tv9 Marathi Special Report | दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, बांधकामाची तोडफोड

  Рет қаралды 180,433

TV9 Marathi

TV9 Marathi

5 күн бұрын

tv9 Marathi Special Report | दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, बांधकामाची तोडफोड
#DevendraFadnavis #Dikshabhumi #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#MLCElection TeacherElection #GraduateElection #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 252
@satendralokhande3757
@satendralokhande3757 4 күн бұрын
पवित्र दीक्षाभूमी नष्ट करण्यासाठी जे पार्किंग बनवत होते ते स्थगित नाही पूर्णपणे रद्द पाहिजे जयभीम
@lovepain7443
@lovepain7443 3 күн бұрын
विकास कार्य के विरोधी मनशिक विक्षिप्त अंडबेडकवादी
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 20 сағат бұрын
काय कामाची अशी समिती, कुंपण च शेत खातय
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 күн бұрын
दीक्षा भूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी भारतीय बौद्ध महासलाच मिळावी.
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 4 күн бұрын
बाबा साहेबांचा अनुयायी बाबा साहेबांसाठी मरालाही तयार आहे, कोणता नेता आमच्या समाजाचं नेतृत्व करो किंवा नाही . आणि कोण्ही ही समाजाच्या मेहनतीचे श्रेय घेऊ नये. जय भीम जय संविधान.....
@raptor-gt5fx
@raptor-gt5fx 2 күн бұрын
🤍🙏🏻Definitely
@praveshkadam7831
@praveshkadam7831 4 күн бұрын
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हीच दीक्षाभूमी दीक्षाभूमी राहिली पाहिजे तिथे कोणतेच काम झाले नाही पाहिजे
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 3 күн бұрын
समिती लोकांना पहिले चोप दिला पाहिजे नंतर पुढे बघू जयभीम 🙏💙🙏💙🙏💙
@dineshtotade5400
@dineshtotade5400 3 күн бұрын
फडणवीस च्या घरी पार्किंग बनवा
@user-wc6em4xd1w
@user-wc6em4xd1w 3 күн бұрын
दिक्षाभुमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावी, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@rohitlagad684
@rohitlagad684 4 күн бұрын
70 वर्ष झाले कधी दीक्षाभूमी आजू बाजू ला कधी काही काम नाही काढले आता कस सरकार मुद्दाम ह्याच जागी पार्किंग करत आहे आम्हाला हे मान्य नाही 😡😡 जाहीर निषेद आम्हा सर्वांचा जय भीम जय संविधान
@sandipkamble2011
@sandipkamble2011 3 күн бұрын
ज्या वेळेस हा ठराव मंजूर झाला त्यावेळेस विधान भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिव सेना जोपली होती काय आता आंबेडकर अनुयायी रस्त्यावर आता म्हणतात हे चुकीचं आहे हे सर्व एकच आहेत १हेपलते दुसरा चोपळते हे भारत स्वातंत्र्य झाला त्या वेळेस पासून चालु आहे फक्त आपण समजून घेत नाही
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 күн бұрын
Hyana fkt vote pahije
@dineshmore5412
@dineshmore5412 3 күн бұрын
पहिल्यांदा सर्व बांधवांचे आभार... आपण सर्वांनी एकी दाखऊन सरकारला काम बंद करण्यास भाग पाडलं.. त्याच बरोबर TV 9 च्या रिपोर्टर चे आभार आम्हाला दलीत किंवा अन्य शब्द न वापरता ""बाबासाहेबांचे अनुयायी """ असे म्हटले .... आणि हो गाफील राहू नये .. फडणवीस यांच्या शब्दात घोळ आहे...😡
@arunsalve5119
@arunsalve5119 3 күн бұрын
खरी चूक स्मारक समितीची आहे त्यांना चोपून काढा
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 4 күн бұрын
सहन शक्ती संपली आत्ता
@shardabhosale5880
@shardabhosale5880 3 күн бұрын
अंडरग्राउंड पार्किंगची ज्याने कोणीही कल्पना काढून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो श्रद्धांजली जाहीर निषेध अशा प्रशासनाचा😢😢😢😢😢😢
@saralakamble800
@saralakamble800 3 күн бұрын
दिशाभूमी चे सौदर्य करन करावे पण पॉकिग करूँ नये दिशा भूमीचे महत्व कमी होणार लोकाना जागा कमी पडणार जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Nitin-Naikwade1920
@Nitin-Naikwade1920 3 күн бұрын
साहेब तुमच्या घराला अंडरग्राउंड ही आमची दीक्षाभूमी तुमचं आरएसएस कार्यालयाच्या खाली पार्किंग कर बाबा हा भीम सैनिक आहे चिडला तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 3 күн бұрын
स्थगिती नाही, अंडर ग्राऊंड पार्किंग... नाही म्हणजे.... नाहिच..!
@AvinashJondhale-sm2gh
@AvinashJondhale-sm2gh 3 күн бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट दिलं आणि दीक्षाभूमीच्या पार्किंगला स्थगिती दिली
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 4 күн бұрын
मनमानी कारभार करत आहेत फडवणीस
@shardabhosale5880
@shardabhosale5880 3 күн бұрын
ही तुमची हुकूमशाही आहे या सरकाराची प्रशासनाचे जाहीर जाहीर निषेध करतो आम्ही तुमचा
@TusharGhidake-dz6rk
@TusharGhidake-dz6rk 3 күн бұрын
फडणवीस साहेब तुमच्या वर लोक सभेत जी नामुष्की ओढवली ती कमी आहे का. महाराष्ट्र तुम्हाला कायम अस्थिर ठेवायचा आहे का.. कशाला नसता उठा ठेव करतात दीक्षा भूमी आमची अस्ता आहे जय भीम जय शिवराय..
@rajeshsurywanshi8399
@rajeshsurywanshi8399 3 күн бұрын
ह्या सर्व प्रकरणावरून आता आम्हाला कळाले आहे कि आम्हाला रस्त्यावर उतरूनच संघर्ष करावा लागणार आहे 💙
@Rajni-pk9jb
@Rajni-pk9jb 3 күн бұрын
समिति कु ठे लपली,,, यांच्या आस्थे च्या जागी असे काहि केले तर याना पचेल का ?मग आमचे श्रद्धा स्थान असलेल्या जागी असे काम का ?बंद करा बंद करा बांधकाम रद्द करा 😡😡
@vishaljamdhade9899
@vishaljamdhade9899 2 күн бұрын
दीक्षाभूमी ही भूमी आमची आसमीता आहे, आणि तुम्ही आमच्या आसमीमेतेशी खेळ करण्याचा प्रयत्न करू नका अथवा परीनाम काय होतील, याचा थोडा.......विचार असु द्या. जय भिम जय संविधान 🙏
@babitasontakke1977
@babitasontakke1977 3 күн бұрын
तुझ्या घरी कर पार्किंग..फडणवीस...नाहीतर भागवत च्या घरी टाक पण आमच्या दीक्षा भूमी वर नको...आणि यामधला कुठल्याच लोकांना भाषणं साठी आमंत्रित करू नये दसऱ्या च्या वेळी🙏
@prakashpohare8415
@prakashpohare8415 3 күн бұрын
कुठे गेले समिती वाले
@prabhakartribhuvan5432
@prabhakartribhuvan5432 3 күн бұрын
कशाला पाहीजेत अंडरग्राऊंड पार्किंग आम्हाला नको आहे नाहीतर सरकार जबाबदार राहील काही अनुचित प्रकार घडला तर जयभीम जय संविधान
@shardabhosale5880
@shardabhosale5880 3 күн бұрын
निस्त स्थगिती देऊ नका फडणवीस पार्किंग बंद करा तुम्हाला समाजापुढे येऊन उभा राहून दाखवावे लागेल समाज काय आहे हे तुम्हाला दिसेल आमच्या दीक्षाभूमीवर कोणीही अतिक्रमण करू नये प्लीज प्लीज
@hey_its_anoy
@hey_its_anoy 2 күн бұрын
यांच्या कडून काही तरी शिका विशाळगडाला मोकळा श्वास द्या 🚩🙌🙌🙌🙌
@balirammohite4834
@balirammohite4834 Күн бұрын
खरी चूक स्मारक समितीचे आहे त्यांना तेथून हटवा
@nanaranshur5406
@nanaranshur5406 2 күн бұрын
या ठीकानी पार्कींग ची गरज काय .काहीही कंटरकशन नको व समीती बरखास्त करा नविन सममीतीत फकत बौध्द पाहीजे. कुठले ही काम करणया अगोदर पब्लिक ला विचाराव
@nandasonawane7563
@nandasonawane7563 2 күн бұрын
स्थगिती नको बंद करा . जैसे थे करून द्या . ९९ वर्षांच्या करारावर कोणाला दिले समितीला देण्याचा काय अधिकार आहे.
@sudhameshram4286
@sudhameshram4286 4 күн бұрын
आज पर्यंत फडणवीस बोलले तेयापरस्थीती ची वाटबघत होते कीत्याच्या निर्णय पूर्ण करन्या
@savitabagde3471
@savitabagde3471 3 күн бұрын
पार्किंग नहीं होनी चाहिए
@Cosmos0358
@Cosmos0358 3 күн бұрын
Deeksha Bhoomi chi ji nakara smarak samiti tila barkhast karun deeksha bhoomi la 'Buddhist society of india' la handover karavi jyachi survat babasahebani keli hoti ya saati andolan karna garjech ahe. Jai Bhim 🙏
@samadhandhanave8187
@samadhandhanave8187 4 күн бұрын
Very good jar vel padli tar sarve india madhil bahujan jama hotil
@AshaChavan-et2br
@AshaChavan-et2br 3 күн бұрын
चापचून बगतंय सरकार काय करतील ते.... दाखवून दिल मग. आंबेडकर अनुयायी 🙏🙏💪💪
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 3 күн бұрын
समितीने दीक्षाभूमीची काही नव्याने बांधकामांच्या नावाखाली आंबेडकरी चळवळची,समाजाची दिशाभूल करू नये.जोकाही आराखडा असते तो सर्वप्रथम जनतेसमोर ठेवावा.
@sds2658
@sds2658 3 күн бұрын
समितीच्या लोकांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे म्हणजे समजेल त्यांना
@user-kd5gk1rv3o
@user-kd5gk1rv3o 3 күн бұрын
दीक्षाभूमी पार्किंग वादाचे आता राजकारण सुरु झाले आहे. हा वाद संवादने मिटविता आला असता. समितीने संवादास सुरवातही केली होती. पण तसें होऊ दिले नाही.
@powerfuleducation5624
@powerfuleducation5624 2 күн бұрын
दीक्षांभूमीला हाथ लावण्याची मनुवाद्यात हिम्मत नाही...
@manojkamble4394
@manojkamble4394 3 күн бұрын
माझ्या जय भीम बांधवांचे आभार tv 9 चे आभार जय भीम🙏🙏
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 4 күн бұрын
स्तुपाला धोका आहे तर कमिठीला काय मिळणार आहे .आमचे जान आहे मान आहे पान आहे तुला काय याचा ठेका आहे का इतर कुठे पार्किंग करता येत नव्हतेका?यामध्ये कोणाचा हात आहे ते अनुयायांना कळते.
@kumarshanuhitesong2583
@kumarshanuhitesong2583 3 күн бұрын
जय भीम❤
@hemantpande6837
@hemantpande6837 3 күн бұрын
Samiti madhle bramhan hatva.
@adarshmadhale1034
@adarshmadhale1034 3 күн бұрын
Prakash ji ambedkar hati sopwa Diksha Bhumi sarv janatechi ichha hai
@DipakMH12
@DipakMH12 3 күн бұрын
Jay Bhim
@beinghuman4427
@beinghuman4427 2 күн бұрын
नेत्यांच्या बंगल्यांच्या आत पार्किंग बनवा
@SanjayNikose-mc5kt
@SanjayNikose-mc5kt 3 күн бұрын
एडवोकेट प्रकाश आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर येण्याची कृपा करावी आणि तडजोड करावी
@khushalwankhede5174
@khushalwankhede5174 Күн бұрын
Samark Smiti walyna chopun kada
@user-eu8bz9dd6v
@user-eu8bz9dd6v Күн бұрын
आमची दीक्षाभूमी आमची ताकद आहे अखंड भारत बहुजन मागासवर्गीय गोरगरिबांचे स्थान आम्हाला निर्माण करून दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध करण्यासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमच्या बाबासाहेबांचे ही ताकद काय ही सर्व भारतीयांना माहित आहे उगाच आमच्याशी वाद घालू नका जय भीम जय संविधान 😮
@adarshmeshram453
@adarshmeshram453 2 күн бұрын
Namo buddhay jay bhim asechjahruy raha mazya bandhbano😊
@user-sg9se8ko7d
@user-sg9se8ko7d 2 күн бұрын
Jay bhim Jay lahuji
@harijapnoor1401
@harijapnoor1401 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏Jai Bheem 🙏🙏🙏🙏🙏
@user-zb7ie6ng8x
@user-zb7ie6ng8x 3 күн бұрын
निधी दिला कशाला पहले हे सांगा विधानसभेत माज उतरवला जाईल तैयारीत राहा भाजप वाले
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 4 күн бұрын
Ha vikas ठराव पास झाला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे आमदार विधानभवनात झोपले होते काय? आता समाज रस्त्यावर यायला जग आली,...आता पर्यंत आव्हाड,नितीन रहुट झोपले होते काय?bjp an हे काँग्रेस वाले सारखेच हायत
@snehalganvir
@snehalganvir 2 күн бұрын
Vikas tharav paas zala tevha sangitla hot ka ki parking karnar ahet. Ani vikas kamanadhe parking ch yet ka.
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v Күн бұрын
@@snehalganvir नागपुरात काँग्रेस चे आमदार नाहीत का?नितीन रहुट कुठचे आमदार आहेत?विकास आराखड्यात बॅरिकेड्स सहित सर्व बांधकामाची माहिती होती?शिंदे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकलपत फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून हे संक्षिप्त सांगितल,तेव्हा बक वाजून याच स्वागत विरोधकांनी केलं तेव्हा झोपले होते का विरोधक...गेल्या एका महिन्यापासून अम्ही नागपूर स्मारक समितीला जब विचारत आलो की हे बांधकाम ठमबवा,राहुत यांना या बाबत ची माहिती दिली तेव्हा काहीच भूमिका त्यांनी घेतली नाही,...आता तुम्ही याला काय म्हणाल,...वेळ पाहून भूमिका बदलणे याला अम्ही याला राजकारण म्हणतो कोणी आमचं नाही,...फक्त मत पाहिजेत
@harijapnoor1401
@harijapnoor1401 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏☸Namo Buddhay☸🙏🙏🙏🙏🙏
@satishbhoir7545
@satishbhoir7545 Күн бұрын
बाळासाहेब जो निर्णय देतील तो बहुजन मान्य करतील
@ckamble4831
@ckamble4831 2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब अगदी बरोबर 👍
@santoshbhise-oe4ik
@santoshbhise-oe4ik 3 күн бұрын
फडणीसांचा गेम करुत 2024 समधा फडणवीस खेळ कले
@malharikale-nc4bb
@malharikale-nc4bb 3 күн бұрын
Jaibhim jailhuji
@user-tu2ob6zw5s
@user-tu2ob6zw5s 3 күн бұрын
गरज नाही पार्किंग ची
@sambhajibodke8163
@sambhajibodke8163 3 күн бұрын
दीक्षाभुमीसमीतीबरखास्तकरावे
@skmusic6584
@skmusic6584 3 күн бұрын
काम रद्द झाल पाहिजे
@maitriyakamble6402
@maitriyakamble6402 2 күн бұрын
Jay bhim💙💙💙
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 3 күн бұрын
फडणवीस हे ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓काय काय करताय फडणवीस घरी बसा तुमची नजर खोटी आहे
@sambhajibodke8163
@sambhajibodke8163 3 күн бұрын
जय,भीम❤❤
@nandkumarkale3810
@nandkumarkale3810 3 күн бұрын
दीक्षाभूमी च्या नावाने समितीने खूप मोठी लूट केली आहे सरकारकडून दरवर्षी आतापर्यंत
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 3 күн бұрын
पवित्र दिक्षाभूमी ठिकाणी पार्किंग चा घाट कशासाठी
@sadipHayat
@sadipHayat 2 күн бұрын
जय भिम जय संविधान
@roshanambhore29
@roshanambhore29 3 күн бұрын
शासन 🙏🏻 नागपुरात जण सैलाब येण्याआधी बांधकाम थांबवा.
@iamrebel660
@iamrebel660 3 күн бұрын
Dikhsha Bhumi samiti Madhe RSS Bramhan ghusvle hahe. Diksha Bhumi Samiti Madhe kon Bramhana ghushat hahe tyala pahila pakda
@sukhdevshinge2508
@sukhdevshinge2508 Күн бұрын
दीक्षा भूमी वर पार्किंग कशासाठी हवे आहेत. जय भीम
@maneshmodhave2314
@maneshmodhave2314 2 күн бұрын
महाराष्ट्रातील घान माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 2 күн бұрын
स्मारक समिती वरती फक्त बौद्ध अनुयायी हवेत,, ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@kondibagaikwad6210
@kondibagaikwad6210 2 күн бұрын
दिक्षाभुमीवरच पार्किंग का दुसरीकडं खुप रिकामी जागा आहे.तिकडे पार्किंग करा .
@fa..3611
@fa..3611 3 күн бұрын
Fadnavis ko bolo jaisa tha vaisa rahne do
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 күн бұрын
जय भीम जय शिवराय 🙏🙏
@yashwantghaywat8966
@yashwantghaywat8966 7 сағат бұрын
स्मारक म्हणजे बौध्दाचं प्राण आहे.आणि तिथे इतर बाजारी बागुलबुवा योजने अंतर्गत काही होत असेल तर फार मोठी हानी होईल, याचे कुणाला भान नाही का?किती गिळणार...
@user-tu2ob6zw5s
@user-tu2ob6zw5s 3 күн бұрын
ज्या गोष्टी साठी निधी पाहिजे तिथे लावा ना रे
@sudhakarjadhav5057
@sudhakarjadhav5057 2 күн бұрын
अगदी बरोबर केले भिम सैनिक यांनी
@dr.rameshbansode1659
@dr.rameshbansode1659 3 күн бұрын
साहेब, शांत बसा
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc 2 күн бұрын
स्मारक समिलाच याचा दबाव विचारा आणि त्यांना चुकून काढा आणि त्यांच्याकडून हे काम काढून त्यांची कमिटी रद्द करा
@user-nf6mk8kj3p
@user-nf6mk8kj3p 4 күн бұрын
Remote control by fardnavis, to shinde saheb ko, 😢😢
@akashdipbhagat2105
@akashdipbhagat2105 3 күн бұрын
Sarva Ambedkari jantene rastyavar yave.jay bhim jay savidhan.jay babasaheb.
@vasantagale5138
@vasantagale5138 2 күн бұрын
श्री राम जन्मभूमीच्या विस्तारासाठी केलेल्या अतिक्रमण लक्षात घ्या
@AnjaliMeshram-uq9go
@AnjaliMeshram-uq9go Күн бұрын
Jay bhim Jay savidhan namo buddhay
@baka7926
@baka7926 3 күн бұрын
Prakash Ambedkar he barobar
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 3 күн бұрын
Underground parking la aamhcha jahir virodh , Dikshabhumi nashta karnyasati sarkaar chya shadyantra che jahir nishedh
@vipulparmar2910
@vipulparmar2910 3 күн бұрын
Nagpurchya Diksha bhumi parisrat khodkamamuk stupala dhoka nirman honyachi unyayana bhiti 🥺🥺😭😭
@surendrapahurkar2167
@surendrapahurkar2167 15 сағат бұрын
मला तर वाटते तिथले विहाराचे ट्रस्टी आपल्या समाजाचे ठेकेदार लोक दारू गांजा पिऊन निर्णय घेता वाटतं!
@sikendraram7516
@sikendraram7516 3 күн бұрын
Jay bhim namo buddhay🤝🤝🤝🤝💙🙏🙏🙏🙏
@jivanbodade3264
@jivanbodade3264 Күн бұрын
ही आहे आंबेडकर नावाची पावर
@jaybhim14491
@jaybhim14491 3 күн бұрын
Save dikshabhumi
@NarendraKumar-rb3he
@NarendraKumar-rb3he 3 күн бұрын
Namo buddhay jai samrat ashok jai bhim jai samvidhan 🇮🇳
@naynasonawane7841
@naynasonawane7841 8 сағат бұрын
,,,,, कुणाला काय करायचं ते आर. एस. एस. च्या कार्यालया जवळ करा उगाच दीक्षभुमी जवळ खोडसाळपणा करु नका अन्येथा परीणाम वाईट होतील,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
@rashtrapaldonagare2420
@rashtrapaldonagare2420 Күн бұрын
पार्किंग नको, आता पर्यंत गर्दी झाली नाही आता कशी होणार आहे, कुणासाठी बनवत आहेत,
@balirammohite4834
@balirammohite4834 Күн бұрын
खरी चूक स्मारक समितीची आहे जालना तेथून हटवा
@NamdevLokhande-dx7yf
@NamdevLokhande-dx7yf 4 күн бұрын
💙
@mavla....chatrapticha
@mavla....chatrapticha Күн бұрын
फडणवीस.....साहेब जर तुम्ही जर तुम्ही जाणून बुजून हे प्रकार करत असाल तर..... हे संविधान विरोधी कृत्य करून तुम्ही भीम सागराला डवचून ...जातीयता करता येत आहेत
@shankarborkar8443
@shankarborkar8443 3 күн бұрын
बाबा साहेबांनि,दिक्षा दिलि,असे गूंडशाहि,करासाठी, 1 बनवासाठि, कितितरि,करावं लागत,,,, हेच लोकं तेव्हा असते,,,, कुडाचं,घर, स्लँबच बनवल का,? यांनी सांगावं,,,, काहितरि,,
@user-nx3ll9wf1z
@user-nx3ll9wf1z Күн бұрын
Jay bhim Jay shivaji maharaj
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 114 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 492 М.
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 114 МЛН