एक अति उत्साही बोलण्याचा नमुना. त्यांनी तुकाराम वाणी म्हणून जे सांगितले त्या ओळी संत नामदेवांच्या अभंगातील आहेत. अभ्यासूनी प्रकठटावे.
@dattahire2679Ай бұрын
आज आर आर आबांची आठवण झाली.जुनीअर आर आर पाटील आबांची उणीव भरुन काढतीलज्ञयात शंका नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी...हे वचन आपल्याला लागु होते.❤❤ खुप अभिनंदन रोहीत भैय्या. 🎉🎉
@kakasahebdesai5640Ай бұрын
खूप छान ...मत आणि उल्लेख ..मांडला ..रोहीत दादा ..तुम्हाला भावी वाटचालीस ..खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
आबांचा सामाजिक राजकीय विचारांचा वारसा रोहित दादा उर्फ RR आबा पाटील हे चालवीत आहेत वडीलांच्या आवाजाची छबी रोहित दादा पवार यांच्या मधुन दिसून येत आहे
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@rameshbhoye4982Ай бұрын
साहेब,आपण तळागाळातील लोकांपर्यंत रोजगार, तरुणांना स्फूर्ती देणारा महाराष्ट्र घडावा हि जी तळमळ.... धन्यवाद रोहित आबा साहेब 🌹🌹🙏👍
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@RaviPatil491-qu3niАй бұрын
अप्रतिम सय्यमी वक्तृत्व.
@bhimsenpatil5379Ай бұрын
रोहित पाटील साहेब आमदार प्रथमता तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही विधानसभेमध्ये गेलात तुमच्या रूपाने आर आर दिसल्यासारखे वाटले. भावी आयुष्य दिमाखदार व मोठ्या कारकिर्दीत जावो.
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@vijayhable8596Ай бұрын
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा...... मस्त पकडले रोहित दादा.... आत्ता लक्षात आले 😄😄😄😄
@ganeshwadurkar6243Ай бұрын
Arutala chatale kay
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@subhashdhawas8730Ай бұрын
अमृताताई देवेंद्र फडणवीस खूप छान
@sudankulat5065Ай бұрын
सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो रोहित दादा, फक्त एकच बोलतो आपण भविष्यातील मुख्यमंत्री आहात हे पक्के
@narayansolankar1651Ай бұрын
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा llहा अभंग नामदेव महाराज यांचा आहे असो अप्रतिम उपमा❤ जिव्हे गोड तीन अक्षराचा रस lअमृत जयास फिके पुढे lते तीन अक्षर म्हणजे देवेंद्र❤ ह उपमा देवालाच लागू होते , एक विठ्ठल आणि दुसरे आमचे देवेंद्र❤अप्रतिम व्याख्यान👌👌
@jsjironekar3798Ай бұрын
अहो, अमृताहू नी गोड नाम तुझे देवा, संत तुकारामाचा अभंग नाही. तो अभंग संत नामदेवांचा आहे
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@khushbunandeshwar4560Ай бұрын
अमृतहूनी गोड नाम तुझे देवा.... व्यतेरिक अलंकार
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@VijayBhadrigeАй бұрын
अभ्यासू वृत्तीचा तरुण आमदार संयम सहनशिला यांचा सुरेख संगम म्हणजे रोहीत दादा . . .
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@HanmantChorageАй бұрын
काय राव मोठी पोच आहे ईश्वराची कृपा आपल्यावर अशीच राहो हीच मनापासून प्रार्थना धन्यवाद 🙏
@SumitYadav-ow9lxАй бұрын
Khupch sundhar vichar
@s.r.parkhe5911Ай бұрын
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा 🌹👍🌹👑
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@BOLLYWOODSMASTIАй бұрын
Nice, RR aaba chi zalak pahayla milali 🚩🙏🏼
@prakashjagtap571Ай бұрын
शेम आर आर आबा 🚩🚩
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@jayrampardhijayrampardhi433Ай бұрын
आदरणीय श्री. रोहित दादा पाटील यांचा आवाज स्वर्गीय R. R. आबा पाटील यांची आठवण करून देतो... तोच आवाज, तिच बोलण्याची लकब, तेच हावभाव अगदीच हुबेहूब... माझी इच्छा आहे की, आमदार श्री. रोहित दादा पाटील भविष्यात गृहमंत्री व्हावे आणि जशी गरिबांची मुले अगदीच निस्वार्थी भरती करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावली तशीच आपणही करावी हिच एक सुप्त इच्छा आहे...!!! 👍👌✍️✍️😔😔😔🇮🇳👮🫡🫡🫡
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
असे नवीन हुशार चेहरे आम्हाला नेते म्हणून बघायचे होते कधीचेच ,पन वाकडे तोंड पाहून पाहून कंटाळा आला होता .🤣😂
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@sanjaykedari371Ай бұрын
आज आबांची आठवण झाली आबान प्रमाणे आपण काम कराल आपल्या भाषणातून खात्री पटली आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@SatishChinchawadeАй бұрын
आज रोहित दादा चे भाषण चालू असताना आबाचे आठवणी जाग्या झाल्या .आबाची खास शैलीदार मार्मिक उदाहरण देत रोहित दादा आज आपण विधीमंडळात छबी दाखवत एक युवा दमदार तासगांव विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व मतदाराचे मनापासून मनपुर्वक आभार.
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@anantshinde5617Ай бұрын
शाबास बेटा.आबांचा मूलगा शोभतोस हार्दिक अभिनंदन
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@suvarnabansode5666Ай бұрын
रोहित गो अहेड खूप खूप मोठं होणार यांत शंकाच नाही चौफेर वाचन करा पुरोगामी विचार संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करा Excellent All the best Good Luck
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@sadabhosale904Ай бұрын
Very nice Sir
@NileshKumar-ne9kv29 күн бұрын
एकदम चांगलं भाषण ग्रेट
@akashdarade9496Ай бұрын
एवढी छान वाटल,
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@shaileshgite43226 күн бұрын
तूच आहे तुझ्या पायी परंतु रोहित दादा तू जागा चुकलासी❤
@ashokjadhav8605Ай бұрын
वॉ रोहित भाऊ,आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय आर आर पाटील आबा यांचा स्मृती जागृत होतांना दिसत आहे,,खूप खूप धन्यवाद आभार,,,,,,,🌹🌹🙏🙏
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@pramodkulkarni9939Ай бұрын
हा अभंग संत नामदेव यांचा आहे
@ashokchavan28916 күн бұрын
आबांचे भाषण ऐकल्याचा फिल मिळाला❤❤
@mangeshavhad7667Ай бұрын
Nice speech rohit dada
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Very nice🎉🎉
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@PowercabineАй бұрын
अगदी खर खूप छान दादा
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@pandurangchougale02Ай бұрын
Khup chan bhashan sir....
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@sandipabhale4083Ай бұрын
आ. रोहित रा.( आबा) पाटील खूप छान बोलतात. आर आर पाटील साहेब ऊर्फ आबांची या वेळी आठवण झाली..व जणू काही आबाच सदनात आपले विचार मांडताना जाणवले.. रोहित दादांना पुढिल कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎉
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@jayeshabhaniАй бұрын
दिशाहीन भाषण
@VinodMali-e9vАй бұрын
एकच नंबर
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@jalindardarade8630Ай бұрын
आबा पाटील यांना अभिवादन, रोहीत पाटील यांची आठवण येते आहे
@santoshichke448Ай бұрын
अजित दादा be like माझे करणं अर्जुन असे का नाहीत 😂😂
@Ak00530Ай бұрын
Tyana nit marathi bolta yet ny
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@ramachandrapatil6959Ай бұрын
हे भाषण ऐकून स्वर्गीय आर आर आबांची आठवण येते... नव्हे तर आबाच बोलत आहेत असे वाटते..
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@kusumdeshmukh9763Ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. रोहीत पाटील. सुसंस्कृत आणि संमजश व्यक्तीमत्व. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@digambarkale2048Ай бұрын
रोहित पाटील 100% मुख्यमंत्री होतील
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@SantoshPatil-uu4mkАй бұрын
❤same to same RR PATIL sir image,keep going bro ❤
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@bhimagunjalАй бұрын
आबा सारखा प्रामाणिक नेता परत होणे नाही .
@ravindragurav2910Ай бұрын
👍👌
@subhashgawde3320Ай бұрын
आदरणीय रोहित पाटील यांचे भाषण ऐकून स्वर्गीय आर आर पाटील साहेबांची प्रकर्षाने आठवण झाली, त्यांच्या प्रमाणे ते शांत, संयमी आणि मुद्देसूद बोलणारे वाटले, इतक्या लहान वयात त्यांची प्रगल्भता पाहून त्यांचे कौतुक वाटले, सभागृहात विरोधी पक्षाचा प्रतिनिधी कसा असावा त्याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. रोहितने आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांना खूपशा शुभेच्छा.
@mohanghodmare4713Ай бұрын
रोहितदादा पाटिल आपण खूप सुंदर असे असे बोलले आणि आपल्यां बोलण्यावरून विरोधी पक्षाला पण सरकार ने सपोर्ट करायला पाहिजे हे एवढंच सत्य आहॆ...जेव्हा पर्यंत पूर्ण आमदार मिळून काम करनार नाही तेव्हा पर्यंत राज्यात काम दिसणार नाही...विरोधी म्हणून विरोध करतं बसणार तर कधीच राज्याचं विकास होणार नाही...👌
@ashishpujari4230Ай бұрын
या महाराष्ट्राच्या मातीत कितीतरी हिरे रस्त्यावर पडले आहेत नेत्यांच्याच मुलांना नेहमी तिकीट का मिळते?
@charudattasangare4964Ай бұрын
ये तो इवीएम सरकार है गजब का तमाशा चालु है जयभीम जयशिवराय जयभैरव
रोहित दादा पाटील हे खुप वेगळे आमदार आहेत,यांचे विचार खुप वेगळा आहे म्हणजे भावि मंत्री होतील
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@vikaskarale5487Ай бұрын
खरचं RR पाटील साहेबांची आठवण झाली..आपलं बोलणं तसच जाणवतंय
@vinodjadhav8234Ай бұрын
खुप छान भाषण
@easylearningसहजशिकुयाАй бұрын
अभिनंदन आमदार रोहित पाटील🎉🎉
@ashokdixit51267 күн бұрын
सर्व राजकीय धेंडे आंबेडकर आंबेडकर ह्या नावाचा जाप करत आपला राजकीय फायदा करुन घेतात,परीवार वादी सर्व पक्ष आहेत..हे काय देशाचा राष्टाचा ऊध्दार करणारा.?
@VinayakSarvade-z1fАй бұрын
आदरणीय दादा आपण संतांच्या प्रमाणाचा अपमान करू नये एवढी विनंती
@dnyandeoshendge9433Ай бұрын
आर आर रोहित आबा आपले अधिवेशन पहिलच सुसंवाद भाषण ऐकलं आणि टी वी वरून पण त्या आर आर आबापाटील यांचे भाषण ऐकलं होतं पण अधिवेशन सुरू असताना हाऊस मध्ये बसून सुरुवात झाली अति उत्तम Rohotrao
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@ismailshaikh9110Ай бұрын
आर आर आबा उभे आहेत अस वाटले
@UdhavDDhage-ms6sdАй бұрын
Barobar abachi true copy
@SureshKapurkar-c3sАй бұрын
Gret Rohit dada🎉
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@NagnathDhasАй бұрын
धन्यवाद पाटील
@prabhasardar5094Ай бұрын
रोहित दादा खूप छान भाषण आबांची झाली आठवण
@mukeshbhalerao8333Ай бұрын
No 1 dada
@sachinkhopade5762Ай бұрын
Dada khup chhan ani saymane bolto
@sureshkhose8279Ай бұрын
खुप छान पाटील साहेब 💐💐
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@shaileshkokate8326Ай бұрын
खुप छान Maiden speech
@bhushangarud7384Ай бұрын
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा
@DMBPKParjaneАй бұрын
खुप छान
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@narendraborse1094Ай бұрын
अभिनंदन रोहित दादा
@aasatish9210Ай бұрын
देवेंद्र हुन अमृता च गोड आहे
@_its_my_life-1980Ай бұрын
मला मझ्या आबांची आठवण करून दिलीत same to same स्वर्गीय r r Patil Saheb love from ichalkaranji city kolhapur district Maharashtra
@arunparadhi3630Ай бұрын
खूपच छान
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@vishalmayekar4732Ай бұрын
Saim to saim aba❤❤❤❤
@nitinbalsaraf878825 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@neelampednekar4812Ай бұрын
राजकारणात आबा पाटील पण खूप छान होते निस्वार्थी मनाचे धन्यवाद
@GajananGawande-bp1qwАй бұрын
जय श्री राम पाटील
@varunpurwat94Ай бұрын
रोहित खूपच छान मांडणी आहे बोलण्याची। go Ahead
@Chandrakantpatil-iq2vmАй бұрын
Same voice RR आबा... 🙏
@suvarnabansode5666Ай бұрын
सगळ्याच राजकीय नेत्यांनी आपल्या मुलांना असेच संस्कार केले पाहिजे??
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@govindlokhande362Ай бұрын
खुप छान बोललात दादा
@palusnewsexpress6849Ай бұрын
Thanks for comment Keep watching PALUS NEWS EXPRESS
@pravinsutar56163 күн бұрын
कुणाला तर नोटस् काढायला लावून वाचून मारायच भाषण ते धड वाचता पण येत नाही आणि हि विकास करायला निघालेत
@DeveshGhuge-j2t21 күн бұрын
Nice
@palusnewsexpress684918 күн бұрын
Thanks for comment Keep watching PALUS news express
@mangilaljohare8359Ай бұрын
भावी मुख्यमंत्री
@sanjaybote8617Ай бұрын
Ekdam bhari bhashan 👍👍👍
@SunilTele-n1eАй бұрын
ऐकचं वादा रोहित दादा
@vinayaktayde9316Ай бұрын
दुसरे आबा
@abhijeetbhandare1691Ай бұрын
काका ला आणि त्याच्या..गुणी बाळाला अंस .बोलायं जमलं असतं का तासगाव करानो
@sandippawar8423Ай бұрын
फक्त गोड भाषण बाकी काही नाही 😂😂
@abhijeet0578Ай бұрын
बोलता आले पाहिजे आपले भागले म्हणजे पुरे झाले असे म्हणता येणार नाही
@padmashripatil3250Ай бұрын
छान
@yogeshwandre5805Ай бұрын
Kharch he pahun ase vatatle ki swargiya R R patilch boltat aahe Khup chaan vatatle rohit saheb
@ashutoshjoshi7912Ай бұрын
हे काव्य तुकाराम महाराज यांचे नाही. नीट अभ्यास करून बोला. आबांची कीर्ती कमी करू नका 😂😂😂
@tpsprogamerАй бұрын
मग कोणाचे आहे ?
@ashwinimali1224Ай бұрын
Same too same aba❤
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@RahulKadam-t9zАй бұрын
R❤R
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@badboysk4002Ай бұрын
🔥🚩🔥
@ganeshkarpate6232Ай бұрын
रोहित दादा ते फडणवीस आहे त्यांना हल्क्यात घेऊ नका ते योग्य वेळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात त्याच्या हसी वर जाऊ नका
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@anilnewalkar2426Ай бұрын
रोहित पाटील सुसंस्कृत घरातील आहेत हे त्यानी आपल्या सभागृहात आपल्या मधूर वाणीने सर्व जनतेला भारावून टाकले अश्या पुत्राला जन्म देणारे धन्य ते माता पिता
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@vilashowal9482Ай бұрын
आर आर पाटलांची परंपरा रोहीत पाटील राखतील अशी खात्री झाली आहे
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@NehaKasare-kn1oiАй бұрын
आर आर पाटील पुन्हा एकदा रोहित पाटील द ग्रेट 🌹🌹
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@suvarnabansode5666Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋
@nathajipatil175Ай бұрын
आबा. आबा
@palusnewsexpress6849Ай бұрын
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद पाहत रहा 🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋