स्वतःच पोरगा तिला काय वाटलं नाही, तिची लई वाईट अवस्था होईल 😡
@SumanBadade-r1i Жыл бұрын
आईचे असलेले. अवैद्य संबंधामध्ये बहुतेक वेळेस मुलाचा अडसर आल्यामुळे त्यांची हत्या केली जाते अशा बऱ्याचशा कथा मी मी आपल्या डी एस डी वर ऐकल्या आपले सांगण्याची पद्धत खूप छान
@ashawagh9991 Жыл бұрын
खुप काळजाला लागली ही गोष्ट सर , अशी लोकांना तातडीने कारवाई करून फाशीची शिक्षा द्यायला हवी , अशी शासनाला विनंती आहे.
@kalpanabhosale55766 ай бұрын
जय सद्गुरु नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
@मीमराठी-ब6श3 жыл бұрын
या बाईला उभा करवतिने चिरला पाहिजे आई या शब्दाला कालीमा फासनारी बाई...
@laxmanpatil28658 ай бұрын
Vasana badhal gai
@bhanuhardas35913 жыл бұрын
वरील गोष्टी वरून लक्षात येते की वासनांवर विजय मिळविणे किती कठीन असते.या करीता आपल्याला धर्म वृत्ती जोपासूनघरात संस्कार व्यवस्था तयार केली पाहीजे.मीजे करतो ते पाप आहे याची मला शिक्षा देन देइल अशी त्या भिती वाटली पाहीजे.या करीता धर्मावर विश्वास हवा निधर्मी होवून चालणार नाही.
@vaishnaveegaikwad73713 жыл бұрын
खुप क्रूर आई जगात असु शकते हे ह्या घटनेत कळून येते अशा आईला काय म्हणायचे" विपरीत बुद्धी विनाश काल."
@subhashjadhav62764 ай бұрын
संकिर्तनातुन बोध घेणे जरुरी आहे. व शिक्षणाचा अभाव दिसतो.
@neetajunghare44393 жыл бұрын
मला आपल्या सामाजिक संस्थेमार्फत माझ्या कौटुंबिक समस्यांमध्ये समाधान मिळावे, म्हणून मी आत्ता हा विनंती अर्ज करत आहे, आता मी खूप मानसिक तणावात आहे, मला खूप भीती वाटते, माझ्या पत्नीला एक स्वयमघोषीत समाजसेवक, पत्रकार डॉक्टर राहुल जैनर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून आर्थिक आणि शारीरिक सुखासाठी 11 आगस्ट महिन्यापासून पळवून घेऊन गेला आहे. त्याने तिचा पूर्ण ब्रेन वॉश केला आहे. त्यामुळे माझी पत्नी त्याच्या सांगण्यावरून माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देत आहे. आणि माझ्याकडे चाळीस लाख रुपयांची मागणी करत आहे. मी एक महिन्यापासून नेरूळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात होतो, परंतु मला नेरुळ पोलीस स्टेशन मधून सहकार्य मिळत नाही. मी आयुष्याला खूप कंटाळलो आहे. माझी पत्नी माझ्या समोर डॉक्टर राहुल जैनवर या समाजसेवका बरोब्बर 1 वर्षांपासून अनैतिक संबंध ठेऊन आहे. मी जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा उलट माझ्यावरच खोट्या पोलीस कम्प्लेंट केल्या आहेत. डॉक्टर राहुल जैनवर याने तिला पूर्णपणे आपल्या प्रेमात वेडं केलं आहे. तिला महागड्या साड्या महागडे कपडे जीन्स-टॉप टी-शर्ट, मोबाईल फोन इत्यादी इत्यादी भेटवस्तू नेहमी देत असतो. *त्याने तिचे संपूर्ण मानसिक परिवर्तन केले आहे, तो तिचा वापर फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापर करतोय. आणि माझ्या पत्नीला माझ्या पूर्ण विरोधात केलं आहे. स्वयंघोषित समाजसेवक आणि पत्रकार डॉक्टर राहुल जैनवर याने स्थानिक मनसेच्या महिला पदाधिकारी मार्फत मला 40 लाख रुपये मागणी केली आहे. नाही दिले तर मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तो सांगतो की तुझ्या पत्नीला सोडून दे आणि आम्हाला चाळीस लाख रुपये दे. त्याने त्याच्या ओळखीच्या मोठ्या मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांना पण माझ्या विरोधात तक्रार देण्यास भाग पाडले आहे. मी एकदम सामान्य माणूस आहे. माझ्या कुठेही मोठ्यामोठ्या ओळखीपाळखी नाहीत, मी सध्या मनाने संपूर्णपणे खचलो आहे. मी नेरुळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता माझी तक्रार घेतली नाही. नंतर मी लेखी तक्रार दिली. 11 ऑगस्ट ला तक्रारीवर अजून पण काही कारवाई नाही झाली आहे...
@pvs72004 ай бұрын
Bhau kay update ahe ata.
@minakshikasle32343 ай бұрын
काय म्हणायचे या गोष्टीला देशमुख साहेब यांची मदत करा
@RameshLende-s5t Жыл бұрын
एक दम,खरा,निर्णय🎉rameshlende 🎉❤
@kiransalunkhe85063 жыл бұрын
तिला आई म्हणन लाजिरवाणी आहे स्वताच सुख पाहीले त्या बाईने अशाना शिक्षा ही झालीच पाहिजे
@SonuKumar-qq8sk2 жыл бұрын
सर तुम ही खूब छान बोलता धन्यवाद
@js-wv3cr3 жыл бұрын
खुपच तुम्ही ग्रेट आहात फार छान बोलता आणि सागंता
@SaraswatiKamble-y3o4 ай бұрын
औऔऔ
@prashantbharade263 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे, आपले मनःपूर्वक आभार
@shantwanjagtap28024 жыл бұрын
मी जळगाव जिल्ह्यातला आहे. पण एवढी डीटेल कहाणी ऐकली नाही. 👍👍👍 निवेदन खूप सुंदर केले... योगासने.. 😜 अनैतिक संबंध ठेवू नये....🙏🙏 (जैसी करनी,वैसी भरनी) 😌😌😌😌
@manoharmali83814 жыл бұрын
Kuthe Rahato tu Chopdyat Ka
@nehapatil7374 жыл бұрын
मी पण अंमळनेरची आहे
@bhatudeore91752 жыл бұрын
@@nehapatil737 mi pan
@laxmiwaydande58466 ай бұрын
हि स्टोरी ऐकताना हृदय भरून आले डोळ्यात पाणी आले हि अशी कशी आई अशी महीला वांझोटी राहावी हिला फासी पेक्षा मोठी शिक्षा व्हायला हवी
@rameshdhepale47234 жыл бұрын
सर, मी प्रथम पोलिसांना धन्यवाद देतो कारण हे प्रकरण एकलेनंतर किती आवाहानात्मक होते हे लक्षात येते. दुसरे म्हणजे त्या महिलेचा पती तो फक्त कामच करत होता .त्याचे घरी लक्ष नव्हते आणि त्याचे भोळेपणा पण काही प्रमाणात कारणीभूत आहे.
खरंच सर मन खुप व्याकुळ झाले... अशा नराधमांना उघड्यावर फाशीची योगासण देऊन संपून टाकलं पाहिजे....
@pramodjaokar23984 жыл бұрын
योगासन?
@mohammadayubmulla78034 жыл бұрын
Yogasan?👽
@rudramurkar67813 жыл бұрын
जी
@nirmalabarathe76153 жыл бұрын
@@mohammadayubmulla7803 .
@pradeepshinde81992 жыл бұрын
@@nirmalabarathe7615 Hii
@sopanzombade3 ай бұрын
मानवी जीवन मिळणे खूप अमूल्य आहे, गुन्हेगारांनी गुन्ह्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी
@francisparkhe77704 жыл бұрын
*व्यभिचारांचे घटनांचे कथन आणि त्यांचे होणारे परिणाम याची सुद्धा चांगली शिकवण तुम्ही सुरेख पद्धतीने सांगता धन्यवाद. हे समाज प्रबोधन आहे*
@दिल्लीश्वर3 ай бұрын
कोणत्या ही गोष्टी अती करणे हा एक मानसिक आजार आहे. अश्लील विचार, अश्लील क्रिया, इत्यादी यावर उपचार आहे आणि आपण बरे ही होऊ शकतो.
@mahadeopawar38243 жыл бұрын
दत्ता भाऊ , शासनास विनंती करा की :- अवैध धंधे शासन जसे बंद करते तसे हे अवैध सबंध ही वेळीच बंद करण्याचा कायदा करून बंद करा !
@muktaramjadhav53963 жыл бұрын
बिच्यार्या त्या निष्पाप मुला ला कधी स्वप्नांत ही असे काही वाटले नसेल की तिची आई इतकी नीच आहे म्हणून......माझ्या कडे आणखीन काही घाण शब्द नाही. तिच्या विषयी म्हणायला 😡😡 😡😡😡😡
@dr.s.p.nandanwar27634 жыл бұрын
एका गलिच्छ गुन्ह्याचे कथन करताना योग विद्येतील आसनांचा तुम्ही जो वापर केला तो फार किळसवाणा वाटला. सुज्ञ आणि शिक्षित लोकांकडून भारतातील एका महान विद्येची विटंबना करणं योग्य नाही. यामुळे तुमचाही दर्जा किती खालचा हे लक्षात येतंय.
@gajananzambre18624 жыл бұрын
, C c. C. C L p L Lpp. Cpp >,,pp pure ppp pure ppppp pure p0ppvpp pure ppppppp pure p, cpp pure p prefix xpcp, pcpc, ppp LCD px ox pxppxcx am, cpp pure ppp pure ppppp>pppie pppppppppppxpc, pppx PC p pie, ppppp, pp pie ppppcpp/p,cpppppppure ppp pp pure pc cpl0l0 l. 0llllll on. P keep pplll lollipop|टटटटट०ट)डट ०टटट. ट०ु ु ०टट ०नट ु००ु टट०ट०ुट०००ट०टट ०ट०ु 0०न ००ु ००० व ष. वकक
@ashwini124010 ай бұрын
खरंय...अगदी बरोबर .. मला ही अजिबात आवडलं नाही...
@mohandarekar472910 ай бұрын
विडीओ बनवण्याच्या नादात, योगासने,बदनाम करत आहेत,
@___ankit__bro_95310 ай бұрын
@VijayaGat9 ай бұрын
,,o ft ii III III hu hu hu in😂😂@@ashwini1240
@rukminipanchal83432 жыл бұрын
त्या बिच्चारिनी हिम्मत न जगून दाखवायचे मरायच कधीच नाही समोरच्या माणसाला पशाताप होऊन आपल्या समोर येई पर्यंत आपोआप तो माणुस आपल्या शरण यतो आणी शीदूं ताई सपकाळ कश्या जगल्या तस जगू दाखवायचे आपून मरायच कधीच नाही धन्यवाद
@nimbachaudhari38414 жыл бұрын
ॐ गुरुदेव सर आपण जे सांगितले ते खरं आहे आजच्या परिस्थितीत कोणावर विश्वास ठेवायचा हे बिलकुल कळत नाही
@chhayatendolkar9672 Жыл бұрын
अशा प्रकारच्या घटना मुळे" आई"या शब्दाला किंमत राहिली नाही.मातृत्वाला काळिमा फासणारी घटना.
@funwithcraft80963 жыл бұрын
माज असं म्हणणं आहे... जसं त्या लहान मुलाला कुराडी ने तोडले तसेच त्या तिघांना पण कुराडी ने तोडून त्यांचे खंडके करून टाका... तरच त्या मुलाच्या आत्म्याला शांती लागेल...
@vishalpimple4133 жыл бұрын
ेऐऐैैऐैऐऐऐओऐ२ैौ
@HanmantThorat-wo5pz Жыл бұрын
आईची व त्या दोन तरुणांची योगासने जिथून करायची खरे तर ती जागा पेटवून दिली पाहिजे यावरून लक्षात येते की योगासने करायची भूक कोणाला जास्त आहे
@chetanshinde73854 жыл бұрын
ह्या लोकांना फाशीची शिक्षा न देता यांचा चौरंग ( हात - पाय छाटून टाकने ) करायला हवा आणि जिवंत ठेवायला हव ..... त्यामुळे लोकांना वाईट कृत्याचा परिणाम समोर जिवंत दिसेल. .....
@rohitpatil97573 жыл бұрын
Tyana hagyla mutayla kon gheun jaat bsnar mg!!!🤦♂️
@sanketsonawane9592 Жыл бұрын
मयुरासन धनुरासन गरुडासन सभी सभी आसने 😮😮😮😮😮😮😮😂😂
@ptd606010 ай бұрын
सांगताना जास्त खुप लाबड😊 न लावता सागा😊😊
@गुरूदेवसांईपंढरपूर3 жыл бұрын
ॐ.साई चरण तिर्थ क्षेत्र धाम पंढरपूर श्री गुरुदेव साई नांदेड कर पंढरपूर देवकतेमळा पंढरपूर
@chandarkantparekar48994 жыл бұрын
तुम्ही जो उपक्रम चालू करणार आहे छान आहे बरेच जण दुःखी आहे त्यांना मदत होईल सुंदर
@adv.rahuladagale66223 жыл бұрын
उत्कृष्ट कल्पना आहे
@aparnakondhare89354 жыл бұрын
देशमुख खुप छान 👌 माहिती आहे. सद्य परिस्थितीत काळाची गरज आहे.
@padminishishte1096 Жыл бұрын
Khupch chan explanation very nice 👍👍👍👍
@shrirambhaltadak56824 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे धन्यवाद
@shobhahire21453 жыл бұрын
खूपच सुन्न करून टाकणारी घटना आहे स्त्री जाती मध्ये एक कलंकच आहे ती बाई तीला आणि तिच्या त्या दोन प्रेमीना तर फाशी ची शिक्षा द्यायला पाहिजे
@mayurpatil13863 жыл бұрын
मी खूप स्मार्ट सेक्सी आहे कॉल मॅसेज करा 7796181343
@shobhahire21453 жыл бұрын
@@mayurpatil1386 का रे बाबा ॽ एवढ्या संपूर्ण जगात तुच स्मार्ट आहेस का रे ॽ बाकीचे सगळे विद्रूप आहेत काय ॽ I u mad 🙄😡
@VijayRKore-zr7uc3 жыл бұрын
@@mayurpatil1386.. दिसत तसं नसतं.. तनापेक्षा मन सुंदर हवं..! अपेक्षा भंग होत नाही.. पण.. वेडी.. उलटंच करतात.. लक्षात घ्या.. 😇अशा.. जेवणात.. जेवढे.. पदार्थ वेगवेगळे तेवढे.. असमाधान .. "अत्रप्त- भुक.....! "
@piyushatole4290 Жыл бұрын
जीवनाचे नियम हे शास्त्रात आहेत,ते अनेक ग्रंथ हे रोज वाचत राहिलं म्हणजे जीवन भरकटत नाही.इथून सुरुवात करा,🕉️ हे मुळ आहे जीवनाचं.
@piyushatole429010 ай бұрын
@user-gs9zm6vr9b ?
@724udaynangare78 ай бұрын
Ram Krishan Hari 🙏🏻
@minakshikasle32343 ай бұрын
कहानी ऐकल्यानंतर अंगावर काटे आणि डोकं सुन्न झालं असंही विचित्र घडू शकतं का विश्वास बसत नाही
@narayankadam99704 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करता सर ज्या व्यक्तीला आपली किँमत नाही आशा लोकापासून दूर जाऊन आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा.
@yenegureB3 жыл бұрын
चांगली संकल्पना आहे.आपल्या चर्चेतून इतरांना मदत होईल
@chandanmane17704 жыл бұрын
समाधान च योगासनाने समाधान झालं😂😂😂😂 आपण दोघ भाऊ भाऊ, मामीला दोघ खाऊ..
@JoshiBrothers-3 ай бұрын
मागच्या स्टोरी मधे पण जो आरोपी होता त्याच पण नाव *समाधान* होत. आणि या मधे ही समाधान आहे . हा योगायोग आहे की
@vijaygunjal55833 жыл бұрын
चांगले विचार आहेत .स्वगत आहे
@jalindershinde43483 жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे धन्यवाद
@duttatraynarkhedkar11413 жыл бұрын
,वासना मना मध्यें भरली आणि सबंध मैत्रीत झाले तर आशा घटना घडतात .वासनेला काबुत ठेवले पाहीजे ़मैत्री जमली कि सम्बंध वाढतात आणि प्रेमाचा पाजर फुटुलागतो आणि प्रेमा पाझर आसताना कोणी आडवे आले तर हमखास त्या व्यक्तिला जीव गमवावा लागतो
@balkrishnamhatre174011 ай бұрын
मस्त कल्पना आहे तुमची समस्या मांडण्याची
@sakharambhujabal51703 жыл бұрын
या बाईन नवरा आणि मुल सोडून ह्याच दोन जोडीदार ठेवले आस्ते तर तिघेजणानी भरपूर योगासने केली आसती आणि मंगेश पण वाचला आसता
@sureshvatharkar531210 ай бұрын
Best mahiti
@joytipatil71584 жыл бұрын
साहेब आई ने वासनेचा खेळ मांडला हा तिचा प्रश्न आहे पण निष्पाप जीव घेतला हे वाईट आहे अशा वेळी देव झोपी जातो का अशी शंका येते ती आई होण्याची पात्रता नाही तरी देवा ने तीला आई होण्याचे सौभाग्य द्यावे मला वाटतं ही देवाची चुक आहे माफ करा
@balkrishnakekane13442 жыл бұрын
फासावर लटकवण्यापूर्वी त्या मुलांचे अवजार हे व्होल्डर मध्ये घालून लाईट चालु करा व एक लोंखंडी राॅड तिच्या अवजारात घालून लाईट चालू करून तिचाही माज जिरवूनच फाशी द्यावी,तीच खरी त्या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
@kiransonavane76584 жыл бұрын
मूर्ख बाई आणि ते दोघे ही श्यनीक सुखाच्या पाई एका निष्पाप लहान बाळाचा जीव घेतला घटना खूपच वाईट आहे सर
@nagoraodevkare31123 жыл бұрын
क्षणिक सुखासाठी ज्या आईने 9महिने 9दिवसवाढविले त्या एकुलत्याएक मुलालनिर्घृणपणे संपवली . अनैतिक समधा मध्ये नातीगोती काहीच नाही कोणावर विश्वास ठेवायचा
@pravinlange69848 ай бұрын
सर आपन शेवटी 3 गोश्टी सांगीतली ती ऐकदम खरी आहे आणि जी गोश्ट या बाईने केली ती ऐकदम निरलज आहे आई नामाचा काळीमा फासला आहे आशयाना नरकात सुदा जागा नाही 😮😮😮,🔥🔥🔥🔥🔥
@yashwantkulkarni60744 жыл бұрын
एक चुक झाकण्यासाठी माणूस दुसरी चुक करतोच हे यातून स्पष्ट होतेय. या कुलटेला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
आई या शब्दाला काळीमा लावणारी कहाणी आहे.या आईला फाशीची शिक्षा देखील कमी होईल. तिच्या प्रेमापायी बिचारया निष्पाप मुलाचा बळी गेला.मी या नराधम आई व मामाचा धिक्कार करतो कठोर शिक्षा करा.
@babasahebundre16922 жыл бұрын
L
@rahullande71982 жыл бұрын
धन
@rahullande71982 жыл бұрын
अण
@rahullande71982 жыл бұрын
एस
@vinodb385 Жыл бұрын
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच होतो.
@gokulpandhare33044 жыл бұрын
Aapali bolanychi bhasha chan aahe👍👍🙏🙏🙏🙏
@janardhanbansode45610 ай бұрын
साहेब बोलनयात वेल जासति दौड़ता हो तया मुले तुमचया कथचे दुरलक्ष केल जात साहेब ❤
@pradipjawade91604 жыл бұрын
छान उपक्रप आहे अनेक लोकांन कडून उपाय सुचविले जाईल त्यामुळे अनेकाना त्याचा फायदा होईल
@bhaskarbhangale5043 жыл бұрын
0
@sujataghule84283 жыл бұрын
Bad mother
@dhanrajpatil681110 ай бұрын
Tumhi.nalayak.ahat.yogach.nav.kashala
@ganeshyeglewad63192 жыл бұрын
खरंच सर डोळ्यात अश्रू आले सर 😭❤️🙏
@manglaranadive53514 жыл бұрын
हकिकत सांगण्याची आपली पद्धत खूप छान आहे! मूल्यशिक्षण थोरामोठ्यांनी,, शाळेने बालपणापासून रुजवले पाहिजे.,योग्य धार्मिक शिक्षण मिळाले पाहिजे.तसेच अति बोलणं नकोतच.
@bsimpal4 жыл бұрын
Adhyatmic shikshan
@kundlikbhosle90564 ай бұрын
गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही.
@sindhughoge75674 жыл бұрын
फारच सुंदर कल्पना.
@t.a.jadhavyoutubecannal8563 жыл бұрын
माणसाच्या जीवनात कधी काय घडू शकते ते सांगता येत नाही. तर माणसाने नेहमी सावध असले पाहिजे.😇😇😇😇😇😇
@samarthpotdar68654 жыл бұрын
नालायक बाईला फाशीची शिक्षा कायम केली पाहिजे डोळ्यात मिरची पावडर टाकावी
@sopanraut50644 жыл бұрын
Cc Dr Tuber on
@subhashpattiwar20073 жыл бұрын
भजन खुप छान आहे.धन्यवाद.
@prakashchaudhari99884 жыл бұрын
Sir, छान गोष्टी सांगतात. भाषा सोपी आणी सुंदर.
@prakashkurkute17902 жыл бұрын
विस्वास बसत नाही आशी दुखद घटना आनी आई च वैरी झाली फारच वाईट घटना
@pralhadhangarge43264 жыл бұрын
अशा निच कृत्याची तुलना योग साधने बरोबर करताय चुकीचे आहे योगी महान व्यक्तीमहत्व असते चुकीचे शब्दांनकन 😡😡😡
@आम्हीकोकणी-ब3व3 жыл бұрын
बरोबर
@tejaskulkarni5285 ай бұрын
Anubhavi Mami Ani Tarnabaand Bhacha. Yanchi Yogasane
@rajendrakatarmal66494 жыл бұрын
साहेब स्टोरी खूप डेंजर होती, खरंच ऐकून विश्वास च बसत नव्हता परंतु पोलिसांनी या आरोपीना कसे पकडले हे सांगितले नाही, हे जर सांगितले असते तर आणखी बरे वाटले असते
@pramodshinde85884 жыл бұрын
सर, सतत सतावणारा असणारा प्रत्येकाला असे प्रश्न असतात त्या तोडगा काढणारा तुमचा उपक्रम खुप छान आहे
@sgdeepakdeepak4017 Жыл бұрын
सर.हि.स्टोरि.तुम्ही.सागली.होती
@sakharamwadekar1974 жыл бұрын
Sir tumhi farch chngale samajik karya kartahat manapasun aapnas thank you very much god bless you🙌🙏👍👏
@pallavishekade26164 жыл бұрын
अ
@pallavishekade26164 жыл бұрын
औऔ
@kisansupale3584 жыл бұрын
काय बोलायचंय मानसाला कोनती पण सवयी बाद
@rishabhkadam82713 жыл бұрын
22:55 Samadhan Ch mami kadun Samadhan hot chalel hot 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Perfect sir🤘🤘🤘
@technicaldivyatd723 жыл бұрын
अगदी बरोबर आहे, काम वासनेच्या आहारी जाऊन जीवन बरबाद झाले.
@savitagaikwad51433 жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगला सल्ला देता तुम्ही काही बोलता त्याच हसून हसून पुरेवाट होते
@rajeshbhai47724 жыл бұрын
नात कोणतेही असो त्याला सिमा रेषा असाव्यात, एका स्त्री च नवयुवकाशी अति मनमोकळे राहणे धोकादायक ठरू शकते !!!!
@श्रडक्षढपश्रड4 жыл бұрын
व छ्छ्छ्छ्छ्छ्छ्च्छ्छछछछंछे्छच्छ्च्चचचं
@mushrifbaig2004 жыл бұрын
🔥🔥🔥👍
@netajikharade15514 жыл бұрын
अगदी बरोबर
@chaitanyakale29294 жыл бұрын
👍
@nitarjun9 ай бұрын
2024 ला कोन कोन स्टोरी एकतेय
@pradipbadhe67104 жыл бұрын
चांगली सूचना आहे.अनेकांकडे अनेक उपाय असतात त्याचा नक्कीच फायदा होईल
@shiddrthnarwade55684 жыл бұрын
Ok
@shiddrthnarwade55684 жыл бұрын
Anaitik sambandh
@MrMangeshshukre13 жыл бұрын
मला तर तुम्ही जे शब्द वापरून स्टोरीत रंजकता आणत आहात त्यावरून तुम्हीही आंबट शौकीन दिसत आहात.
@rupeshshindeofficial71802 жыл бұрын
हो बरोबर...😒😂
@vijayshenkar42784 жыл бұрын
तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
@balkrishnawavhal36758 ай бұрын
अतिशय अतिरेकी कथा,34:15 मि इतकी पचपच एखादी बाईसुद्धा करणार नाही!!!. 卐ॐ卐
@ashokhandal17444 жыл бұрын
अनैतिक संबंध ठेवणारे लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही अशा लोकांना फक्त संबंध ठेवण माहीत आसतं आशी लोक नातेसंबंध पण विसरतात
@mandashinde83883 жыл бұрын
Oooooooooooooooooo
@prabhakarbhamare3981 Жыл бұрын
या गुन्ह्याची संपूर्ण तपास मला माहीत आहे त्या गुन्ह्यात मी पैरवी अधिकारी म्हणून काम केले आहे. यात आरोपीताना दुसरे सत्र न्यायाधीश अमळनेर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
@never_everddiss7 ай бұрын
Number dya
@ushakshirsagar27214 жыл бұрын
Deshmukh Saheb chaan ahe kalpana.....! Hi idea work hoil. Tatasth vyakti thand dokyane babobar bolu shaktat.
@lahanusonvane51314 жыл бұрын
हाय 😍
@pratikjadhav3383 Жыл бұрын
खूपच छान व दूरदृष्टी असलेला प्रयोग आहे.
@omkarpusrekar96304 жыл бұрын
घोर् वासना च अशा अंधळ्या झाल्या आहेत जन्मदाती असून सूध्दा अशी वागते आपल्या संस्कृती मध्ये आई ही कीती महत्वाची आहे एव्हडे असून सुध्दा वासनेला बळी पडली.
@pritydeshmukh84167 ай бұрын
'माता कभी कुमाता नही हो सकती', या वाक्याला लाजिरवाणे करणारे सत्य कथन
आपण दोघे भाऊ मामीला खाऊ 😂😂😂😂 योगासणाचे प्रकार ऐकून हसू आवरेणा 😂😂
@chaitanyakulkarni47893 жыл бұрын
👍🏻😀
@RoshanBachhav Жыл бұрын
khar aahe
@kumudparandekar76123 жыл бұрын
Raal story aikun thakk hote.aapan chan paddhtine sangta.pat Pat sangta.tyamule me aikte.chan sangta.
@kishor73074 жыл бұрын
थोडकयात सागितले तर बरं होईल लई पाल्हाळ लावता
@surwaserajkumar41564 жыл бұрын
, बरोबर आहे
@kchallengewithvideo-et4sh4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣बरोबर भाऊ
@tusharrana50894 жыл бұрын
Barobar ahe
@prathemeshdeshmukh16914 жыл бұрын
योगासन
@Sumukh2013 жыл бұрын
सावधान इंडिया सारखं समालोचन करायला आवडत वाटतं त्यांना.😃😃😃 फार रटाळ झाली स्टोरी.
@rajunarwade84953 жыл бұрын
बाई ही बाईच असते! क्वचित ठिकाणीच ती आई असते! समाधान ने स्वतःला समाधान दिलं त्याच्या मामीला सुध्दा समाधान दिलं व राजेंद्र ला सुद्धा समाधान दिले ,अनेक प्रकारचे योगासने करून सगळ्यांनी समाधान घेतलं.
@sahebraoaadhv42233 жыл бұрын
Xddf
@aniketkharat48553 жыл бұрын
आई नावाला कंलंक आहे ती बाई फाशी दीली पाहीजे आशा आईला
@shivajijadhav93313 жыл бұрын
@@sahebraoaadhv4223 उपलब्ध
@nprakashan56864 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदररित्या कथाकथन सांगता त्याला तोडच नाही.👌🌹🙏🏻🌺👍
@sattarshaikh18854 жыл бұрын
Very good.
@sattarshaikh18854 жыл бұрын
Pashan
@aavdhutlondhe45533 жыл бұрын
आपण खूप छान स्टोरी सादरीकरण करत असतात. जर ह्या स्टोरी मांडण्यासाठी आपण जर अनिमेशन क्रिट केली आणखी उत्तम प्रतीचे चॅनल होईल..