Day -22 Path Of Knowledge and Devotion(Ad -7)Bhagavad Geeta

  Рет қаралды 74

Shivam Yoga Fitness

Shivam Yoga Fitness

Күн бұрын

Пікірлер: 14
@vaishalimarathe1596
@vaishalimarathe1596 Ай бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉
@devansh-f6
@devansh-f6 Ай бұрын
🎉😊❤nice❤🎉😊
@RishiRancho30
@RishiRancho30 Ай бұрын
Thank you mam for this Bhagwat Geeta 😊😊😊
@varunnyati3368
@varunnyati3368 Ай бұрын
1.Before the battle of Mahabharata, Arjuna had only one confusion in his mind. He didn't feel right picking up 2.Shri Krishna told Arjuna two paths, one was the path of devotion and the other was the path of knowledge 3.I will learn from this, I will study all ways from today By Varun 😊
@LEGEND_FF_750
@LEGEND_FF_750 Ай бұрын
Arav Zawar :- 1.Before the battle of Mahabharata, Arjuna had only one confusion in his mind. He didn't feel right picking up 2.Shri Krishna told Arjuna two paths, one was the path of devotion and the other was the path of knowledge 3.I will learn from this, I will study all ways from today
@priyankakharche8272
@priyankakharche8272 Ай бұрын
1 अर्जुनाच्या मनात एकच गोंधळ निर्माण झाला होता ,की युद्ध करने योग्य आहे का आपलेच नातेवाईक, आपलेच गुरू आणि मित्र यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणे त्याला अन्यायकारक वाटत होते या सर्व गोष्टींचा गोंधळ अर्जुनाच्या मनात निर्माण झाला होता. 2 भगवान श्री कृष्णा नी अर्जुनाला ज्ञान आणि भक्ती हे 2 मार्ग सांगितले. 3 या कथेतून खूप छान अशी शिकवण मिळाली मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा मनात जर गोंधळ चालू असेल तरी पण आपण मन शांत ठेवले पाहिजे, आणि हे जमल म्हणजे काहीही करू शकतो ज्ञान आणि भक्ती च्या मार्गाने चालत राहावे...,😊
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 Ай бұрын
1.. अर्जुनाच्या मनात गोंधळ होता की महाराष्ट्राचे युद्ध व्हायच्या पहिले अजून विचार करत आहे युद्ध करणे योग्य आहे का आपलेच नातेवाईक ,गुरु आणि मित्र यांच्या विरुद्ध शास्त्र उचलणे त्याला अन्यायकारक वाटत होते 2.. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे दोन 1मार्ग -ज्ञानाचा मार्ग जो तपस्या ,ध्यान आणि आत्मज्ञानाच्या मार्गातून साध्य केला जातो 2मार्ग - भक्तीचा जो समर्पण श्रद्धा आणि ईश्वराच्या भक्तीतून मिळवला जातो 3.. या कथेतून मी ही शिकवण घेणार आहे की आपल्या मनात किती गोंधळ झाला तरी आपण कर्तव्याने वागणे, मेहनत करणे आणि श्रद्धा ठेवला यामुळे मी यश मिळेल श्रद्धेने आणि मेहनतीने अभ्यास करा
@pramodchaudhari2423
@pramodchaudhari2423 Ай бұрын
By Falguni 1.अर्जुनाच्या मनातअसा गोंधड निर्माण झाला की महाभारताचे युद्ध व्हायच्या पाहिले अजून विचार करत होते की युद्ध करणे योग्य आहे का आपलेच नातेवाईक, आपलेच गुरू आणि मित्र यांच्या विरुद्ध शास्त्र उचलणे त्याला अन्यायकारक वाटत होते. 2.भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान आणि भक्ती चा मार्ग सांगितला. 3.Mam मला या गोष्टी मधून हे।शिकायला मिडाले की मनात कितीही गोंधड असो आपण त्याला मनाने आणि अनानंदाने करायला पाहिजेआणि मेहनत करत राहिला पाहिजे देवावर श्रद्धा bhakti करायला पाहिजे.
@bharatiganatra2844
@bharatiganatra2844 Ай бұрын
1.arjun na ja manat godhan hota karan tyla aple natevaik,aple guru ,Priya Jana sobar yudh karan yogya vat nachte 2.shree krishna ne Arjuna la ganan ani bhakthi ja marg sagitle. 3ya story madhun syam,mahenat karun ,shanter shradhha thevun abhyash karnar ahe
@RaghunathMali-j1c
@RaghunathMali-j1c Ай бұрын
१.अर्जुनाच्या मनात हेच गोंधळून आले होते की हे युद्ध करणे योग्य नाही आहे कारण त्यांचे आपले व नातेवाईक सर्वच त्यांच्या विरुद्ध होते आणि त्यांचे मन युद्ध करायला मानत नव्हते. २. भगवान श्रीकृष्णाने ज्ञान व भक्तीचा मार्ग अर्जुनाला सांगत होते ३. मनात कितीही गोंधळ असो तरी आपल्याला ती गोष्ट करायलाच पाहिजे आणि आपण देवाची भक्ती करायला पाहिजे आणि समजा कधी कधी अभ्यासाचं मन नाही होत तर तेव्हा आपल्या मनाला स्थिर करायचे आणि अभ्यास करायचा
@155प्रियन्शु
@155प्रियन्शु Ай бұрын
१ अर्जुना चा मन गोंधड आल्ता की हे युद्ध योग्य आहे का हे गोंधड अर्जुना चा मनात आला २ भक्ती चा आणे न्यान चा ३ मेम मी शुकवण घेईन की कैस थोडासा आंब्यास अपूर्ण रॅल्हा तर मे घाबर नाही रात्र आहे तर मे रात्र मध्ये स आभयस करून घेईल हे मै या कथेतून शिकला😄😄😄 बाय प्रियांशु
@shivamyogafitness
@shivamyogafitness Ай бұрын
Nice but spelling very wrong.
@ChhayaMali-v6j
@ChhayaMali-v6j Ай бұрын
1. Ki tho tyacha Mitra Kiva tyacha Bahu sobatt kas yudd karun sakhott 2. Knowledge cha aani bakti cha
Day -21 Seek Inner Happiness(Ad -5) Bhagavad Geeta
7:10
Shivam Yoga Fitness
Рет қаралды 86
Bachpan Ke Khel | Activity In Nature | Happy Moments | Childhood Game
4:07
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 121 МЛН
Day - 19 Control anger And Greed(Ad-16)Bhagavad Geeta
6:45
Shivam Yoga Fitness
Рет қаралды 64
Day -29 (Kids)Energy In Meditation
6:55
Shivam Yoga Fitness
Рет қаралды 163
shree krishn gyan_life lesson | bhagwat Gita | vani
22:40
Everything here
Рет қаралды 1,1 МЛН