किती परिपूर्ण आणि आदर्श विचार!!!!प्रत्येक महिलेला त्यांचा आदर वाटतो...त्यांच्या तील नम्रता, अभ्यासू व्रत्ती,त्यांची लेखन शैली, दानशूर पणा असे किती गुण घेण्यासारखे आहेत.. अशा लोकांना राजकारणात येऊन किती समाज कार्य करता येईल. राजकारणात अशा महिलांची गरज आहे.
@manjushakamble67962 жыл бұрын
प्रिय मॅडम, तुमचा खूप खूप अभिमान वाटतो.... कारण तुम्ही कर्नाटकाच्या कन्या आहात.... संपूर्ण देशाची प्रेरणा आहात....खूप खूप उदंड आयुष्य लाभो तुम्हाला....
@rakeshkamble33635 жыл бұрын
छान मराठी बोलतात....नाहीतर ते अंबानी त्यांच विश्व फक्त बॉलिवूड पाहूण्यांपुरतच मर्यादित राहिलय.
@sandipsutar34375 жыл бұрын
Yes that's true
@suhaspattil5 жыл бұрын
Please watch and subscribe if you like kzbin.info/www/bejne/pmmoZ5udg91nr5I
@prerakshah83364 жыл бұрын
Asa nahi teh loka kartat social work pan ani show off pan😅
@rahulmore234 жыл бұрын
ते मराठीच आहेत कुळकर्णी त्यांचं पूर्वीचं( लग्नापूर्वीच आडनाव) आहे
@kaus20050074 жыл бұрын
Barobar bolla.. harami media valyana fakt Ambani chi chatayala awdate..
@RohanYadav-fj2mf4 жыл бұрын
मला सुधा कुळकर्णी-मुर्थी यांच्याकडे पाहिले की मराठी संस्कार, मातृत्व आणि दातृत्वाची अनुभुती येते. आई तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.... ♥️👏🙏
@ganeshmohare84756 жыл бұрын
एवढं श्रीमंत असून आपल्या संस्कृती वर एवढं प्रेम मी आजपर्यंत कोणाचंही बघितलं नाही.खरच ग्रेट आहेत तुम्ही 🙏🙏🙏🙏⛳(गणेश मोहरे, पंढरपूर)
@sujji596 жыл бұрын
One Ljkganesh mohare way one
@sujji596 жыл бұрын
Pp P
@pawanrao2895 жыл бұрын
Kharay ganesh
@akshayraut90224 жыл бұрын
पंढरपूर
@ganeshmohare84754 жыл бұрын
@@sujji59समजलं नाही
@dipalikasar3726 жыл бұрын
After Dr.Kalam I was searching for such pure,innocent personality,.. And I found it in you mam... Truly pure human being
@radha11726 жыл бұрын
You said it👏
@gaurikaduskar84505 жыл бұрын
Well said
@vaishalisabnis28615 жыл бұрын
Absolutely
@poonampravin44995 жыл бұрын
Very well
@devendra_c5 жыл бұрын
Very well said. 👍
@meghaagraharkar31416 жыл бұрын
खूपच जास्त सुंदर साधेपणा प्रेमळपणा गोडवा आहे , एक आईच असू शकते अशी , जगाची माऊली, तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत कोटी कोटी वंदन तुम्हाला सुधा आई
@ajitsadrekar31835 жыл бұрын
आभाळा एवढी मोठी माणसं ! ईश्वर उदंड आयुष्य देवो सर्व काळ आनंदी ठेवो.
@sudhirmene20865 жыл бұрын
अजित छान प्रतिक्रिया.
@Harish-bt7oe2 жыл бұрын
🙏She herself is a "Bharat Ratna" Salute madam. She is one among many of my favorite n respected personalities whom I wish to meet at least once in my life time. (Though I have very little in my hand.) Stay blessed Sudha Murthy ji🙏
@archanagore12026 жыл бұрын
तुमच्या चेहऱ्यावर श्रीमंती पेक्षा संस्काराच तेज आहे जीवनात तुम्ही तृप्त आहात ते समाधान तुमच्या कडे बघून वाटत
@amolbhosale88185 жыл бұрын
अतिशय माझ्या मनातील गोष्ट आपण सांगितली
@aniljamdhade64185 жыл бұрын
Good Work
@ruchakulkarni62674 жыл бұрын
@@aniljamdhade6418 91
@royalhomoeopharmacyhomoeop45944 жыл бұрын
साधी राहणी आणि उच विचार, कानडी असूनही किती छान मराठीत बोलतात,माझा नमस्कार,ताई तुम्हाला.
@rohidasshelar72264 жыл бұрын
सुंदर वर्णन
@sureshdahiwal20936 жыл бұрын
सुधाताई ग्रेट आहेतच.मातृभाषा कानडी असूनही उत्तम मराठी बोलतात. प्रतिक्रिया देणरे काहि मराठी बंधू भगिनी मात्र इंग्रजीचा आधार घेतात.हे पटत नाही.
@manishasawant55535 жыл бұрын
किती सुस्कृंत ,साधे राहणीमान उच्च विचार सरणी ,खूप शिकण्यासारखे,
@rahulmore234 жыл бұрын
त्या मराठीच आहेत कुळकर्णी त्यांचं ( लग्नापूर्वीचं आडनाव) आहे
@yashvijaymuley35514 жыл бұрын
@@rahulmore23 kshama asavi , tya kanadi aahet , kulkarni he adnaav kanadi ani marathi lokanmadhye common ahe
@siddheshbirje60503 жыл бұрын
@@yashvijaymuley3551 nahi lagna adhi maraghi family ahe tyanchi..
@arjunfeels.4 жыл бұрын
ಕನ್ನಡಿಗರ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿಯೂ ತಿಳಿಸಿದಂತ ತಾಯಿ ನಿಮಗೆ ಹೃದಯ ಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು... That's the heart of kannadigas ..💐💐
@megipatil96656 жыл бұрын
खरचं माझ्या आयुष्यातिल सर्वात सुंदर ग्रेट भेट आहे सुधा ताई तुमचा अभिमान वाटतो
@sarojkatalkar80985 жыл бұрын
Great sudha madam
@rohidasshelar72264 жыл бұрын
खूप काही शिकायला मिळाले 9403773121
@genupange40742 жыл бұрын
Sudhatai tumche sankarfar sundar aahet tumhi great aahat.
@infomarketing6525 жыл бұрын
कोढे नीता आबानी - कोढे सुधा मूर्ति - कीती तेजस्वी जीवन ---जीवंत सरस्वती समोर दिसते - सुधाज़ी मी आपनस नमस्कार करतों - मारवाड़ी कहावत है --आपर पाय लागू --
@sonirushi24625 жыл бұрын
सुधा मुर्ती ताई आपली मुलाखत आवडली आपण साधी राहणी उच्च विचार सरणी ऐकून मन भरून आले धन्यवाद
@Khumkar5 жыл бұрын
उच्चभ्रू आणि श्रीमंत जीवन लाभलेले असताना चेहऱ्यावरील तेज मात्र संस्काराचे आहे .श्रीमंतीचा कुठलाही लवलेश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसत नाही. . अफाट, अगाढ ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी तितकीच दान करण्याची इच्छा...व्वा सुधा ताई. सलाम👌👍
@vijayjadhav87264 жыл бұрын
Great VIP
@medhadeshmukh253 Жыл бұрын
A great lady.l have no words to praise her, she is my role model. I want to meet her some time in future, don't know when that golden moment will come, she is a gem of our country,. Taking inspiration from her, I try to help needy people as far as possible.If I am lucky I will get a chance to meet her personally
@Vichardhara3036 жыл бұрын
कोण म्हणते यांना मराठी येत नाही ? खूप सुंदर मराठी बोलतात ,आणि तत्व निष्ठ जीवन जगतात ,मराठीत सांगायचं तर value based life ..
@mananthrao19475 жыл бұрын
कानडी मराठी मी पण बेळगावचे मराठी मी पण असाच मराठी म्हणतो।
@rahulmore234 жыл бұрын
ते मराठीच आहेत कुळकर्णी त्यांचं पूर्वीचं( लग्नापूर्वीच आडनाव) आहे
@cricketfan8874 жыл бұрын
Marathit sangaicha zala tar value based life? Kai daru pila ahes ka kai????🤣🤣
@Rohan1224 жыл бұрын
@@cricketfan887 🤣🤣🤣🤣
@sallubhaigamer33223 жыл бұрын
@@cricketfan887 😭😭😂😂😂😂
@sanjaymalunjkar92274 жыл бұрын
सुधाताई, त्रिवार नमन. मुलाखत पाहण्याचा योग आला आणि आणि फार अनमोल रत्न आजही आहेत याचा प्रत्यय आला. ...साधी राहणी उच्च विचारसरणी...... आम्हाला अभिमान आहे तुमचा.... अस्सल भारतीय आई, पत्नीचा कर्तुत्व, समाजासाठीच आपलं देणं याचं भान, कुठेही मोठेपणा मिरवणे नाही. धन्य आहात तुम्ही....
@pramodvaidya78866 жыл бұрын
सुधा मुर्ती ताई आपली मुलाखत आवडली आपण साधी राहणी उच्च विचार सरणी ऐकून मन भरून आले धन्यवाद प्रमोद वैद्य मुंबई.
@pankajsonavane46235 жыл бұрын
Very Nice Interview
@neelimasawant21904 жыл бұрын
You are very great.. I like your personality... My idol
@ashishbhole38305 жыл бұрын
फारच छान संवाद! सुधाताई सेलेब्रिटी असून सुध्दा आपुलकीची माणसं वाटतात याचे खरोखर आश्चर्य वाटते. परमेश्वर तुम्हाला दीर्घ व निरामय आयुष्य देवो आणि आपले समाज उपायोगी उपक्रम चालु ठेवोत अशी प्रार्थना!
@asteroidgamingchannel39785 ай бұрын
अभिनंदन सुधाताई. मला खूप आनंद वाटला की तुम्ही राज्यसभेसाठी निवडून आलात.म्हणजे तुम्ही अगदी योग्य स्थानी आला आहात की ज्यामुळे तुमच्या ज्ञानाचा, आदर्शाचा जनतेच्या समोर असेल! आपल्या साठी मला जे सुचले ते मी काव्यबद्ध केलं आहे! राज्यसभेतील भाषणाचा संदर्भ या कवितेत आहे!! आपण स्त्रियांच्या आरोग्याचा विषय आपण अतिशय पोटतिडकीने बोललात.तसेच भारतीय सांस्कृतिक ठेव्यांविषयी पण छान विचार मांडलेत! माझी कविता ---- सुधा मूर्ती आज दिसली शांत मूर्ती सुधा मूर्ती शुद्धमती ती बुद्धीमती ती! राज्यसभेतील श्री सरस्वती ती! कुलवती ती! नव्हती आजवर सभेत अवघ्या तीजसम साधी पण तेजस्विनी! भाषा निर्मळ विषय जिव्हाळ्याचा मांडला खरोखर धर्म मानवतेचा!! अभिमान संस्कृतीचा!! सलाम त्या स्त्री शक्तीला मोहिनी मनावर असे निरंतर कुसुमगौरी 🎉🎉🎉🎉🎉🎉
@arunshewale57195 жыл бұрын
माणूस म्हणून जगताना आज मला आयुष्याची सुरेल दीक्षा दिली.धन्यवाद.
@rohidasshelar72264 жыл бұрын
खूपच सुंदर 9403773121
@prajaktakadam-shitole18675 жыл бұрын
किती छान बोलतात आणि आहेत सुध्दा... कसलाच गर्व नाही...👌👌
@ShankarMulik-s2w6 ай бұрын
तुमच्या आदर्श जीवन शैलीला, भारतीय नारीला कोटी कोटी सलाम, सलाम
@ravivarma80166 жыл бұрын
She is richer than Neeta Ambani by her talent, heart , character and personality
@suny58126 жыл бұрын
Really sir.she awesome
@shreeshree24986 жыл бұрын
waah
@surajkamat145936 жыл бұрын
Totally agreed sir..Real inspiration to all Indians
@pritibobde23806 жыл бұрын
Really
@tamals226 жыл бұрын
Even by academics as well . Mukesh ambani was admitted in IIT by Indira Gandhis Recommendation . But NRN and Madam Never Took Any help During their Academics. But this I cannot say for their Kids . But Infosys has been Built on their Principles .
@sharadgovind11266 жыл бұрын
She is simply lovely. So very honest and down to earth. Love her Kannada accent. Really a great interview with a great lady by a great interviewer.
@ashoktalawdekar27295 жыл бұрын
सुधाताई आपली मुलाखत खुपखुपआवडली.तुम्ही जुन्या आठवणी जतन करुन ठेवल्या .धन्य धन्य माऊली
@UmakantChounde5 жыл бұрын
सुधा 'मूर्ती' मंत उदाहरण आहे भारतीय नारीच. 'नारायण' 'नारायण'
@Vichardhara3034 жыл бұрын
छान वाक्य रचना केली आपण ..मूर्तिमंत या शब्दाची फोड केलीत तसेच नाययण
@PRASAD-lm7uq5 жыл бұрын
मी एका कंपनीत काम करतो माझ्या कंपनीत कामाला असलेले CO, General manager, managers, assistant manager यांच्या चेहर्यावर असलेले भाव.... आणि सुधा मॅडम... ताई... आई... माई... खरोखरच माणसाला त्याचे संस्कार हेच पुढे नेतात...
@chetanpatil58756 жыл бұрын
I like her Marathi accent....She is great in her own kingdom....She is not just shadow of her husband...She is so grateful to her father and even grandfather.... Really loved to hear that....Lots of love to you madam.....
@antrikshachatterjee3685 жыл бұрын
She is so highly educated and down to earth. Affluent people who are snobbish should learn from her to be humble God give her good health so that she continues her good work
@neelamsamarth116410 ай бұрын
Sudha Murti simplicity is remarkable. I like natural hair without colour, her hair bun with tying gajara on bun. Her mangalsutra, otherwise nowadays women are not wearing mangalsutra, bindi on forehead and wearing saree, it's her great qualities. ये आजकल की लड़कियों मैं नहीं हैं। वही सुधा मुर्ति जी पूरे देश की जानी मानी हस्ती और सोने पे सुहागा उनका दामाद प्रधान मंत्री पर फिर भी उनकी सादगी से रहना ये पूरे भारत की स्त्रियों को सीखना चाइये। शत् शत् प्रणाम Sudha मूर्ति जी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@raniohol63804 жыл бұрын
पुण्यभूमी भारत ;अस्तित्व गोष्टी माणसांच्या; हे तीन पुस्तक वाचले मी त्यांचे..अस्तित्व तर मी 1 रात्रीत संपवल होत..अप्रतिम लेखन आहे तुमच
@shitalmahangare8084 жыл бұрын
खूपच खूप छान ताई तुमचं मराठी. जे नुसतं ऐकावे अस नाही. ते काळजापरयंत पोहचत.नि हाच आपल्या मराठी भाषेचा गुणधर्म आहे. माझ्या मनात काही महीला आदर्श आहेत. निश्चित त्यात तुम्हालाही मानाची जागा.
@winterlily1006 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी!!!ऊँच विचार, साधी राहानि! अप्रतिम!
@C027545 жыл бұрын
Utterly simple and Genius Respect for Sudha Murty 🙌🙌🙌
@ameyaparab62805 жыл бұрын
सुधाताई तुमच्या कार्याचा मला प्रचंड अभिमान आहे.
@aditivyawhare1175 жыл бұрын
खरंच मला तुमच्याविषयी खुप आदर आहे. एवढं शिकून मोठं होऊन , इतकं साधं सरळ आणि तत्वनिष्ठ जगणं...... आधुनिकीरणासोबत परंपरेची सांगड घालून समृद्ध आयुष्य जगणे तुमच्याकडून शिकावं.....hats off to you mam......
@shrutibondre15764 жыл бұрын
जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे सुधामुर्ती! माझ्या व्यक्तिमत्वात यांनी कमालीचे बदल घडवून आणले आहेत,त्यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी राहीन!
@swapnikakatkar37644 жыл бұрын
Excellent speech....
@shailajalatane68825 жыл бұрын
खरं जगणं म्हणजे काय ?सुधाताईंकडे पाहिल्यावर आपल्याला हे नक्कीच समजते .विचारांनी श्रीमंत असलेले व्यक्तीमत्व म्हणजे सुधाताई.
@aniketbilari83394 жыл бұрын
श्रीमती सुधा मूर्ती.... आपले बहुआयामी व्यक्तिमत्त्व वाखाणण्याजोगे आहे. भारतीय संस्कृती बद्दलचे आपले प्रेम, रंजलेल्या, गांजलेल्या बद्दलची आपुलकी, सहानुभूती, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, साधे राहणीमान ; हे सर्व आमच्या समोर आदर्श म्हणून उभे राहिले आहेत. आपले महाराष्ट्रा बद्द्लची आपुलकी प्रतेक महाराष्ट्रीय माणसाला आपल्या जवळ नेत आहे.
@jignabenpanchani84554 жыл бұрын
आप भारतीय नारी के आदर्श है साक्षात सरस्वती और लक्ष्मी का रूप है ईश्वर आपको दीर्घायु प्रदान करें
@aniketbongirwar3264 жыл бұрын
फार फार धन्यवाद madam तुमचे हे विव्हळ माझ्यासाठी आयुष्यभर पुरेल अशी ही शिदोरी आहे मला तुमचे वागणं आणि राहणं आश्चर्य कारक वाटतं आणि बोलण फार मानसिकबळ वाढवणार वाटतं तुमचे फार फार धन्यवाद नि आभार तुम्हाला माझ्याकडून साष्टांग दंडवत... 🙏🙏😇😇
@poonamdeshpande78325 жыл бұрын
This was the best interview I have watched in my life. I am so proud of Maam. Great values ...just amazed at her innocence and values of life
@suhasinidahiwale34836 жыл бұрын
सुधा मुर्ती.सलाम.साधी रहाणी,उच्च विचारसरणी .ह्या म्हणीचा तंतोतंत अन्वयार्थ म्हणजे तुम्ही आहात.तुमच्या पुस्तकातून जशा तुम्ही भेटता.अगदीच तशा इथे ही अनुभवायला,ऐकायला मिळाल्या .मला स्पेशली तुम्ही जवळच्या वाटल्या ,कारण मी एक प्रोफेसर ,राज्य कर्नाटक ,हे साम्य .फक्त एक खंत .कानडी शिकता नाही आलं ,प्रयत्न केला पण त्याला खूपच उशीर झाला .शिक्षकांना दिलेला बहुमान.यामुळे खूपच समाधान मिळाले .रसाळ,मधुर, संवाद ऐकून कान,मन दोन्ही ही तृप्त झाले .अवीट...........
@diptishelke29015 жыл бұрын
Khup chan Sudha tai
@anuradhapaudwal544 жыл бұрын
What an incredible lady... a true saint and inspiration... incomparable
@vinayapuri72586 жыл бұрын
Ati goad interview....tehi ati goad Marathi madhye !! Atishay prerana dayi vichar ani tehi itkya sadhepanane mandlele . Thank you for posting such inspiring interview that will help each one of us and next generations to think and act in a better way. 🙏
@siddheshsalunkhe41164 жыл бұрын
सुधाताई आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे . सुधाताई तुमच्यात साक्षात श्री लक्ष्मी आणि श्री सरस्वती यांचा सुंदर मिलाप आहे.
@HD-ix1gi5 жыл бұрын
ग्रेट भेट ग्रेट व्यक्तिमव आणि तितकाच ग्रेट मुलाखतकार....
@Epicurean9995 жыл бұрын
She is way ahead of her time...💘💘💘...Her light is too bright for the common world👑 TRUE QUEEN👑
@aishdesai2 жыл бұрын
❤️
@shobhabhagwat9238 Жыл бұрын
सुधाताई मला तुम्हाला पुण्याला आमचं गरवारे बालभवन बघायलायत बोलवायचं आहे युम्ही सांगता तो सगळी मूल्यं आमच्या कामात आम्ही सांभाळली आहेत याल का??
@yogeshkulkarni94065 жыл бұрын
Real women’s empowerment is this. So wonderful. She had got scholarships from US universities, but chose to go with job in TELCO. Great.
@nehagajbhiv13944 жыл бұрын
खुपच छान बोलतात ताई ऐकतच रहावे वाटते.आपल्या तत्वाशी,कामाशी आणि कुटुंबाशी एकनिष्ठ राहून समाजाशी बांधिलकी जपणार्या सुधाताई खरच प्रेरणादायक व्यक्तीमत्व.
@pratikjoshi76534 жыл бұрын
समोर आल्यावर साक्षात दंडवत प्रणाम करावा अशी माणसं
@sunilkotasthane47485 жыл бұрын
फार सुंदर बोलला आपण सुधाताई! अशा भारतीयांचा आम्ही अभिमान बाळगतो.
@rupalimujumdar26316 жыл бұрын
I only want to bow down to you sudha ji...... it was like treasure found in own bakyard..... really thank u
@mugdhathakur6 жыл бұрын
Her talks are life changing. Every word she speaks is so pure and authentic. This lady has truly got the essence of life. Proud of you Sudha mam. Salute.
@anitaborse1063 жыл бұрын
Great bhet सरस्वतीचे वरदान khare aahe aai mast watle
@sagarbhapkar91556 жыл бұрын
आज कालच्या मॉडर्न युगात जीवन कसे जगावं याची शिकवण देणारी ग्रेट भेट
@vikasawate035 жыл бұрын
The lady like sudaji should be have in each & every family ... great thought
@anaghamaturkar33205 жыл бұрын
khup chan sutha murti madam kiti down to earth ahet ani tyancha pasun khup inspirtion miyali ani confidence pan miyala thank you sudha murti madam....
@saleemsawar22994 жыл бұрын
फक्त आणि फक्त अपार आदर। आपण भाग्यशाली आहोत की आपण रतन टाटा, कलाम, आमटे कुटुंब आणि असे अनेक महान संतांसम व्यक्ती ज्या युगात वावरले त्या युगात वावरण्याचे भाग्य लाभले
@amitasule99955 жыл бұрын
खुप मोठी माणसं खुप साधी असतात असं म्हटलं जातं, त्याचं मूर्तिमंत.उदाहरण!👌👌😊😊💐
@rewatigokhale17554 жыл бұрын
She is a gem.. and an inspiration to all youngsters! 😇🤩
@shubhadagurav1764 ай бұрын
सुधा मूर्ती ताई, आपले विचार आचार, नम्रता सच्चेपणा आपण एक आदर्श व्यक्ती आहात. आपल्याकडून प्रेरणा घेतल्यास अनेक कुटुंब आणि पर्यायानी जग खूप सुंदर होईल. आपली प्रत्यक्ष भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे.
@abatakale39864 жыл бұрын
सुधाजी आपल्या सारखे विचार प्रत्येक उद्योगपती चे असतील तर भारत 100% जगात महासत्ता होईल !
@Isatru-u5z5 жыл бұрын
Interview was wonderful, real, simple and heart touching...I am very big fan of Sudha Murty madam...and influnced lot of values, ethics, principles and life lessons from her....I really like to meet her once in my life time...thank u mam...
@nehapatil21155 жыл бұрын
Kindness - covering goodness, gentleness, helpfulness, make peace with others. Integrity - covering ethical, honesty, truthfulness, trustworthiness, self-control. Diligence - covering hardworking, passion, perseverance. ............All Qulities she have😘....Ideal personality😎......
@sudhajanbandhu27016 жыл бұрын
सुधा ताई, खुप छान मुलाखत आपली,मी समाजात जाते तेव्हा मला सुद्धा म्हणतात ,ही बघा सुधा मूर्ती आल्यात,मला खूप कुतूहल होते कोंन ह्या सुधा मूर्ती, जेव्हा मी मुलाखत बघितले तेव्हा कळले, आरेच्या आपल्याला लोक अशी का म्हणतात।छान ताई, तुम्ही फार मोठ्या आहत,मी फक्त प्रयत्न करते,सुधा जनबंधु,नागपुर
@radha11726 жыл бұрын
Hey! Your name is Sudha!! Nice comment BTW
@RajendraTidkeRajendratidke374 жыл бұрын
Sudha Tai u are simply great lady! Govt. should give you Bharat Ratna award as soon as possible .
@shalakasinkar92394 жыл бұрын
Sudhatai tumachi mulakhat pahili. Man bharun aal. Simple living high thinking. Tumhala dev udand ayushyat devo. Tumachyasarkhya great lokanchi aaj amhala apalya rashtrala phar. garaj aahe. Tumhala maaza shatshaha pranam.
@swatimundhe4305 жыл бұрын
You are the best who teaches all how to be a human being which all saints and Hinduism holy books wants everyone to follow
@indrajitsales4 жыл бұрын
सुधा माई मी तुमची बरीच मराठी पुस्तके वाचली ....त्या मध्ये अस्तित्व पुस्तक खूपदा वाचले ...त्यातून एक गोष्ट निश्चितच शिकलो की आयुष्यात जाण ठेवा ..ज्यांच्या ज्यांच्या मुळं आपलं अस्तित्व आहे त्या सर्वां प्रति ....निखिल sir तुमचे मनःपूर्वक आभार की सुधा माई आमच्या पर्यंत पोहचवले ......आयुष्यात एकदा तरी सुधा माई ना मी भेटणार च ....
@surekhachavan57055 ай бұрын
सुधाताई साक्षात लक्ष्मीदेवी आणि सरस्वती. आपणास शतशः वंदन
@rameshjadhav85565 жыл бұрын
Very divine quality with love and affection for the Indian culture. Bow my self to your true nature.
@ramredkar54054 жыл бұрын
Pratyek mansat dev asto asa mhantat tumhala pahun he khara watat. Kiti sadhya ani sojwal aahat tumhi Sudhatai. God bless you
@SirfBhartiya5 жыл бұрын
दगडावर नक्षीकाम जसं, "जुणं घर हे घर नाही, संस्कृती असते " 👌👌👌👌🙏🙏🙏
@dakshraul1895 жыл бұрын
Sudha tai u r really great. Uttam Marathi, I like this.
@sadashivbhosale83114 жыл бұрын
मिसेसचे.सुधा मुर्ती मॅडम आपले विचार खुपच छान आवडले.जे लोक पैशाच्या मागे लागतात.ते आवडत नाही. आणि जशी वेळ येईल तशी कोणत्याही परिस्थितीत सहभागी होता .ते फारच आवडे.बडेजाव पणा लोकांना सांगणे बोलने आवडत नाही. खुपच छान. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@priyankakashid28416 жыл бұрын
khupach awadala.. kiti to sadhepana... RESPECT !!
@ashwinigawali34496 жыл бұрын
love the last lines......life is simple but its difficult to be simple
@pratibhasamant4378 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. अतिशय आदरणीय व्यक्तिमत्वास मनोमन नमस्कार. निगर्वी सुसंस्कारीत श्रीमंत नम्र साध्या दानशूर आणि लक्ष्मी व सरस्वती कशा एकत्र नांदतात ह्याचे उतम उदाहरण म्हणजे सुधा मुर्ती.
@vasudhachikhalikar36334 ай бұрын
जग अशाच विभूतीच्या पुण्याईवर चालते सुधाताई देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@vijayabagul7398 Жыл бұрын
I just admire her simplicity, her value system ❤ all about her is so authentic...rightly said she is just a mother, maushi n just a next door lady ❤ best vibes 💖 She spoke about sanskrit and the philosophy of Buddha ❤
@ramthorat61764 жыл бұрын
Your expression,s are as bright as milk of mother which give life, happiness, and all good thoughts. I bow myself before mother in you.
@coastalrecipes97186 жыл бұрын
Sudha Mam ur such wonderful women. . I respect u from heart. . Kiti sundar marathi bolta Mam. . Mi sgle kannada sudha interviews bagitle. .
@prasadwadkar71635 жыл бұрын
A lot to learn from this lady... How simplicity is at its best
@Shital0035 жыл бұрын
So humbled. very nice thoughts about living life. Hats off ma'am!!
@yaelfernandes37904 жыл бұрын
U r the lovely nd greatest human being. Love u more than anyone in world. I adored u. U r so simple, educated, rich nd still so so down to earth. God bless u
@gurunathghude94742 жыл бұрын
तुमचा जावई त्या देशाचा पंतप्रधान आहे ज्या देशाने भारतावर राज्य केलें.... प्रणाम आहे परिवारास
@GAUTAMPANSARE8 ай бұрын
मुलाखत ऐकून मन भरून आलं.....समाधानाने!!
@ashokluktuke36694 жыл бұрын
You are very honest in your thoughts and deeds. You are an inspiration to the young generation of the country.Admire your philosophy and am proud that I have read most of your books , the stories are close to our life.A bi fan of yours.May God give you long life and help you in the service of humanity
@dr.bhimraobandgar20694 жыл бұрын
खूप प्रेरणादायक मुलाखत घेतली आहे श्री वागळे साहेब तुम्ही.
@dhairysheelghatge62165 жыл бұрын
सुधा मुर्तींचे विचार खुप थोर आणि प्रेरणादायी आहेत. त्यांना मी वंदन करतो.
@मराठीतडका-ज9ग4 жыл бұрын
खूपच छान मुलाखत....अत्यंत सुंदर संस्कारपूर्ण सुधाताईंच बोलण मनाला भावून गेलं.
@meenadeshpande48124 жыл бұрын
Ashya anek Sudha murti tayar zalya,tar nava Bharat tayar hoil.Salute to u mam.
madam you are great an example for everyone to live life with simplicity
@navinkumarsatpute1702 жыл бұрын
सरळमार्गी व्यवसाय करूनही खूप खूप मोठं होता येतं! हे सुधाजींनी दाखवून दिलंय👌 या चतुरस्त्र व्यक्तिमत्वास सविनय नमस्कार!
@shobhalokhande78165 жыл бұрын
किती छान विचारसरणी ,,!!! अप्रतिम
@poojapanchamiya85416 жыл бұрын
Every Home makers should listen to this interview. She is the best. I M touched because she is highly educated and on the other hand so keen to pass on her values and rituals to her children.
@rahulbkadam4 жыл бұрын
"द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क" हे पुस्तक ज़रुर वाचा....
@meenadesai70208 ай бұрын
खूप छान मुलाखत. आहे. त्यांच्या कडे पाहिल्यावर आदर वाटतो.
@sumansulakhe78864 ай бұрын
madam u r a great philosopher n saint there is nobody like u. god bless u always. I am proud of u.
@suyogrenukdas98744 жыл бұрын
तुम्हाला आणि तुम्ही उभा केलेल्या कार्यमेरूला शुद्ध अंत:करणापासून नमन आणि धन्यवाद 🙏
@rajashreekulkarni86154 жыл бұрын
I have watched many of her interviews in Kannada , Hindi and English but dis is the first Marathi interview I am watching ,n I am astonished to see her watching her fluency in Marathi...great lady..prathasmaraneeya...🙏
@ninadnevrekar2 жыл бұрын
It’s all in border culture. Mix of Marathi and Kannada