Deekshabhumi Parking Protest : दीक्षाभूमी पार्किंगच्या विरोधात अनुयायी आक्रमक, नेमकं काय घडलं?

  Рет қаралды 94,947

BBC News Marathi

BBC News Marathi

3 күн бұрын

#bbcmarathi #deekshabhoomi #underground #parking #nagpur
दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध असून त्याविरोधात आज, सोमवारी आंदोलन करण्यात आले. वाहनतळाचे काम असलेल्या ठिकाणी आंदोलन एकत्र आले आणि बांधकाम बंद पाडले तसेच जाळपोळ केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने दीड तासात प्रकल्पाच्या कामाला स्थगितीची घोषणा केली. पाहा नेमकं काय घडलं?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 271
@user-kf1yd5de4j
@user-kf1yd5de4j 2 күн бұрын
दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात असायला हवी.
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Күн бұрын
Ka??
@Crazyyybuddyyy
@Crazyyybuddyyy Күн бұрын
Sarkarchya tabyat havi ...jasi mandire ahet 😅
@jayarangari7109
@jayarangari7109 Күн бұрын
Ahgodi brober
@harishshah5123
@harishshah5123 6 сағат бұрын
Aata Kuth gela Secularism ?? Jar Dikshabhumi tumhi tabyat ghetli Tar sampurn Hindu pn Rastya vr yenar aani mandir pn govt. Chya tabyatun ghenar !!
@nashikking9689
@nashikking9689 2 сағат бұрын
Tas muslim che masjid jSe sarkar chya tabbyat ahe nai ka​@@harishshah5123
@rahulghadge7094
@rahulghadge7094 Күн бұрын
समाजातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे 🙏🙏 कोणत्याही नेत्यांवर विश्वास ठेवू नये...
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
सरकार ने दिलेले 200 कोटी लवकर परत करावे आणि दीक्षाभूमी पूर्वी सारखी करून घ्यावी...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
शाळा बांधून घ्या नाहीतर नालंदा सारखे विद्यापीठ करा दिक्षाभुमी वर 🙏🏻🙏🏻
@salokhyaarts6803
@salokhyaarts6803 Күн бұрын
​@@Jaymaharashtramazaram Mandir var bandh 🤬
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Күн бұрын
@@salokhyaarts6803 बाबासाहेब आंबेडकर यांनी किती बुद्ध मुर्ती स्थापन केल्या व किती बौद्ध मठ व विहार स्थापन केल्या आहेत ते तरी सांगा मी सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ स्थापने योगदान आहे कॉलेज व शाळा बांधाल्या ते मी सांगतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amitminjj1713
@amitminjj1713 Күн бұрын
Andhbhakto ram mandir ko hospital bana😂​@@Jaymaharashtramaza
@desiadda4344
@desiadda4344 14 сағат бұрын
आम्ही २०० कोटी वापस करायला तयार आहोत. फक्त सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करून त्याची स्टेटमेंट लोकांना द्यावी. बाकी वर्षातील करांनी सरकारने जनतेची कामे करावी.
@sunilkamble8417
@sunilkamble8417 2 күн бұрын
तिथं गरज नाही अंडर ग्राउंडची .. ज्यांना गरज असले त्यांनी त्यांच्या घराखाली करावी ...
@parttimebaba123
@parttimebaba123 2 күн бұрын
Dasra ko kabhi aa nagpur mein pure area mein pair rakhne ko jagah nahi rehti
@kedar6658
@kedar6658 Күн бұрын
स्मारक समितीने वेळीच पार्किंग विषयी समाजासमोर स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. समितीच्या नावाखाली काहीही अनर्थ घडवून आणला जावू शकतो. हे लोक विश्वास ठेवण्या इतके भोळे नाहीत. जय भीम 💙💙💙💙💙
@shivajiingle9345
@shivajiingle9345 2 күн бұрын
नविन समिती स्थापन करा जुनी समितीचे लोक यांना हटवा असे दिसून येते की शासनाकडून आहे.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 2 күн бұрын
मा गृहमंत्री यांना सर्व बाबी माहिती आहे....स्मारकसमिती व सरकार मिली भगत असून ....वाहनतळ काम कायमचे रद्य करणे आवश्यक आहे....
@rojoskii4401
@rojoskii4401 11 сағат бұрын
Bara ch**ya....tumchech lok samiti madhe aani aarop dusryanwar
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 2 күн бұрын
स्मारक समीतीकडे पैसे वर्ग करा विषय संपला, स्मारक समिती काय करायचे ते करील.
@sadashivwaghmare3812
@sadashivwaghmare3812 2 күн бұрын
तुम्ही ज्या लोकांन कडुन वापस घ्या आणि त्या लोकांना जनतेच्या समोर यावे आणि जनता काय करतील त्यासाठी त्यांनी तयार राहावे
@nandadevgonda4783
@nandadevgonda4783 Күн бұрын
असेच सर्वांनी मिळून वांचीतला विधानसभेला निवडून द्या जयभीम जयासाविधांन
@swapsakpal08
@swapsakpal08 8 сағат бұрын
स्वप्नात का रे? जय भीम
@prakashchoudhari5699
@prakashchoudhari5699 2 сағат бұрын
तू कुठून आला मत मागायला चुत्या
@Ravan646
@Ravan646 Күн бұрын
लवकर थांबवा नाहीतर अजून राडा बाकी आहे. दीक्षाभूमी ही आमची अस्मिता आहे .याचं भान असू द्या. लावा ताकत जय भीम.
@sudhameshram4286
@sudhameshram4286 2 күн бұрын
आज का आला नाही कूठ गवयीत्या दिवशी तर खूब निर्थक उत्तरे देत होता
@user-ng1ub4lb6g
@user-ng1ub4lb6g Күн бұрын
त्या पैशाची शाळा का नाही बांधत, एखादा दवाखाना का नाही बांधत
@Pokemon76305
@Pokemon76305 Күн бұрын
Govt school ani hospital madhe koni jaat nahi. Lokana kamipana watato.
@vbh4315
@vbh4315 10 сағат бұрын
​@@Pokemon76305jatat garib lok hospital madhe.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Күн бұрын
पार्किंग च्या नावाखाली दीक्षाभूमी ची जागा बिल्डर्स ला कवडी मोल भावाने देण्याचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला!! जय भीम जय शिवराय 🙏🙏
@chetanpol4287
@chetanpol4287 15 сағат бұрын
😂
@rojoskii4401
@rojoskii4401 11 сағат бұрын
Yed zava😂😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 10 сағат бұрын
@@rojoskii4401 आईं बापाला बहिणीला भावाला पण तू येड झवा बोलतोस का...??? असच 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅☝️☝️☝️☝️
@user-dgp84
@user-dgp84 9 сағат бұрын
Bilder lavnar tumhala kamala he naki paisa bolta hai bhai
@sudhameshram4286
@sudhameshram4286 2 күн бұрын
आंबेडकर घरान्यातिल कूनालाच का घेतलं नाहीकमेटीत
@pbampu
@pbampu Күн бұрын
BBC impressive, i never ever thought ,BBC going to cover this news , I think you also know who is Dr.Babasaheb . Thank you spread this news all over world
@nikhilganvir8263
@nikhilganvir8263 2 күн бұрын
Diksha bhumi la ankhi jage chi garaj aahe... Magchya varshi dhammachra pravrtan divasala gelo hoto ajni paryanta lokanchi grdi hoti tya mude gov ni ankhi jamin midaun denyacha prayatna kela pahije ani tya atirikta jage war parking keli pahije...jya prakare koradi mandir madhe kela aahe
@parttimebaba123
@parttimebaba123 2 күн бұрын
Koradi nagpur chya baher aahe bhava center nagpur madhe aahe diksha bhumi parking 10km door rahnar tar Kay fayda??
@user-eu2gf7zd2j
@user-eu2gf7zd2j Күн бұрын
आपले अभिनंदन जय भिम जय संविधान जय बुद्ध जय 🇮🇳
@essjay9768
@essjay9768 Күн бұрын
Jay Shivray ani Jay Shri Ram kon mhananar re Rand chya?
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 2 күн бұрын
जयभीम 👍👍👍👍👍👍
@vishalshrikhande9620
@vishalshrikhande9620 Күн бұрын
आम्हाला नाही पाहीजे पार्किंग जशी आहे तशीच पाहीजे दिक्षा भुमी
@panchafulafusate2277
@panchafulafusate2277 2 күн бұрын
सामरक समीतीलापैसेकमवायचे होते म्हणून तरलोकाचाविचार न करता हे अंडरग्राऊंड पार्किंग कामाला सुरुवात करण्याची परवानगी दिली हे समिती चे लोकपैसेखाउ‌आहेत यांना समीती मधू बाहेर काढून टाका
@mahendramane1054
@mahendramane1054 2 күн бұрын
SHABAS🙏🙏🙏🙏
@boxrecap369
@boxrecap369 Күн бұрын
प्रशासन आणी सरकार यांनी स्थानिक लोकांची बाजू समजवून घेणे गरजेचे आहें
@MH-43DevaVlogs
@MH-43DevaVlogs 13 сағат бұрын
एकता मे ताकत है एकत्र या संघटित व्हा जय भारत जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय
@kalyansno.1property787
@kalyansno.1property787 2 күн бұрын
गवईला आणि इतरांना करोडो रुपये ह्या कामातून कमवायचे आहेत म्हणून ते हट्ट करत आहेत का ???
@prakashambhore6517
@prakashambhore6517 2 күн бұрын
जय भीम नमो बुधाया जय सविधान
@ImMisssy
@ImMisssy Күн бұрын
जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav Күн бұрын
सरकार ला विनंती आहे लवकर काम बंद करा आम्ही बोलुन दाखवत नाही आम्ही करुन दाखवतो लक्षात ठेवा
@rojoskii4401
@rojoskii4401 11 сағат бұрын
Yz samiti la sang...He chu
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 11 сағат бұрын
@@rojoskii4401 आरे राडंच्या सरकार पोलिस कशाला पाठवते
@abwasnik
@abwasnik 7 сағат бұрын
​@@rojoskii4401 कशाल स्वतः ची उतरवून घेतो? तुझया पेक्षाही जास्त वाईट बोलता येते। कायदेशीर भाषा बोला!
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Күн бұрын
नागपुर येथील RSS च्या जागेवरच रेशिमबाग येथे अंडर ग्राउंड भव्य पार्किंग केलं तर चालेल का......???????
@putinbabu7149
@putinbabu7149 13 сағат бұрын
Tithe parking cho jrvt aheka ?
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 12 сағат бұрын
सरकार नाही मनत भाऊ पार्किंग पाहिजे म्हणून स्मारक समिती ची मंगणी आहे
@rojoskii4401
@rojoskii4401 11 сағат бұрын
Are chu....Samiti tumchi na mag yaat rss kuthun aala..yz😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 10 сағат бұрын
@@roshanmohorkar6120 स्मारक समिती RSS धर्जीनी आहे असं वाटू लागत आहे समाजाला !!
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 10 сағат бұрын
@@jaymaharashtrajaymaharasht6110 होऊ शकते
@savitabagde3471
@savitabagde3471 Күн бұрын
अंडरग्राउंड पार्किंग नहीं होनी चाहिए जय भीम
@hey_its_anoy
@hey_its_anoy 16 сағат бұрын
यांच्या कडून हे शिकण्या सारखं आहे विशाळगडाला मोकळा श्वास घेऊ द्या... अतिक्रमण हटवा 🙌🚩🙏 एक व्हा
@manjushadaregaonkar9322
@manjushadaregaonkar9322 4 сағат бұрын
दीक्षाभूमीची मोकळी जागा मनुवाद्याच्या डोळ्यात खूपसते. पार्किंग मुळे दीक्षाभूमीचे सौन्दर्य नस्ट होते त्यामुळे पार्किंगला विरोध झालाच पाहिजे. पार्किंगच कामकाज रद्दच झाल पाहिजे. नमोबुध्दाय जय भिम.
@pramilasurywanshi6431
@pramilasurywanshi6431 2 күн бұрын
Manuwadi Sarkar ki chal hai kitne mandir me parking he jai bhim 💙🙏
@vishalw7988
@vishalw7988 Күн бұрын
स्मारक समिती ल हाकलून दिलं पाहिजे
@sanjayrupwate324
@sanjayrupwate324 Күн бұрын
दिक्षाभुमीचा विकास हा समाजाच्या पैशाने झाला पाहिजे सरकारच्या पैशाने नको.सरकारचे 200 कोटी परत करा
@desiadda4344
@desiadda4344 14 сағат бұрын
सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करावा.
@adimeshram8605
@adimeshram8605 7 сағат бұрын
Samiti cha jewle pn sadash aahet tyana patke dyayla pahije tewach sgda thik hoil Jai Bhim
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 2 күн бұрын
Diksha Bhumi Smarak Samiti cha jahir nishedh. Parking nako
@Ajmerisarkarfact
@Ajmerisarkarfact 5 минут бұрын
🔵जय भीम वाली है 100 पे भारी है ।। 🔵
@alladinjahazi3831
@alladinjahazi3831 Күн бұрын
Because of Gavai, Athavle, kawade & kumbhare who are stooges of Bjp/RSS & CONGRESS.. Ambedkarite movement has been bulldozed... These people are always against Ambedkar Family... They are against Ambedkarism.. Hell with Gavai, Kawade, Athavle & Kumbhare tai.. Adv. Prakash Ambedkar aap aage badho Buddhist, Ambedkarites are with you. - Jay Bhim Jay Bharat Savindhan zindabad Namo Buddhay -- Mulniwasi
@sudhameshram4286
@sudhameshram4286 2 күн бұрын
मेहनत करे मूर्गी,अंडा खाऐ फकीर कमेटी
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 Күн бұрын
Ashich unity rahili pahije😊
@lawalvankumar2398
@lawalvankumar2398 10 сағат бұрын
Namo. Buddhay. Jay. Bhim. Jay. Bhim. Aarmi. Sbhi. Ambedkarwadi. Ak.. Hokar.. Dikcha. Bhumi. Bchayen. Jay. Hind 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏾
@chandrakantsk485
@chandrakantsk485 5 сағат бұрын
आंदोलने करून काय फायदा नाही समिती वाल्यांचा घरी घुसा...मग कळेल त्यांना
@sycreationsdj6174
@sycreationsdj6174 2 күн бұрын
तत्काळ म्हणजे तात्पुरता काळ. 😂 आणि तत्काल म्हणजे
@harijapnoor1401
@harijapnoor1401 Күн бұрын
🙏Jai Bheem 🙏Namo Buddhay 🙏
@AshishLokhande
@AshishLokhande 2 күн бұрын
Jai Bhim 🙏
@shivalingkamble9256
@shivalingkamble9256 11 сағат бұрын
New construction hatao, Deeksha Bhoomi Bachao. Jai Bhim from Karnataka.
@ramakkant1835
@ramakkant1835 Күн бұрын
ऐ मनुवादी पार्टी या बा़हमण बनिया वाले का सोच किसमें कैसे करें तो समाज में जाति धर्म का हिसां फले उसी में लगा रहता हूँ जय भीम जय भारत छ ग, नमोः बुद्धय
@swapsakpal08
@swapsakpal08 8 сағат бұрын
कारण घराणेशाही नको...talented लोक हवीत. जय भीम
@rahulwaghmare9619
@rahulwaghmare9619 Күн бұрын
आता सर्वपक्षीय ग बसले होते कोणी जाऊ नये म्हणून सांगतो यावेळेला घराण्याला निवडून द्या वंचित बहुजन आघाडीला
@xijinping1857
@xijinping1857 Күн бұрын
B team bro
@Srs3872
@Srs3872 17 сағат бұрын
No need of parking no need of development from government we can plan development of diksha bhoomi from our own fund .....jaibhim jai savidhaan
@desiadda4344
@desiadda4344 14 сағат бұрын
आम्ही २००कोटी परत करायला तयार आहोत. फक्त सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करून त्याची स्टेटमेंट लोकांना द्यावी. बाकी वर्षातील करांनी सरकारने जनतेची कामे करावी. राहीला विषय पार्किंग चा तर पार्किंगची व्यवस्था रेशीमबाग येथे करावी.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 13 сағат бұрын
स्मारक समिती ताबडतोब बदलण्यात यावी . खड्डे तात्काळ भरून घ्यावेत . देवेंद्र फडणवीसाचे हे कारस्थान आहे असं दिसतं .
@adarshmeshram453
@adarshmeshram453 2 күн бұрын
Ha khel purn fadanvisacha ahe
@ravindrabhagwat2451
@ravindrabhagwat2451 Күн бұрын
Jay Bhim
@vandananikose5439
@vandananikose5439 53 минут бұрын
Nahi pahije virodha aahe aamacha nmo dhudhay🙏🙏🙏
@user-uf8iq3ir9g
@user-uf8iq3ir9g 13 сағат бұрын
Barobar ahe,, under ground parking chi kahich garaj nahi... Kup jaga ahe parking sathi
@koprakopra3746
@koprakopra3746 Күн бұрын
Fadan20 chi chaal, parking sathi paisa deun vote gyaycha , nantr parking chi jaga hadap karaycha daw aaahe. Jaga bahu jannano.
@santkumarpatel3234
@santkumarpatel3234 10 сағат бұрын
नमो,बुद्ध जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम बहूजन समज, जगो
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Күн бұрын
नितीन गडकरी कहां है बडवा, मोहन भागवत कहां है बडवा. अब कोई क्यू कुछ नही बोल रहा है पीछे ताले लगे है क्या?
@Usergkirdhk
@Usergkirdhk Күн бұрын
इस मे गडकरी और भागवत की क्या गलती है??समिति क्या कर रही थी??
@vinodmuneshwar7850
@vinodmuneshwar7850 Күн бұрын
स्मारक समितीतील चड्डी ग्याng हटवा
@NarendraKumar-rb3he
@NarendraKumar-rb3he Күн бұрын
Namo buddhay jai samrat ashok jai bhim
@kishornaik623
@kishornaik623 Күн бұрын
जर,लोकांची प्रचंड गर्दी झाली तर लोक काय पार्किंग मध्ये जमणार का?
@archanakhillare-hg9pr
@archanakhillare-hg9pr Күн бұрын
बाई तुम्ही चुकीचे वार्तांकन करत आहात आम्ही आंबेडकर अनुयायी तर आहोतच पण त्यासोबत बौध्द धम्मा चे आहो हे आधी समजाऊन घ्या
@harshalgaikwad664
@harshalgaikwad664 7 сағат бұрын
असाच जमाव जर महागाई विरोधात झाले तर महागाई कमी होणारच
@anupwankhade9023
@anupwankhade9023 Күн бұрын
#VBA #VBA #VBA
@gavchapatil4772
@gavchapatil4772 8 сағат бұрын
फडणवीस डबल गेम करीत आहेत. ते सभागृहात एक, बैठकीत दूसरे अणि सार्वजनिक सभेत तिसरेच बोलतात. फडणवीस अत्यंत अविश्वसनीय व्यक्ति आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस गैंग ला धडा शिकवला पाहिजे.
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 2 күн бұрын
SC ST Student la Scholership dhyana. Laaj watat nahi ka.
@abwasnik
@abwasnik 7 сағат бұрын
BBC या मागचा कट शोधून मांडा म्हणजे, बीबीसी मराठी ची निष्पक्षता कळेल। केवळ बातमी म्हणून मोकळे होऊ नका!
@shubhamwani3801
@shubhamwani3801 Күн бұрын
हुशार लोक अर्ध काम झाल्यावर आंदोलन करतात
@shobhahire2145
@shobhahire2145 9 сағат бұрын
कोणाचेही काहीही ऐकू नका रोवलेले सगळे गज , बोर्ड , दगड विटा लांब बाहेर फेकून द्या आंदोलन चालूच ठेवा मुजोर लोकांचा हम करे सो कायदा चालणार नाही आंबेडकरी जनतेची ताकद काय असते हे दाखवून द्याच ऑल द बेस्ट जय भीम जय संविधान 🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 13 сағат бұрын
समारक समीत बरखात करा .
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 10 сағат бұрын
Jay bhim jay mandal jay sawidhan
@shrikantchilwant2137
@shrikantchilwant2137 12 сағат бұрын
या प्रकरणी मा.फडणविस यांचे सोबत मा.गडकरीसाहेब यांनी सहकार्य करावे.गडकरीसाहेबा वर विश्वास आहे
@vilasm9765
@vilasm9765 11 сағат бұрын
Namo buddhay....!
@preetirangari662
@preetirangari662 Күн бұрын
Ho barobar ahe andolan kra
@kiranshinde2728
@kiranshinde2728 Күн бұрын
Jay bhim jay savidhan ki
@laxmihadke8043
@laxmihadke8043 3 сағат бұрын
Tech paise nagpur madhe company anayala lava mukyamantri saheb
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 2 күн бұрын
पार्किंग होणारच नाही जयभीम 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@PawanAadikane-tg7ik
@PawanAadikane-tg7ik 16 сағат бұрын
parking sathi ITI college ground aahe ,aamdar niwas aahe ajni railway station aahe,
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 2 күн бұрын
समिती धरून गाडा तिथे.....
@sudamlokhande1618
@sudamlokhande1618 Күн бұрын
Parking bilkul nahi chahiy baki hosiyari gharmeyah nahi
@mohindersingh1233
@mohindersingh1233 Күн бұрын
Jay Bheem Namo buddhay Jay mulniwasi
@rogerhouston9433
@rogerhouston9433 2 күн бұрын
Government is not hearing us😢
@vijaykumarshinde6866
@vijaykumarshinde6866 13 сағат бұрын
Mahar baudhya can lead the community in absence of Neta or Netri .
@sssyouyube
@sssyouyube 2 күн бұрын
*privatization karaycha plan ahe tarbujya cha*
@abhijeetkamble8217
@abhijeetkamble8217 15 сағат бұрын
Parking konala nako ahe dikshabhoomi smarak samiti che member vede zale aahet
@tusharjadhav711
@tusharjadhav711 Күн бұрын
What is the reason for underground parking???
@Prasaddongare
@Prasaddongare Күн бұрын
To park vehicles 😅
@rasikpatankar167
@rasikpatankar167 Күн бұрын
jay bhim ekaj saheB Bana saheB
@shankarborkar8443
@shankarborkar8443 Күн бұрын
बौद्ध समाज थोडा, बिघडत चालल्या सारख वाटते, ,,,,
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 2 күн бұрын
हे बौध्द अनुयायी 😂😂😂
@user-kh8tv9ye7o
@user-kh8tv9ye7o 2 күн бұрын
Kay samjat nasel tr kutrya Vani bhuku naye
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Күн бұрын
तुला मळमळ सुरू झाली का...?
@kapil-kale
@kapil-kale Күн бұрын
हो हेच आहेत, तुमच्या सारख नाही घरात बसून कमेंट करणारे
@sangitanagrale2700
@sangitanagrale2700 Күн бұрын
अंडरग्राउंड पार्किंग नको आम्हाला सौंदर्यीकरण आणि दीक्षाभूमीची तीन ठिकाणी गळते त्याचे रिवोल्यूशन करावं
@sachinghule8274
@sachinghule8274 2 сағат бұрын
अंडरग्राऊंड पार्किंग करायची तिथे काही गरज नाही दर वर्षी 10 ते 20 लाख लोक दीक्षाभूमीला भेट द्यायला येतात. त्यांना बसायला जागा कामी पडेल.त्यामुळे दुसरीकडे कुठे पार्किंग करावी
@anilshirsat4406
@anilshirsat4406 7 сағат бұрын
Does the word 'RAADA ' appropriate 🤔
@ShraddhaTribhuvan-ou6rw
@ShraddhaTribhuvan-ou6rw Күн бұрын
Ram mandir Khali parking kara diksha bhumi la nai nai tr khup vait hoil ...
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 Күн бұрын
Ashich unity asudya saglikade😊
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 Күн бұрын
Jay bhim all of you 😊
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 6 сағат бұрын
Diksha❤Bhumi❤Balasaheb❤Ambedker❤yancha❤Tabyat❤Dayvi❤No❤parking❤Jay❤Bhim❤Jay❤Savidhan❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KapilTure-pi3nc
@KapilTure-pi3nc Күн бұрын
jaybhime
@pratikshashende2909
@pratikshashende2909 2 күн бұрын
Jai bhim 🙏🏻
@chandeobhajikhaye5932
@chandeobhajikhaye5932 8 сағат бұрын
Parking chi magni jantene Keli nahi.Ti parking jantechya Dokyawar ladlya geli . pan .60...70....futt gadde 5..6 Diwsat ka bujawat nahi? Mag ti Boddha bandhawachi dishabhul honar ka?.shanka,bhram aahe,viswas vatat nahi.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 84 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 28 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 84 МЛН