Supriya Sule On Beed Case | बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा संसदेत मांडणार'; सुळेंचा हल्लाबोल

  Рет қаралды 17,317

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#supriyasulefc #nandedvillage #pune #zee24taas #maharashtranews
Supriya Sule On Beed Case | बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा संसदेत मांडणार'; सुळेंचा हल्लाबोल
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 22
@vishwasrajepatil3988
@vishwasrajepatil3988 7 күн бұрын
एकदम छान विचार मांडले
@MANGALJAGTAP-l5p
@MANGALJAGTAP-l5p 7 күн бұрын
नुसते बोलून चालत नाही ताई . दोन महिने होत आले . देशमुख यांच्या हत्येला . आरोपी सिद्ध झाले . पुरावे सापडले . तरी अजून कारवाई नाही . अजित पवार यांचा राजीनामा घ्या . त्याशिवाय कोणालाच न्याय मिळणार नाही
@udhavpatait674
@udhavpatait674 7 күн бұрын
तुमचं पण फार मोठी जबाबदारी आहे ताई फक्त दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठमोठे आवाज काढू नका बीड जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जवळून पहा आणि जातीन लक्ष घाला
@sureshkukade9108
@sureshkukade9108 7 күн бұрын
खासदारानि संतोष देशमुख च्या मृत्यू प्रकरणात संसद मधे वाचा फोडून न्याय मागितला पाहिजे
@nivrutidhole3748
@nivrutidhole3748 7 күн бұрын
दादाचा बोलण्यातून आसे वाटतंय की संतोष देशमुख हत्या करणारे यांना पाठशी घालून माफ केले आसे वाटते तुम्ही विचार छान मांडले पण या आगोदर ज्या गरीब लोकांचा हत्या झाल्या त्याच्यावर कारवाई होणार नाही का तुम्ही पाठशी घालू नका जीव गेले त्याचे लहान लेकरं आहेत त्याची दादा पाठीशी घालू नका
@amollondhe5178
@amollondhe5178 7 күн бұрын
ताई तुम्हाचा भाऊ आहे
@maheshsawant4579
@maheshsawant4579 7 күн бұрын
इतक्या वाट बघत होता का
@prakashronge4408
@prakashronge4408 7 күн бұрын
हि लोक नुसती जेनतेची फसवणूक करत आहेत
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 7 күн бұрын
सुप्रिया ताई आणि खरी राष्ट्रवादी शंरद चंद्र जि पवार साहेब जिंदाबाद भाजपा भगाव देश बचाव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@raginiwakade4050
@raginiwakade4050 7 күн бұрын
Dhasसाहेबांनी पण वाचा फोडायला मोठी मदत केलेली आहे
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 7 күн бұрын
दादांची दमबाजी ही मास्तरांची मुलांना दम देण्याचा प्रकार आहे हे जनतेने ओळखले आहे
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 7 күн бұрын
ताई आरोपी सापडत नाही तर गृहमंत्री महोदयांनी राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी रेटा लावा.
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 7 күн бұрын
बरोबर आहे ताई
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 7 күн бұрын
राज राजकारण रक्त रंजीत झाले आहे सगळे गुंडांना सरकार पोसतय आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 7 күн бұрын
Dhananjay munde la sarkar patishi ghalat aahet
@ShyamGode-o4n
@ShyamGode-o4n 7 күн бұрын
ताई कितीही पुरावा. दिला तरी याच्यावर. काही.फरक. पडत. नाही
@shivrajjadhav2286
@shivrajjadhav2286 7 күн бұрын
कितीही बोंबला काहीच फरक नाई पडत
@vilasgiri2227
@vilasgiri2227 7 күн бұрын
Tai, nakki manda pan tya sobat nagpur Govari hatyakand vishayi pan sansadet Mudda Manda, bar hoil
@bajirao534
@bajirao534 7 күн бұрын
Kaka ni kiti ghotale kele😂
@sudhanshukarekar9970
@sudhanshukarekar9970 7 күн бұрын
Susu Ajit pawar cha rajinama ka magar nahi sanga ki Susu tai
@RaosahebBachhav
@RaosahebBachhav 7 күн бұрын
C m Chi bogas karbhari aahet tyanahi Supreme Court at Yashica dakhal kara
@Somnath-y1y5c
@Somnath-y1y5c 7 күн бұрын
जिला जालना और
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН