EP 225 नितीश कटारा हत्याकांड / प्रेयसी पालटली, मित्र उलटले पण शेवटपर्यंत लढत होती "आई" by dsd

  Рет қаралды 148,468

Datta sonawane Deshmukh

Datta sonawane Deshmukh

Күн бұрын

DSD WORLD
गुलशन कुमार हत्याकांड
In Side story
link लिंक...
• EP 23 गुलशन कुमार हत्य...
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...

Пікірлер: 179
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 4 ай бұрын
तुमचे म्हणणे बरोबर आहे बेटा
@netajipatil8617
@netajipatil8617 2 жыл бұрын
आईची सहनशक्ती खुप असते दूसरी कोणी असती तर भिऊन केस सोडून दिली असती धन्यवाद माऊली न्यायालयाने योग्य निर्णय दिला पण लवकर द्यायला पाहिजे होता
@panditsolunke1483
@panditsolunke1483 11 ай бұрын
आई🎉
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 6 ай бұрын
Khup chhan mahiti
@VilasPatil-km4wb
@VilasPatil-km4wb Жыл бұрын
दोशीला लवकरआत लवकर शिक्षा झाली पाहिजे
@spatil4192
@spatil4192 2 жыл бұрын
आई म्हणजे दुर्गा चे अवतार आहे आईला सलाम या मोठ्या लोकांच्या मुळे सामान्य जनतेवर अन्याय आहे आई ही आईच मला खूप वाईट वाटले त्या आईचे
@santoshpakhare1085
@santoshpakhare1085 Жыл бұрын
न्यायव्यवस्थेला सलाम
@mangalbabushah2598
@mangalbabushah2598 10 ай бұрын
👌👌khupach vevasthit sadarikaran
@satishaswar8026
@satishaswar8026 2 жыл бұрын
Ok,m
@manjularaut
@manjularaut 2 жыл бұрын
सिस्टीम बदलाव याची काहीच गरज नाही सिस्टीम चालवणारी बदलावे लागतील सर
@ganeshgade5158
@ganeshgade5158 2 жыл бұрын
त्या मातेला माणाचा मुजरा
@nagadnarayan2494
@nagadnarayan2494 2 жыл бұрын
तुम्ही बोलतात ते बरोबर आहे , आपली न्या या ची सिस्टम बदलण्याची गरज आहे
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 жыл бұрын
बाई ही खुप शक्तिशाली मनुष्य आहे जी जन्माला घालते ती लेकरासाठी मुत्युशी पण सामना करु शकते ..हे फक्त आईच करु शकते
@indumatishinde5525
@indumatishinde5525 2 жыл бұрын
खरच ही स्टोरी अत्यंत मन हेलावणारी आहे आईने एवढे वर्ष संघर्ष आशा आईला मनापासून नमस्कार न्याय लवकर मिळून अपराध्यांना लवकर शिक्षा मिळायला हवी होती खूप मोठा संघर्ष त्या आईचा अभिमान वाटतो आशा आईचा
@pravinkhalkar1704
@pravinkhalkar1704 2 жыл бұрын
,3 " zt
@sunitashinde3739
@sunitashinde3739 2 жыл бұрын
सर तुम्हाला एक गोष्ट बोलायचे आहे सेलू तालुका परभणी जिल्हा आणि निपाणी टाकळी एक गाव आहे त्या गावांमध्ये एक मुलगा हो मुलीची छेड काढतो आणि कोई त्यांना मारेल अशी धमकी देतो अशा लोकांचं काय करायला पाहिजे सर
@श्रीहंस
@श्रीहंस 4 жыл бұрын
मी 20 वर्ष झाले, 2000पासुन,लढत आहे
@dsdmarathi
@dsdmarathi 4 жыл бұрын
काय घटना आहे...
@sunitashinde3739
@sunitashinde3739 2 жыл бұрын
पोलिसांना सांगितलं तेवढ्यापुरतं तो शांत होतो आणि परत तो त्याचे कृत्य करायला लागतो अशा मध्यम सर मला काही सल्ला हवाय कुणाच्या लेक बाळी कुठे काही क्राईम घडू नये यासाठी काय करावे आम्ही
@subhashpawar2507
@subhashpawar2507 4 жыл бұрын
आईच्या जिद्द चिकाटी परिश्रम करून न्याय मिळाला आहे. गुंडगिरी व पैशाचा उन्माद यामुळे हत्याकांड घडले आहे. विश्वास घातकी पणा दिसून आला आहे.
@districtraigad1815
@districtraigad1815 3 жыл бұрын
मुलगा ढ होता पण आई हुशार आहे, आई च ऐकलं असत तर ही वेळ आली नसती, parents ch ऐकत जा रे गाढवानो
@munjaphate4121
@munjaphate4121 2 жыл бұрын
आई हि आई च असते...
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan
@vidyakadam8638
@vidyakadam8638 2 жыл бұрын
Tya priyeshila pan saja zali paije hoti yevde varsh nyay dyayla ushir kela nyalayane lagech thana phashi dyayla havi hoti
@dhanuskitchen9903
@dhanuskitchen9903 4 жыл бұрын
आईलाच जगात देवाचे स्थान आहे
@bhartiadagale1368
@bhartiadagale1368 2 жыл бұрын
म्हणून देवा नंतर. आईची. जागा. देवाने. आईला. दिली आहे. ✝🙌✝
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir 2 жыл бұрын
Serv jug badlu shakte pn aai nahi
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir 2 жыл бұрын
Konach kahich gele nahi, faqt aai vadilancha mulga gela tyamule prem krtana mulanni vichar karnyachi garaj ahe
@poojaaouti5860
@poojaaouti5860 2 жыл бұрын
Indian nyay- vyavstha khup kharab ahe......merdered, repist purn life jagun ghetat Ani zhali tar mhatar Pani saja hote 2-4 varshanchi
@powerpuffgirl534
@powerpuffgirl534 3 жыл бұрын
Dhananjay munde Sahebancha bdl mahiti dya
@dsdmarathi
@dsdmarathi 3 жыл бұрын
Ok
@kiranadhav1373
@kiranadhav1373 3 жыл бұрын
Nice story
@laxmanwadgire8611
@laxmanwadgire8611 10 ай бұрын
आपण सूचविलेली बाब खूप योग्य वाटली. गरीब एवढे वर्ष लढूच शकत नाही. म्हणून हा बदल गरजेचा आहे.
@radhikasingh4958
@radhikasingh4958 2 жыл бұрын
Aai la salam🇮🇳💐👍
@sunilshinde8936
@sunilshinde8936 3 жыл бұрын
Kaylda.purava.magto.mag.sakashidar.ultle.tar..kumpnane..shet.khalle
@savitagurav2005
@savitagurav2005 4 жыл бұрын
आई हि आईच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही 👌👌👌👌
@nandamomle5548
@nandamomle5548 3 жыл бұрын
नंदा
@meghakurkure1948
@meghakurkure1948 4 жыл бұрын
Corruption has much importance in India. Poor people have no value .
@shailashinde2327
@shailashinde2327 3 жыл бұрын
शीशटम बदली पाहिजे
@mohansawant8779
@mohansawant8779 4 жыл бұрын
सुंदर सादरीकरण👍👌🙏👏
@gayatribhalerao9016
@gayatribhalerao9016 3 жыл бұрын
Please change the legal system, I salute that mother
@ushabalgir5199
@ushabalgir5199 3 жыл бұрын
Tumche aadnav doan ka
@santoshgurav3575
@santoshgurav3575 4 жыл бұрын
Chan
@dkwareyer7149
@dkwareyer7149 4 жыл бұрын
आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही.
@गुलाबनिकम
@गुलाबनिकम 3 жыл бұрын
988९ऊऊओ८99ओ००009009
@vijaymohite3000
@vijaymohite3000 4 жыл бұрын
Salam tya matela.tya sathi aie cha voyala have. Nay vevastha purnapane bendok the. Nay vevastha barobar nasala mule anaya tche praman jast vsdhle the.
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 жыл бұрын
2 view
@prakashkulkarni9783
@prakashkulkarni9783 4 жыл бұрын
CHANGES MUST BE MADE IN OUR JURISDICTION SYstem,secondly LAWYERS SHOULD NOT ENCOURAGE SUCH TYPE OF CRIMINAL PEOPLES FOR THE SAKE OF MONEY,THIRD THING POLITICAL CORRUPT SYSTEM MUST BE CHANGE PUBLICE MUST BOYCOTT SUCH TYPE OF SYETEMS. ZADU MARUN HI SYSTEM BADALAVI LAGEL.THANKS
@vijaykavade4129
@vijaykavade4129 4 жыл бұрын
सर तुमच्या गावाचे नाव काय?
@commonman6382
@commonman6382 3 жыл бұрын
Kolhapur
@sunillalge2712
@sunillalge2712 4 жыл бұрын
सर तुमचे आडनाव देशमुख आणि सोनवणे कसे काय हे कृपया आम्हाला सांगा
@mukunddeshmukh4071
@mukunddeshmukh4071 4 жыл бұрын
सोनवणे हे आडनाव व देशमुख ही वतनदारी ची पदवी.
@mast5485
@mast5485 4 жыл бұрын
सलाम आई!!!!
@sachinmule7523
@sachinmule7523 4 жыл бұрын
न्यायव्यवथा ही भंगार आहे तिच्यात सुधारणा झाली पाहिजे
@SPawar-up9gb
@SPawar-up9gb 4 жыл бұрын
कडक न्याय व्यवस्था हवी.
@dilipdoiphode4262
@dilipdoiphode4262 3 жыл бұрын
शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा करू नये .
@dilipdoiphode4262
@dilipdoiphode4262 3 жыл бұрын
गल्फ देशातील शासन व्यवस्था कडक आहे तशी शिक्षा चालेल कारण त्या शिक्षेची जबरदस्त दहशत आहे.
@anurag4781
@anurag4781 4 жыл бұрын
सर राकेश घुले बोपखेल पुणे मरडर केस सांगा पिलिस
@abhishekashokpatil901
@abhishekashokpatil901 4 жыл бұрын
Asaram babu ka jeal madhe hay te sanga reap nahi hay te pan mahit hay plz exp.. Kara dada love u tumachya kamala
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 4 жыл бұрын
Mhnje re ?
@sangitabankhele8650
@sangitabankhele8650 2 жыл бұрын
मी संगीता बाणखेले मंचर.न्याय व्यवस्थेबाबत तुम्ही जे सांगितले ते खरे आहे एक आई मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते . मी माझ्या मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी 2016पासून लढत आहे माझी सर्वसामान्य परीस्थिती आहे कोर्टातअजून काही निष्पन्न झाले नाही.न्याय व्यवस्थेपुढे हात टेकले काय करू कळत नाही.तरी असो खुप छान सांगितले तुम्ही.धन्यवाद
@shaileshkamble6548
@shaileshkamble6548 4 жыл бұрын
न्यायव्यवस्थेमध्ये बदल केला पाहिजे.
@arunharkare3934
@arunharkare3934 3 жыл бұрын
Outstanding.
@snehamudhal7188
@snehamudhal7188 3 жыл бұрын
Pan nitish la ka maral karan nahi kalale
@vidyatawde5613
@vidyatawde5613 3 жыл бұрын
Story ky aikali.
@vasantkamble5482
@vasantkamble5482 4 жыл бұрын
आता सर्व सीस्टीम धनदांडग्याच्याकडे गेली आहे. धर्माचे नाव घेऊन सर्व अधर्म चालला आहे आणि त्याला जनाधार मिळतो आहे.
@anjumsayyed9776
@anjumsayyed9776 4 жыл бұрын
माझ्या प्रश्नाचं उत्तर केव्हा देणार सर..? सर मला माफ करा मी कमेंट केल्याबद्दल...... माझा एक प्रश्न आहे तुम्ही आम्हाला रोज कष्ट करून स्टोरी सांगता, सागरसेतू, मराठी अपडेट, संस्कृती किचन.....etc तर मला हे विचारायचे आहे की तुम्हाला यासर्वातून कसा फायदा होतो किंवा थोडक्यात तुम्हाला प्राॅफिट कसे प्राप्त होते..? Plz rply
@RajendraPatil-sq7eg
@RajendraPatil-sq7eg 4 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@Ravirajgirgune
@Ravirajgirgune 4 жыл бұрын
Police la proof kasa milala🥺🥺
@mast5485
@mast5485 4 жыл бұрын
झटपट न्याय झाला पाहिजे!!
@ganuBhai1992
@ganuBhai1992 4 жыл бұрын
भारतातील न्याय व्यवस्था भिकर्चोट आहे माझी आई 25 वर्ष झाली जमिनी साठी लढत आहे.
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 жыл бұрын
सर न्याय व्यवस्था ही योग्य अशा माणसानी बनवली आहे विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरानी...जे सध्या कायदा व्यवस्था संभळतात ते लोक भंगार आहेत ..पैसे खाऊन काम करतात...म्हणून अंमलबजावणी करणारे चुकीचे आहेत...कायदा व्यवस्था योग्य बनवली आहे...जे कायदयाचे योग्य पालन करत नाही ते लोक दोषी आहेत
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 жыл бұрын
तुमच्या आईला पण सलाम ज्या 25 वर्षा पासून लढतात ....नक्की तुम्हाला ही न्याय मिळो
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 4 жыл бұрын
भारतातील कायदा गाढव आहे पैसेवाल्याची चालते आणि राजकारणी लोकाची तर जास्त चालते गरीब कोर्टाची पायरी चढायला घाबरतो आणि तेथेच तो खचला जातो आईने खूप छान लढाई जिंकली धन्य ती माता रणरागिनी
@padmagaikwad1965
@padmagaikwad1965 3 жыл бұрын
कायदा गाढव नाही भाऊ ज्यांच्या हातात कायदा आहे ते कायद्याला पैश्याच्या जोरावर खेळवतात
@umeshdadapatil1025
@umeshdadapatil1025 4 жыл бұрын
सर अशोक लांडे खून प्रकरण यावर वीडियो बनवा
@rahulgawade3499
@rahulgawade3499 4 жыл бұрын
Nahi
@amoljagdhane8820
@amoljagdhane8820 4 жыл бұрын
Are dattu tuzya gavache nav kay
@rajendrashinde640
@rajendrashinde640 3 жыл бұрын
Salute to this mother.
@AK-gi8qt
@AK-gi8qt 3 жыл бұрын
Nice
@bobpawar1079
@bobpawar1079 3 жыл бұрын
खरंच ग्रेट पण सामान्य माणसाला नाही जमणार असे बरेच नितीश माती आड झाले पण न्याय नाही मिळाला.
@nprakashan5686
@nprakashan5686 4 жыл бұрын
सलाम DSD....👌🌹🙏🏻🌺👍...
@dhanuskitchen9903
@dhanuskitchen9903 4 жыл бұрын
आई म्हणजे देव च आहे तीच्या पेक्षा जास्त पाठ राखण कोण करणार तीच न्याय करूशकते
@विजयगायकवाड-द2थ
@विजयगायकवाड-द2थ 3 жыл бұрын
त्याला कुठल्याही पार्टीने बाहेर काढलं नाही उलट दुसऱ्या पार्टीने त्याला आपल्याकडे खेचून घेतलं कारण तो दोन नंबर वाला आहे गुंड आहे पैसे वाला आहे म्हणून
@smitakharat5659
@smitakharat5659 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@sunilshinde8936
@sunilshinde8936 3 жыл бұрын
कायदा.पुरावा.मागतो.पण.ऊशिरा.का.होईना.दाद.मिळाली.आईमुळे,.शेवटी.ती.आई.आहे
@dipalipande772
@dipalipande772 2 жыл бұрын
Apalya yethe nyaya wyawasths agadich charmsraly aahe .samanya lokanna kahich mahatwa nahi .he khupach dulhkha dayak aahe.
@savitagade6456
@savitagade6456 3 жыл бұрын
सलाम त्या आईला
@shivansh0208
@shivansh0208 4 жыл бұрын
जबरदस्त
@chandrashekharambavde4072
@chandrashekharambavde4072 4 жыл бұрын
Sakshidar ulatle mag aropi yanna siksha kshi zale te kdi sangnar .apuri story ka sangtay ugach vel lambavla Ase krunka
@chandralekhazende4184
@chandralekhazende4184 3 жыл бұрын
Sistim sudarna hi kalachi garg aahe
@rajendrahirole8356
@rajendrahirole8356 3 жыл бұрын
Ithe nyay vikat ghetalaa jato tya moolachi hi chuk aahe karan tyane aine tyala savadhan keli hote aani irshya babat naraji dakhavale pamoty
@saigulvi4589
@saigulvi4589 3 жыл бұрын
Bhngaar kayde ..aahet aaple ..he bdlayla hav.....ani tya aai sathi 👏👏. ...
@poojagulve8811
@poojagulve8811 3 жыл бұрын
Asha aila salam. Jine sarv kame karun mulala nyay dila
@dilipwaghmale2247
@dilipwaghmale2247 3 жыл бұрын
ज्या इंग्रज लोकांकडून ही घटना व कायदा घेतला त्यांच्या देशात मात्र एक ते दोन महिन्यात निकाल लागतो परंतु आपल्याकडे मात्र वर्षानुवर्षे लागतात ही व्यवस्था बदलणे साठी आंदोलन करणे गरजेचे आहे,
@vishwasyewale4406
@vishwasyewale4406 4 жыл бұрын
मा श्री देशमुख साहेब नमस्कार जेजुरी देवाची चोरी झाली होती ती स्टोरी सांगा
@nilamkale2054
@nilamkale2054 3 жыл бұрын
एवढी क्रुर हत्या केली होती. सर्वांना फाशी दिली पाहिजे होती. आणि जे पालटले त्यांनासुद्धा थोडी तरी शिक्षा दिलीच पाहिजे. सत्य बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
@dhadas808
@dhadas808 3 жыл бұрын
भंगार कायदा... जसा गुन्हा तशी शिक्षा पाहिजेल..
@shrirangpate4800
@shrirangpate4800 3 жыл бұрын
चांगले संस्कार हाच ऐक ऊपाय आहे .
@pavannade2939
@pavannade2939 4 жыл бұрын
सगळे साक्षीदार फिरले... मग शिक्षा कशी झाली.... अपुरी माहिती देऊ नका
@janardangaikwad5677
@janardangaikwad5677 4 жыл бұрын
Tumchyashi mi sahamat ashe.
@vaishalibhagat205
@vaishalibhagat205 4 жыл бұрын
Salute to mother.tigress apni bachdoke liye jan deti hai aur leti bhi hai.
@maheshmane7568
@maheshmane7568 4 жыл бұрын
Sagli. Kade devala jata yet nahi mahnun tyane. Aai. Nirman Keli. .
@sagarjagruti9694
@sagarjagruti9694 4 жыл бұрын
Mother is the most precious things in the world
@mahadevvibhute7031
@mahadevvibhute7031 4 жыл бұрын
Mother is the most precious things in the world .
@ghanshyamshinde1444
@ghanshyamshinde1444 4 жыл бұрын
Great Mother
@veenakajrolkar4429
@veenakajrolkar4429 4 жыл бұрын
👌👌
@satishnarale2291
@satishnarale2291 4 жыл бұрын
The great mother
@pranjalakale3176
@pranjalakale3176 4 жыл бұрын
आई च्या धीरा ला सलाम 👍
@jayramkorgaonkar2220
@jayramkorgaonkar2220 4 жыл бұрын
One of the best story,,,
@पांडूरंगकोल्हे-ख9ह
@पांडूरंगकोल्हे-ख9ह 4 жыл бұрын
याला न्याय म्हणता येत नाही यापेक्षा कोर्टात न गेलेलं बरं मानसिक दुःख कमी होईल
@मनोजसावंत-ह7ज
@मनोजसावंत-ह7ज 4 жыл бұрын
*खूप छान विश्लेषण*
@arjunchavan2012
@arjunchavan2012 4 жыл бұрын
न्याय व्यवस्थे पेक्षा,,नियतीवर विश्र्वास ठेवा,म्हणतात ना भगवान के में देर हैं पण अंधेर नही,
@bhaskarnalkar3029
@bhaskarnalkar3029 4 жыл бұрын
Salam tya matela
@SunilKumar-ow9mg
@SunilKumar-ow9mg 4 жыл бұрын
Great role for TV media
@Akshaykalokh
@Akshaykalokh 3 жыл бұрын
भंगार अवस्था आहे आपल्या कायद्याची
@narendrapatil5539
@narendrapatil5539 4 жыл бұрын
एवढ्या मोठ्या केसीस या माणसावर असताना याला कलेक्शन लढवण्या साठी परमिशन कोणी दिली ?
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 4 жыл бұрын
Hats off to mother...
@gangaramvaidhya7689
@gangaramvaidhya7689 4 жыл бұрын
Sir me tumhala mail pathvala story kadhi karnar
@somnathbhongade3598
@somnathbhongade3598 3 жыл бұрын
Miss you Aie
@saigulvi4589
@saigulvi4589 3 жыл бұрын
Ase mitr bnva je ekmekansathi mrayla Pn tyaar hotil ....
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН