कोटि कोटि प्रणाम. इतक्या लहान वयात इतके ज्ञान धन्य तू ताई. कीर्तन खूप सुंदर. ऐकतच रहावेसे वाटते.
@GavhaneL6 ай бұрын
Aa54atq552bb755
@santoshchavan92009 ай бұрын
माऊली ज्ञानेश्वरी ताई राम कृष्ण हरि अध्यात्मिक वक्तृत्वातून आपण व्यक्त केलेली सरस्वती रूपात आपली वाणी आहे खरोखरच सांप्रदायिक प्रवास आणि त्यातील विद्वत्ता पूर्ण असलेले ज्ञान भविष्याची खूप मोठी देणगी आहे ! आपलं मार्गदर्शन हे आजच्या वर्तमानातील दीपस्तंभ आहे !
@arvindjagnade86216 ай бұрын
खुपच छान कीर्तन. दसवं, तेरावा, वर्षश्राध्द याबद्दल खुप छान माहिती मिळाली.
@kapliagoshala10019 ай бұрын
ताई खुप खुप गोदान महत्व आपण सांगितले रामकृष्ण हरी जगाच्या कल्याणा संतांची विभूती !! जय गौमाता जय गौमाता !!
@jayashrijoshijoshi43948 ай бұрын
अप्रतिम आणि या लहान वयात खूप सुंदर निरूपण केले आहे. 🙏👏🌺🙏👏🌺🙏
@BhagwanGore-g8w7 ай бұрын
नावातच.देव आहे खूप छान रामकृष्ण हरि
@Jamuna-t3h6 ай бұрын
खूपच सुंदर या कमी वयात ज्ञानी सुसौस्करित कीर्तनकार
@smitapatil70347 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट कीर्तन माऊली . अभिनंदन
@bhagyashreekalaskar20426 ай бұрын
माऊली तुमच्या नावातच ज्ञान आहे, खूप च छान कीर्तन करता,असेच कीर्तनाचे अणि ज्ञानाचा प्राचार कर.❤
@naleeniband16756 ай бұрын
माऊली 🌸🚩🌹 खूप छान माहिती एव्हढ्या लहान वयात 😂😂
@dhanashridalvi14519 ай бұрын
इतक्या लहान वयात एवढे ज्ञान ......खरच , या माऊलीला साष्टांग दंडवत 🙏🙏
Kup chan kirtan. Ram Krishna Hari. Jai shree Ram Ram. Jai Hanuman 😊🙏❤👍👌🌷🌹🌸🍁🌺🌻🌼🌺
@shrikantpatil64918 ай бұрын
🎉🎉छान किर्तन राम राम श्रीराम जय जय राम🎉🎉
@dineshpatil52388 ай бұрын
🙏🙏
@atmaramraypure14438 ай бұрын
🚩🙏रामकृष्ण हरि माऊली खरचं किर्तन मनापासून ऐकायला पाहिजे सप्रेम जय हरी 🚩🚩🙏
@pushpalangote2875 ай бұрын
राम कृष्ण हरि💐💐🙏
@prathameshpatil978210 ай бұрын
खुपच सुंदर किर्तन आहे जय हरी माऊली
@sadguru_chi_lekare10 ай бұрын
खुप छान ज्ञानेश्वरी ताई अप्रतिम चिंतन
@santoshpagar14628 ай бұрын
Kup kup Sundar mauli
@snehalta88427 ай бұрын
खूप छान किर्तन ❤❤ माऊली खुप छान
@sudhakarsuryawanshi22297 ай бұрын
खुपच छान महाराज जी🎉🎉 मला खुपच आवडले❤
@NaliniBandal8 ай бұрын
Dhynaneswari Tai tumas koti pranam 😅❤❤❤❤❤
@dineshnagwekar317310 ай бұрын
किती छान सांगतेय. मूर्ती लहान पण कीर्ती महान! आपल्या महराष्ट्रात आणि भारत देशात या अध्यात्मिक शिक्षणाची आज खूप आवश्यकता आहे. हे शिक्षण देणाऱ्या या प्रवचनकारांना सन्मान आणि उत्तम मोबदला समाजाने द्यायची तयारी ठेवणं हे आपल्या सारख्या सज्जन लोकांचे कर्तव्य आहे. कारण सरकार षंढ आहे आणि अधर्मी, भ्रष्ट, नीच, स्वार्थी लोक सरकार चालवतात.
@varkarikirtanranghd10 ай бұрын
धन्यवाद माऊली!🙏
@vijayshende824510 ай бұрын
खुपचं छान मार्गदर्शन केलं आहे
@vijayachandurkar4498 ай бұрын
इतक्या लहान वयात अगाध ज्ञान मिळवून सुंदर शब्दात कीर्तन रूपाने जनतेला वक्तव्य करून जनजागृती करण्यासाठी पण पूण्य असाव लागते. धन्य आपले माता पिता धन्य तु लेकरा. धन्य तूझी वकत्रूत्व कला. आपल्याला शत शत प्रणाम 🎉❤
@pratikdhamal63005 ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान खरोखर शब्द नाही बोलायला.. 47:53
@vijaykalaskar51188 ай бұрын
जय हरी विठ्ठल धन्यवाद। माऊली
@TejashreeGhodke6 ай бұрын
खूप छान ज्ञानेश्वरी ताई❤
@rdtechnology51849 ай бұрын
छान कीर्तन करता. ताई चांगली माहिती मिळाली ❤
@sureshsurve23377 ай бұрын
ज्ञानेश्वरी ताई खूप छान सांगितले आहे.
@hanmantshinde91948 ай бұрын
खूपच छान कीर्तन. राम कृष्ण हरी
@pushpadeshmukh48768 ай бұрын
अतिशय सुंदर. ,पुढे शब्दच नाहीत. ,!
@madhavtitar6158 ай бұрын
माऊली, अतिशय छान कीर्तन 👌
@budhajisore7037 ай бұрын
खूप खूप छान ताई 👌💐
@hemantdevotional49958 ай бұрын
अप्रतिम दुसरा काही शब्द नाही
@marotichintale86139 ай бұрын
छान कथा ताई धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@kailasmate47617 ай бұрын
Ram Krishna hari🙏🙏
@sanjaychavan-eh7ye9 ай бұрын
महाराज आपल्या किर्तनाची फिस कीर्ती आहे
@hemlatasarode58626 ай бұрын
Jay Ramkrishnahari
@UshaPalkar-f6l8 ай бұрын
❤❤👌👌👍🏼👍🏼खूप छान bala तुझ्यावरून जीव ओवाळून takava
@harshal38848 ай бұрын
❤❤
@shrikantpatil64918 ай бұрын
राम कृष्ण हरे🎉🎉🎉🎉🎉🎉
@aryanjadhav56906 ай бұрын
खूप खूप छान.मला आज पर्यंत माहीत नव्हत.
@jayramangadgawali246510 ай бұрын
अतिशय सुंदर रामकृष्ण हरी चोटे Maharaj
@bhagwanmaske99696 ай бұрын
साक्षात. सरस्वती. सारखे. व्यक्तीमत्त्व. आहे. ताई
@vijayparab69556 ай бұрын
दहावं, बारावं, तेरावं पुरोहिताशिवाय करावं.
@alkazope71169 ай бұрын
Khupch chhan sagat tai tumhi mala khup aavadal kirthan