आमच्या कोकणची शान. याला म्हणतात सरस्वतीमातेचा वरदान . भावीकामुली तुझा भावी काळ उज्ज्वल आहे. कन्या व्हावी ऐशी.खूप खूप शुभेच्छा. !👌👏👏
@govindrawool26122 жыл бұрын
Very nice 👍🙏🙏🙏
@anandmayekar8723 жыл бұрын
भाविका , तुझ्या पखवाज वादनाला सलाम. या लहान वयात ज्या सफाईने आणि चपळतेने परंतु ठेक्यास धरून तू हे महान वाद्य वाजवित आहेस ते पाहून आणि ऐकुन काळजाचे ठोके जलद होतात. जशी एका तरबेज नृत्यांगनेच्या पायात हरीणीची चपळता असते तशी तुझ्या हातात वाघाची झडप आहे. पखवाज वरील तुझी प्रत्येक थाप अख्खे शरीर कंपीत करते. बाळा तुझे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त या कलेवर भक्तीने तपस्या कर आणि श्रध्देने वाटचाल कर. तुझ्या या वाटचालीत उत्तरोत्तर यश प्राप्त होवो हीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना ! तुला उदंड आशिर्वाद!
@shrikantrane99263 жыл бұрын
जबरदस्त. ..खरच खुप छान पखवाज वादन...ते ही दशावतार कलेत एवढ सोप नाही हे..प्रत्येक थापेला टाळी पडावी असं सुंदर वादन. तुला खुप खुप शुभेच्छा.
खरोखर च फार सुन्दर वाद्य संगीत. सलाम. भाविकाला 🙏🙏🚩🚩
@MeSiddheshgosavi3 жыл бұрын
ताल देवता प्रसन्न असणार नक्कीच...clear notes.... अप्रतिम
@vijaygovekar7553 Жыл бұрын
अप्रतिम वादन खूप छान सुपर
@satishdabholkar77432 жыл бұрын
खुपच सुंदर वादन
@satyawannaik89643 жыл бұрын
भारी माऊली
@prabhakarbuchade69702 жыл бұрын
फारच सुंदर वादन.
@sandipsawant83452 жыл бұрын
खूप छान. खूप खूप शुभेच्छा.
@deepakkudtarkar95503 жыл бұрын
❤❤❤👌👌👌👌👌 अप्रतिम वादन भाविका, खरचं सुंदर पहिल्या महिला वादन करणारी मुलगी आहे ना तू 💐💐अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक मनसे हार्दिक शुभेच्छा💐💐
@anilmatephod96333 жыл бұрын
सर्वात कठीण वादन म्हणजे दशावर ।। खूप छान वादन
@ravindramestry97263 жыл бұрын
अप्रतिम वादन, अतिशय तालबद्ध, पुष्कळ भावले.
@gopalgawade70493 жыл бұрын
अप्रतिम पखवाज वादन... खूपच छान
@achyutsawant3 жыл бұрын
Wah .. khupach chaan...
@tanajisutar77882 жыл бұрын
कमालीचे वादन केलात ताल ठेका एकदम बरोबर आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@unstoppablegaming_59233 жыл бұрын
खूप छान हे कोकणातच होऊ शकते.💐💐
@sanketgawas83913 жыл бұрын
Khup chan 👍👍 keep it up god bless you
@mksutar86162 жыл бұрын
सुंदर लय,ताल ,तबला वादन, अप्रतिम!!
@deepakgawade18013 жыл бұрын
भाविका खानोलकर पखवाज वादक छान वाजवते प्रत्येक कोकणी माणसाने दशावतारी कलेचा वारसा पुढे चालवला व जतन केले व दशावतरी कलाकारांना प्रोत्साहन देऊन मदतीचा हात पुढे केला पाहिजे