ताई महत्वाच्या पुस्तकाची ओळख करून दिली आहेस फारच महत्वाचे पुस्तक आहे ताई तुझ्या सर्वं टीमचे आभार 🙏
@ganeshdhone21532 күн бұрын
Madam darjedar vachan
@reshmagalwankar-jy9nd14 сағат бұрын
मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. खुप सुंदर पुस्तक आहे.तुमचे पुस्तकाचे वाचन पण फार सुंदर.
@siddheshsangare79252 күн бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे पुस्तक परिचय याचा...
@medhajoshi72053 күн бұрын
अप्रतिम
@pratikdeshmukh3686Күн бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान विश्लेषण
@rajshreesondankar30083 күн бұрын
गार्गीताई अतिशय अप्रतिम. एका फार चांगल्या व अद्भूत पुस्तकाची ओळख करुन दिलीत. हिरवे हात या चित्तमपल्ली सरांच्या कथेची आठवण झाली. एका वेगळ्याच जगाची सफर झाली तुमचे वाचन सुरू होते. आणि मन त्या विषयाशी एकाग्र होउन जात. आता प्रयत्न आहेत ते पुस्तक मिळवण्याचे
@maheshwarimirajkar54513 күн бұрын
🙏🙏Thanks for Introduction of bew author
@sadhanakanitkar77393 күн бұрын
नितांत सुंदर ❤
@supriyagore492014 сағат бұрын
गार्गी ताई तुमचे वाचन/निवेदन शैली खूप आवडते.सदर पुस्तकाचे विवेचन उत्कृष्ट केले आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे.🌲🌳🌴🌵🪴🌿🌱🌾🍀🍁🍂🍃🌵🪵
@anilshemade60483 күн бұрын
सगळीच पुस्तके वाचू शकत नाहीत. पण तुमच्या videos मधून नक्कीच ज्ञान वृद्धी होत आहे... ❤️❤️❤️🙏🙏🙏
@laxmanjangade96863 күн бұрын
Very good
@shantanu14723 күн бұрын
सुंदर
@rajuborhade1773 күн бұрын
धन्यवाद
@radhakrishnamhapsekar35843 күн бұрын
🙏 सुंदर विवेचन, निसर्ग प्रेमी, शेतकरी मित्रांना लिंक शेअर केली. बघू किती जण हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेऊन जीवनात वापर करून निसर्ग संवर्धन करतात. धन्यवाद!
@vijaygore38263 күн бұрын
माझी आवड खर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हा आहे त्यामुळे मला हे कथाकथन खूपच आवडले मला ही कधी कधी असे अनुभव येतो परंतु मी माझी समजूत काढत असे की आपल्या ला असा आभास होत आहे परंतु आज आपले हे विवेचन अैकून मला खुप चांगली वाटले मी आता हे पुस्तक निश्चित वाचेल लवकरच 🌴🌳🌲🌵🌴🌲🌳🌴🌳🌲🌱🌷
@anoopkhandar309513 сағат бұрын
धन्यवाद। मला वाचनाची आवड आहे पण पुस्तकांची फारशी ओळखी नाही। आपणा कडुन सुचवलेले पुस्तक मी आवर्जून शोधुन वाचेन। 🙏 परत एकदा धन्यवाद। ✨
@AN-xg7mi3 күн бұрын
रडू आले व्हिडिओ पाहुन. अप्रतीम 🙏.
@siddheshsangare79252 күн бұрын
माझं आता पर्यंत च सर्वात आवडत पुस्तक कृष्णमेघ कुंटे याचं एका रान वेड्याची शोधयात्रा याचा पण पुस्तक परिचय करा..