खूपच छान......❤विनायक तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@Gopal.Gosavi7 ай бұрын
काल तुझा इंटरव्ह्यू बघितला खुप छान वाटलं अत्यंत गरीब आणि एका विशिष्ट समाजातून येऊन तू तुझ्या कष्टाच्या जोरावर खुप चांगली प्रगती केलीस एवढा मोठा कलाकार असून सुद्धा तू अत्यंत नम्र आहेस तुझे पाय अजून जमिनीवर आहेत आणि वरिष्ठ कलाकारांचा तू आजही आदर करतोस भविष्यात तू खुप नावलौकिक मिळावशिल तुला तुझ्या पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्या 💐💐💐 - गोपाळ गोसावी हॉटेल सिंधुदुर्ग किनारा (ठाणे)
@SonaliSawant-bj4xh7 ай бұрын
एक नंबर भावा.. खूपच छान... तुझ खूप खूप अभिनंदन ❤ आणि खूप शुभेच्छा
@AjitNarwekar7 ай бұрын
खुप मेहनत आणि होतकरू कलाकार आहे कारण मी स्वतः त्यांना जवळून पाहिले आहे माझी ओळख झाली त्यानंतर खूप जवळीक मित्र झालो जवळ जवळ कुठे कार्यक्रम असला की आवर्जून फोन करतात नाटक जरी चालू झालं तरी फोन वर बोलतात विचारपूस करतात आणि कुठचेही भुमिका असो असो तर आपल्या परीने ती भुमिका सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे पार पाडतात साधा सरळ स्वभाव अतिशय चांगला लहान मोठयाच आदर करणे आपल्या पेक्षा लहान व्यक्ती जरी समोर असली तरी अहो जावो याच शब्दाने समोरच्या व्यक्तीला बोलणे विशेष म्हणजे त्यांना कुठचा भुमिकाचा गर्व नाही अशा थोर विचारवंत माणसाला कलाकाराला मानाचा मुजरा पुढील दशावतार वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@Eshantnandedkar7 ай бұрын
खुप मेहनती आणि होतकरू कलाकार आहे.कारण मी जवळून त्याच्या स्वभाव पहिला आहे मी.घरची परिसथिती बाजूला ठेऊन.ही सेवा करता आहे. त्याला माझा मानाचा मुजरा🙏🙏
@hareshgovekar75387 ай бұрын
❤❤❤❤
@ganeshkerkar24357 ай бұрын
गोत्या तुझी मुलाखत पाहून खूप बर वाटल. आमच्या ऐका नाटकात तू काम केले स त्या बद्दल तुझ अभिनंदन पुढील वाटचालीस तूला खूप शुभेच्छा
@pandharinathdeulkar8277 ай бұрын
खूप छान कलाकार 🎉
@sambhajikandalgaonkar97737 ай бұрын
खूप छान मुलाखत गोटया अशिच उत्तरोत्तर प्रगती करत राहा
@PravinKamble-h4n7 ай бұрын
कृष्णा गोसावी जुने कलाकार आहेत. त्यांची मुलाखात घ्या.
@hareshgovekar75387 ай бұрын
एक नंबर ❤
@PramodShetye-f8x7 ай бұрын
❤khup chan Gotya bhai
@SantoshRedkar-s4z7 ай бұрын
अभिनंदन 🎊
@hadkarbuwa84307 ай бұрын
Khup shan bhumika bhau
@prasadkeluskar96057 ай бұрын
खूप छान भाई 🎉🎉
@prathameshshinde67037 ай бұрын
सतोंष चाळके ची घ्या मुलाखत
@KavitaMulik-kd5eb7 ай бұрын
Gotay yeragi nambar pz
@vinayakvaze37077 ай бұрын
एक नंबर भाई 🎉
@प्रसादनाईक28957 ай бұрын
कुर्मदासाची वारी नाटकातील नृत्य कर..
@vinayaralkar19167 ай бұрын
Gotyà yeragi is my favorite dashvarti actor his expression on face acting dancing every look very nice God bless him for further future from S D RALKAR Bombay goregaon west 400104.