Ajit Pawar On Suresh Dhas | Dhananjay Mundeयांच्या राजीनाम्यासाठी विरोध आक्रमक;अजितदादा काय म्हणाले?

  Рет қаралды 30,057

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 38
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Күн бұрын
अजित दादा थोडी जनाची मनाची जर असेल तर बीड मधले लोकांच्या मनाचा विचार करा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या सर्वांची मागणी बरोबर आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@YuvarajPawar5252
@YuvarajPawar5252 Күн бұрын
अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घेणार नाही कारण त्यांना पक्षासाठी निधी भेटतो आहे😮😮
@YuvarajPawar5252
@YuvarajPawar5252 Күн бұрын
अरे तुला काय वाटते दादा पादा😂😂😂
@pradippawar2203
@pradippawar2203 Күн бұрын
दादाचा फोदा पचा पचा वादा लाज वाटून दे थोडी तुला बीड जिल्ह्यातल्या धनंजय उर्फ धन्या मुंडे हा 201 भूत ताब्यात घेऊन बोगस मतावर निवडून आलेला आमदार हारमखोर लाज वाटू दे त्याला हा जनतेच्या मनातील सुरेश अण्णा धस बीड जिल्ह्यातल्या जनतेचा हक्काचा माणूस गोरगरिबाचा कैवारी सुरेश आण्णा धस सदैव पाठीशी मराठा समाज एकनिष्ठ🙏✊❤️🧡🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@YuvarajPawar5252
@YuvarajPawar5252 Күн бұрын
दादाचा फोदा ना लाचार दादा😂😂😂
@Iammastertoo
@Iammastertoo 21 сағат бұрын
बरोबर
@bhushanpagar9786
@bhushanpagar9786 Күн бұрын
सुरेश धस ह्यांना काय वाटत हे जरी महत्त्वाचं नसेल तरी त्यांना जे वाटतंय ते सर्व राज्याला वाटतंय, ह्या प्रकरणात सिंचन घोटाळा कसाबसा विसरलेल्या जनतेला अजित पवारच खर रूप परत लक्षात आलंय.
@Thesigma1550
@Thesigma1550 Күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेयचा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या
@1lineaapbolo
@1lineaapbolo Күн бұрын
अजित दादा चमचा है
@JagannathYewale
@JagannathYewale 21 сағат бұрын
लव कर राजीनामा देऊन कार्यमुक्त व्हा
@Thesigma1550
@Thesigma1550 Күн бұрын
अजित पवार साहेब राजीनामा घ्या नका लय तानुन धरु लय पाप केल यांनी तुम्ही त्यांच्या पापात सामील होऊ नका
@harshaldarole9655
@harshaldarole9655 Күн бұрын
नक्की काय घडतंय? 1] टीका करणारे आणि टीकेला उत्तर देणारे... हे सगळे सत्तेत बसलेले EVM चा झोल करून निवडून आले आहेत. 2] जोपर्यंत हा झोल लोक विसरत नाहीत, तोपर्यंत हेच चॅनेल वर सुरू राहणार. 3] देशमुख कुटुंबीयांना न्याय मात्र देणार नाहीत, मुंडेंचा राजीनामाही घेणार नाहीत.
@yusufarab1877
@yusufarab1877 19 сағат бұрын
दादा ची आणि मुंडे ची भागीदारी आहे
@VikramSarode-o5r
@VikramSarode-o5r Күн бұрын
सुरेश धस बरोबर बोललात अजित पवार मुंडे चा राजीनामा घेऊ शकतो
@amollondhe5178
@amollondhe5178 22 сағат бұрын
चोराच्या उल्ट्या बोबा अजित दादा काय घेणार राजिनामा🙏
@durvadoorsandwindows6879
@durvadoorsandwindows6879 Күн бұрын
पवार साहेब तुम्हीच राजीनामा घ्या
@arjunkakde367
@arjunkakde367 16 сағат бұрын
Karan Joohar 😂
@prakashnarwade2616
@prakashnarwade2616 19 сағат бұрын
Are ajitya tuza game zala re
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 Күн бұрын
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण राजीनामा दिला पाहिजे.याना कराड, मुंडे कडून पक्षासाठी अमाप निधी भेटला असेल.... वेड्या चे सोंग घेत आहेत.
@vijaychoure658
@vijaychoure658 23 сағат бұрын
तू पडत होता रे थोडक्यात आलास इतका माजू नको अजून दोन महिने नाटक करशील
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 4 сағат бұрын
अजित पवार यांनीच राजीनामा दयावा आस जनतेला वाटायलय
@Suraj-jw9of
@Suraj-jw9of 14 сағат бұрын
ऐकनाथ साहेब कूठे आहेत ते काय बोलत नाहीत
@kailasaghao3792
@kailasaghao3792 21 сағат бұрын
धसे तू धी राजिनामा सदीप न बापल मारल होत
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 15 сағат бұрын
Kay ugir bhaashaa aahe ajit pawar chi, Suresh dhas saheb rokhathok boltat 👍🙏
@BhagwanWanve-f6s
@BhagwanWanve-f6s 23 сағат бұрын
1 नं दादा
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 Күн бұрын
Barobar rey baba tumala aata manuskich rahili nahi tyaanvchea sobat tumi sudha janrar hey🤐🤐🤐🤐🤐🤐🤐
@sunilchekate1996
@sunilchekate1996 19 сағат бұрын
राजीनामा घ्या म्हणजे हे तुतारी वाजवाया मोकळे जरा थांबा dm ची पण चांगली वेळ येईल मग पळू नका मैदान सोडून 😂
@Sagarmadhayahagjdjm
@Sagarmadhayahagjdjm Күн бұрын
छक्का क्षिरसागर
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 Күн бұрын
Khup ladik ladik bolte hi
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 17 сағат бұрын
अजित पवार ने धस ला कोलल्ला 😂
@VivekanandMundhe-gy7lk
@VivekanandMundhe-gy7lk Күн бұрын
मगं तुला काय कराचंय राजीनाम्याचा
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Күн бұрын
धस, संजय राऊत, सुषमा ताई, जितेंद्र आव्हाड, यांच्या कॅटेगरी मधे जाऊन बसला 😂😂😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Күн бұрын
धस great greatest आहे अखंड महाराष्ट्र जाणतो
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 15 сағат бұрын
Tu kiti khalchya level cha mnaus ahes mahit ahe ajit pawar
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН