मुलींना सावरलेलं घर हवंय, सारवलेलं नको....great line 🔥🔥
@shetkariputravikaskarande1832 Жыл бұрын
Right
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@TheGreatWarrior72 жыл бұрын
मुलींना सावरलेलं घर हवंय, सारवलेलं नको....great line🔥👍👍
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
बरोबर.... टिपटॉप घर पाहिजे
@Sam-vw3il2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुलींना तरी सारवलेलं घर चालेल का
@ravindrabankar58162 жыл бұрын
भाऊ आता 99 टक्के शेतकऱ्यांची घर , बंगले एकदम टकटक झाले
@prakashpawar89862 жыл бұрын
आता शेतकरी ही आपली शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरुन करत आहे काळानुसार आता शेतकरी ही बदलत आहे
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
@@prakashpawar8986 ते फक्त पश्चिम महाराष्ट्र मधले
@mgclips3194 Жыл бұрын
मी हा episode 22 वेळा पाहिला आहे ...one of the fav episode ❤💯
@marathi_corner2 жыл бұрын
05:47 - आम्ही 👨🌾 शेतकरी ये... कायम आयटी-तच असतो. 💯
@shraddhu30022 жыл бұрын
Exactly ❤️
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@digujadhav1072 жыл бұрын
Date with शेतकरीचा दुसरा भाग झाला पाहिजे 😍😍😍❤️
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@santoshpatil-hi9wn2 жыл бұрын
शेतकरी पोर ते..! पहिल्या भेटीत जे काही बोललं ते स्पष्ट आणि परखड,कोणतीही लपवा लपवी नाही की आपल्या व्यवसायाबद्दल लाजला नाही.कदाचित म्हणूनच शेतात मूठभर पेरल्यावर घरी पोत..भरून येत असावं..!#खास रे...! 👌👌☝️
@IndianFarmerEntrepreneurs2 жыл бұрын
शेती संस्कृती ! शेती Culture !! शेती जगण्याचं साधन 💚💚
@aniketthapad6830 Жыл бұрын
Kadkk bro
@pavanjadhav1355 Жыл бұрын
खरंय भावा
@abhifadke68602 жыл бұрын
Date with शेतकरी चा दुसरा भाग पाहिजे रे भावा 👑💫
@rohitshinde91952 жыл бұрын
Khar ahy Bhava tuz
@pallavikale9462 жыл бұрын
Exactly... So novice theme.. We #deserveMore content on this epic theme..
@rutiknarsale54902 жыл бұрын
Episode 2 pn kadha
@prashantmore55882 жыл бұрын
हो भावा दुसरा भाग पण पाहिजे 👍
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@sharadpandhare44602 жыл бұрын
सर व्हिडिओ नंबर एक बनवला अशाच प्रकारे शेती विषयावर व्हिडिओ टाकत जावा शेती हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे मी स्वतः शेतकरी आहे वावर आहे तर पावर आहे
@mruddhavchavan60462 жыл бұрын
शेवटी आलंच Date with शेतकरी 😊 खतरनाक वावर आहे तर पावर आहे 💪💪🔥
@pradumn992 жыл бұрын
Education आहे तर power आहे, फक्तं वावर आसून काय बैलासारख काम करायचं
@rajkangude6192 Жыл бұрын
@@pradumn99 bailasarkhe kam karto mhanun tar tumhala gu khayla bhetto.
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@Dharashivkar_Shetkari_Raja2 жыл бұрын
एकदम झक्कास, जगाचा पोशिंदा, 👌👌👍
@annanirmata2 жыл бұрын
Everyone is secure because farmer is cure 👨🌾 My favourite line in this video!!
@shubhambornarepatil2 жыл бұрын
❤️
@shubhambornarepatil2 жыл бұрын
Everyone is secure because farmer is cure 👩🌾
@कृषिवीभूषण2 жыл бұрын
❤️
@ganeshghuge10062 жыл бұрын
👩🌾❤️🌾
@karaningle95882 жыл бұрын
✌️
@sb.marathi.creation21402 жыл бұрын
एक नंबर भावा त्या २ एपिसोड पेक्षा मला हा एक नंबर वाटला ❤🔥🔥
@शेतकरीराजामाझामायबाप2 жыл бұрын
अभिमान आहे राव....!आम्ही शेतकरी असल्याचा....🙏🏻♥️🌾🌾
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@sunnymargaje73082 жыл бұрын
Ek number...sampla vishay ❤️❤️
@ajaydavane58852 жыл бұрын
That line.... Everyone is secure because farmer is cure❣️
@chaitanyasonwalkar75852 жыл бұрын
Kadak daji
@purushottamwant56012 жыл бұрын
डेट विथ शेतकरी खूपच छान कल्पना व योग्य संदेश दिला. भारता ची कृषि व ऋषि संस्कृति चे दर्शन घडविले धन्यवाद
@doforyourself69472 жыл бұрын
शेतकऱ्यांचं नाव जर fortune 500 च्या list मध्ये नसल ना तरी देशाचं fortune बदलायला 1000% शेतकरीच राबतो 🔥🔥🔥 🔥 कडल लाईन होती लवकरच दुसरा भाग काढा ❣️🤌❤️
@AnnaFarm98502 жыл бұрын
आजवर शेतकऱ्या विषयी अनेक व्हिडिओ पाहिले पण हा हटकेच आहे कारण यामध्ये दोघेही एकमेकांच्या कामाचा respect karat ahe
@baliramasabe96832 жыл бұрын
आम्ही शेतकरी हाय आम्ही ऐटीत राहतो....(Great Line)🙏🥰
01:36 Everyone is secure bcoz farmer is pure 🔥🔥🔥✌️ पावर हाय फार्मर
@SmartSheti.11 ай бұрын
☝️👉Our culture is Agriculture...🌾🌿🌱 जगाचा पोशिंदा 💯✔️ जबरदस्त 🔥🔥
@Inthezero-l9p2 жыл бұрын
शेतीत सेक्युरीटी नाही कारण शेतीची बाजारपेठ सरकारच्या हातात आहे , नाहीतर महाराष्ट्रातला गहू युरोप ला विकला असता सरकारी हस्तक्षेप नसता तर. बाकी जबरदस्त व्हिडिओ 🙌👏
@MythicEcho2 жыл бұрын
अजून करा farm bill ला विरोध 😅
@Inthezero-l9p2 жыл бұрын
@@MythicEcho काय बोलवं भाऊ, मेंढ्यांच्या बाजार आहे एक बोलला वाईट कि चालले सगळे मागं बसा मग बोंबलत सवयच आहे गुलामीत रहायची
@pandurangjadhav66192 жыл бұрын
मनात आल तर आम्ही पिकवु ते पण स्वतापुरत आणि मनात आल तर स्वताच सरकार घडवु कारण संपुर्ण भारतात आम्ही 70 टक्के शेतकरी आम्ही पुर्वी अडाणी होतो आत्ता सरकार अडाणी होईल
@RoarMaddy2 жыл бұрын
प्रश्न सरकार चा नाही क्वालिटी चा आहे . जो पर्यंत शेतीत अजून resrach आणि डेवोलोपमेंट होत नाही तो पर्यंत क्वालिटी येणार नाही आणि आपण निर्यात करू शकणार नाही. आपली एज्युकेशन सिस्टीम weak आहे education वरती जास्त भर दिला पाहिजे संगल्या क्षेत्रात प्रगती होईल .
@Inthezero-l9p2 жыл бұрын
@@RoarMaddy मी स्वत किसान पुत्र आहे भावा भारतात आहे तेवढा दर्जा अन् विविधता ईतर कोठेही नाही , रिसर्च झालं आहे Genetically Modified Seed विदेशात वापरतात पण भारतात बंदी आहे , अमेरिका युरोपीय देश Genetically Modified Seed वापरुन शेती करतात पण भारत सरकार बोलतं ते घातक आहे आता यावरून ठरव अडसर सरकारचा आहे कि शेतकऱ्यांचा . जो चांगल्या दर्जाचा कापूस असतो त्याला गुजरात मध्ये ९ हजार पेक्षा जास्त भाव असतो पण सरकार राज्यबंदी करतं अन् तोच माल ईथे ६ हजार ने विकावा लागतो, प्रत्येक मालाचं हेच आहे, सरकार शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देत नाही
@pallavikale9462 жыл бұрын
ऐ भाऊ, एकदम भारी यार .... काय तो भोळेपणा... काय तो बोलण्यातला खरेपणा.. पण ताईनी पण एकदम कमालचं केली ना... "I'm not anti-farmer"..खरंच आहे ते... Just becoz, we r living in so-called cities.. doesn't mean that we don't value the very base of our existence.. We do respect our #agriCULTURE ..!!
@omkarmohite57302 жыл бұрын
आमचा childhood मित्र श्रीराम भाऊ लोखंडे . 1 no भावा 👍
@omkarkulkarni63042 жыл бұрын
भावा जिंकलस गर्व आहे शेतकरी असल्याचा
@aniketshedge152 жыл бұрын
शेतकऱ्याची date aahe लय भारी होणारच की 👑👑🔥🔥❤️✨
@amolchavan15452 жыл бұрын
शेतकरी आहे कुणाचा गुलाम नाही अभिमान आहे शेतकरी असल्याचा🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴
@ganeshkadam98192 жыл бұрын
शेवट त्या thar मध्ये बसून जायला पाहीजे होता मग खूप हवा झाली असती 😍😍😍
@DnyaneshwarKharatPatil Жыл бұрын
भूमी हिच निष्ठा आणि कृषि हीच प्रतिष्ठा🔥
@sandeeppowar40882 жыл бұрын
एक नंबर... व्हिडिओ.,. दोघांची जोडी छान वाटते..... खरंच ...... गाडी बघुन... आणि शेतकरी असल्याचा माज आवडला..... आणि त्या मॅडम ने पण स्वीकारला...... छान
@atharvraut7556 Жыл бұрын
जगाचा पोशिंदा आहे शेतकरीं वावर आहे तर पावर आहे भावा
@ommirajkarvlogs10882 жыл бұрын
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय. खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त शेतकऱ्यांमुळे. 🚩👍🙏
@pradumn992 жыл бұрын
म्हणूनच भारतात सगळी शेतीच करत्यात 🤣🤣
@DevilKing000762 жыл бұрын
Bhau ek no.bola .... जगाचा पोशिंदा फक्तं शेतकरी .... I Am Also Farmer .... 💯🔥💝
@sakshipatil19062 жыл бұрын
Our culture is agriculture ❤️
@sadcreation83042 жыл бұрын
Yap
@sameerbhosale68132 жыл бұрын
असेच शेतकऱ्यांच्या वर व्हिडीओ अनेक तयार करा म्हणजे शेतकऱ्यां च्या मुलांची लग्न तरी होतील
@Shupatil96k2 жыл бұрын
शेतकर्यावर आणखी वीडियो झालेत पाहिजे राव❤
@yogeshbhusare17542 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे..kdkk line बोलला bhau 👍
@DimensionPicturesMarathi5 ай бұрын
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
@Sanketzzzz2 жыл бұрын
जगाचा पोशिंदा शेतकरी👑🌾कडक एपिसोड .
@ADITYA-kr3xi Жыл бұрын
Bhai full respect kya acting hoti ek no. 🔥🔥 ❤❤❤❤ didi pn acting ek no.
@kalpavrukshapublication2 жыл бұрын
1 नंबर श्रीराम व आयली❤❤खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी मांडला.#AgricultureStudent. 🌾
@padmakardeshpande27392 жыл бұрын
सिनेमा चालावा म्हणून लाखो रुपये खर्च करतात. पण हे एपिसोड्स बघून लोकं स्वतःच सगळे ह्याचे एपिसोड्स बघतील. एकदम मस्त एपिसोड्स आहेत .
@aniketkulkarni21572 жыл бұрын
अजून थोडा मोठा व्हिडिओ बनवायचा की मस्त आहे आवडला खूप 👍✨
@RamdasGaikwad-br7ih Жыл бұрын
जोडी परफेक्ट मॅच आहे आणि विषय सुद्धा चांगला घेतला आहे त्यामुळे का होईना श्रीमंत लोक शेतकर्यांसी अदबीने वागतील हेटाळणी करणार नाही
@vasantnikam50622 жыл бұрын
ते आवडलं आपल्याला, "आम्ही शेतकरी कायम ऐटीतंच असतो" ✌️✌️ नाद फक्त एकच Only शेती..💯💯♥️♥️😘😘😘
@swaragoatfarm38532 жыл бұрын
विडिओ थोडी मोठी आणि थोडी पुढे अजून बनवली असती तर खूप आवडली असती सगळ्यांना तशी विडिओ खूप छान आहे
@varunpachpend15442 жыл бұрын
क्या बात है....😊 द्राक्ष बागायतदार आहे हे पाहून तर लईच आवडला भाऊ....❤
@RajCreation-zk7te2 жыл бұрын
शेती करायचं आणि रुबाबात राहायचं...🙏💯😍
@subhsonu30852 жыл бұрын
He performed perfectly 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Every line was best quotation!
@amoltemghare43422 жыл бұрын
मस्त शेतकरी सद्या हळू हळू सगळे शेती कडेच वळायला लागलेत, ज्यांना शेती आवडत नाही ते पण शेती कडे वळणार . मस्त व्हिडिओ
@farmingmaharashtra2 жыл бұрын
03:45 My kind of Farmer....❣️❣️मी देखील एक शेतकरी आहे आणि मला प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, डॉक्युमेंटरी वाचणे आवडते....😍😍🙌🏻🙌🏻 मला प्रवास करायला आवडते आणि मी भारतातील बहुतेक राज्यांचा प्रवास केला आहे💥💥
शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आणि कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहून जगणं म्हणजे शेतकरी 👍👍👍
@kbnatureview72812 жыл бұрын
खरंच शेतकरी एक ब्रँड आहे आणि तुमचे हा शो खूप आवडला मला मी लाईक पण केला
@vaibhavghongadeVlogs2 жыл бұрын
कोरोना ने दाखवून दिलं की कोण किती #secure आहे म्हणून 🔥🔥 जेव्हा तुम्ही २० by 20 मध्ये खेळत होता ना तेव्हा आम्ही एकरात फिरत होतो 🔥🔥🔥
@tusharlataye79132 жыл бұрын
Owsam, mala khup awadala video,mast lay bhari
@pranavshinde36992 жыл бұрын
Our culture is Agriculture 🌱✨ Agricos.... ❤️💯
@adeshgharbude76532 жыл бұрын
शेतकरी वर आनखीन एक भाग झाला पाहिजे
@ajinkyadhotre35022 жыл бұрын
Congratulations khaasre hi Date with series mast viral /successful zali, last 2 years pasun tumhala baghtoy songs shivay baki videos struggle karayache tumche , but aata reach mast milat aahe ,tumcha channel ekmev channel aahe jo shitposting karat nahi , keep growing bhawano 🙌🤩
@MKH-Pune10 ай бұрын
मला आवडलेली लाईन तुम्ही शेतकरी नाही वाटत IT ले वाटता आम्ही शेतकरी कायम IT च असतो great brand of the शेतकरी 👌
@farmingmaharashtra2 жыл бұрын
03:45 My kind of Farmer....❣️❣️ i am also farmer and i love to do travelling, trekking, Reading documentries...😍😍🙌🏻🙌🏻 i love to travel and already travelled most states of india💥💥
@संततुकारामज्ञानपीठ2 жыл бұрын
अजून असं काहीतरी नवीन नवीन शेती विषय काहीतरी बनवा 👍🙏. मस्त वाटलं व्हिडिओ बघून छान आहे. 👑Brand is brand 👑
@shubhamthackeray-patil24742 жыл бұрын
Proud To Be A Farmer🔥😎
@Niks_072 жыл бұрын
"Brand" शेतकरी.... 👑
@amityewale11472 жыл бұрын
Episode motha pahije hota 👌👌
@cuteprincess-kc4em Жыл бұрын
हे शेतकऱ्याच्या पोरलाच जास कळणार हाय कारण त्यासणीच माहिती हाय त्यांना कसली वागणूक देत्यात ते... आणि मुलींना सवरलेल घर हवंय सावरलेले नको लय भारी line हाय भावा ही
@swatijavadekar91572 жыл бұрын
New face...new energy😊😊👍👍👍👌👌👌
@klavhe90482 жыл бұрын
She’s call Tu & He’s call Tumhi That’s called Marathi Sankruti and Respect 🤞💯
@vk47552 жыл бұрын
तुम्ही दाखवलं तर खर की मुलगी इतकी भारी बोलली शेतकऱ्या सोबत. पण अस नाही होत शेतकरी ऐकून निघून गेली असती
@AK-iy3em2 жыл бұрын
Mulgi kay muliche vadil, mulicha bhaupn nighun gela asata
@sandipumap98522 жыл бұрын
Bhau kase jail thar vala shetkari ahe
@nileshavadhut93372 жыл бұрын
After longtime see the best video
@adiinath2 жыл бұрын
Our culture is agriculture 🌾🌾🌾
@RajCreation-zk7te2 жыл бұрын
शेतीकडे व्यवसाय म्हणून न्हवे तर संस्कृती म्हणून बघा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला कधीच कमी समजू नका. वावर आहे,तर पावर आहे...🙏💯🙂