De Re Kanha Choli An Lugadi | दे रे कान्हा चोळी अन् लुगडी | Lata Mangeshkar | Marathi Songs

  Рет қаралды 299,284

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

De Re Kanha Choli An Lugadi sung by Lata Mangeshkar from the album Pinjara.
Song Credits:
Song: De Re Kanha Choli An Lugadi
Album: Pinjara
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Ram Kadam
Lyricist: Jagdish Khebudkar
#saregamamarathi
#DeReKanhaCholiAnLugadi
#latamangeshkar
#marathisongs
#मराठीगाणी
#pinjara
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal

Пікірлер: 73
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 Жыл бұрын
हे मात्र खरे .गदिमांना तोडीस तोड कल्पना विलास आणि शब्दकळा खेबुडकरांची होती .पिंजऱ्यातील 'देरे कान्हा चोळी लुगडी ' हे गीत अध्यात्म, आशय, तमाशागीताचे औचित्य हा सर्व तोल सांभाळणारं सकस उतरलं त्यांच्या लेखणीतून .' मदनाची लाडली' ऐवजी यमकासाठी 'मदनाची लालडी' हे अप्रतिम 'इम्प्रोवाझेशन' चपखल आणि लडिवाळ उतरलं. हे 'लालडी' गाताना जो झटका लताबाईंनी घेतला ,राम कदमांनी योजला त्याला तोड नाही ! राम कदम यांनी तितक्याच निगुतीने हे गीत जोपासलं. लताबाईंनी आपला टीपेचा सूर कदंब वृक्षाच्या टोकावर पोचवून त्या कान्ह्याला गदगदून हालवलं! 🌸 संजीव तहेदिल 🌸
@rohit..7071
@rohit..7071 8 ай бұрын
शब्दप्रभू
@vitthalshinde3001
@vitthalshinde3001 Жыл бұрын
हे गाणे पिलू रागावर आधारित एका चीजवरील आहे.या गाण्यासाठी राम कदम साहेबांनी शांतारामबापूंना अनेक चाली ऐकवल्या.परंतू काही केल्या त्या शांतारामबापूंना पसंत पडल्या नाहीत.त्यामुळे राम कदम साहेबांनी ही चीज ऐकवल्यावर शांतारामबापू एकदम खूष झाले.या अप्रतिम गाण्यासाठी उषाताईं ऐवजी लतादीदींचा आवाज वापरण्याचे दोघांनी ठरवले अन् लतादीदींनी त्या गाण्याचे आपल्या बहारदार आवाजाने सोने केले!
@ashokthorat5202
@ashokthorat5202 5 ай бұрын
Very good
@udayraut2113
@udayraut2113 2 ай бұрын
'चीज' म्हणजे काय?
@namimusic1512
@namimusic1512 2 ай бұрын
Bandish ​@@udayraut2113
@darshanprabhu3470
@darshanprabhu3470 16 күн бұрын
​@@udayraut2113 बंदिश, संगीत रचना
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 Жыл бұрын
मी गेली 37 वर्ष झाली ही गाणी ऐकतो तरी मला आणखीन ऐकायला आवडते.
@swamijayrammhatre1649
@swamijayrammhatre1649 2 ай бұрын
Ajramar !!!!!
@swamijayrammhatre1649
@swamijayrammhatre1649 2 ай бұрын
it would not be happen again . Never no nai íiíi
@user-dp4wu2mj7x
@user-dp4wu2mj7x Жыл бұрын
चित्रपट,गाणी,संगीत.कथा,कलाकार,सगळेच अजरामर झाले आहे...👌🙏👌
@hridayaghan9777
@hridayaghan9777 12 күн бұрын
कुठल्याही अल्बम किंवा सिनेमामधे, लतादिदींसाठी सर्वोत्तम गीत राखून ठेवलं जातं नसे, तर त्या गाण्याला दीदी सर्वोत्तम करीत. एकेकदा खंत वाटते की काश दीदी अजून जास्त मराठी गाणी गायल्या असत्या तर बरं झालं असत पण लगेच आणि वाटतं की अरे, हे एकच गाणं एकलक्ष गाण्याच्या तोडीच आहे! आणि हे असं दिदींच प्रतिएक गाणं ऐकताना वाटतं!
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 2 жыл бұрын
पिंजरा चित्रपट सर्वांगसुंदर चित्रपट🙏🙌
@sanjaynarvekar4747
@sanjaynarvekar4747 Жыл бұрын
आत्म्याने जणू परमात्म्याला.... राधे राधे कृष्ण
@pramodnatekar1652
@pramodnatekar1652 7 ай бұрын
गीतकार जगदीश खेबुडकर यांची अप्रतिम शब्दरचना ,लता ताईचा कोमल, रेशमी स्वर, आणि राम कदम यांचे अप्रतिम संगीत विशेषतः बासरी, सतार, तबला आणि ढोलकी .कान तृप्त होतात. कितीही वेळा ऐका, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
@rajuigave4730
@rajuigave4730 Жыл бұрын
खरोखरच राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांनी मन एकदम भरून आले अशा कलाकारांना कोटी कोटी प्रणाम जय श्री कृष्ण
@user-qz1bi2qt7i
@user-qz1bi2qt7i 6 ай бұрын
सतिश शेरकी 💿जुन ते सोन असा सिनेमा व असे गाणे होणे नाही या गाण्यातून खुप काही मिळते पण मन लावून ऐकावे लागते गायक व गायिकांना माझे नमन 🙏🎞🥁🎙🎤🎺🎷🎥💞
@sambhajiraobasavar7985
@sambhajiraobasavar7985 Жыл бұрын
👍👍 खूप खूप छान.अप्रतिम कलाकृती.निर्मीती करणाऱ्यांना लाख लाख प्रणाम!
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 2 жыл бұрын
असे चित्रपट आता होणार नाहीत व तसे दिवस पण राहीले नाहीत
@geetvahini4032
@geetvahini4032 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iHzFcqF6aMysosk
@ganeshkhetkhede7886
@ganeshkhetkhede7886 Жыл бұрын
खरं आहे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
@lahulokhande7453
@lahulokhande7453 Жыл бұрын
😭😭
@bajiraopatil1384
@bajiraopatil1384 Жыл бұрын
जुन ते सोन
@deepakpatil6045
@deepakpatil6045 10 ай бұрын
अजरामर असे गाणे मनाला इतके भावते की असा आवाज पुन्हा होणे नाही
@ramdastambe9207
@ramdastambe9207 Ай бұрын
सारे भाव उतरलेत गाण्यामध्ये.. भवविभोर होऊन डोळ्यातून अश्रू लागतात..वाहू
@ansarinamdar908
@ansarinamdar908 7 ай бұрын
He gan jevha pn mi aikto majhya dolyatun ashru yetat majhe ajona mhanje majhe guruji pn hote te clarinet var he gan itk Sundar vajavayache ki mi Dr veles radayacho🥺😍Miss you Dada🥺♥️
@kisanraogabhale2228
@kisanraogabhale2228 2 жыл бұрын
छान संगीत दिले आहे अशी गाणी आता येतच नाही
@prashantjadhav9872
@prashantjadhav9872 2 жыл бұрын
जन्माला येऊन पिंजरा पहावा.
@geetvahini4032
@geetvahini4032 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iHzFcqF6aMysosk
@vivekgidde8420
@vivekgidde8420 11 ай бұрын
फार फार सुंदर, लता दीदींचा अजरामर आवाज, वाद्यांचा चपखल वापर, अप्रतिम, अप्रतिम, इतकी वर्षे झाली पण आजही हे गीत तरुण वाटतेय
@sachinkamble2090
@sachinkamble2090 Жыл бұрын
लता दीदी चा तो अजरामर आवाज आणि तीक्ष्ण स्वर 🎉❤
@baburamabhale6953
@baburamabhale6953 2 жыл бұрын
Dere kanha choli an lugadi best popular cinegeet of v. Shantaram pinjara film song very melodious.
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 жыл бұрын
चित्रपट गीते संगीत एक नंबर!
@abhijeetotari5554
@abhijeetotari5554 Жыл бұрын
अ द्वितीय मराठी चित्रपट 😍
@jayshreepagar3927
@jayshreepagar3927 2 ай бұрын
जुन ते सोन खरच किती अर्थ पूर्ण गाणे कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटतात लता दीदी तुमच्या अप्रतिम गळ्यातून मंजुळ सुर ऐकून मन तृप्त होते भावपूर्ण श्रद्धांजली दीदी 😢
@hemlatapriyeshsonawane3947
@hemlatapriyeshsonawane3947 2 жыл бұрын
👌👌💕✨khup chan song...fav🌍
@sudhirbadale8391
@sudhirbadale8391 2 жыл бұрын
गाणे एकदम लयबद्ध फारच सुंदर
@himmatchaudhari9817
@himmatchaudhari9817 3 күн бұрын
असे गाणे पुन्हा होणे नाही
@pandurangdhumale6530
@pandurangdhumale6530 Ай бұрын
फारच मधूर गीत अविट गोडी
@baburamabhale6953
@baburamabhale6953 2 жыл бұрын
Vankudre ie vshantaram film pinjara best song Dere kanha choli un lugadi apratim.
@kantilalpawar2499
@kantilalpawar2499 2 жыл бұрын
Very nice classical song sung by Lata didi and written by Jagdish Khebudkar music Ram Kadam.
@ashwinichavan2128
@ashwinichavan2128 Жыл бұрын
@oldsong5904
@oldsong5904 2 жыл бұрын
Khar Abhyatm he aahe
@navnathshinde4821
@navnathshinde4821 2 жыл бұрын
lay.bhari.lavni
@shreewatershreewater3520
@shreewatershreewater3520 3 ай бұрын
Kay mhanave. Shabdach nahi. Kay lyrics Kay music Kay awaaj. Adbhut. Kay lok asatil te. Dhanya ahe ha maharashtra 🙏🙏🙏🙏🙏
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Жыл бұрын
जुन्या काळी जी गाणी गायली जात अर्थ पुर्ण व आध्यात्मिक असायची आता नाही मिळत ती गाणी
@sachingangurde9771
@sachingangurde9771 21 күн бұрын
मी प्रयत्न करतोय मी कवी गीतकार सचिन गांगुर्डे माझा Raghunandan production हा यूट्यूब चॅनल बघा सुरवात आहे पण खात्री आहे आपल्या सारख्या रसिक माय बाप सोबत असतील तर हे दिवस परत आणू
@MOVIEQUEST1
@MOVIEQUEST1 2 жыл бұрын
Thanks for uploading the entire song!
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 2 ай бұрын
हे गाणं लताबाईंच्या अनेक हिंदी गाण्यांवर कडी करणारे आहे. हे गाणं गातांना काय ताकद लागते. आणि हिंदी मध्ये अनेक provicative गाण्याला नकार देणाऱ्या कितीतरी गाण्यापेक्षा हे direct चोळी लुगडी गाणं म्हणायला लताबाई तयार कशा आल्या असतील!? ही सरस्वतीची विद्वत्ता. आणि व्ही. शांताराम यांचा चित्रपट आणि राम कदम यांचे संगीत, काय बिशाद आहे नाही म्हणायची!
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Жыл бұрын
हिंदि तिल शोले ,मराठितील पिंजरा हा चित्रपट हा तितकाच नावाजलेला आहे.
@sgp9999
@sgp9999 Жыл бұрын
Best lyrics, best music, what a voice but most importantly supreme love for Lord Krishna 🙏🙏🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 жыл бұрын
🌹🙏🌹अजराअमर कहाणी व गाणी🌹🙏🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🙏
@geetvahini4032
@geetvahini4032 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iHzFcqF6aMysosk
@poonampawar4168
@poonampawar4168 6 ай бұрын
सुंदर खूप छान
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 4 ай бұрын
कलियुगात सुपर फॉस्फेट रहायला पाहिजे मीकशाला कुणाची सेवा करू
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 2 жыл бұрын
🙏
@omsingbhaisade4012
@omsingbhaisade4012 3 ай бұрын
अप्रतिम असे परत घडने अशक्य ❤
@shreewatershreewater3520
@shreewatershreewater3520 3 ай бұрын
Dehahunahi mukt bhavana .... Adbhut 🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarsonawane8110
@dnyaneshwarsonawane8110 6 ай бұрын
जुनं ते सोनं
@user-pm3gy3pq6e
@user-pm3gy3pq6e 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@babjikale7333
@babjikale7333 Жыл бұрын
Sundar
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
ATI uttamac
@rohitmarathivlog4966
@rohitmarathivlog4966 11 ай бұрын
Nice❤❤
@arunnikalje9202
@arunnikalje9202 Жыл бұрын
YESHODA MATA RANI pratikriya?
@lasaru56781
@lasaru56781 11 ай бұрын
nice
@premrang8103
@premrang8103 Жыл бұрын
👌👍🏻👌👍🏻👌👍🏻👌🌹🌹🌹🌹
@PunjaramdevraokambleKamble
@PunjaramdevraokambleKamble 2 ай бұрын
P d kamble
@sunilvayadande4143
@sunilvayadande4143 Жыл бұрын
Mun tript zale
@premrang8103
@premrang8103 Жыл бұрын
Jp
@devidaskurtadikar6027
@devidaskurtadikar6027 Жыл бұрын
Fe
@RameshPawar-sq5yg
@RameshPawar-sq5yg 6 ай бұрын
खूप छान
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 12 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,4 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15