सत्तेचा माज, पैशाचा माज, त्यातून बापाच्या पुण्याईवर अनेकजण वारसाहक्काने सत्ता मिळवलेले भारतात अनेक आहेत.
@mahendra-sw6lx5 ай бұрын
Okk...I see...😅
@chetankshirsagar26435 ай бұрын
Saheb Aarakashana var che aahet
@shalakavayuvegla72295 ай бұрын
Tondat sonyacha chamcha gheun janmala yenari hi asali majordi aulad bapatya punyaivarch pudhe yetat nahi tar asalya mand mulanche kartutv kay kay mothi kamgiri keli jantesathi ya majordyani
@zamirbagwan10305 ай бұрын
सगळ्यात जास्त माजोरडे तर बीजेपी त भरले आहे. हेच दानवे शेतकऱ्यांना साले म्हणाले होते...
@miilindparade50725 ай бұрын
लोक मतदार पण यांचा वारसाहक्क मानतात ना? त्यांच्या मतदार ना चालते ना? हिंदू पण त्यांना मत देतात तेथले!
@hemantshigvan51795 ай бұрын
हिच्या पेक्षा सुंदर जगातल्या सगळ्या स्त्रिया आहेत ज्या हिंदू धर्माला मान देतात आपलं मानतात.
@dinkarprabhudesai66385 ай бұрын
या फारच माजू्र्ड्या आहेतच. सगळ आयत मिळालेल आहे त्याची किँमत नाही. बाप तर पूर्ण हिंदुद्वेष्टा त्यामुळे ते रक्त सुद्धा आत आहेच.
@deepaksalunkhe86635 ай бұрын
अगदी बरोबर
@chetankshirsagar26435 ай бұрын
Shevati jatiche sanskar hotatach ho
@babasahebgund4135 ай бұрын
विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघे महाराष्ट्राच्या राजकारणात दो हंसो का जोडा म्हणून प्रसिद्ध होते.
@itsindianeraa89565 ай бұрын
Majorde
@VK10085 ай бұрын
सर घार्या डोळ्याच्या माजोरड्या मांजरीचा माज वेळीच उतरवला पाहिजे आणि तो तुम्ही या माध्यमातून उतरवला आणि त्या माजोरडीला चव्हाट्यावर आणलं याबद्दल तुमचे अनेकानेक आभार.
@diliptolkar88945 ай бұрын
प्रणिती ला सर्व सहज मिळाले त्यामुळे अशा अर्धवटना माज हा येणारच पण जनतेने अशा लोकांना राजकारणातून नाहीस केले पाहिजे.
@dattudherange50525 ай бұрын
हे पण नाईट लाईफ च प्रॉडक्ट आहे हिच्या कडून सभ्य वर्तणूकीची अपेक्षा ठेवू नका
@Annad-w4s5 ай бұрын
@@dattudherange5052 खर की काय
@chandrakantpanchal13165 ай бұрын
तुम्ही तर तिचं एका वाक्यात चरित्र सांगून टाकलं ❤❤❤❤❤
@Annad-w4s5 ай бұрын
@@chandrakantpanchal1316 अशी लोक आमच्या येणाऱ्या भविष्य ची दिशा ठरवणार हे आपले दुर्दैव आहे
@NarayanKamthe-v5d5 ай бұрын
😂
@devdattapandit3575 ай бұрын
अशाच समाजशत्रूंनी 11 सिरिअल बॉम्बस्फोट करवून हिंदूहिंसेची शेखी मिरवली तरी आमचे आत्मघातकी मतदार त्याःनाच सातत्याने पन्नास पंचावन्न जागा दर निवडणुकीत जिंकवून देतात,त्या मतदारांचं काय ?@@Annad-w4s
@शिवमकुलकर्णी5 ай бұрын
ही बाई अतिशय माजुर्डी आहे मला आठवते जेव्हा मराठा आंदोलकांनी हिची गाडी अडवली तेव्हा ही गाडीतुन केवढ्या मोठ्याने आणि गुर्मीत त्यांच्यावर ओरडत होती
@bharatimehendale35015 ай бұрын
ते नाटक होते BJP LA बदनाम करण्याचा डाव होता
@bharatimehendale35015 ай бұрын
ते आंदोलक तिच्या नाटकातील पाळीव कुत्रे होते खरे आंदोलक असते तर ही बाई गाडीतून खाली न उतरता पळून गेली असती
@achyutdeshpande6455 ай бұрын
ऍट्रासिटीचं संरक्षण आहे!
@babasahebgund4135 ай бұрын
सोलापूर आणि माढा दोन्ही ठिकाणी भाजप ची जिरवली.. मराठा, दलित, मुस्लिम, धनगर आणि ओबीसी जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@pa055 ай бұрын
आता भाजप ची जिरवा, मग नंतर 5 वेळा प्रार्थना करायची तयारी ठेवा..देश हातातून गेल्यावर अक्कल आली तर नंतर त्याचा काही उपयोग नाही हे लक्षात ठेवा...
@स्वप्निल-य5भ5 ай бұрын
कमी वयात जास्त मिळालं की माणसाला माज येतो! आणि काँग्रेशी विचार असणाऱ्या लोकांना कसले आलेत संस्कार!!
@sherilad5 ай бұрын
All BJP propaganda- And Every one knows this. Actually no one can compare to Modi-Shah arrogance. Old people like Modi shows most arrogance and
@itsindianeraa89565 ай бұрын
@@sheriladDeclare them as your official parents 😅 Then you'll get some relief
@nandrajachrekar51255 ай бұрын
एकदम बरोबर
@shantanukale61305 ай бұрын
माज लीच आहे ती.
@ShamSandy-r2k5 ай бұрын
आपण जिरवू माज हिचा पाठवा एकदा हिला कशी भोसदवतोय बघा रअं डी लाओ 😂😂
@madankhandade4819Ай бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@padmakarnighute18035 ай бұрын
प्रणिती शिंदे ही एक उर्मट व अहंकारी बाई आहे हे लोकसभेच्या प्रचार सभेत दिसले, तिच्याकडून सुसंस्कृतपणा व संस्कारी पणाची आशा ठेवणे व्यर्थ आहे. चंद्रकांत दादा पाटील व व त्यांच्या धर्मपत्नी यांना आदरपूर्वक नमस्कार.
@smitasuhas79815 ай бұрын
नमस्कार चंद्रकांत दादा
@gokultekale50665 ай бұрын
विषय वेगळा आसला तरी अशा अहंकारी लोकांचे सत्य जनतेसमोर यायलाच हवे. प्रभाकरजी आपण जोखीम स्वीकारून हे काम करत आहात हे कौतुकास्पद आहे.
@pankajshirke92895 ай бұрын
"हिंदू दहशतवाद" असा शब्द वापरणाऱ्या व्यक्तीच्या मुलांच्या कडून फार संस्कारांची अपेक्षा करू नये.
@sudhasharma79705 ай бұрын
खरंच की रामा! मी हे विसरलेच होते. मग बरोबर आहे. बापसे बेटी सवाई ही हो सकती है। अशांचा माज, वेळ आली की रामरायच उतरवत असतात. जय श्रीराम!
@jitendraburange10035 ай бұрын
"काँग्रेस आणि संस्कार अशक्य" हे दोन्ही एकत्रित नांदू शकत नाहीत.
@smitasuhas79815 ай бұрын
Khare ahe
@parshuramkevanshaj5 ай бұрын
Mi kahi bhajapa cha virodhak nahi pan aataachi bhajpaa sushil kumar shinde sudha aplya pakshat ghetil
@kirtisagar68215 ай бұрын
Bjp che chamche.mulatch tyana kai mhanayach ahe he samjanyachi buddhich nasaleya lokankadun kai apekha karnar? Hindu hindu karat basa murkh lekache.
@jawale-y1q5 ай бұрын
खुप वाईट वाटलं ऐकून. वडिलांचे संस्कार आहेत. दुसरं काय. धिक्कार असो.. ही बया मनातुनच ऊतरली..
@udaymuley29555 ай бұрын
प्रभाकर जी, सुंदर विषय.. पुण्यात असल्या मुळे चंद्रकांत दादा ना पाहण्याचा दररोज योग असतो. ते खरच खूप डाऊन टू एर्थ आहेत. संघ, ABVP ह्या संघटनेतून फक्त अशीच सुंदर व्यक्तिमत्व बाहेर येतात.😊
@ShandeshbabaАй бұрын
हा विषय वेगळा असला तरी अतिशय सुंदर रित्या सादर केला व तसच दादांची ओळख अतिशय सुंदर रित्या मांडली त्यासाठी मनापासुन धन्यवाद.👏👏👏👏👏
@smore24535 ай бұрын
१०००कोटी ची प्रॉपर्टी नाही मूलबाळ नाही पण सर्व समाज आपले कुटुंब असे मानणारे व्रतस्थ लोक राजकारणात दुर्मिळ आज असे लोक फक्त आरएसएस मध्येच असु शकतात
@ASGXYZ5 ай бұрын
पण ते निष्ठावंत आता भाजपात सामील करून घेतल्यांच्या..... संडास जुलाब केलेल्या सतरंज्या साफ करत आहेत.. एक दुर्दैवाने कट्टू सत्य 😢
@latamehta92415 ай бұрын
100%
@rameshdalvi41605 ай бұрын
❤❤❤❤❤
@vilasgangan54275 ай бұрын
व्रतस्थ, मुलबाळ नाही तरी यांच्या अनुयायांची संख्या वाढते कशी. गौडबंगाल काय ?
@chandrakantpanchal13165 ай бұрын
होय खरंय असे लोकं फक्तं आणि फक्त आर् एस एस मध्येच आहेत .
@sudhasharma79705 ай бұрын
यांचा माज कोण आणि कधी उतरवणार. जय श्रीराम!
@atharvdixit7025 ай бұрын
नेहमी पेक्षा विषय वेगळा घेतला पण अश्या विक्षिप्त व्यक्तींना उघड पाडण ही गरजेच आहे
@sureshlokhande1455 ай бұрын
अगदी बरोबर ओळखले आहे तुम्ही खरोखर मजूर्डी बाई आहे ही आणि तिचे वडील काही कमी नाही
@mukundpalsodkar85494 ай бұрын
छान मांडलं. दादां सारख्या सोज्वळ नेत्याला असे हिणवणे हे वाईट आहे व रानटी पणाचे लक्षण आहे.
अगोदर खानदान चांगलं असावं लागते खानदान चे संस्कार चांगले होतात संस्कार चांगले असतील तर पुढची पिढी चांगली होते ज्यांना पैसे आणि सत्ता यांचा माज असतो त्यांना संस्कार करण्यात आई बाप कमी पडतात पण ज्यांनी सामान्य माणूस म्हणून सुरुवात केली ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी झाली त्यानं देशाला किती लुटलं असेल याचा विचार केला तर हा माज कशा चा आहे कळेल म्हणून च एकदा बाप तर एकदा आई लोकसभेला पडले होते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुध्दा शिंदे चा पराभव झाला होता
@rajendraunecha81625 ай бұрын
सु .शिं.ची मुलगी आहे हि हि अशीच वागणार
@VijayShinde-bm4yo5 ай бұрын
सु आणि शि मधून जन्माला आलेली ( खासकरून शि मधून जन्माला आलेली )औलादी अशीच असणार. त्यांना कसली आली संस्कृती.
@smitasuhas79815 ай бұрын
Ho correct
@ggggffffffffffff5 ай бұрын
सु मध्ये शी गेली आणि ती आली 😂😂😂😂
@itsindianeraa89565 ай бұрын
Sushil navasarkh nhi vagata yet
@chandrakantpanchal13165 ай бұрын
👌👏👏😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣👍
@vasantnene25775 ай бұрын
हा विडीओ खूप खूप व्हायरल झाला पाहिजे. सन्माननीय पाटील साहेबांची अनेकांना माहीत नसलेली वैयक्तिक दुसरी बाजू आम्हाला समजली.
@GorakhMandrupkarАй бұрын
तिची " वानी " आणि " भाषा " पाहून सगळं लक्षात येतं...!!
@manjulashenoy20545 ай бұрын
व्यक्ती माजोरडी आहेच वडलांच्या जिवावर कोणीही राजकारणात येऊन मुजोर होणारच पण आपल्याला कसा काय सुंदर आणि लोभसवाणा चेहरा वाटला काय माहीत
@AjayGKulkarni5 ай бұрын
Ha, kharach ki 😂😂
@smitasuhas79815 ай бұрын
Correct
@rameshgharat21885 ай бұрын
Rani mukharji
@itsindianeraa89565 ай бұрын
Correct tai 😂
@dasbabu81995 ай бұрын
15वर्षे आधीचे दिसन बघा ऐश्वर्या ही कमी आहे , 😊 ते म्हणतात ना बनाने वाले ने फुरसत से बनाया 😊
@vilaskute12035 ай бұрын
दादा हे प्रथम सेवाकार्य करणारे साधे व्यक्तिमत्व आहे.संघटना जी जबाबदारी देईल ती घेणार.कोणतेही मत व्यक्त न करता इमाने इतबारे पार पाडणार. सुशील कुमार शिंदे ह्यांच्या मुलीचे संस्कार दिसून आले.मुस्लिमांनी मतदान केले म्हणून दिल्ली गाठली.नाहीतर अवघड होते.पुढे अवघड आहे इतकेच सांगतो
@manasijadhav27255 ай бұрын
अवघड व्हावेच 💫
@sam19949895 ай бұрын
दुसरी पुजा खेडकर आहे एक दिवस सर्व उघडे पडेल
@sunilmahajan88705 ай бұрын
😂😂😂😂😂❤❤
@jitendraburange10035 ай бұрын
खेटरानी पुजा करावी अशी खोडकर आहे
@chandrakantpanchal13165 ай бұрын
👌👏👏👏👏👏👏👏 बापाच्या वाशिल्यावर खुर्ची उबावते मग तर डब्बल माज असणारच
@mohan17955 ай бұрын
✅👊
@kirtipanat30935 ай бұрын
👌
@dkd9005 ай бұрын
सर, एकदम बरोबर बोललात. हा सौंदर्याचा अन् सत्तेचा माज उतरवला पाहिजे जनतेने
आशा चांगल्या संस्कारक्षम प्रबोधनाची टिल्या पासुन त्यांच्या पक्षातील खुप जणांना गरज आहे.....
@spfire-x1e5 ай бұрын
खरं सांगायचे तर❤ दादांना❤ समजायला महाराष्ट्राला वेळ लागेल...जेव्हा दादा कळतील ना तेव्हा त्यांच्या कामाचे वेड लागेल...😊😊
@MrSutar-hr5fq5 ай бұрын
#चंपा का
@spfire-x1e5 ай бұрын
@@MrSutar-hr5fq नाही तुझा पप्पा
@balajighogre47455 ай бұрын
😂😂
@MrSutar-hr5fq5 ай бұрын
@@spfire-x1e बरोबर तुझ पप्पा आहे वाट 😁🙃🙃 महनूँ बापच नाव लावत नाही चंपा बाप आहे तुझा ... का तु पण #नॉन #बायोलॉजिकल झाला फेकू सारखा
@MrSutar-hr5fq5 ай бұрын
@@spfire-x1e मला तर तुझच पप्पा वाटतोय ... का #नॉन #बायोलॉजिकल जला तु बी #फेकू सारखा .. 🙃🙃
@arunpandit2394 ай бұрын
आपले विचार पटले व आवडले
@loksamvad3108Ай бұрын
समर्पक मथळा आणि तेवढेच दमदार विश्लेषण
@sitaramkadam21475 ай бұрын
यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे यांना फक्त स्वतःचा विकास कसा होईल हेच बघतात
@anilvaidya7835 ай бұрын
चंपा म्हणण्याचा अधिकार राज ठाकरे यांनाही नाही. त्यांचा अपवाद करण गैर आहे.
@ravindragandhile5 ай бұрын
मागे पुण्यात रेव पार्टीत आढळली होती, आईच्या जिवावर बाई जीवदार !😡😠
@chandrakantpanchal13165 ай бұрын
मग तर सगळं करून झालेलं असणारं, आणि यांना नेते म्हणून निवडून देतो..... अश्या जनतेला ही लाज वाटायला हवी.
@anand961285 ай бұрын
प्रणिती शिंदे संस्कारात कमी पडल्या.
@bhalchandramayekar2725 ай бұрын
जशी खाण तशी माती.
@prabhakarpathak4725 ай бұрын
कभी नाही, संस्कार हीण
@jitendraburange10035 ай бұрын
"चांभार चौकशा करण्यातच यांचा वेळ जातो मग संस्कार केव्हा घडवनार."
@mohan17955 ай бұрын
ती नाही, तिचे आईबाप कमी पडले!
@San-li3ex5 ай бұрын
संघ भाजपाचे संस्कार झाले असते तर डबल माजूर्डी झाली असती.
@jayants1106Ай бұрын
तुमचं व्हिडिओ अभ्यासपूर्ण व अतिशय शांतपणे मांडलेले असतात आजचा व्हिडिओ देखील त्याच एक उदाहरण असून वस्तुस्थितीची तुम्ही सर्वांना जाणीव करून दिली आहे धन्यवाद!
@manishvispute6650Ай бұрын
बाह्य सुंदरता बरोबर वैचारिक सुंदरता हि असली पाहिजे , शरीर सुंदरता हि काही काळापर्यंत च असते वैचारिक सुंदरता हि व्यक्ती गेल्यानंतर ही लोकांच्या आठवणी त कायम रहाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व.अटलजी , स्व.प्रमोदजी महाजन ,स्व.बाळासाहेब असे अनेक आहेत जे आजही लोकांच्या आठवणी त जीवंतच आहेत.ह्या गोष्टी चा प्रणीती शिंदे नी विचार करावा. 🙏
@HamaraHindustann5 ай бұрын
सुंदर आहे म्हणून काय डोक्यावर घ्यायच.? जनता अजुनपण जाती बघून निवडून देतात हे खूपच घातक आहे. आपल्या देशाची प्रगति संभवच नाही. जनता केव्हा सुधरणार.? 🙏
@pramodghan4335 ай бұрын
Maharashtra madhe berojgari aahe tya mule ardhwat shikshit political party leaders che karykarte Sharad Pawar yanche jativadi anukaran karit aahet.
@Rocket_T25 ай бұрын
जात सोडा, तिनं जबरदस्त PR केलंय बऱ्याच वर्षांपासून. निवडणुकीनंतर "Queen of solapur " अशी स्टेटस ठेवलेली बेण पाहिलीत मी. हीचा बा केंद्रीय मंत्री होता, मुख्यमंत्री होता, पण महाराष्ट्राला दक्षिणेशी जोडणारा गजबजलेला विजापूर सोलापूर हायवे बनवण्यासाठी मोदींना निवडून यावं लागलं.
@HamaraHindustann5 ай бұрын
@@Rocket_T2 अवघड आहे असल्या जनतेच.
@namdeodudhale97505 ай бұрын
आपल्या मतांशी सहमत आहे, मतदार अजूनही प्रगल्भ नाही, लोकशाहीचा उद्देश सफल झालेला नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अशी लोकशाही अपेक्षित नव्हती.तळागाळातील जनतेची आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी,पण आताच्या राजकारणी लोकांमुळेच उलट तळातील आणखी गाळातच चालले आहे.
@yogayogable5 ай бұрын
We are backword & slave . DNA cannot change . Enjoy . Jai maharastra
@mukundkulkarni80075 ай бұрын
राहुल गांधी जसे वागणार तसेच त्यांचे खासदार बेमुर्वत आणि उर्मट त्या मुळे तिच्या कडून काय सभ्यतेची अपेक्षा ठेवणार ?
@Baba-Bholenath-oe8oy5 ай бұрын
✔️😣
@fattesingjagtap79735 ай бұрын
खूपच छान विश्लेषण केले आहे धन्यवाद!!! आभारी आहे,!!!
@dattachavan68785 ай бұрын
ही असंस्कृत की जिला वडीलधाऱ्या माणसांना बोलायला लाज कशी नाही वाटली हेच हिला ना शिस्टाचार ना संस्कार बेअक्कल बाई.
@meenadabholkar74435 ай бұрын
😂😂😂😂
@babasahebgund4135 ай бұрын
प्रणिती शिंदे यांना भाजप मध्ये घेण्यासाठी खुप प्रयत्न झाले.. प्रणिती ताई शिंदे जिंदाबाद 🎉🎉🎉
@girl-qg3zs5 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये 1चे13 झाल्यामुळे सर्वच हात वाल्यांना जास्तमाज आला आहे
@anilsinnarkar96145 ай бұрын
Very soon ye fever utar jeeyega..
@anilsinnarkar96145 ай бұрын
Assembly madhe sujnaar aahe pichwaada
@itsindianeraa89565 ай бұрын
Praniti , varsha , lanke asle layki naslele lok nivdun ale ch kasky dev jano
@dilipkarkhanis8559Ай бұрын
योग्य तेच सांगितले !
@prakashvichare42445 ай бұрын
!! मधु तिष्ठती जिंव्हाग्रे ! हृदये तु हलहलं !! तशी आहे ती " पांढरी " पाल.
@mangeshpawar84315 ай бұрын
सगळीच सोलापूर च्या जनतेने निवडुन दिलेल आहे आणि बापाचाच जिवावर चाललंय हे सर
@adnyat5 ай бұрын
सोलापूरची जनता लांड्यांची चाटणारी आहे
@nitindeshmuk8767Ай бұрын
सोलापूर नाव नका ठेवु ,मुसलमान आमदार नकोच हे स्विकार केला होता आता विधानसभेत काय झाल आपणास माहीत असेल
@manishvispute66505 ай бұрын
प्रभाकरजी अगदी योग्य विषय मांडला . चेहरा सुंदर असणे काय उपयोग मन ही तेवढच सुंदर पाहिजे आणि त्यात संस्कार. लहान वयात ऐवढा माज योग्य नाही. हिंदू असुन वडील भगवा आतंकवाद बोलतात मुली कडुन काय अपेक्षा ठेवणार. 🙏
@mohan17955 ай бұрын
जशी खाण, तशीच माती!😡👊
@kanchanmalamane12435 ай бұрын
शिंदेनी आपली जात दाखवून दिली किती खालच्या दर्जाचे आहेत हे सर्वांना समजून गेलं
@arunpatil35805 ай бұрын
ढोर गल्ली सोलापुर
@anilsinnarkar96145 ай бұрын
Correct
@itsindianeraa89565 ай бұрын
Dalbhadri ahe
@chandrakantpanchal13165 ай бұрын
राईट
@santoshigaikwad84105 ай бұрын
वयाचा मान राखायला हवा होता..🙏🙏
@RamdasNarawade-v5y5 ай бұрын
चंद्रकांत दादा... न ओळखलेला नेता वाटतो...पण खूप साधे आहे त दादा
@rupaliraul99655 ай бұрын
प्रणितीच्या बाबांचं शॉर्टफॉर्म तर अगदीच घणं होईल - सु. शी
@chandrakantpanchal13165 ай бұрын
खतरनाक ❤❤❤❤❤👌
@miilindparade50725 ай бұрын
आता तिच्या बापाचा लोकांनी असाच उल्लेख करणे चालू करावे!
@actively-passive71195 ай бұрын
😂
@hemlatabhalerao73565 ай бұрын
अजित दादा पण चंपा म्हणायचे त्यांना काय म्हणाल?
@kalpananimbalkar95925 ай бұрын
😂😂😂😂😂
@kishorjamdar10545 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले प्रभाकरजी प्रनितीला आयत पीठ मिळालाय रेघोट्या ओढायला ती चंद्रकांत दादानच्या त्याग तपशा संघर्ष या विषयाकडे कधीच आदराने पाहणार नाही आणि हो तुम्ही जो शब्द वापरला तिच्या बद्दल तो योग्य आहे अगदी बरोबर आहे,,
@swatikoparkar61885 ай бұрын
कबीरांचा फार छान दोहा आहे मन मैलो , तन उजरो, बगले जैसा भेस सबसे तो कागा ( कौआ) भला जो अंदर बाहर एक
@moreshwarkhaladkar349325 күн бұрын
अगदी बरोबर प्रभाकर! संस्कार हे करायचे नसतात ते होत असतात.
@sunilsonwalkar67875 ай бұрын
खरच चंद्र कांदा दादा निर्भेळ व्यक्ती मत्व आहे प्रणिती म्हणजे काँग्रेस विचार धारा वक्तव्य
@sharadpatil83845 ай бұрын
प्रभाकरजी त्यांना म्हणजे राजकीय वर्तुळातील सर्व व्यक्तींना/राजकारण्यांना इतकी बुद्दी असतें कुठे जे विचार करून बोलतच नाही आपली बरोबरी ते कधीच करू शकत नाही कारण तुम्ही बुद्धीचा सदुपयोग करून विचार करून आपले दोन शब्द बोलतात माझ्या मनामध्ये त्यांच्यापेक्षा आदर किंमत आपली जास्त 👌👌👏 असेच बोलत रहा आम्हाला सांगत रहा आमचे ज्ञान वाढवा 👏👏👏👏👏 जय शिवराय 🚩 जय हिंद 🇮🇳
@vaibhavagate17135 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाला एक परंपरा आणि संस्कृती होती, आता ती राहिलेली नाही, राज्यात झुंडशाहीचे राजकारण सुरू आहे
@kiranpai98625 ай бұрын
व्हिडीओ मनाला अतिशय स्पर्शून गेला प्रभाकरजी आयते मिळाले कि उन्मत्तपणाचा वारू बेफाम होतो हेच खरे
@avinashdixit9133Ай бұрын
सहज साध्य मिळालेले आणि आई बापाच्या जीवावर राजकारणात येणारी हि पिढी अशी आहे.
@mangeshmankar8545 ай бұрын
सुंदर विश्लेशन, धाडस समाजासाठी आवश्यक, शुभेच्छा
@girishchitale47345 ай бұрын
प्रभाकर जी आज पर्यंत ईतिहासाने दाखवून दिलंय अती सुंदर, अती हूशार कींवा अती मस्तवाल पणा वाल्यांनी लोकांची मातीच केलेली आहे,
@smitasuhas79815 ай бұрын
Ho
@itsindianeraa89565 ай бұрын
Ati tithe mati
@ShripadPatgaonkar5 ай бұрын
माज व कैफ .खरेतर मा. सुशिळजीनीच समाज देणे गरजेचे आहे.
@mahadevkate69485 ай бұрын
दादाना सलाम.
@prafullapawar88645 ай бұрын
Solapur chi Rani tila nahi wani 💯👌👌👌👌✌️☝️👏👏👏👏 Kolhapur chi fhar moth Dada great person 🇮🇳🇮🇳🇮🇳💯💐💐💐❤️🔝🙏
@vijaydalvi-c1t5 ай бұрын
अजित पवार सारखा माजोरडा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा नाही. त्यांच्याविषयी पण बोला.
@HumanrightspmАй бұрын
अतिशय माज खानदानी सत्तेचा
@shelarmama46735 ай бұрын
मांडणी आणि विषय दोन्ही खूप भावले! तुमच्यातल्या मृदू आणि संवेदनशील माणसाचं पुन्हा एकदा दर्शन झालं.
@bharatihawaldar53115 ай бұрын
स्वतःला अतीशहाणी समजणारी!दादांना दुःख तर नक्कीच झालं असणार पण जरा त्वेषाने तिला सुनवायला हवं होतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं!
@Amu-23015 ай бұрын
सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात मॅडम दारू पीत बसलेल्या असतात. एक नंबर दारुडी आहे.
@nature51615 ай бұрын
तु बघायला गेला होता,आणि स्मृती आणि कंगना चे गुण सांग कि जरा.दारू पिऊ नये अस कुठ लिहिलय.तुमच्याच संघाच्या किती महिला दारू पितात हे सर्वानाच माहीत आहे
@urmilakamble64655 ай бұрын
Nilesh Rane baddal ky
@mukeshthavkar96545 ай бұрын
Yach channel samajik aahe
@rrt3835 ай бұрын
@@nature5161 😄😄
@vinodpardhi58805 ай бұрын
Eka mahile vishai wait bolaychi kiti chan sanskriti ahe na tuzi
@vijaykaoreyАй бұрын
एकदम सटीक विश्लेषण 👍प्रभाकरजी
@dilipgadkari61915 ай бұрын
योग्य विचार योग्य शब्दांत मांडले आहेत. धन्यवाद.
@vibhavaritanksale70365 ай бұрын
असे काही संस्कार सांगणं ही तुम्ही खूप छान गोष्ट. करत आहात.
@ganeshwarade33985 ай бұрын
😂😂
@7manmit5 ай бұрын
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दर्जा खूपच घसरला आहे, नैतिकता, नीतिमत्ता रसातळाला गेली आहे 😢 ज्या खासदारांबद्दल आपण आज बोललात ते खूप अगोदरच लक्षात आले आज जगासमोर आले इतकेच
@jitendrapatil97805 ай бұрын
बापाच्या पुण्याईवर निवडून आली आहे... म्हणून इतका माज आहे... स्वतः च्या मेहनतीने पुढे येणाऱ्या ला असला गर्व/माज नसतो
@k.y.kavathekar87295 ай бұрын
खरंच, दादा महान आहे .त्यांचा मोठे पणा ,मांजरी चा टुच्चे पणा दिसून पडला .
@sundev11735 ай бұрын
अगदी खरं. हेच दुसर्यांना सभ्यता शिकवणार आणि मग कोणी सुसु म्हणाले कि राग येउ नये. पण सुंदर चेहेरा ही लेखनातील अयोग्य बाब वाटते.
@sudhasharma79705 ай бұрын
कुसंस्कारांचं बीभत्स दर्शन आई-वडलांचाच उध्दार करत नाही का? त्यांनी तरी लेकीचे कान उपटायला पाहिजेत. सौंदर्यामागील बीभत्स आणि हिडीस मन! जय श्रीराम!
@EknathPole5 ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना काय कळणार आणि त्याच्यात काँग्रेसला कसले संस्कार हो साहेब
@पाटीलआला-घ9श5 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे तीन तेरा वाजवले आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे.
@vinaysane54355 ай бұрын
खुप चांगला वाटला व्हिडिओ प्रभाकर सर 💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@SohamMagic5 ай бұрын
अगदी योग्य मुद्दा, एकंदरीत तात्विक मतभेद सोडून व्यक्तिगत हीन टीका किंवा शारीरिक इजा अजिबात असू नये. नाही तर राजकारणातून दादांसारखी हळवी, उच्च सुसंस्कृतिक माणसं राजकारणातून बाहेर पडतील.
@fattesingjagtap79735 ай бұрын
बापाच्या जिवावर निवडून आलीआहे गर्विष्ठ आहे खूपच छान विश्लेषण केले आहे धन्यवाद!!!
@milindtawde98595 ай бұрын
गर्विष्ठ नाही मा जो र डी.
@smitasuhas79815 ай бұрын
शाळेत pratidyna म्हणत नव्हती वाटते.
@itsindianeraa89565 ай бұрын
@smitasuhas😂7981
@PravinSawant-j9y5 ай бұрын
प्रभाकर जी छान विषय..दादा आणि अंजली ताईचे फार आभार..याला सुसंस्कृत पणंl म्हणतात...ही सोलापूरची बोलघेवडी सध्या हवेत आहे.हीचा हा मस्तवाल पना फार टिकणार नाही...बापाने हीच शिकवण दिली का..
@eknathvitonde12965 ай бұрын
खूप छान. असेच माजोरडे चेहर्याचे दर्शन घडवा. हे काम आपणच करू शकता. आपली सांगण्याची शैली अद्वितीय.
@panthergaming7505Ай бұрын
अगदी योग्य
@makarandkarekar64535 ай бұрын
संस्कार टिकाऊ असतात.सत्ता आणि सॊदर्य टिकाऊ नसते.
@sudhirpatange61265 ай бұрын
ही पिढी अशीच उपजणार का ..... पुरोगामी म्हणवून महाराष्ट्रात डंका पिटणारे सुशीलकुमार शिंदे आता गप्प का? हिरवळीतील साप दिसले नाहीत असे मुख्यमंत्री पद गेल्यावर प्रतिक्रिया देणारे हेच का सुशील आता गप्प कसे काय!
@Raj-lw3zq5 ай бұрын
to swatach hirava vishari saap ahe
@shankarbirajdar97215 ай бұрын
जसा राहुल गांधीची कॅरेक्टर तसंच या बाईचं पण कॅरेक्टर असणाऱ
@satishlonkar68255 ай бұрын
सु शी ची पोरगी पर शी म्हटले तर संडासात जाव लागेल .
@arunpatil35805 ай бұрын
कुशील फींदे ची पोरगी आणखी अपेक्षा करणार
@smitasuhas79815 ай бұрын
Ahaha
@ggggffffffffffff5 ай бұрын
सू मध्ये शी गेली आणि ती आली 😂😂😂😂😂
@itsindianeraa89565 ай бұрын
😂
@San-li3ex5 ай бұрын
खूपच उच्च विचार आहेत. भाजपाचं कमळ चिखलात नाही तर सु शी मध्ये उगवलं आहे असेच आता वाटते.
@anjalidesai632 ай бұрын
प्रभाकरजी आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे.मी आपला एकही एपिसोड बघायचा सोडत नाही.
@shraddhasidhaye86095 ай бұрын
Barobar aahe tumcha
@milindkulkarni96545 ай бұрын
मोजक्याच शब्दातून दादांनी, प्रणिती यांना सुनावले आहे. सर्वच तरुण पिढीने यापासून योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे.
@mahendra-sw6lx5 ай бұрын
पण बोध घेणारी लोकं इकडे फारशी येत नाहीत... इथे मेंदू धुवून घेणारे येतात....😅😅
@adinathjadhav82335 ай бұрын
खूप माज आहे तिला
@jyotikundale94455 ай бұрын
मी पण बघितली दादांची मुलाखत..... फारच दुखावले गेले होते ते....केवळ वडीलांच्या कृपेमुळे राजकारणात आलेली ही सगळी काँग्रेसची ऊर्मट पिल्लावळ आहे....
@San-li3ex5 ай бұрын
दादा पण नागपूर आणि दिल्लीच्या कृपेनेच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हेत काय?
@tejaswandile82695 ай бұрын
@@jyotikundale9445 नितेश राणे, सुजय विखे,अनुप धोत्रे यांना भाजप ची उर्मट पिल्लावळ म्हणावं लागेल मग!!
@जीनाइसिकानामहै5 ай бұрын
एकदम सत्य वस्तुस्थिती आहे . राजकारण रसताला जात आहे. संस्कार , संस्कृती चा ऱ्हास होत आहे. आणि हे सर्व महाराष्ट्राला मराठी पणाला अजिबात शोभणार नाही . परिणीती सारख्या उच्च शिक्षित आई वडील्यांच्या कन्येचा भविष्यात अशी अवदसा पुन्हा सुचू नये ही जगदंबेच्या प्रार्थना.
@VasantHardikar5 ай бұрын
म्हणून दोघांचे छत्तीस गुण मिळत आहेत
@rampendse91665 ай бұрын
जनतेने मतदान करताना अमुक एका नेत्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून त्याला निवडून द्या ही मानसिकता चुकीची आहे. त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात हे लोकांच्या लक्षात का येत नाही. आपण विचारसरणी नाही बदलली तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. मला वाटते याबाबत नव्या दमाचे तरुण हे बदल घडवू शकतात. जुनी खोड काही करणार नाही. तेच तेच वर्षानुवर्षे चेहरे पाहून कंटाळा आला आहे. सर्वप्रथम देशाचा विचार, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा पूर्ण करू शकतो त्यांना दिल्लीत पाठवा. जात, पक्ष, धर्म बघण्यापेक्षा तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वृत्तीचा किंवा घोटाळेबाज नाही ना हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
@vrundagandhi55585 ай бұрын
🙏प्रभाकरदादा, सभ्यता ही राहिलीय अस वाटत नाहीच. एक ऐकलेली आठवण. मान. यशवंतराव चव्हाण आणि मान. प्र. के अत्रे (, बहुतेक) यांची. क्षमा मागणं आणि क्षमा करणं यासाठी माणसं आणि मनं मोठी असायला हवीत. आदरणीय मधू दंडवते आणि आदरणीय सुरेश प्रभू यांचीही अशीच सुसंस्कृत आणि सभ्यतापूर्ण भेट प्रसिद्ध आहे. विषय छानच.