Рет қаралды 14,011
☝🏻😃 दशावतारी नाटकात याआधी असं घडलं नसेल असा आगळा-वेगळा प्रकार गाव निगुडे येथे घडला...
...निगुडे येथे कै.बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा "अनंत चथुर्दशी महिमा" हा नाट्यप्रयोग सुरू होता... तेव्हा दशावतारी स्त्री कलाकार 'यश जळवी' हे आपल्या भूमिकेत 'तू बुद्धी दे' हे भावगीत म्हणत असताना अक्षरशः प्रेक्षक वर्गातील सर्व लहान लहान मुलांनी आणि इतर प्रेक्षक मंडळींनी हे भावगीत त्यांच्या बरोबर म्हणायला सुरवात केली सगळा प्रेक्षक वर्ग या प्रार्थनेत एवढा दंग झाला कि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं...खरोखरचं हेच या सादर केलेल्या कलेचं खरं बक्षीस म्हणावं... 🙏🏻😊