कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे आपला❤
@shivamdhanetravel Жыл бұрын
🎉🔥
@subodhwardhanmanwar7216 Жыл бұрын
💪💪🕶️
@vishalbhendekar9787 Жыл бұрын
❤
@DBCRATION Жыл бұрын
❤❤
@OrangeFarm.. Жыл бұрын
100% right
@gabbar96k Жыл бұрын
चौकातली पोरं किती ही टवाळ किंवा वाईट वाटत असली तरी समाजावर वाईट वेळ आल्यावर हीच चौकातील पोरं पहिला मदतीला सगळ्यात पुढे असतात..!❤️💯
@samajbhanproduction1520 Жыл бұрын
❤da
@samajbhanproduction1520 Жыл бұрын
TU PAN TYATLACH EK AHES WATTA😂
@shouryabhosale5792 Жыл бұрын
ती pan कोयता घेऊन हप्ते माघायाला
@gabbar96k Жыл бұрын
@@shouryabhosale5792 saglech nhi re ❤️dya..! कोल्हापूर, सांगली ला पूर आल्यावर चौकतलीच पोरं होती पुढं मदतीला... तुमच्या सारखी नेबळी..शेपूट घालून घरात बसली होती
@gabbar96k Жыл бұрын
@@samajbhanproduction1520 हक्काने ❤️💯
@ajaykumarkalokhe1515 Жыл бұрын
क्या बात भाई ,चौकात असणाऱ्या प्रत्येकाची हीच कहाणी 🔥❣️
@vikas12967 Жыл бұрын
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 🎉 #भावीनगरसेवक❤
@aditinikam6952 Жыл бұрын
मराठी व्हिडिओ चित्रपट भूमिका अगदी मनातील विचार स्पश्ट करून जातात अगदी मनाला निशब्द करतात 🎉❤
@shubhamnalawade9150 Жыл бұрын
खरच माणसांना वाटत चौकातली पोर बिन कमी असतात तीच मुल त्यांच्या अडचणीत सर्वात आधी येतात हे नाही दिसत 😊 आवडला आपल्याला व्हिडिओ जाळ ❤
@archanajoshi9991 Жыл бұрын
जिंकलस रे भावा ,,,🎉🎉🎉🎉अस प्रत्येकाने जर वागलं तर राजकारण्यांची इमेज जरा तरी बदलायला मदत होईल ❤❤ loves you guys खास रे टीम keep it up किरण भावा अशी चांगली चांगली काम करत जा रे बर वाटत तुझ्याकडे बघून तू खरच नगरसेवक होऊ शकशील love you dear
@NeymarRock Жыл бұрын
भाव चौकातील पोरच आली होती जेव्हा कोंकण मध्ये पुर आले होत तेव्हा आणि बाकी ज्यांना सज्जन बोलत होते फिरकलेच नाही... एक नंबर काम आणि संभाषण सुध्दा....
@hrishikeshshendage2736 Жыл бұрын
आतापर्यंत चा सगळ्यात Best video या सीरीजचा❤🎉kiran gaikwad and sanskriti balgude best combo❤🎉
@dayavyavahare Жыл бұрын
मी पण हीच comment करणार होतो
@Angel-vo4tf Жыл бұрын
They are promoting for movie chauk also
@samlad5035 Жыл бұрын
Khup chhan kay
@alakhniranjan5757 Жыл бұрын
जिसका कोई नही उसका कार्यकर्ता है , गोरगरीब निराधार लोकांना मदतीचा हात देण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी तरुण सामाजिक कार्यकर्ते च पुढे येत असतात. जय हिंद जय महाराष्ट्र भावा डेट विथ कार्यकर्ता नन्तर यशस्वी ... भावी नगरसेवक ❤
@dreamer7615 Жыл бұрын
हा विडिओ पाहून आता मी सोडा माझ्या बारक्या भावाला नगरसेवक होण्यासाठी फुल्ल सपोर्ट करणार
@amolbhosale3811 Жыл бұрын
आम्ही पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक(पार्क चौक) सोलापूर येथे असतो...चौकातील पोरं काय करतात आणि काय करू शकतात हे तुम्ही परफेक्ट सांगितलं आहे..चौकातल्या सगळ्या पोरांच्या वतीने तुमच्या टीमचे धन्यवाद ❤️
@jalindar_shekade Жыл бұрын
एक एपीसोड भावी सरपंच गेला डेट वर.. पाहिजे ना राव खासरे घ्या मनावर
@milindchatse Жыл бұрын
Wah Kiran Dada, Chan acting keli
@STATUS_king6317 Жыл бұрын
व्हिडिओ😊 जय लंबोदर 🙇🏻♂️🙏🏻 ॐ साई राम🙇🏻♂️🙏🏻
@chetushene7572 Жыл бұрын
#चौक याचं महत्व खूप छान असं विश्लेषण केलं दादा भारी एकदम ❤️
@kailashpawar9343 Жыл бұрын
नक्की धन्यवाद भाऊ आमच्या सारख्या चौकात बसणारे मुले काय आहे आपण ते जगा समोर मांडत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद ❤
@hanumanhindurakshak8020 Жыл бұрын
ड्रेस कोड चुकला ना राव नगरसेवक म्हणाला की कसा व्हाइट कडक शर्ट अर्मानी पँट 2 मोबाईल 1चैन कार्यक्रम कसा कडक पाहिजे ना राव शेवटी नगर सेवक म्हणजे कळजातला विषय कसा एकदम कडक.....🔥👑💯🐯
@aforashish711 ай бұрын
१. चौकात छपरी पोर बसतात. २. यार ही किती छान दिसते, त्याहून ती किती छान बोलते. Dialogue deliver करताना जे expressions देते ते mind blowing आहेत.
@djmaddy3491 Жыл бұрын
आज पर्यंत चा खास रे चॅनेल वर चा सर्वात भारी व्हिडिओ❤❤❤❤
@sukanyaghode3200 Жыл бұрын
Kiran sir your performance is always superbbbbb! ✌and thanks for given definition of "chowk ❤"
@swapnilpatil-bl8qt Жыл бұрын
अजून एपिसोड बघायला आवडेल 2री डेट
@vaibhavpisal_22 Жыл бұрын
Choukabaddal evdha gahan vchar kadhi kuni kela nasel .... "Char Raste ektra yetat tyala chouk mhnat nahit char vegle vchar ektra yetat tyala chouk mhnatat" Apratim Vyakhya ❤
@tejaswadekar41046 ай бұрын
एकदम झकास भावी नगरसेवक
@shankarkamble3348 Жыл бұрын
Vishay hard kiran bhau ❤💯 Aata prayent cha best episode 😍 Tysm khass re team ❤
@mhgoldburg2474 Жыл бұрын
Superbb भावा 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩
@saurabhkamble8930 Жыл бұрын
खुप छान आहे भावी नगरसेवक 👑❤️✌️
@kundanmahajan6810 Жыл бұрын
मस्त 🎉👌🏼🔥
@kirankharote6408 Жыл бұрын
चौक शब्दाचा अर्थ आज समजला 👍🙏🙏
@avida06 Жыл бұрын
आमच्या सारख्या कर्नबधिर लोकांचं ani ज्येष्ठ नागरिक (ज्यांना ऐकू येत नाही) साठी मनोरंजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी वेबसेरीज मराठी उपशीर्षक (मराठी सब title) मध्ये उपलब्ध करावेत.ही प्रेमळ विनंती. - मी एक कर्नबधीर
@B10-f8y Жыл бұрын
Barobar aahe
@robinbhosalerk Жыл бұрын
🚩🚩एक नंबर विषय घेतला चौक 🚩🚩
@shantanupatil3175 Жыл бұрын
जबरदस्त💫🚩
@sachinkirat610211 ай бұрын
Nagarsevak is absolutely great
@sagarkottur91657 ай бұрын
मन कुश केले भाऊ कडक ❤❤❤❤
@shubhagrawal387Ай бұрын
Khup bhari ❤👌👌👌
@saurabhkharat2172 Жыл бұрын
वा भैय्यासाहेब मस्त 👌👌👌
@Yas-d5u Жыл бұрын
kiran sir nice acting.....nice hero.1 no quality. Episode mast ahe ha. Subject bhari ghetla🎉❤