticha diva gharatle konn varl tr 11 divasathi lavato devaryat nehmi don vaticha diva asto....
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@sapnasawantsapnapatre6477 👍👍
@MrunmayiHegiste5 ай бұрын
जय श्री राम
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏
@SnehalChavan-u2y2 ай бұрын
Majhya aai vadilani lgnachya veli ani nantr pital che Devi Devta dilet, jase kamdhenu, kolhapur chi aai , hatti, pind, Laxmi, vitthal rukhmyi, ata yanch Kay karu
@rupalikothawade62945 ай бұрын
Khup chhan👌
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
Thanks 😊
@saralarakshe25145 ай бұрын
खुप छान माहीती
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
धन्यवाद
@jyotimadhurwar87753 ай бұрын
Khupch chan mahiti ahe mla 1 prashn wicharaycha ahe ki amchy ghrat parad shilling ahe tr tyaxha abhishek krawa ka nahi
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@@jyotimadhurwar8775 हो करावा , पुराणात अशी मान्यता आहे की जाते की जिथे पारद शिवलिंगाची पूजा केली जाते, तिथे भगवान शिव वास करतात. यामुळेच पारद शिवलिंगाची पूजा करणाऱ्या भक्तावर लवकरच शिवाची कृपा होते. या व्यक्तींच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. धन्यवाद, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा
@SangitaBinekar5 ай бұрын
खुप छान 🙏
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
धन्यवाद
@djomkarinthemix9350Ай бұрын
🙏🙏🙏
@manishachakor18173 ай бұрын
shree swami samrth
@seemashinde51833 ай бұрын
Kup kup chan
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@seemashinde5183 thanks 😊
@sanjaypatil54235 ай бұрын
KHUP. CHHAN
@bharatigounder552 ай бұрын
Thank you
@suhasinisahane18345 ай бұрын
Mast mahiti
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
Thanks
@jyotisorathia16107 күн бұрын
I ve Lord Vishnu murti and Laxmi ma murti. should we keep on my right side when facing the mandir while doing pooja or left side. also I saw some other reel they said Laxmi ma murti should be be kept on right side of lord Ganesha that is my left when doing pooja. can u please help
@SwatiSahane-r2i2 ай бұрын
Amchya devgarachi tond purvela ahe Ani maj Pooja kartana pachimela hot asel chalel ka
@madhavi30832 ай бұрын
Aaj kal white marble che devghar aste bhutek lokankde tr tase chalel ka?? karan tumi sangital ki devghar sagvani lakdache asave
@smurtadkar22505 ай бұрын
Very good 🙏🙏🙏🙏
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
Thank you very much
@sanjaypatil54235 ай бұрын
HI. MAHITI. DILI. TYA. SATHI. DHANNYAVAD
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
THANKS
@wifesdream6459Ай бұрын
नमस्कार शंकर पार्वती चा फोटो चालेल का ? आणि आमची कुलदेवी चामुंडा माता आहे तर त्यांचा फोटो टाक आणि मूर्ती पण आहे काय करु कृपया सांगावे.
@sunitafanse30352 ай бұрын
Nice
@babapats91973 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@SANTOSHLAD-cv6wt3 күн бұрын
जर कुलदैवत माहित नसेल तर काय करावे
@pritidesai4475 ай бұрын
Kuph Chan
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
Thanks
@shilpa97983 ай бұрын
Pan mi eka thikani wachale ki shankache nimulte tok uttarekade asawe.ani ek tupacha diva nehami ujavyahatala lawawa mag agney kopryat kasa lawta yel
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@@shilpa9798 जसं आपणास ठीक वाटते तसं करा
@VandanaAher-sx7lj4 ай бұрын
Chan
@shambhavimunoli4 ай бұрын
Devghar balcony madhye kele tar chalate ka
@radhayemmewar83525 ай бұрын
श्रीसमर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी 😂
@vaibhaviavachat562118 күн бұрын
शंकराची पिंड नाही. शंकराची पिंडी असते.बाकी माहिती छान सांगितली.
@teyjusangre93174 ай бұрын
Changli mahiti
@seemakhandekar86544 ай бұрын
माझ्या देवघरात उजव्या सोंडेचा गणपती आहे काय करू खूप वर्षां पासून आहे विसर्जन केल तर चालेल का?
@Homemakerbyswapna13964 ай бұрын
@@seemakhandekar8654 गणपती उजव्या सोडेंचा की डाव्या सोडेंचा यापेक्षा गणपतीचे पूजन हे भक्तिभावाने, मनापासून आणि श्रद्धेने करणे सर्वाधिक आवश्यक आहे. मनोभावे केलेले नामस्मरण, आराधना बाप्पापर्यंत पोहोचते. भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतत नाही. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.
@panditsantosh20084 ай бұрын
सुदंर
@kalpanasangpal54532 ай бұрын
मुलांच्या लग्नात आलेलं रंगनाथ गणपती यांची काय करावे ते दुकानदाराला देऊन त्याच्या बदल्यात त्याच्या बदल्यात देवासाठी काही खरेदी केले तर चालेल का
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@kalpanasangpal5453 तुम्ही देव्हाऱ्यात ठेवून त्या मूर्तींची पूजा करू शकता
@meghayogeshbaviskar57193 ай бұрын
Melelya vyaktiche photo dakshin dishekade tond karun lawane ki dakshin bhinti wer lawane
@snehaltergaonkar65362 ай бұрын
8:39
@rajaniredij6730Ай бұрын
Ujavya sondecha ganapati asel tr kay krayche
@sunitasodhani91355 ай бұрын
माझे गुरु आहेत ते आता आहेत पण मग त्यांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा
हो,नक्की चालेल , दररोज शंख वाजवण्याचे फायदे : १.जीथ पर्यंत शंखाचा आवाज जातो तिथं पर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्या शिवाय हवेतले सुष्म जिवाणूंचा नाश होतो. 2. फुफुस बळकट होऊन श्वसनसंबंधित विकार कमी / नाहीसे होण्यासाठी मदत होते. 3 .घरातील वातावरण आनंदी व सुखकारक बनते. देव पूजा झाल्यावर शंख वाजवावा व त्यानंतर तो स्वच्छ करून ठेवावा. शंख कुठल्याही वेळेला वाजवू नये. शंख सकाळी अथवा संध्याकाळीच वाजवावा.
@AmbrapaliPardeshi3 ай бұрын
Maz dev ghar dakshin dishela aahe
@sunitasodhani91355 ай бұрын
माज़्या घरात दगडी शिवलिंग आहे आणि छोटा नंदी पण आहे मी उज्जैन ला गेले होते तेव्हा घेऊन आले होते ते काय करु मग
@Homemakerbyswapna13965 ай бұрын
घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका. त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा. जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल, तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका. परंतु, नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा. एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत, असे शिवपुराणात म्हटले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा. नर्मदा नदीच्या पत्रातील दगडपासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते. याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे शुभ मानले जाते.
@madhavimhatre59103 ай бұрын
Nandichi murti kuthe thevavi?
@rameshwarbalaramjohore98082 ай бұрын
हिंदु देवा मध्ये सर्व नियम आहेत आणि लोकांना त्याची भिती दाखवतात या मुळेच नविन पिढी दुरावत आहे याला जबाबदार कोण
@Homemakerbyswapna13962 ай бұрын
@@rameshwarbalaramjohore9808 मी लोकांना वगैरे काही भिती दाखवत नाहीये, जे नियम आहेत ते आहेत ते सांगत आहे जेणेकरून देवाची पूजा करताना आपल्याकडून काही चुका होऊ नये, आणि हे काय नियम मी स्वतः बनवलेले नाहीयेत पूर्वापार चालत आलेले आहेत आणि by the way यात घाबरण्यासारखं आहेस काय??
@priyankasahasrabudhe53543 ай бұрын
शंकराची पिंड न म्हणता पिंडी म्हणावे. पिंड आपण जो माणूस गेल्यावर 10 व्या दिवशी ठेवतो तो पिंड.
@Homemakerbyswapna13963 ай бұрын
@priyankasahasrabudhe5354 पुढच्या वेळेस नक्की च सुधारणा करेल