श्री स्वामी समर्थ तुम्ही केलेली पूजा ताई मला फार आवडली
@ChhayasCreativeCorner8 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@KavitkarChaitanya7 күн бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll फार उपायुक्त आणि सुंदर माहिती.
@ChhayasCreativeCorner7 күн бұрын
Shree Swami samartha 🌺🙏🥰 dhanyawad tai good evening tai ☺️☺️
@anuradhamahajan7148 ай бұрын
Khupach helpful video thanks dear
@ChhayasCreativeCorner8 ай бұрын
Thank you so much Tai ☺️☺️
@rajendrajadhav605513 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ....
@rekhashimpi9603Ай бұрын
छान मांडणी देवांची केली आहे
@ChhayasCreativeCornerАй бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@anjaligalande97533 ай бұрын
खूप छान ताई खूप प्रसन्न वाटतं देवघर असं मी पण जितकं जमेल तितकं माझं देवघर असं मांडते थँक्यू ताई इतकी छान माहिती दिल्याबद्दल 🙏🥰
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@merratipayale75805 ай бұрын
खुप खुप खुप खुप छान 🎉🎉माहिती आहे अगदी मनापासुन शुभेच्छा तुम्हाला
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@minawadekar60733 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद ताई पण मी पिनडी खाली पाअंढरे वसर ठेवत नाही पण आता ठेवेल नक्की धन्यवाद
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kavitamane76712 ай бұрын
छान केली पुजा मी पण आसीच करते छाया छान आहे तुझ घर झाडं तर खूप छान
@ChhayasCreativeCorner2 ай бұрын
कविताताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@sanjayghone662411 ай бұрын
खूप छान देवाची मांडणी आहे 💐👌🙏
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunandadange130810 ай бұрын
खूप छान 💐💐👌👌🙏
@NutanMutkule11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@jyotipatil70903 ай бұрын
Khup Chan Mahiti dili Tai 🙏🙏
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@omkarmapari501211 ай бұрын
खूप छान ताई देवपूजा ची मांडणी कश करावी सांगितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@parvatikand72885 ай бұрын
Khup Chan mandani aahe 🎉
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@rameshsatpute987211 ай бұрын
खुप छान
@sangeetadixit32572 ай бұрын
Khup chhan tai...mi tr roj dev dhuvun pusun haatat gheunch halad kunku laawte tai...karan murti chhotya aslyamule nit haladkunku lagav mhanun mi haati gheun ch laawte..kaay karawe tai
@ChhayasCreativeCorner2 ай бұрын
हो ताई मी पण पहिलं हातामध्ये घेऊनच गंध अष्टगंध हळदी कुंकू देवाला लावायचे पण नंतर खूप ताईनी मावशी मला सांगितलं हातामध्ये घेऊन लावू नये आणि बऱ्याच ठिकाणी वाचलं पण हातामध्ये घेऊन आपण गंध अष्टगंध लावला तरी देवांना स्थान दिल्यानंतर पुन्हा थोडंसं पुरुष देवतांना गंध अष्टी गंध आणि श्री देवतांना हळदीकुंकू लावावं असं म्हणतात ☺️🥰 good morning tai 🌞☺️
@sangeetadixit32572 ай бұрын
Thank u tai 🙏
@KomalPawar-op7jw2 ай бұрын
Khup Chan puja Tai Shri Swami Samarth tai
@ChhayasCreativeCorner2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई, कमिंग चे उत्तर द्यायला उशीर झाला ताई त्याबद्दल सॉरी, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@shubhadarane9785 ай бұрын
खूप छान पूजा ❤
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@smitapatil36611 ай бұрын
Tai khup chhan mandani.easy also
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@anuradhayadav82606 ай бұрын
खूप खूप छान आहे देव्हारा
@ChhayasCreativeCorner6 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@sonalichoure41559 ай бұрын
Tai tumcha vedio pwar aavdla.
@ChhayasCreativeCorner9 ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@VijayPatel-ve5vv2 ай бұрын
सुंदर
@ChhayasCreativeCorner2 ай бұрын
धन्यवाद ☺️🥰🙏
@vaidehilange20393 ай бұрын
Khoop chhan mahiti,,
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
धन्यवाद ☺️🙏
@PrakashSawant-xn4iu3 ай бұрын
माहिती सांगताना फार उशीर करता
@TruptiSutar-vl8ez6 ай бұрын
Puja sundar vatli ❤
@ChhayasCreativeCorner6 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@rajaramkoli41693 ай бұрын
खुप छान पुजा केली ताई
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
@sunitagaikwad2260Ай бұрын
ताई मी गणपती, विठ्ठल रुक्मिणी, पिंड , लक्ष्मी वरच्या पायरीवर ठेवते आणि टाकाचे देव खालच्या पायरीवर ठेवते चालेल ना 🙏
@ChhayasCreativeCornerАй бұрын
ताई टाकांच्या स्वरूपामध्ये आपले कुलदेव आणि कुलदेवी असतात त्यांची जागा ही वरच्या पायरीवर असते ☺️ आणि ताई पुरुष देवता हे मंदिरामध्ये उजव्या बाजूला असतात आणि स्री देवता डाव्या बाजूला असतात ☺️ ताई मी पण मंदिरामध्ये देवांची मांडणी थोडी केंद्रानुसार केलेली आहे आणि बाकीची माझ्या मनाने केलेली आहे ☺️ पण देवांचे टाक वरच्या पायरीवर असतात ☺️☺️
@sunitagaikwad2260Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@darshanapatil75003 ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@dishasawant856511 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@manishalondhe87115 ай бұрын
छान
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
धन्यवाद ताई
@poojatirukhe42002 ай бұрын
Tai tumhi aarati kon konti gheta shevti
@ChhayasCreativeCorner2 ай бұрын
🌞 Shree Swami Samarth 🌺🙏 ताई मी रोजच्या सेवेमध्ये स्वामींची माळ घेते आणि सद्गुरु नाथा हात जोडते ही प्रार्थना म्हणते स्वामींना नमन करते आणि हप्त्यातले दोनच दिवस मी आरती करत असते गुरुवारी !!जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! ही आरती करत असते आणि शुक्रवारी माता लक्ष्मीची आरती करत असते ☺️🥰
@Siddhakala_creations16039 ай бұрын
पूजा खूप सुंदर.. पण मंदिराला पायऱ्या असू नयेत सपाट असावे असे म्हणतात.... कारण पायरी नुसार भेदभाव होऊ नये यासाठी पायऱ्या असू नयेत...... बाकी प्रत्येकाची श्रद्धा 😊
@PrakashSawant-xn4iu3 ай бұрын
देवांची नावे टाकयांचीमाहितीनावेसांगितलीतरबरेहोईलबाकीछानमांडणी
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
हो ताई नक्कीच ताई प्रत्येकाचे कुलदेव हे एक सारखे नसतात ज्याच्या त्याच्या कुळानुसार वेगवेगळे असतात ☺️ 🥰 माझ्या मंदिरामध्ये माझी कुलदेवी कुलदेव ग्रामदैवत एक रक्षक आणि मोठा देवी अशे पाच टाक आहेत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@vijaykumarvedpathak33844 ай бұрын
Chan
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@latapatil95008 ай бұрын
ताई माझ देवघर छोटं आहे त्या त कळस बसत नाही तर मीतो देवाच्या वर जागा आहे जिथे ठेवला तर चालेलका
@ChhayasCreativeCorner8 ай бұрын
ताई मंदिराच्या वरती जागा असेल तर ठेवा पण मंदिराच्या छतावरती नका ठेऊ कारण मंदिराच्या छतावरती कोणती वस्तू जड वस्तू ठेवू नये असे म्हणतात फोटो सुद्धा ठेवू नये त्यामुळे छताव्यतिरिक्त दुसरी जागा असेल वरती तर तिथे तुम्ही ठेवू शकता 😊☺️🙏
@smitaghodekar49186 ай бұрын
Tai ashya payrya online bhetatil ka
@ChhayasCreativeCorner6 ай бұрын
हो ताई ऑनलाईन पण मिळतात Xllent Golu Stand 3 Step and 2 Step Organizer for Kitchen | Plastic Cupboard Kitchen Space Organizer, Set of 2 (J-100) amzn.in/d/f5qiK3F ही लिंक आहे या लिंक वर जा यामध्ये खूप प्रकारचे आहेत तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल 😊
@mannkibaat....3718Ай бұрын
Parach shivling kuthun ghetla
@ChhayasCreativeCornerАй бұрын
ताई अहमदनगर केडगाव मधून घेतले आहे, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@SunitaAdhav-t3q10 ай бұрын
khup chhan mandani parantu divti stand kute milte te pl sanga mala pann have aahe
@ChhayasCreativeCorner10 ай бұрын
जेजुरीला गेलो होतो तेव्हा जेजुरी मधून घेतलं होतं 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@ramdassangle25419 ай бұрын
Nice
@janardanbhopale64768 ай бұрын
काही ठिकाणी कलशाची स्थापना कुलदेवतेच्या डाव्या बाजूला करावी असं सांगतात
@ChhayasCreativeCorner8 ай бұрын
नाही दादा देवाच्या उजव्या बाजूला असतो कलश 😊🙏
@jyotideshpande25407 ай бұрын
2 पायरीच असेल तर चालेल का
@ChhayasCreativeCorner7 ай бұрын
Chalel tai
@swarajphopse2670Ай бұрын
ग्रामदैवत देव्हाऱ्यात नाही ठेव त ताई ते घराबाहेर असते
गुड मॉर्निंग ताई, तुम्ही चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, ताई देवघर दिसेलाच असावे, जर ईशान्य दिशेला जागा नसेल तर पूर्व दिशेला जागा करावी ताई, मंदिर फक्त दक्षिण दिशेला नसावा ताई,भिंतीला असले तरी चालेल ताई, प्रत्येकाला खाली जशी पाहिजे तशी जागा भेटत नाही ताई, आपली भक्ती महत्त्वाची असते, मनातून जर देवाची पूजा केली ताई तर ती देवापर्यंत आपोआप पोहोचते, जर जागा नसेल तर तसेच मंदिर राहू द्यात ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@poonambholankar1954Ай бұрын
@@ChhayasCreativeCorner purv dishelala bhintila lawlele aahe khali jaga nahi aani lahan Mul pn aahet mhanun
@kirangore14711 ай бұрын
ताई आमाला पण द्या ना पाठवून मेजर ला विचारून सांगा
@skmk4382 ай бұрын
मला वाटतंय गणपती बाप्पा सगळ्यात अग्रस्तानी असायला हवेत.