सातच्या बातम्या Live दि. 06.07.2024 | DD Sahyadri News
Пікірлер: 16
@manikpawane32475 күн бұрын
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🛖
@RajuJawle-bk6rn5 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@meenapatil77175 күн бұрын
80वयाच्या महिलांनी काय करायचे ज्याना कशाचाच आधार नाही अपंग आहेत त्यानी काय करायचे
@shriramrakte30925 күн бұрын
मा .मनोज दादा जरांगे पाटील यांचे पण बातम्या सह्याद्री चैनल वर दाखवत जा
@maheshbirmole22424 күн бұрын
Khup chan news DDS 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
@GaneshPawar-up3pg5 күн бұрын
सर्व विधवा महिलांना संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी सरकारला विनंती करतो
@bhausahebsonavane34755 күн бұрын
Udhavji aap dekh lo
@RajkanyaPandhrinatJadhav4 күн бұрын
मनोज दादा पाटील यांची बातमी दाखवा न्यूज सह्याद्री बातम्या वर
@mohanbachhav51915 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील फक्त योजनेचा पाऊस पडतो आहे, अमंलबजावणी कधी, पुर्वीच्या योजनासाठी निधी नाही, उदाहरणार्थ,विधवा इंदिरा गांधीं योजना, विकलांग व्यक्तिसाठी संजय गांधीं योजना, या योजनेचा पैसे गेले 3 महिनेपासुन भेटलेले नाही, आणी नवीन योजना सरकार घेऊन येत आहे, फक्त घोषणा अमंलबजावणी नाही,