दसऱ्या नंतर घरातील देवपूजा बंद ठेवताय?व्हा सावधान!परिणाम चांगले मिळणार नाहीत

  Рет қаралды 7,481

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 69
@chhayagadekar850
@chhayagadekar850 16 минут бұрын
गुरुजी तुम्ही नेहमीच उदाहरणं देऊन आपल्या परंपरे संबंधी माहिती देता व आमच्या ज्ञानात भर घालता धन्यवाद! जय माता की
@bharatwagh3286
@bharatwagh3286 2 сағат бұрын
सरांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@SupriyaShinde-jt4uo
@SupriyaShinde-jt4uo Сағат бұрын
Jay jagdamb guruji 🌺🌺🪷🪷 Mazi Aaj upasana purn zali ahe .
@pradipchavan9961
@pradipchavan9961 10 сағат бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 сағат бұрын
जय जगदंब
@SantoshPosture-g1h
@SantoshPosture-g1h Сағат бұрын
गुरूजी अतिशय अप्रतिम छान माहिती आपण दिली आहे.....🙏🙏
@GajananKangane-r6o
@GajananKangane-r6o 3 сағат бұрын
🎉 जय जगदंबे नमो आदेश भाऊ ते दशमीच्या हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम भाऊंच्या चरणी 🎉
@mahendranalage9347
@mahendranalage9347 3 сағат бұрын
सर तुम्हाला दुसर्‍याच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@reshmasonawane3375
@reshmasonawane3375 5 сағат бұрын
गुरुजी नमस्ते गुरुजी तुम्ही किती खरी माहिती देता अगदी योग्य अशी माहिती देता आणि समजून सांगत तुम्हाला मनापासून नमस्कार
@krishnasharadaayro3969
@krishnasharadaayro3969 Сағат бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा गुरुदेव
@harischandramali6685
@harischandramali6685 Сағат бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ दसराचा खुप सुभेचा
@pushpapatil2343
@pushpapatil2343 5 сағат бұрын
गुरुजी आपणास दसरृचया हार्दिक शुभेच्छा आपण खुपच सुंदर महत्वपुर्ण माहिती सांगितली आहे खरच खुप खुप धन्यवाद
@minakshigore7888
@minakshigore7888 9 сағат бұрын
जय जगदंब गुरूजी हीच माहिती हवी होती ती दिली धन्यवाद विजया दशमीबद्ल खुप खुप शुभेच्छा गुरूजी
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 сағат бұрын
जगदंबा देवी संस्थान प्रा.श्री.आंधळे आपले चरणी माझा शिर साष्टांग दंडवत 🙏 गुरूवर्य,आपले विचार खुप मोलाचे आहेत जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या विरोधात आपण योग्य मार्गदर्शन करता. काय चुकीचे आहे काय बरोबर आहे ते योग्य पध्दतीने समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करता.
@VidhyaThorat-ht8kf
@VidhyaThorat-ht8kf 11 сағат бұрын
भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@tejaszambare891
@tejaszambare891 10 сағат бұрын
जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श आज साधना पुर्ण झाली आशिर्वाद असावा
@dhanashreesantoshpanchal2760
@dhanashreesantoshpanchal2760 2 сағат бұрын
🙏guruji Khup chan
@VidhyaThorat-ht8kf
@VidhyaThorat-ht8kf 11 сағат бұрын
भाऊ तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@ratansingrathod6582
@ratansingrathod6582 5 сағат бұрын
guruji supar mahiti dili manapasun aabhar
@reenahonkamble5891
@reenahonkamble5891 6 сағат бұрын
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻 Dashera chya Apnas v Apalya sarv pariwaras Hardik Shubhechya 🙏🏻☘️☘️☘️☘️☘️
@MahendraKaremore-p4y
@MahendraKaremore-p4y 2 сағат бұрын
जय जगदंबे गुरुजी
@nileshghadi147
@nileshghadi147 10 сағат бұрын
विजयादशमीच्या हार्ध्दिक हार्ध्दिक शुभेच्छा! गुरुदेव शरणं जगदंब जगदंब जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 сағат бұрын
शुभ दसरा जय जगदंब
@mahendranalage9347
@mahendranalage9347 3 сағат бұрын
खूप छान माहिती सांगितली सर
@SavitaGaikwad-go8bt
@SavitaGaikwad-go8bt 2 сағат бұрын
जय जगदंब भाऊ 🙏
@parasramtalekar-ee2bx
@parasramtalekar-ee2bx 2 сағат бұрын
ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
@Sunilthombare6513-k9j
@Sunilthombare6513-k9j 3 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरूजी
@nitinbandal598
@nitinbandal598 9 сағат бұрын
राम कृष्ण हरी सर
@balajishinde818
@balajishinde818 3 сағат бұрын
जय जगदंब 🙏🙏नमो आदेश 🙏🙏
@AmolNatu-k2e
@AmolNatu-k2e 3 сағат бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏🙏
@ratansingrathod6582
@ratansingrathod6582 5 сағат бұрын
Jay jagdamb guruji
@vijaykhupse3887
@vijaykhupse3887 6 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ दसरयाचया हदिक शुभेच्छा
@sarikabelokar5280
@sarikabelokar5280 5 сағат бұрын
जय जगदंब
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 5 сағат бұрын
Jy jagdamb bhau Vijyadshmi chya hardik shubhechha
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 Сағат бұрын
धन्यवाद सर अगदी बरोबर सांगितले ब्रम्हांड आतील शक्ति किन्वा दैवी शक्ति आहे म्हणून ब्रम्हांड जिवित राहणार नही सर्व प्रथा पुजारी नी केली आहे
@SantoshPosture-g1h
@SantoshPosture-g1h Сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
@ndraigaming8836
@ndraigaming8836 Сағат бұрын
Jai jagdamb
@shamallandge2850
@shamallandge2850 10 сағат бұрын
Happy dasra exllent information
@sarjeraokarle7506
@sarjeraokarle7506 3 сағат бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ छान मी अस काय करत नाही विजयादशमी निमित्त शुभेच्छा आदेश
@vikasawkalepatil9160
@vikasawkalepatil9160 4 сағат бұрын
दसऱ्या च्या हार्दिक शुभेच्छा
@madhubalamohite2949
@madhubalamohite2949 10 сағат бұрын
भाऊ दसरा च्या खुप खुप शुभेच्छां तुम्हाला
@Nandkishor_Lande_Landewadi
@Nandkishor_Lande_Landewadi 4 сағат бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@krantikhapare4942
@krantikhapare4942 2 минут бұрын
☘️☘️☘️🙏🙏🙏
@nikeshsawant5702
@nikeshsawant5702 5 сағат бұрын
विजय दशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 11 сағат бұрын
जय जगदंब भाऊ नमो आदेश हो आम्ही सुधा देवघर झाकून ठेवतो...पूर्वी पासून परंपरा आहे....पण तुम्ही म्हणता ते पण बरोबरच आहे..
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 сағат бұрын
चला यावर्षी पासून अखंड पूजा सुरू करूया जय जगदंब
@prafullJagtap.Satara
@prafullJagtap.Satara 11 сағат бұрын
जय जगदंब 🙏
@ashokkamble4499
@ashokkamble4499 5 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ छान माहिती दिली आपण. आसाच आशीर्वाद आसू द्या आमच्यावर.
@ratansingrathod6582
@ratansingrathod6582 5 сағат бұрын
Dasryache tumchya payachi namskar
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 10 сағат бұрын
विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जगदंब
@madhavilapate1554
@madhavilapate1554 47 минут бұрын
राजकारणी आहेत का ,त्या ठिकाणी,या ठिकाणी अस बोलतय....
@VidhyaThorat-ht8kf
@VidhyaThorat-ht8kf 11 сағат бұрын
जय जगदंबा भाऊ
@mangalbhagwat150
@mangalbhagwat150 2 сағат бұрын
Guruji bhetayche ahe tumhala
@mahendranalage9347
@mahendranalage9347 3 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrakantsalvi6656
@chandrakantsalvi6656 9 сағат бұрын
🌹💐🌹 गुरूजी विजयादशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. पुण्यामध्ये आपण शिबिर कधी घेणार याची आतुरतेने वाट पाहतोय आपला दर्शनाभिलाषी 🙏🙏🙏
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 11 сағат бұрын
जय जगदंब भाऊ हॅप्पी दसरा
@ravishinde5463
@ravishinde5463 10 сағат бұрын
कधी कधी असं वाटते सर्व त्याग करून कुठेही निघुण जावा माझे काम धंदे सुरू नाही आहे कुठेही काम भेटत नाही बाहेर गावी जाऊ शकत नाही मुलांचे शिक्षण चालु आहे खुप त्रास होत आहे जिवनाचा मार्ग मोकळा करा गुरूजी
@anNoor786
@anNoor786 11 сағат бұрын
जय जगदंब🔱🙏
@suvaya1234
@suvaya1234 Сағат бұрын
Kojagari diwshee jagdamba che oti bharlee tar
@vandanapatil9209
@vandanapatil9209 4 сағат бұрын
खुप छान जय जगदब मला पन एक शका विचारायची गावाकड खुप सुतक पडतात घरात कपडे खुप मुल बाहेर घरी हाताखाली कुणी नाही शिवताशिवत झाली तर दरवेळी धुणे च कस काय करावे आजकाल मानस पाच कपडे भरतात तरी माग सांगा जय जगदब
@ravishinde5463
@ravishinde5463 11 сағат бұрын
जय जगदंब गुरूजी कशी आहे तब्येत माझे वारे मोकळे खेळत नाही मला सर्व समजते काय कराव
@parasramtalekar-ee2bx
@parasramtalekar-ee2bx 2 сағат бұрын
ज़य हो गुरु देव मला आपलि फुप भेंट घेणाची फुप ईच्घा आहे माँ ज़गदंब लवकर भेट होऊ दे
@SanjivaniHinge-uv6ei
@SanjivaniHinge-uv6ei 10 сағат бұрын
Palang mazya mahervarun yeto ghodegav yethe tayar hoto
@balajipatil2213
@balajipatil2213 11 сағат бұрын
जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 сағат бұрын
नक्कीच बालाजी जय जगदंब
@tejaszambare891
@tejaszambare891 10 сағат бұрын
गुरुदेव विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@ravishinde5463
@ravishinde5463 11 сағат бұрын
गुरूजी मला पुजा करा नाही वाटत मनात वेगळे वेगळे विचार येतात कधीं कधीं एवढी साधना करा वाटते की असं वाटते देवाजवळ बसुन रहा वाटते मला काहीच सुचत नाही आहे काय करावं
@rameshinche1388
@rameshinche1388 2 сағат бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@mahendranalage9347
@mahendranalage9347 3 сағат бұрын
जय जगदंबा
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 61 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 573 М.
देवीला नवरात्री मध्ये"बोकड-कोंबडा-बळी"देणे योग्यच आहे,कारण की..#tuljabhavani#kalubai#अजाबळी#बकराबळी
14:58
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 10 М.
श्री तुळजाभवानी देवीची जात आणि आईवडील कोण होते?संपूर्ण सत्यकथा ऐका#tuljabhavani#tuljapur#navratri
19:14
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 308 М.
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН