Darshana Pawar case Pune : दर्शनाची हत्या, राहुलला बेड्या, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं?

  Рет қаралды 646,757

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Жыл бұрын
अभ्यासासाठी गेलात तर आधी अभ्यास करून करियर घडवा,बाकीच्या उचापती नंतर करा. रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या तुमच्या आई-वडिलांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 Жыл бұрын
बरोबर आहे
@saeeenterprises3037
@saeeenterprises3037 Жыл бұрын
Barobar asa kahi ghadla tar amchya muli la shiknua sati baher patwayla bhiti watate
@ankushsinganwad7505
@ankushsinganwad7505 Жыл бұрын
Barobar ahe
@anandpunalkar8765
@anandpunalkar8765 Жыл бұрын
ही मुल मुली लफडी करायला आले आहेत का स्पर्धा परीक्षेला काय कळत नाही ?, एक तर स्पर्धा परीक्षेला आला आहे तर लफडी करू नका , नाहीतर लफडी करायची असतील तर स्पर्धा परीक्षेची नाटक करू नका, फुकट आई बाप यांचा वेळ, पैसा, कष्ट वाया घालवायचा. स्पर्धा परीक्षेचे टेंशन योगा, व्यायाम , समाजसेवा किंवा आई वडील, भाऊ बहिन, नातेवाईक याना भेटून कमी करायला पाहिजे, लफडी करुन नाही
@anerkar6174
@anerkar6174 Жыл бұрын
Correct.
@amaringle3115
@amaringle3115 Жыл бұрын
एक successful मुलगा unsuccessful मुली सोबत लग्न करू शकतो.. पण एक successful मुलगी एका unsuccessful मुला सोबत कधीच लग्न करत नाही.. हा खरा मुद्दा आहे.. प्रेम केले तर ते शेवटपर्यंत नेण्याची जिद्द ठेवा.. successful झाले म्हणून सोडून नका देऊ.. त्यांचंच उदाहरण ही घटना आहे..
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 Жыл бұрын
Looking into the SamTV news,She herself by informing her parent that,going to Sinhgad with friend,shows that both were in relation;still her success & his failure,however they reached to Rajgad,& the incidence took place..
@Aanand.
@Aanand. Жыл бұрын
This is sad reality brother it is what it is
@siya7575
@siya7575 Жыл бұрын
ase kahi nahi khup successful mulini unsuccessful mulansobat lgn kele ahe.. actually ha प्रश्न प्रामाणिकपणाचा आहे. loyality is very important in any relationship.
@umeshkamlukar2445
@umeshkamlukar2445 Жыл бұрын
माझ्यासोबत पण असच झालं माझी पण GF तहसीलदार झाली. नंतर मी लग्नासाठी विचारल तिला तर ती नाही बोलली (खर म्हणजे पोस्ट मिळवायचा आधीच लग्नासाठी विचारलं होत तेव्हा करू बोलली होती)आणि साडे 4 वर्षाचं रिलेशनशिप एका झटक्यात संपवलं तिने.. पण माझ्या मनात अस काही करावं असं काही नाही आलं मनात..तिचा यशामध्ये माझा पण वाटा होतं अस तिचं बोलायची तरी पण सोडलं तिने😢😢😢
@Wolv58
@Wolv58 Жыл бұрын
​@@umeshkamlukar2445तुम्हाला काही वाईट करू वाटले नाही यातून सिद्ध होते की तुम्हाला Mpsc ने जगायला शिकवले...समाजसुधारकांचे विचार रुजलेत तुमच्यात...मी क्लास वन अधिकारी आहे न मला तुमचे मत वाचून माझा माणुसकी वरील विश्वास अजून दृढ झाला
@rahulgaikwad6791
@rahulgaikwad6791 Жыл бұрын
विद्यार्थी नी योग्य विश्लेषण केल. संकटाच्या काळात मित्र आठवतात... यशस्वी झालं की दुसरं बगतात
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
अगदी खर
@neelkanthumbargikar5393
@neelkanthumbargikar5393 Жыл бұрын
अधिकारी होऊन फार थोडे जण देशसेवा करतात, बाकी शेतकरी गोरगरिबांना लुटून भ्रष्टाचार पैसा कमवायचा
@Misktw
@Misktw Жыл бұрын
@priyankashinde4497 mpsc. कश्यामुळे करता हे खरं कारण कोणी सांगत नाही .. बरेच जण mpsc हे करणा मुळे करतात .. त्याच्या मुळे ते कधी success होत नाही. 1) कोनाचे तरी आयकून 2) नातेवाईक मध्ये दाखून देण्यासाठी 3) भावकित छाती कडून चलन्य साठी.(पूर्ण घर ) 4) ias ips चे मोटीव्हेसेन विडिओ बघून 5) अधिकारी झाल्यावर समजात खूप ईज्जत भेटते 6) आपल्या सोबतचा करतोय आपण पण करू... 7) कोणी तरी सांगितलं तू mpsc पास होऊ शकतो. 8) पैसा खूप छापता येतो (भ्रष्टाचार करून ) 9) सरकारी लाल दिव्याची गाडी भेटते हे कारण असतात success नाही मिळण्याची. तुम्ही पास होणार आहात का नाही हे तुमच्या पेक्षा कोनीच ओळखू शकत नाही..
@ajaygovekar3840
@ajaygovekar3840 Жыл бұрын
खर आहे हे...
@naman9044
@naman9044 Жыл бұрын
​@@GS-vv2boresult येऊ नको येऊ... पण हे खरंय... अगोदर गरीबाचा मुलगा.. शेतकरी चा मुलग... आनी पोस्ट मिळाली कि शेतकऱ्यांना उद्या या परवा या... गरीबाचा झाला श्रीमंत... मग विसरला सगळं... सगळे प्रत्यक्ष योजना रबावणारा हा अधिकारी मग गरीबाचा बळी घेतो.... कसला हुशार mpsc upsc चा ज्ञानी....
@aparnapawar137
@aparnapawar137 Жыл бұрын
90% lokancha hech ahe interview purtich desseva baki lutmarach karycha intension asta
@SK-xz4qw
@SK-xz4qw Жыл бұрын
He far thode ahet tari kon😂😂
@chinmaydahale6675
@chinmaydahale6675 Жыл бұрын
आश्चर्य वाटले. संपूर्ण चर्चा ऐकली. एकही विद्यार्थी/विद्यार्थिनींचे असे मत नव्हते कि प्रेमापेक्षा आपले ध्येय जास्त महत्वाचे आहे. आपल्या आईवडिलांनी पोटाला चिमटे काढून आपल्याला पुण्यात पाठवले याची जाणीव ठेवावी. काळ्या t-shirt मधील मुलगी प्रेमाला कसाकाय justify करू शकते ?
@mahadevidharak8944
@mahadevidharak8944 Жыл бұрын
सगळ्यात बरोबर आणि उत्तम प्रतिक्रिया ...
@Rahul13579
@Rahul13579 Жыл бұрын
👍
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 Жыл бұрын
किव येथे बिचारी पिढीची. आई बाबांना यांना लफढ करायला पाठवलं की,ध्येय प्राप्त करायला. अवघड आहे या पिढीच.
@miPGB
@miPGB Жыл бұрын
mnun he srw ethe bslele dist ahe... 🪑 wr nhi
@pk-iq4jk
@pk-iq4jk Жыл бұрын
​@@mahadevidharak8944💯
@ompundekar1403
@ompundekar1403 Жыл бұрын
एबीपी माझाचे धन्यवाद एकदम बरोबर विश्लेषण केल्याने योग्य विषय घेतला साहेब तुम्ही
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
यांना MPSC चा एक प्रश्नाचे उत्तर येणार नाही पण इथे सपट परिवार महाचर्चा केली
@suyogshelke4375
@suyogshelke4375 Жыл бұрын
खरतर मुलगा असेल किंवा मुलगी ज्यावेळी एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा आयुष्यात यशस्वी झाले किंवा नाही तरी देखील एकमेकांची सात दिली गेली पाहिजे एकमेकांच्या कुठल्याही परिस्थितीत सोबत राहील पाहिजे माझ्या मते हेच ते काय खर प्रेम
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 Жыл бұрын
Tuzya bahini cha lagan laun deto mazyasobat.. Me kam dhanda nai karat tari
@sudhirjadhav5993
@sudhirjadhav5993 Жыл бұрын
@amolkale1481
@amolkale1481 Жыл бұрын
Kharch
@surajbharne6977
@surajbharne6977 Жыл бұрын
असं नाही होत सर पद आणि पैसा माणसाला फार वर नेवून सोडतो मग ते आपले founder मित्र नातेवाईक किंवा इतर हितचिंतक यांना डावलतात
@milindjadhav2754
@milindjadhav2754 Жыл бұрын
Bhau dhan doulat paisa khup motha lokana ....janaryala jau dyav as mala vatat.....shevati janaryala pashchatap hotoch .... aani geli tar study asa karava ki tila guilty lifetime fill vhayala pahije
@priteshmore1847
@priteshmore1847 Жыл бұрын
पूणे आणी mpsc सगळा मूर्खपणा आहे 1)फक्त 5% मुलं seriously prepare करत असतात 2)ज्याला काहीच जमलं नाही तो शेवटी mpsc करायला पुण्यात येतो, मुळात MPSC म्हणजे काय ज्याला काहीच जमलं नाही तो करेल अशी फील्ड नाही 3)समजा पुण्यात आलाच तरी आपण कशासाठी आलोय हे मध्ये मध्ये स्वतःला विचारत असणं महत्वाचं आहे, पोरीकरता आला आहे की पोस्ट करता? 4) आणी mpsc overrated आहे, चांगल्या privateकंपनी मधे लाखो चे packages मिळतात, प्लान B असेल तरच mpsc करा
@sd-uf1tu
@sd-uf1tu Жыл бұрын
akdam barobar ani bininess karun jar rojgar prapta karun dila tari pn deshsevach ahe
@dr.pratikshapatil8612
@dr.pratikshapatil8612 Жыл бұрын
Barobar sir😊
@Struggleer
@Struggleer Жыл бұрын
हा प्रश्न mpsc शी का जोडत आहात...हे प्रेम प्रकरण आहे...त्याचा आणि mpsc शी काहीच संबंध नाही...त्यांची personal life hoti ti,hyat त्या दोघांशिवाय सत्य कोणालाच माहिती नाही...जे झालं ते दुर्दैव,प्रेम असेल तर अस वाईट केलं नसतं तीच...प्रेम ज्याला समजलं तो अस वागुच शकत नाही...लग्न ही जबरदस्ती ची गोष्ट नाही...आणि लग्न म्हणजे सर्व काही नाही
@swapnilghadge7666
@swapnilghadge7666 Жыл бұрын
Mpsc ahe mahun hya case la evd interest ahe lokna
@chandagedam9053
@chandagedam9053 Жыл бұрын
आई वडील शिकायला पाठवतात की लफडी करायला. गावाकडच्या कमावत्या मुलांना शोधून मुलगी मिळत नाही.पुण्यात शिकणाऱ्या मुलामुलींना चांगला अनुभव आहे वाटत. सगळा दोष कुटुंब समाज जात आई वडील यांना दिला. वा.
@sulabhagajbhiye2349
@sulabhagajbhiye2349 Жыл бұрын
Right
@तर्कऔरचिकित्साविथविजयेंद्र
@तर्कऔरचिकित्साविथविजयेंद्र Жыл бұрын
बरोबर आहे.. गनीमत आहे हे दोघच्या हरकतीचे खापर राजगडावर नाही फोडले.. नाही तर या किल्यामुळेच हे घडले म्हणून त्या दिशेने सगळा चर्चा झाल्या असत्या..
@avinashkakade1924
@avinashkakade1924 Жыл бұрын
खून कोना दुसऱ्याचा झाला असता आणि दर्शना आणि राहुल यांच्यात बसलेले असते... तर त्यांनी अश्याच मोठ्या गप्पा मारल्या असत्या..! रिअल लाइफ आणि गप्पा मारणे वेगळ्या गोष्टी आहे।। लफडे करताना डोकी जाग्यावर नसतात
@pooja4092
@pooja4092 Жыл бұрын
💯
@dnyaneshwarkakade6373
@dnyaneshwarkakade6373 Жыл бұрын
Correct✅
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
Correct... अशेच आभाळ रेटले असते त्यांनी
@parmeshwarshimple6770
@parmeshwarshimple6770 Жыл бұрын
💯
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. Жыл бұрын
Absolutely correct 💯
@satyavanbarvekar6396
@satyavanbarvekar6396 Жыл бұрын
भांडखावानो MPSC करायला गेले तर तेच करा ना...😅तीच्याला तरी मी म्हटले १० वर्षे कशी लागतात MPSC करायला
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Жыл бұрын
👍👍
@shainaththorat9721
@shainaththorat9721 Жыл бұрын
हेच खर आहे
@AD_2791
@AD_2791 Жыл бұрын
😅
@PRAVINSIR89
@PRAVINSIR89 Жыл бұрын
Bhau he पटल
@harshadwaghale4870
@harshadwaghale4870 Жыл бұрын
Ha na tichya aaiyla tari me mhntoy 10.varsh kas kai lagtyat mpsc karayla
@godgaming5215
@godgaming5215 Жыл бұрын
पुण्यात स्पर्धा परिक्शा कमी आनी लफड़े करणारे जास्त यामुळे अवघड आहे काही होणार नाही असच चालणार
@kunaldhait4859
@kunaldhait4859 Жыл бұрын
अभ्यास करा रे अभ्यास आपले आई बाप आपल्या यशा ची वाट बगत असता हे प्रेम आणि आकर्षण ह्या गोष्टी तून बाहेर पडू तेव्हा यशा पासून आपल्या ला कोणी दूर नाही ठेऊ शकत आणि प्रेम करण अधिकार आहे असे ग्यान पाज णारे तेवढ्या पूर्त असत बरेच जण सांगतात natural आहे अरे पण तुम्हाला इथे प्रेम करायला नाही पाठवलं आपले आई बाप कष्ट करून आपल्याला पैसे पाठवता तेव्हा पण इथे पोर पोरी visrun jata aani ata navin relationship al ahe frindship with benefit tyache ajun effect hotay
@bhagyashrimoghe1298
@bhagyashrimoghe1298 Жыл бұрын
खर आहे sir तुमचा
@er.anantshindepatil5374
@er.anantshindepatil5374 Жыл бұрын
Kharach chan sir
@sureshrahane1361
@sureshrahane1361 Жыл бұрын
खर आहे सर ! ह्या नव्या पिढीची असे विचार पाहुन खरंच वाईट वाटतं ! स्वतःच्या पायावर उभे नाही , कमवायची अक्कल नाही तरी यांना प्रेम सुचतं ? हे असे mpsc चा अभ्यास करणारे मुलं असु शकतात का ? आजकाल पुण्यात mpsc च्या नावाखाली ७०% विद्यार्थी घरापासुन दुर राहुन मजा मारताहेत !
@amolkusumwad6532
@amolkusumwad6532 Жыл бұрын
कदाचित त्या ब्लॅक टीशर्ट वाल्या ताई ला हे मनायचा होत की,( मेरा राहुल ऐसां नहीं है😂)
@KabirSingh-gu6dd
@KabirSingh-gu6dd Жыл бұрын
Abe gadwaa ladka hindu family se tha ladki hindu family se tha dono marata the samjaa bich me muslim kha se aa gaya be news paper padate jaa 😂😂😂😂har barr muslim ko dosh khoo dete hooh tum log 😂😂😂
@jln57634
@jln57634 Жыл бұрын
एबीपी माझा तुम्ही ज्या मुला मुली चा interview घेता ते पण रिलेशशिपमध्ये आसू शकते यांच्या बोलण्यावरून खूप आणुभव वाटतंय😢😂😅
@Nickykul123
@Nickykul123 Жыл бұрын
😂😂
@prakashrajnagargoje5030
@prakashrajnagargoje5030 Жыл бұрын
Tyat ek Congress cha karyakarta ahe😂
@Rahulrale-
@Rahulrale- Жыл бұрын
प्रेम is natural😂😂
@lahanujoshi__1415
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
​@@Nickykul123😂😂😂😂well said
@mandar9000
@mandar9000 Жыл бұрын
​@@prakashrajnagargoje5030kon
@dineshkamble6499
@dineshkamble6499 Жыл бұрын
एक मुलगा अनेक मुली फिरवतो आणि एक मुलगी अनेक मुलं फिरवतात हि आजच्या प्रेमाची व्याख्या आहे.
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 Жыл бұрын
Do Vipasaana meditation... No frustration... No burden... Increasing concentration and efficiency.🙏
@yogeshbaviskar3588
@yogeshbaviskar3588 Жыл бұрын
यांच्यामध्ये कोणीच असं नाही म्हणत आहे की प्रेम नको करा सगळेच म्हणत आहे की प्रेम करायला पाहिजे प्रेम करायला पाहिजे अरे पण तुम्ही एक बघा ना तुम्ही बाहेरून आलेले तर तुम्ही असं म्हणा की आम्ही अभ्यासावर फोकस करू आम्ही आमच्या आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करू पण नाही तुमचं पण तेच मत आहे की प्रेम करायच
@Rahulrale-
@Rahulrale- Жыл бұрын
यांचं म्हणजे असं झालय की प्रेम is naturaly ते प्रेम कर करणारच आणि mpsc upsc लाख मधले 100 होतात
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 Жыл бұрын
खरं म्हणजे मला या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे असल्या फालतू कार्यक्रम वेळ कसा असतो तुमच्या कडे खरं मनापासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाकडे इतका वेळ नसतोच 👍👍
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
Right
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
आधी ताण तणावावर विजय मिळवला पाहिजे.खरी परीक्षा तीच आहे.
@pratiksadamate4628
@pratiksadamate4628 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात , आयोगाची परीक्षा ही एक्झाम हॉलच्या बाहेर द्यायची परीक्षा आहे. दैनंदिन जीवनात रोज द्यावी लागते त्यात यशस्वी होणे must आहे.
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
अगदी बरोबर
@kaduchavan6877
@kaduchavan6877 Жыл бұрын
तुम्हाला कोणी सांगितलं प्रेम करायला आई वडील नसतात काय .... प्रेम नाही हि फक्तं वासना असते
@kantilalnaiknavare9159
@kantilalnaiknavare9159 Жыл бұрын
विचार करणारे प्रेमात पडतच नाही कारण जे ध्येय घेऊन येतात ध्येयासाठी आयुष्य वेचतात. जे आई वडील यांच्या जिवावर चैन करण्यात आपला वेळ घालवतात. अ विचारी.....
@sureshrahane1361
@sureshrahane1361 Жыл бұрын
हे सर्वजण MPSC च्या अभ्यासाला गेल्यासारख वाटत नाही . वावरात टाका यांना ! म्हणजे अवेळी प्रेम आठवणार नाही यांना !! खरचं आपला मुलगा अभ्यासच करतो की काय करतोय याची खातरजमा पालकांनी करणं आवश्यक आहे . नाहीतर Mpsc च्या नावाखाली हे अस आयुष्य बरबाद करणार नाही !
@mpsconly8957
@mpsconly8957 Жыл бұрын
आपल्याला समाजात मानसन्मान मिळाला आणि थोडीशी प्रसिद्धी मिळाली की मुली मुलांना धोका देतात... या जागी जर तो मुलगा अधिकारी असता तर त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न केलं असतं...
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
एकदम खर
@balajikadam6733
@balajikadam6733 Жыл бұрын
11th 12th च्या मुलांसाठी आपण हे बोलू शकतो आता तुम्ही तहसीलदार होणार आहेत आणि एक नातं नाही हॅण्डल करता येत नाही तर लायक नाहीत तुम्ही अधिकारी होण्याची पोरा सोरांसारख्या गप्पा मारू नका
@mpsconly8957
@mpsconly8957 Жыл бұрын
प्रेमात जर साथ देता येत नसेल तर झक मारून समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात जाऊन घोडा लाऊ नका!
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 Жыл бұрын
tula laglela distoy
@mpsconly8957
@mpsconly8957 Жыл бұрын
@@suhassuryawanshi1831 तुझ्या आईनेच लावलाय! विचारना तिला!
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 Жыл бұрын
@@suhassuryawanshi1831😂😂😂😂😂
@Misktw
@Misktw Жыл бұрын
@@suhassuryawanshi1831 पोरींना सवय असते पोरांना वासा वर ठेऊन.. त्याना वापरायच प्रेमाच्या नावा खाली. Time वर घरचे नाही म्हणतात. किंव तू मला आता कॉल करू नको... मग काय पोरगा येतो खिशात चाकू घेऊन हिशोब कारायला वैजासकट
@Pailwanempire
@Pailwanempire Жыл бұрын
100%
@prakashmore3772
@prakashmore3772 Жыл бұрын
अहो प्रेम करू नका,नैराश्य येणारच नाही,हल्ली प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण आणि भूक मिट वणे इतकंच आहे
@nandkishortarde6702
@nandkishortarde6702 Жыл бұрын
mpsc च Age limit पाहिजे.. 25,26
@sagarkavitake4764
@sagarkavitake4764 Жыл бұрын
He khar aahe tevadach trget cross kartil ..aani exite swikarun lgnacha vvishay pn pudhey ynr nahi must think
@ganeshdhvale55
@ganeshdhvale55 Жыл бұрын
एक successful मुलगा एका unsuccessful मुलीसोबत लग्न करतो.तर successful मुलगी एका unsuccessful मुलासोबत लग्न का नाही करत हा पण एक मोठा question आहे
@smotivationalsafar247
@smotivationalsafar247 Жыл бұрын
Khar ahe dada
@sachinambhore823
@sachinambhore823 Жыл бұрын
माझं असं मत आहे की तुम्ही Private sector मध्ये सुद्धा सोतला prof करू शकता,
@addieawake4079
@addieawake4079 Жыл бұрын
True
@sachinkadam1154
@sachinkadam1154 Жыл бұрын
प्रेम हे कधी सांगून होत नसते तुम्ही एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी येता सोबत राहता उठता-बसता त्यामधून एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते काही वर्ष रिलेशनशिप मध्ये राहता परीक्षा झाल्यावर ती दोघांमधील एक पास एक नापास होतो जो पास होईल त्यांनी खालच्या व्यक्तीला किंवा आपल्या पार्टनरला कमी न लेखता घरच्यांचा सहमतीने किंवा दोघांच्या सहमतीने लग्न केलं तर अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाहीत घरच्यांनी पण मुलावर आणि मुलीवर कुठल्या प्रकारच्या जाती व्यवस्थेचं सांगून मुलांना लांब करावे नाही जनता अशीच आहे चांगलं झालं तरी नाव ठेवतात आणि वाईट झालं तरी नाव ठेवतात सर्वांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे चालले पाहिजे आपला आयुष्य जगला पाहिजे
@ganeshdiware
@ganeshdiware Жыл бұрын
आत्महत्या किंवा खून हा कोणत्याही घटनेवरचा उपाय असू शकत नाही 🙏 Point be noted👆
@tushartingare7517
@tushartingare7517 Жыл бұрын
Ekach number
@yashb7689
@yashb7689 Жыл бұрын
याचा mpsc शी काही संबंध नाही आई वडील मरमर कष्ट करून मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवत असतात लफडी करण्या साठी नाही पहिले ध्येय साध्य करा आणि नंतर आपल्या लेवलच्या मुलाशी लग्न करा.
@sagarthite6597
@sagarthite6597 Жыл бұрын
मुलगी पास झाली मुलगा नापास......आता इतकी मोठी पोस्ट भेटलि मुलीला तर ती कशाला करेल Struggler सोबत लग्न....त्यावरून है सगळ झाल असाव बहुतेक
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 Жыл бұрын
We observed that,there are lots of IAS passed out (UPSC)Married Couples who are in Public Services,but both fall in love & by respecting each other marry only when they are sent for Training College at Missouri...
@geetv7011
@geetv7011 Жыл бұрын
खूप चांगली अभ्यासू मते मांडली आहेत मुलांनी....thanks ABP माझा
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 Жыл бұрын
दर्शना त्याच्यासोबत फिरायला गेली म्हणजे ती त्याच्यासोबत प्रेम करण्याचं नाटक करत होती, 💯%
@harshal5570
@harshal5570 Жыл бұрын
It's called bachhan...... Come to sadashivpeth and see the reality at 5 pm.
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 Жыл бұрын
मी म्हणतो, अभ्यास करायला आल्यावर कशाला प्रेम करायचं. मुलींना ज्यास्त फ्रीडम हे सुध्दा एक कारण आहेच ज्याकडे सुध्दा आज समाजाचं लक्ष कमी झाले आहे. मुली जेव्हा गरज असते तेव्हा मुलाच्या सोबत फिरायच, खर्च करून घायचा,गरज आहे तेव्हा तिच्या कामी यायचं आणि गरज संपली की सोडून द्यायचं यामुळे सुध्दा आशा घटना घडतात. अभ्यास करायला आल्यावर मुलांसोबत फिरायची काय गरज. किल्ले फिरायला मुलगा कशाला हवा, बाईक वर हवा खात फिरायला. आधी ओळख होते, नंतर बोलणं होत, मग फिरायला मित्र म्हणून जातो,नंतर मग एकत्र राहतो, मग काय तर प्रेम होत मग काय मुलीचा सगळं खर्च मुलगा करतो स्वतचं सर्व तिला देतो, आणि मग मुलगी म्हणते माझ्या घरचे लग्न दुसऱ्याशी करणार आहेत. मुळात मुलींनी सुध्दा प्रेमात पडायला थोडा विचार करायला हवा की माझ्या मुळे एका मुलाची लाईफ खराब होत आहे का.
@jadhav5453
@jadhav5453 Жыл бұрын
Baroobar
@SnehaHinge-gu6jl
@SnehaHinge-gu6jl Жыл бұрын
Right great
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 Жыл бұрын
पहिली मुलगी छान बोली प्रेम करणं गुणा नाही अग ताई तुझ्या आई बाबा ने आभयास कार्याला पटवली आहे प्रेम कार्याला नाही😅😅
@KabirSingh-gu6dd
@KabirSingh-gu6dd Жыл бұрын
Abe chummu pyaar koo koii naii rokk sokk sakata pyaar kabhi bhi kisi bhi time ho sakata ladka ladki ko 😂😂😂tu bhi rokk naaii payega pyaar ko jo single haii oo raye jatee hai meri tarah samjaa chummu
@sandeeppunde8371
@sandeeppunde8371 Жыл бұрын
जे करायचं असेल ते करा हाताची बोटे सारखी नसतात पण काही करण्याच्या आधी घरच्या माणसांचा विचार आधी करा तुम्हाला किती त्रास होईल माहित नाही पण घरच्या लोकांना खूप त्रास होतो Take Care
@ganeshdiware
@ganeshdiware Жыл бұрын
लग्नासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट 'जात'
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुलांना आणि मुलींना लफडेबाज मुली-मुलचं आवडतात.
@vidyashanbhag2840
@vidyashanbhag2840 Жыл бұрын
प्रेम करणं किंवा प्रेम होणं हे जरी साहजिकच आहे तरी अभ्यासाकडे लक्ष देणं जरूरी आहे.. प्रेम काय नंतरही होऊ शकते.. आणि प्रेम तुटले म्हणून कुणास जीव घेण्याची देण्याची गरज नाही
@udaytapkire19
@udaytapkire19 Жыл бұрын
after this debate .........respect for MPSC aspirants increases......salute to your maturity
@vinsn7
@vinsn7 Жыл бұрын
5:14 This is impact of Bollywood. Pyar ho jata hai...🤐 6:35 Very good reply👍
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 Жыл бұрын
मुलींनो आता कोणाही विश्वास ठेऊ नका. आपला जीव फार महत्वाचा आहे. आई, वडील आपल्याला प्रेमाने मोठ करतात.ह्या असल्या फालतू, नराधमांच्या खोट्या प्रेमाला बळी पडू नका.
@_Adi___
@_Adi___ Жыл бұрын
बरोबर बोलला तुम्ही, हे कल्युग आहे,इथे मनापासून प्रेम करणारा समजून घेणारा कवचीत सापडतो , त्यामुळे पाहिले आपले करिअर केले. पाहिजे ,
@surajbharne6977
@surajbharne6977 Жыл бұрын
अहो टाळी एका हाताने वाजत नाही उलट पद आणि पैसा यामुळे बदललेले मन यातून हे असे निकाल
@akshaysonawane3402
@akshaysonawane3402 Жыл бұрын
MPSC आणि एकूणच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांनी लग्न करेल वगैरे असली फालतू आश्वासन देऊच नये😑😑 तुमच्या success चा विचार करा आधी या uncertainties मधे....love natural आहे वगैरे म्हणणाऱ्यानी एक गोष्ट लक्षात घ्या, किती वाहवत जायच हे आपल्या हातात असते....
@ganeshdiware
@ganeshdiware Жыл бұрын
इथे तर सगळे दर्शनाला दोष देत आहेत. पण त्या राहूल ने तिला अस निर्दयपणे मारणे योग्य नाही. 😢 याचा अर्थ त्याच खर प्रेम नव्हत. प्रेमात नाराज होतो पण सोबत्याला इजा करत नाही.आत्महत्या किंवा खून हा उपाय असू शकत नाही .
@aparnapawar137
@aparnapawar137 Жыл бұрын
Ahi yancha mpsc karun kay fayda konala krur pane marne attitude he kay yanchi vaicharik kshamta nahi d
@ganeshdiware
@ganeshdiware Жыл бұрын
@@SPSachinpatil मग अस मारण बरोबर आहे काय?
@AK-iy3em
@AK-iy3em Жыл бұрын
​@@SPSachinpatilvikrut ahes re tu😡
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Жыл бұрын
​@@SPSachinpatiltu pahayala hota ka
@तर्कऔरचिकित्साविथविजयेंद्र
@तर्कऔरचिकित्साविथविजयेंद्र Жыл бұрын
स्पर्धा परीक्षा देणारा हा सगळ्यात जास्त कशाची कालजी घेत असेल तर कोणतीही केस अंगावर न येण्याची... आणि याने सरल खून केला का याला महित नवत की--- त्याचा एवढा स्वतावरचा कण्ट्रोल सुटला होता... सुटला तर कारण काय? आज मोठ्या शहरात लग्न होईपर्यंत सोबत राहणे व् नाही जमले तर सहज सोडून देने हे सहज घडते.. पण कित्येक जागी जोड़ीदार आशेला लाउन आपले आर्थिक,शारीरक, हौस मौज गरजा भागवून घेतात.. आणि आपले हित सधले की हाथ वर करतात.. औरंगबाद मध्ये २०२२ मध्ये अश्या दोन घटना वर्तमानपत्रात वाचल्या .. दोन्ही मुलींनी जोडीदाराकडून पैसे उकळले.. व् संबध्द तोडून टाकले... त्यानंतर एकाने तिची जाळून ह्त्या करूंन आत्महत्या केलि.. आणि दुसऱ्याने आत्महत्या केलि... दुसऱ्याने तर एका मैत्रीणिची पैश्याची गरज साथी... दुसऱ्या नोकरिस लागलेल्या मैत्रीणीकडून मोठी रककम उधर घेतली होती... आणि त्यानंतर अचानक पैसे ही नाही आणि संबध्द ही नाही...हा प्रकार म्हणजे लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा पहिली बॅटिंग ची पूर्ण हौस झाल्यावर आता कुठे आपल्यालाही बॅटिंग करायची भेटणार अश्या आशेवर दुरून दूरन चेडू आणून फील्डिंग केल्यावर आमची बॅटिंग ची वेळ येताच आता माझ्या अभ्यासाची वेळ झाली.. आई रागवेल , वडील मारतील , माला एवढाच वेळ खेळायची परवानगी आईने दिली होती.. अश्या एक न हजार थापा मारुणं ते महाभाग पळ काढित। . बऱ्याच तरुणाचे जीवन तसेच आहे.. कित्येक आईवडिलाचेही असेच असते.. ते आयुष्यभर मुलासाठी करतात.... आणि जेव्हा त्यांची इनिंग येते... यांची आई बोलावते....... आणि यात मूल मूली असा भेदभाव नाही.. उलट मूली या प्रकारात मला सरस् दिसल्या...
@pk-iq4jk
@pk-iq4jk Жыл бұрын
ह्यांच्यामधला एकही व्यक्ती हे नाही म्हंटला की अभ्यासाला आला आहात तर फक्त अभ्यास करा त्यासाठीच घरचे पैसे पाठवतात तुम्हाला लफडी करण्यासाठी पाठवलेले नाही.
@Not_Even_One
@Not_Even_One Жыл бұрын
मूर्खांनो शारीरिक आकर्षणालाच प्रेम का म्हणताय तुम्ही? लाज वाटत असेल कदाचित, परंतु "प्रेम " ह्या शब्दाला बदनाम करू नका. प्रेम तर शंभू राजांनी स्वराज्यावर केले होते, शिवरायांनी रायते वर, अणि भगतसिंग यांनी देशावर. प्रेम फक्त स्त्री पुरुष यातच मर्यादित नसावे. J Krishnamurti म्हणतात "जिथे मीपणा नाही तिथे प्रेम असते " सदर प्रकरणात प्रेम तर 0.1% देखील नाही. तुकोबाराय म्हणतात "प्रेम ना करता, ना दाखविता ,अनुभव चित्ता चित्त जाणे " संत कबीर म्हणता "dhai akad prem ka padhe so Pandit hoye " . सरळ सांगावे वासना आहे, प्रेम कशाला बदनाम करता?
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
आयाला कुठ पण shavaji संभाजी स्वराज्य कसं ghusdtat रे तुम्ही चुत्यांनो 😂😂
@vchavan2732
@vchavan2732 Жыл бұрын
Right 👍
@radhikatipate2400
@radhikatipate2400 Жыл бұрын
Right
@addieawake4079
@addieawake4079 Жыл бұрын
Good to see Jiddu krishnnurti is getting recognition he deserves
@meeragalande6632
@meeragalande6632 Жыл бұрын
1000% Right Apale DheyalaPriorty dene garjeche ahe
@Shelkedipak2001
@Shelkedipak2001 Жыл бұрын
माझा एकच प्रश्न आहे की आपण स्वतः काही स्वप्न पाहतो, काही ठरवतो, प्लॅन आखतो, नियोजन करतो पण तसं घडत नाही. त्यासाठी आपण पूर्ण ताकत लावतो; पूर्ण झोकून देतो तरी ते पूर्ण होत नाही. स्वतः स्वतःसाठी ते करत असतो तरी पण ते होत नाही. किंवा काही गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या पूर्ण करू शकत नाही. केव्हा नियतीला मान्य नसतं, कधी मेहनत कमी पडते. असं असताना दुसऱ्या व्यक्तीला जबरदस्ती करून आपल्या मनासारखं वागायला लावण्यात कोणता पुरुषार्थ आपण दाखवतो. दुसरी व्यक्ती आपल ऐकेलच असं कशावरून❓ आपण कसं काय force करू शकतो. ज्याचं त्याचं जीवन असत. प्रत्येकाचे स्वतंत्र निर्णय असतात. कोणी कोणाचा मालक नसतो. आपण हुकूमशहा नसतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जर एखाद्याचा जीव जात असेल तर ती गोष्ट साध्य करून असं कोणतं सुख प्राप्त करायचं आहे माणसाला. असं एवढं clear स्पष्ट असताना आपलं एखाद्यानं काही ऐकल नाही म्हणजे आपण त्याचा जीव घ्यायचा का❓कोणी दिला आपल्याला अधिकार❓दुसऱ्याच्या मताला काही किंमत आहे की नाही❓ प्रेम, Relationship, Breakup, लग्न ह्या चिल्लर गोष्टी आहे त्यासाठी एखाद्याचा जीव घ्यायचा का ❓ किती ही राक्षसी वृत्ती ...
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Жыл бұрын
पोरानो फक्त अभ्यासावर focus करा रे!!!!
@Abhishek_Maharashtra
@Abhishek_Maharashtra Жыл бұрын
Same situation mdhun me pn gelo hoto....ti psi zhali tila vataayla lagla aapun he ch bhagwan hain....6 yrs ch relationship sampavla.... me 2yrs depression mdhe gelo.... treatment keli....pn tila kahi he farak na paadta ti pudhe dusryasobat nighun geli....hya hadore sarkh ch v4r aalela maanaat tevha....pn me tevha swathaacha analysis kela...vichar kela hey tr Prem navhaatch ji porgi fakat job navhta mhnun sodun jau shkte tr pudhe he lagnaa zhalayvr tikel ch kaa asa vataayla lagla .....nantr me parat jomaat study start kela ni aaj SSB mdhe asst commandant...mla tya porichi aata aathvn suddha yet nhi....tichya sarkhe kiti SI ani INSP mazhya under aahet.....aata br vatta.....he story 2 4 diwsan pasn bght hoto frnds me share kela... relateble vatlaa mhnun maz maat mandla
@rohitdeshmukh4652
@rohitdeshmukh4652 Жыл бұрын
❤khtranak... He ahe asli revenge
@rohitdeshmukh4652
@rohitdeshmukh4652 Жыл бұрын
Bhari dada.. Real story ahe ka he tuzi
@sangamvaidya-qy6qq
@sangamvaidya-qy6qq Жыл бұрын
Bhari
@ppatil4265
@ppatil4265 Жыл бұрын
विषय चांगला घेतला आहे, अभ्यास करताना प्रेम, लफडी हे आहेच पन अधिकारी झाल्यावर भ्रष्टाचार करताता आणि दोन पिढ्याना पुरेल इतकं भ्रष्टाचार करून कमवतात यावर पन व्हिडीओ बनवा . निदान लाजा तरी वाटतील त्यांना
@tusharmaske8495
@tusharmaske8495 Жыл бұрын
ते मागच्या ग्रीन शर्ट वाल्याच interview घ्या. त्याला जास्त अनुभव आहे यातला..
@yashvantpawar6577
@yashvantpawar6577 Жыл бұрын
Gap re tu karun baslay ki lapde
@shrinitdubalepatil3713
@shrinitdubalepatil3713 Жыл бұрын
माझ्या मनातला बोलास भावा तू..✌️
@tusharmaske8495
@tusharmaske8495 Жыл бұрын
​@@yashvantpawar6577 म्हणून तू आता चालू केलं काय असल
@shahajigaikwad1395
@shahajigaikwad1395 Жыл бұрын
छान विश्लेषण ABP news
@akashbansode4189
@akashbansode4189 Жыл бұрын
त्याच प्रेम होत पण तिला फक्त त्याच्या सोबत शारीरिक संबंध पर्यंतच नात ठेवायचं होत. कारण तिचं लग्न ठरल तरी ती त्याच्यासोबत ट्रेकिंग ला गेली कशी? हा पण पॉइंट आहे ना.
@MakarandBasavant
@MakarandBasavant Жыл бұрын
कर्माची फळ दुसरं काय
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
बाहेर आल्यावर शिक्षण घेत असताना आई.वडील वाचा.विचार करा
@shubhamgavade7344
@shubhamgavade7344 Жыл бұрын
ही बातमी दुःखद, पण कर्म कोणाला चुकले नाही...
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale Жыл бұрын
योग्य विश्लेषण सर जी
@GovtMHPSKAGWAD
@GovtMHPSKAGWAD Жыл бұрын
एकानेही असं म्हटलं नाही अभ्यास करायला आलोय अभ्यासच केला पाहिजे.............. आश्चर्य.......... तिकडे आईबाप शेतामध्ये राबराब राबत आहेत... आपला मुलगा/मुलगी अधिकारी झाले पाहिजेत..ही एक अशा घेऊन.....आणि यांना प्रेम करायचं आहे.. माझी तर सर्वांना एक विनंती आहे.. सर्वांनी पोस्ट काढा लग्न करायला जोडीदार झक मारत येतील.........आणि पोष्ट काढता येत नसेल त्यांनी आपली कपॅसिटी ओळखून mpsc सोडून बाहेर जग आहे याचा आनंद घ्या...
@varunkadam6638
@varunkadam6638 Жыл бұрын
7:16 हा पोस्ट काढणार...
@A143K
@A143K Жыл бұрын
Focus on your goals you'll get many holes
@simbacomeback9433
@simbacomeback9433 Жыл бұрын
😂
@FearlessPerson93
@FearlessPerson93 Жыл бұрын
शादी में जरूर आना...हा movie एकदा नक्की बघावा mpsc करणाऱ्या मुलांनी...कमीत कमी खून करण्या सारखी दुर्बुद्धी सुचणार नाही... चांगलं काहीतरी सुचेल....
@gayatrip.7247
@gayatrip.7247 Жыл бұрын
My fav. Movie
@santoshtandel3931
@santoshtandel3931 Жыл бұрын
अरे ते स्क्रीप्टेड असत खोट असत प्रत्यक्ष आयुष्य त्या मुव्हीपेक्षा कठीण आहे
@positivevibes779
@positivevibes779 Жыл бұрын
1) जेव्हा बेरोजगारी वाढते तेव्हा सरकारी नोकरी मिळवण्याची क्रेझ वाढत असते. म्हणून सरकारने जास्तीत जास्त प्रायव्हेट सेक्टर कसं वाढेल , स्टार्ट अप कसे उभे राहतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. 2) सरकारी नोकरी मनजे जॉब सेक्युरिटी, भरपूर पगार , मानसन्मान , समाजात इज्जत , मनसबदारी ही अवास्तव भावना संपायला पाहिजे. 3) माणुसकी तिकवली पाहिजे
@Likeaboss564
@Likeaboss564 Жыл бұрын
माहिती आहे ना success ratio एवढा कमी आहे तर तर trial देताच का?
@brucesekliar5824
@brucesekliar5824 Жыл бұрын
अभ्यास आणि यश सोडून जे काही सदाशिव पेठेत (पुणे), लक्ष्मी नगर (दिल्ली) मध्ये घडत.. ते तिथेच राहत. सोबत नाही जात. 99% times.
@pravinpatil3630
@pravinpatil3630 Жыл бұрын
Changla praytna
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Жыл бұрын
प्रेम करावे पण प्रेम करतानाच विचार करून करावे दोघांमध्ये एक जणावर वाईट दिवस आल्यावर दोघांनी एकमेकाला सहकार्य करावे एकजन साहेब होतात दुसऱ्या ने त्याला कमी समजावून घेणे चांगले नाही चांगल्या दिवसात सोबत रायाच आणि वाईट दिवस आले की सोडयाच या कारनामूळे अशा घटना घडतात
@avi_1282
@avi_1282 Жыл бұрын
Saheb vala point chan hota Bhai..! Valid
@samadhanjadhav1794
@samadhanjadhav1794 Жыл бұрын
एक ही जण असे म्हणतं नाहि की प्रेम वगैरेत वेळ वाया न घालवता फक्त preparation वर focus करा.😮
@Thankyou87909
@Thankyou87909 Жыл бұрын
प्रबोधन आवश्यक आहे
@evergreensmods1635
@evergreensmods1635 Жыл бұрын
एकच करा रे पोरांनो...ती जातेय जाऊ द्या,तो जातोय जाऊ द्या,be happy.... पण असं खून करून जेल मधे जाऊन आयुष्य वाया घालु नका...आधीच mpsc ने तुमची बरीच वर्षे खाल्लेली असतात...काहींच्या च हाताला यश आलेलं असत...so be careful
@vikasjadhao7802
@vikasjadhao7802 Жыл бұрын
सेम कंडिशन माझ्या मित्रासोबत घडली होती मि अकोला येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतांन्ना, त्याला खूप समजावल्यानंतर मुलीचे तर लग्न झाले, माझा मित्र त्यातून सावरला आणि आता आनंदी जिवन जगत आहे, म्हणुन जिवन जगत असतांना मारने किंवा मरने पर्याय होवू शकत नाही,हे मि माझ्या मित्राला सतत सांगत होतो 12:46 12:46
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 Жыл бұрын
फक्त झवाझवी
@vidyakakade7004
@vidyakakade7004 Жыл бұрын
Kharay . Kahi thikani mul post nighalyavr dusrya mulichya gharche jast hunda detat mhnun pn lagn modtat. Post nighalyavr sgl visrun jatat. Asha goshti khup ghadat ahet.
@Sanvadsatta
@Sanvadsatta Жыл бұрын
चर्चा खुपच योग्य आणि विषयाला धरून होती. खुपच सारे दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.मंदार गोंजारी तुमचे मुद्दे छान असतात.धन्यवाद ABPमाझा
@bhisechetan0
@bhisechetan0 Жыл бұрын
स्पर्धा परीक्षा आणि प्रेम हे काय नवीन नाही.... पण जे घडल ते practical स्वभावाचा परिणाम पण असू शकतो...घटना दुर्दैवी आहे कारण राहुलचं कृत्य नक्कीच घृणास्पद आहे...लोभ कधी कधी आपल्या नाशाचे कारण ठरते ..प्रेम हे संयम पाहणारे असते जरी यशस्वी नाही झाले तरी ते स्वीकारायची तयारी असली पाहिजे
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
अभ्यास करा, प्रेम नंतर
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын
नाण्याच्या दोन बाजु असतात भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏...
@sacrificepatiencesuccess8319
@sacrificepatiencesuccess8319 Жыл бұрын
15.00 bhava एक नंबर
@dikshasupe4721
@dikshasupe4721 Жыл бұрын
Mi pan ek stri aahe, eka mulichi aai aahe pan tari mala vatate yat mulichi pan tevhadich chuk aahe karan ek tar te doghe lahanpanapasun ekmekanna changale olakhat hote ani nantar tyanchyat prem sambandh hote ani mulagi adhikari jhalyavar tiche dusrya mulashi lagna tharavale gele ani main mudda asa ki etake hovun dekhil ti mulagi tyachyabarobar treakla jate. Jar ase hote tar ti jyasathi punyat aali hoti te karun tine lagech aaplya ghari jayla pahije hote. ektinech tya mulabarobar kashala jayche.
@vijay9016
@vijay9016 Жыл бұрын
Very important..
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 Жыл бұрын
अरे अभ्यास करायला शहरात आल्यावर अभ्यासच करायचा ना,, प्रेम करायची गरजच काय
@alkajawale2011
@alkajawale2011 Жыл бұрын
छान आहे
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 Жыл бұрын
UPSC - MPSC कशाला करतात?? पैसा, प्रसिद्धि , पद आणि पावर साठी समाजसेवा च्या नावाखाली स्वार्थी मुलं आणि मुली ही अवघड परिक्षा देतात पण परिक्षा पास झाल्यावर काही वर्षातच कोट्यावधी ची संपत्ती निर्माण करतात . ही कसली समाजसेवा ??
@neelkanthumbargikar5393
@neelkanthumbargikar5393 Жыл бұрын
नोकरीतून पैसा पैशातून नौकरी, बदली, पुढाऱ्यांची हुजरेगिरी, भ्रष्टाचार, पैसा अधिकार त्यातून ताणतणाव, कौटुंबिक समस्या
@maheshkhade6032
@maheshkhade6032 Жыл бұрын
माणूस हाच मुळात स्वार्थी स्वभावाचा आहे ... इथे कोणी संत आणि समाजसेवक नाही..
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 Жыл бұрын
@@maheshkhade6032 . कसलीही इच्छा न ठेवता समाजसेवा करणारे लोकं सुद्धा आहेतच . खरी समाज सेवा तीच असते तिथं कोणत्याही पद, पैसा, पावर ची इच्छा न ठेवता केलेले समाजकार्य ....
@dhananjaygade1116
@dhananjaygade1116 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम विद्यार्थ्यांचे वैचारिक प्रगल्भता व विचारांची मुद्देसूद मांडणी अप्रतिम आहे
@bharativaijwade9905
@bharativaijwade9905 Жыл бұрын
प्रेमात पडली होती तर लग्न कशाला ठरवायचं लग्न ठरवून करायचं होतं तर प्रेमात पडू नको कोणाच्या मग आई-वडिलांनी सांगायला पाहिजे होतं
@stoic304
@stoic304 Жыл бұрын
कायच भोकाच प्रेम... कंड म्हणा भाऊ.
@gajananpawar3540
@gajananpawar3540 Жыл бұрын
हे जेवढे बोलत आहेत त्याचं कुठं लफड असेल की नाही बरं😂😂😂😁😁😁
@dinkarkharat4026
@dinkarkharat4026 Жыл бұрын
खुप छान संदेश दिला आहे बेबी सर्वांनी अशी बुध्दी दे देवा
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
एका परिक्ष्यार्थ्याने अभ्यासाचा विषय काढला नाही. तिथे हीच छपरीगिरी करत असाल. जबाबदारी शून्य आणि हक्क पूर्ण पाहिजे. एक कोणी अर्जुन दिसला नाही यात.
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 Жыл бұрын
प्रेम हे 99 टक्के नाटक आहे आपलं ध्येय गाठलं पाहिजे
@ravipatil9642
@ravipatil9642 Жыл бұрын
एबीपी माझाने आज काय सगळी लफडी करणारी पोरं जमावली काय
@sagarkavitake4764
@sagarkavitake4764 Жыл бұрын
Hitch situvation ulti zhali asti tr ...? Ha pn ek qution ahe
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Жыл бұрын
सर्व जण राहुल यालाच दोषी ठरवत राहतील पण दोष दर्शनाचा पण आहे तो प्रेम करत होता ती टाईमपास करत होती जर हा प्रकार घडला नसता तर दर्शनाने भावी पतीला या प्रेम प्रकरणाचा खुलासा केला असता का केला असता तर या पतीने काय निर्णय घेतला असता आणि खुलासा केला नसता तर त्या पतीला कळाले असते तर काय झाले असते.......
@latagaidhani5200
@latagaidhani5200 Жыл бұрын
निष्फळ चर्चा... फक्त अभ्यास करा... आई वडिलांची,समाजाची सेवा करा. लफडी भानगडी म्हणजे प्रेम
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
Mpsc करण्यापेक्षा चहावाले व नष्ट सेंटर श्रीमंत झाले 😂😂
@Ash22702
@Ash22702 Жыл бұрын
Ani tu??
9 second news
14:52
ABP MAJHA
Рет қаралды 1,1 М.
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 35 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 17 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 116 МЛН
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 35 МЛН