सौ.सुधाताई मूर्ती यांच्या विनम्रतेला साष्टांग दंडवत. आम्हाला आपला गर्व आहे की आपण भारतीय आहात. परमेश्वर आपल्याला निरोगी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.
@nandadeshpande35234 ай бұрын
सुधा मूर्तींची विनम्रता म्हणजे शतश: प्रणाम!
@VISHALSHINDE-jd9nt4 ай бұрын
Great social women in India
@sudhasaraf-w5g4 ай бұрын
किती ऊच्च विचार! आणि मनाचा साधेपणा!! 🙏 दुर्दैवाने महाराष्ट्रातील काही लोकांना आणि काहिं मराठी नेत्याना या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाटत नाही आणि राज्याची अजिबात किंमत उरली नाही😢
@kishorpatil28154 ай бұрын
मराठा नेत्यांनी शिक्षण विकायचे कारखाने काढले आणि शेतकऱ्यांच्या घामाने उभारलेले कारखाने विकले.. समाजाला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गुणांची कदर, गुणवंतांचा आदर करू दिला नाही.. कुणाचीही जात बघायला शिकविले... सुधा मुर्ती यांचे वाईज अँड अदरवाईज हे पुस्तक वाचले.. एका कार्यक्रमात एका न्यायमूर्तींना भेट म्हणून दिले.. ते वाचून त्यांना आवडले.. ते म्हणाले की सुधा मुर्ती.. यांचे व्यक्तिमत्त्वात सुधा म्हणजे अमृत आहे.. म्हणून त्या ज्ञानाची मुर्ती आहेत..
@narendrawalvade99264 ай бұрын
सुधाजींनी आवरजून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.
@nandinigoregaoker73114 ай бұрын
ताई, तुमचा आदर्श आजच्या पिढीला मिळाला हेच आमचं भाग्य. तुम्हाला साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही प्रसन्न आहेत आणि तुमच्या चेहर्यावर त्यांचे तेज दिसून येते. तुम्ही थोर आहात. माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार
@jyotsnakulkarni60344 ай бұрын
सुंदर नुसते ऐकत राहावंसं वाटतं आम्हाला तुमचा अभिमान आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला राहो
@psbalonecr21103 ай бұрын
आम्ही भाग्यवान आहोत, सिंधुताई सकपाळ, प्रकाश आमटे सर, सुधाताई मूर्ती, खुप अशी मोठी मनसे ज्यांना आम्ही ऐकलंय पाहिलंय. तुमच्या सारख्या मोठ्या माणसांचे विचार हे समाजासाठी एक ग्रंथाप्रमाणे असतात.
@mugdhanadkarni98233 ай бұрын
अत्यंत साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी... शत शत प्रणाम 🙏
@ulkapuntambekar79974 ай бұрын
एक आदर्श स्त्री
@jadhavhome97903 ай бұрын
विद्या विनयेन शोभते हे मा . खासदार सुधाताई यांचेकडे पाहिल्यावर समजते . ईतका विनय वागण्यातील सहजता , त्यांच्या ज्ञानाचा आवाका , समाजासाठीची तळमळ , दानशुरपणा ह्या सर्व गोष्टीत दिसुन येतो आणी आदराने मस्तक झुकते . सुधाताई तुम्हाला मानाचा मुजरा . 🙏
@vankteshgajre-cr5rf4 ай бұрын
सुधाताई तुम्ही खरंच मोठे आहेत. खरंच आम्हाला अभिमान आहे तुम्ही मराठी असल्याचा
@mudrarakshasa4 ай бұрын
Tya marathi nahi ahet . Pan Karnatakatil.. deshastha brahman ahet.. tyanche lagn sambadh asta marathi lokanshi..so they speak both languages
@vankteshgajre-cr5rf4 ай бұрын
@@mudrarakshasa ok
@Aj-mt1zo4 ай бұрын
Kulkarni ghara mdle ahe @@mudrarakshasa
@Neha_Attar3 ай бұрын
सुधाताई आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो.साधी राहणी उच्च विचारसरणी❤❤
@tejaspatil99044 ай бұрын
द ग्रेट सुधा मूर्ती जी तुम्हाला शत: शत: नमन,,,, तुम्हाला आई अंबाबाई उदंड आयुष देवो हीच प्रार्थना...........💐💐💐💐💐
@Stranger99things4 ай бұрын
Proud of Karnataka
@dattatrayamanohar86664 ай бұрын
खूप सुंदर भावना व्यक्त केल्या. अशी व्यक्ती राज्यसभेत आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा 🙏
@seema26954 ай бұрын
३०० टाके ही कथा वाचली आहे, मन हेलावून जात. डॉलर बहू आणि अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत, अप्रतिम. तुमच्या दातृत्वाला,साधेपणाला, माणुसकीला तोड नाही.
@amolgaikwad84244 ай бұрын
बापरे ह्या किती विनम्र आहे...❤❤ माझा सर्व गर्व आज संपला 😢😢😢
@sadashivsonure59674 ай бұрын
खुप साधेपणा आणि उच्शिक्षित आश्य विचार आश्या माताजी आपल्या देशात जन्म झाला देवाचे खुप खुप आभार.
@deepakyadav97183 ай бұрын
Madam, you are great, simply mahan.
@shitaldessai92334 ай бұрын
Always happy to listen Sudha Murthy Maam
@vaishaliwalanjkar14134 ай бұрын
मॅडम आपण खरच ग्रेट आहात विनम्रतेची एक मूर्ती आहात आपल्या नावातच मूर्ती आहे
@RajashreeShraddha4 ай бұрын
जय महाराष्ट्र❤ खूप च छान
@adijirage4 ай бұрын
सुधा आईंच्या तोंडी माझ्या इचलकरंजी च नाव ऐकून खूप आनंद झाला ❤😮♾️🫰🏻🫶🏻
मोठी माणस मोठीच असतात कोमल मनात दयालुता भरभरून असते🎉
@AnjaliJoshi-b3l4 ай бұрын
अतिशय विनम्र आणि धडाडीचे व्यक्तिमत्व मनापासून नमस्कार यांना ❤
@vandanajoshi65564 ай бұрын
अप्रतीम् भाषण. साधेपणा, उच्च शिक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्व महान कार्य , पण तरी किती विनम्र असावं याचं अपवादात्मक उदाहरण म्हणजे आदरणीय सुधा मूर्ती. She deserves this award & great honour.
@surekhaahire72743 ай бұрын
सौ. सुधाताई, प्रथम तुम्हांला सा. नमस्कार 🙏तुम्ही एक आदर्श स्त्री आहात. तुम्ही आमचा अभिमान आहात. कित्ती विनम्रता साधेपणा तुमच्यात आहे. इतक्या ऊच्चशिक्षीत असुन ही संस्कार संपन्न आहेत. तुम्ही भारताचा अभिमान आहात.
@dattatraydeshmukh21834 ай бұрын
सन्माननीय सुधा मूर्ती आपले संस्कार सुंदर चांगले आहेत.आपणाकडे ऐश्वर्य असताना आपलीं नम्रता वंदन ❤❤❤
@prepwithpriyanka96114 ай бұрын
Simple living and heigh thinking ही गोष्ट येथे पुर्णपणे येथे लागु होते 😊
@sayaligharge195425 күн бұрын
Down to earth and extremely talented sudha mam.... thanks for your great thoughts about the inspiring young generation ..
@kalindipatil85764 ай бұрын
The living Goddess of Hindu culture and heritage today is Mrs Sudhaji Murthi. Or say family of Shree Laxmi Shree Narayana. We respect you and your family anchestars. ❤
@shashikantchavan94574 ай бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्त्व..... सहृदय प्रणाम 🙏🙏
@varshapatil36514 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी च मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधाजी
@finetuneer4 ай бұрын
Agdi 100% ,such a generous thought,Marathi language is like Mother ,Aai sarkhi aahe khup aplishi vatate,though m born in Gujarati family Mala jagawnari,majhi karma bhoomi Maharashtra chi Maibhoomi aahe🤗.me majhya Maibhoomi pasun vegdi kadhi houch shakat nahi...Majhi Jijou Aai,Majhe Maharaj,Majhe Santanchi Pawan bhoomi ...... aani khup khup kahi aahe .....
@yogeshlokhande99143 ай бұрын
Lengend for reason. As we all can see how politely she gave her speech and at the same time convey her message to everyone 🙏🏻
@gajananjaunjal22723 ай бұрын
The best speech in my life. Thanks for such a great video. Mindful experience really.
@sunilsawant28394 ай бұрын
आदरणीय सुधा मूर्तीl शतश: प्रणाम....
@pallavikadam44374 ай бұрын
ताई तुमच्यावर खूप प्रेम आहे.आदर्श आहात आमच्यासाठी.
@nivruttigorde21113 ай бұрын
सौ. सुधाताई सन्मान आपल्या विनम्रतेला संस्कारला खूप थोर विचार सॅल्यूट आपल्याला .🌹🌹🙏🙏
@vilasdongare47763 ай бұрын
सुधा मूर्ती (कुलकर्णी ) तुम्ही मराठी आहात याचा गर्व वाटतो
@kundasupekar52654 ай бұрын
आपले मार्गदर्शनपर जीवन आनंदमय व आदर्श निर्माणहोऊशकेल असेच शतवंदन कुंदासुपेकर
@meenapanchal7614 ай бұрын
सौ. सुधा मुर्ती सादर प्रणाम 🙏 आपले विचार प्रेरणादायी आहेत . आम्हाला अभिमान आहे
@nalinijuwar14843 ай бұрын
सुधा ताई तुमचा आदर्श आजच्या पिढीला लाभला हेच आमचं भाग्य.फार अभिमान वाटतो तुमचा.आपणास सत सत प्रणाम.
@PritamPujari-es3vq4 ай бұрын
Sudha murthy mam for president. I feel sudha mam should b president of india one day. She gives me APJ Abdul kalam sir s Vibe❤
@ashokbarve4294 ай бұрын
अशी माणसं भारताचे भूषण आहेत. ह्या आदरणीय सुधाताईंना प्रणाम व खूप खूप शुभेच्छा.
@sanjaykarnur38294 ай бұрын
भारतातील प्रत्येक स्त्रीने यांचा आदर्श घ्यावा असे परफेक्ट संस्कारी व्यक्तीमत्व.
@doctors_kitchen09054 ай бұрын
महाराष्ट्रीयन संस्कृती च सुंदर दर्शन धन्यवाद मॅडम ❤🙏My Idol❤
@poojabhat90224 ай бұрын
Knowledge is imperishable is so true.Sudha Murthy ma’am you are inspiring and we all learning is important key. You are encouraging us maam so nicely said 😊
@sandhyadalvi26584 ай бұрын
सुधा ताई आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुमचे मनापासून अभिनंदन.🎉🎉
@sunitashinde86924 ай бұрын
She is inspiration for new generations, she is down to the earth. We must have to learn lots of things from her. my नमस्कार to respected sudhatai ,
@gdphegade93734 ай бұрын
सुधा कुलकर्णी/मूर्ती म्हणजे मराठी कानडी चा उत्तम संगम आहे.
@vinayaknpn4 ай бұрын
Jasa Sudha Ji ni Sangiatala tasa Kannada tyanchi Mother tounge aahe pan tya Maharashtrat baryach kaal rahilya aani shiklyahi tyamule tyanna Marathi suddha khup chan yeta. Tyancha maher Dharwad aahe tyamulehi kadachit tyanna thoda far Marathi cha touch asava..
@vidyapatil37784 ай бұрын
खूपच छान विचार , धन्यवाद
@vivekkadamRollno2 ай бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी ❤
@jyotirmayeekamat6464 ай бұрын
सुंदर.साष्टांग नमस्कार.शतशः नमन.
@hemantdevkar60364 ай бұрын
सुंदर भाषण...प्रेरणादायी...
@shilpajoshi5594 ай бұрын
खूप मोठे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
@SnehalKumbhar-v9c4 ай бұрын
What a great personality Sudha murty ji , I suppose to cry to listen her speech ❤❤
@aratigondhale43294 ай бұрын
यत्र नार्यास्तू पुज्यंते रमण्ते तत्र देवता.
@bajiraopatil64694 ай бұрын
Mrs. Sudha Murthy.. you are very great.... And u have crossed very many more life time achievements.. But I believe u have very a great goals going coming ahead... And I want congratulations in advance..because u r going be play great role for great Bharat..... This is from bottom of heart... U r going to reach in sky where never women sky... तुम्ही भारत मध्ये कधी आई, बहीण, आणि त्या ही पेक्षा मोठे होणे हे फक्त तुम्ही करू शकता बाकी कोण्ही ही नाही...
@ompgmovieexplanation38254 ай бұрын
She is gem always feel pride to saying her listening her
@MilindJoshi-hx9xo3 ай бұрын
माझ्या आवडत्या व्यक्ती 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@amityforever8954 ай бұрын
I always feel motherly when i see Sudha mam. She is so dear to all of us that we actually start seeing mother in her❤
@shailaauti19794 ай бұрын
खुपच सुंदर आणि स्वज्वळ व्यक्ती मत्व सुधाजी 🙏✌
@myworld-jx2vi4 ай бұрын
Arre wa khub chaan marathi bolataa
@vidyanarayankhedkar96214 ай бұрын
sudha tai I am very proud of you that you are maharastrian and karnataka like us same I am also apalya la pahun khup khup khup Anand hoto tumhala kharach bhetave vatate to yog kadhi yenar mahit nahi
@VINAYAKSARNOBAT4 ай бұрын
Same here
@manishapatil80804 ай бұрын
Hat's off Mam !!❤❤
@gopalapte44864 ай бұрын
Sudhatai we are proud of you
@harshavyas9673 ай бұрын
Very sweet, lovely lady. Respect ❤
@vinodlunawat47053 ай бұрын
भारत रत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत त्या आणि माझ्या आदर्श आहे
@virendrafaujdar64483 ай бұрын
Sudha tai simply you are great
@nainahuli76944 ай бұрын
Lot of love and lot of respect for you Mam❤
@sangeetanadkarni30894 ай бұрын
विद्या विनयेन शोभते! साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या ह्या व्यक्तीमत्वाला माझा मनापासून सलाम!❤❤❤
@krishnadeshpande25704 ай бұрын
Most modern personality in terms of views, work and richness in thoughts and culture 🎉🎉🎉 Huge respect indeed ❤❤
@RadhaRani-NB4 ай бұрын
Laii Bhari madam❤❤❤
@VibhavariJoshi-w2c4 ай бұрын
गुरुमाँ
@dhanashreenaik261926 күн бұрын
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat
@kundasupekar52654 ай бұрын
आपली ओळख निर्माणहोऊशकेल अशीच आम्हामहिलाना प्रगतीपथावर नेण्यात यश मिळेलअशीच प्रार्थनाच
@ArunaKhopade-w6g4 ай бұрын
सौ. सुधा मूर्ती यांना साष्टांग नमस्कार. 🎉🎉🎉🎉
@sadanandchavan66314 ай бұрын
Kiti Chan boltat 🙏🙏🙏🌹💐
@neetajoshi41514 ай бұрын
जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳
@shrikrishnaacharya46724 ай бұрын
Wonderful experiences at ground level. only Madam Sudha Murthy can venture to involve in social work for down trodden people.
@nainahuli76944 ай бұрын
I just love her she is so simple and so cute❤
@tukaramjadhav45834 ай бұрын
खुप छान 👍👍👍🚩🚩🚩❤️
@vidyaprabhu86424 ай бұрын
सुधा ताई तुमचे विचार खूप छान असतात तुम्ही माझे आदर्श आहात
@shobhapatil73294 ай бұрын
Great example of SIMPLE LIVING HIGH THINKING.❤
@manisharaibagkar54204 ай бұрын
आदर्श व्यक्तीमत्व 🎉🎉
@pratibhapatil47284 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सुधा मुर्ती ❤❤
@pratimaprabhu32244 ай бұрын
Such a great humble talk by great intelligent person ,we have great respect for u for your Devine Qualities 🙏🙏💐💐
@shashikantkittur87094 ай бұрын
❤❤ Shree Ram ❤❤
@ambasapujari71454 ай бұрын
Very proud of her simplicity 🎉
@alkapatil79474 ай бұрын
So sweet....❤
@chandrashekarputhran24074 ай бұрын
Simple woman. With great knowledge. Thought anybody down trodden?. Prabuddha vichar. Tilak & Ranade inspired Gandhiji.
@jinendrachougule10084 ай бұрын
What a great personality she is super speech
@vinitawaman43664 ай бұрын
सुधा मूर्ती म्हणजे साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी चा संगम आहे तेवढेच दातृत्व महान आहे त्यांना साष्टांग दंडवत❤