Deglur ते Bhokar, विधानसभेला नांदेडमध्ये, Ashok Chavan निर्णायक ठरतील? | Nanded Vidhansabha

  Рет қаралды 70,152

Hello Maharashtra

Hello Maharashtra

13 күн бұрын

#ashokchavan #pratappatilchikhlikar #vasantraochavan #hellomaharashtra
नांदेड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला… आणि कॉंग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्यकारकरित्या लोकसभा जिंकली..अशोक चव्हाण हा आपला म्होरक्याच भाजपात गेल्याने मरगळ आलेल्या पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालंय.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल? नांदेड जिल्ह्यात सध्याचं वारं पाहता नेमके कोणते ९ चेहरे आमदारकी खेचून आणतील? विधानसभेला जिल्ह्यात कॉंग्रेस की भाजप भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा..
When you say Nanded, the name of Ashok Chavan comes to mind. Many believed the Congress's stronghold would crumble as this significant leader joined the BJP. Despite Chavan's extensive support for his party, the Chikhlikars faced defeat since Narendra Modi's rise. Surprisingly, Vasantrao Chavan of Congress won the Lok Sabha. Given the current political climate in Nanded, nine key candidates are likely to influence the MLA elections. Will Congress or BJP dominate in the assembly district? This comprehensive review aims to explore the potential outcomes and key players..
Keywords :
maharashtra vidhansabha
nanded loksabha
nanded vidhansabha
ashok chavan news
pratap patil chikalikar
vasantrao chavan
वारं आमदारकीचं
nanded dakshin
nandes uttar
loha kandhar
mukheed
deglur
naigaon
bhokar
hatgaon
kinvat
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#ashokchavan #nandednews #shrijayachavan #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #bjpmaharashtra #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #nanded #nandedlivetoday #nandedloksabha #amitachavhan #madhavraopatil #prmanohardhonde #balajikalyankar #rajashripatil #वारंआमदारकीचं

Пікірлер: 128
@shivamd27
@shivamd27 11 күн бұрын
लोहा कंधार मधुन प्रा. मनोहर धोंडे सर हेच लोकप्रिय आमदार म्हणून विधान सभेत जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.💯💯💥🔥 जय शिवा 🚩🚩 सेवा जनशक्ती पार्टी!!! 💥💥
@shivrajpatilmundkar7133
@shivrajpatilmundkar7133 10 күн бұрын
लोहा कंधार फक्त अन फक्त मनोहर धोंडे सर..✌✌❤❤
@BasvarajMaskale
@BasvarajMaskale 7 күн бұрын
फक्त प्रा. मनोहर धोंडे सर
@b.dhonde3235
@b.dhonde3235 10 күн бұрын
लोहा कंधार घराणेशाही संपवण्यासाठी बहुजन नेते प्रा.मनोहर धोंडे सर हेच लोहा कंधार चे फिक्स आमदार होतील # 2024 💥🔥
@rahuljadhav9474
@rahuljadhav9474 9 күн бұрын
हदगाव मतदार संघात बाबूराव कदम साहेब ✌️
@rudrapatil6961
@rudrapatil6961 10 күн бұрын
धोंडे सर
@chandrakantlokhande5237
@chandrakantlokhande5237 10 күн бұрын
Loha kandhar Fakt धोंडे Sir
@om_Shanti12
@om_Shanti12 10 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे कटृर शिव सेनीक व लोहा-कंधारचे कार्यशील, बुलंद तोफ प्रा.मनोहर धोंडे सर 👑 हेच भावी आमदार आसतील . घराने शाही आणि पैसच्य जोरावर नाही तर केलेली कार्य व आसनारा जन संपर्क मुळे धोंडे सर ही निवडनुकी मध्य मोठ्य मतानी विजय होतील . 🔥🔥
@sanjayaneraye5484
@sanjayaneraye5484 10 күн бұрын
Only for, Pro. MANOHAR DHONDE sir👍👍🚩🚩🚩🙏🙏 🤣
@user-mh9tj3hx1d
@user-mh9tj3hx1d 10 күн бұрын
लोहा कंधारला आता एका सुशिक्षीतीत,विकास मुद्द्यावर बोलणाऱ्या आणि चालणाऱ्या नेत्याची गरज आहे आणि ही गरज फक्त प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या रुपानेच पूर्ण होऊ शकते म्हणुन अब की बार फक्तं प्रा.मनोहर धोंडे सरच आमदार 🚩🦁❤️‍🔥💪
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 9 күн бұрын
Nice joke by vani😂😂
@om_Shanti12
@om_Shanti12 5 күн бұрын
Joke nahi be tuzya sarkhya jokar la kyy samjnr kon chngla ahe te
@OmkarGajre
@OmkarGajre 10 күн бұрын
Loha Kandhar Manohar Dhonde sir
@rudrapatil6961
@rudrapatil6961 10 күн бұрын
लोहा कंधार Manohar Dhonde sir 🚩
@BhaskarpTikate-ui1kt
@BhaskarpTikate-ui1kt 5 күн бұрын
किनवट विधानसभा वंचित बहुजन आघाडी जिंकणार
@balajidom234
@balajidom234 9 күн бұрын
जय शिवा
@rushilakhe8625
@rushilakhe8625 11 күн бұрын
नांदेड उत्तरचे भावी आमदार विठ्ठल पाटील डक
@ateebahmed600
@ateebahmed600 10 күн бұрын
Syed Moin MiM aamdar 100%🎉
@shubhamjadhav8718
@shubhamjadhav8718 11 күн бұрын
Bhokar madhe papu patil kondekar amdar honar
@bashwsharmudkede1031
@bashwsharmudkede1031 5 күн бұрын
मा श्री प्रा मनोहरजी धोंडे साहेब विजय होनार
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 7 күн бұрын
मनोहर धोंडे सर हेच योग्य उमेदवार आहेत
@hanmantjagdambe3726
@hanmantjagdambe3726 7 күн бұрын
नायगाव मतदार संघात यावेळी फक्त आणि फक्त शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर हेच विजयी होतील
@Shivasanghatnaofficial
@Shivasanghatnaofficial 7 күн бұрын
लोहा -कंधार मतदार संघासाठी योग्य उमेदवार मनोहर धोंडे सर
@SomeshDeshmukh-nq7ek
@SomeshDeshmukh-nq7ek 5 күн бұрын
धोंड सर.
@BhaskarpTikate-ui1kt
@BhaskarpTikate-ui1kt 5 күн бұрын
उत्तर नांदेड मतदार संघ वंचित जिंकणार
@gajanankakde5474
@gajanankakde5474 11 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब किंग होणार❤
@dnynehwarshinde5200
@dnynehwarshinde5200 6 күн бұрын
लोहा 🎉 येणारे आमदार एकनाथ दादा पवार🎉
@gopalkalne7001
@gopalkalne7001 7 күн бұрын
पप्पू कोंढेकर फिक्स आमदार भोकर मतदारसंघ
@shankargomase903
@shankargomase903 4 күн бұрын
लोहा कंधार मनोहर धोंडे सर फिक्स आमदार ✌️
@sachindeshmukh3461
@sachindeshmukh3461 9 күн бұрын
नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब फिक्स आमदार आहेत
@lakhanbhingarde4027
@lakhanbhingarde4027 11 күн бұрын
❤❤❤❤ काँग्रेस ❤❤❤❤
@balajimehetri9695
@balajimehetri9695 8 күн бұрын
कल्याणकर आता येणार नाहीत।
@a.hshirse3669
@a.hshirse3669 8 күн бұрын
नांदेड दक्षिण = फारू्क अहेमद सर आणि कंधार लोहा = शिवाभाऊ नरंगले आणि धोंडे सर यांना कोणताच पक्ष उमेदवारी देणार नाही हे लिहून घ्या 💯
@shivamk5018
@shivamk5018 10 күн бұрын
Naigaon Vidhansabha " Ravindra patil chavan "⛳
@sachindeshmukh3461
@sachindeshmukh3461 9 күн бұрын
MLA BALAJI KALYANKAR
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 4 күн бұрын
पुर्ण देशात एक न्ंबर भस्टाचारी ता.मुखेड च होय
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 2 күн бұрын
पजां सर्व सीटा निवडुन येणार
@babanrathod5635
@babanrathod5635 10 күн бұрын
प्रदीप नाईक येईल kinwat मधे
@basheerahmed8383
@basheerahmed8383 9 күн бұрын
चालू द्या तुमचच . पत्नी .मुलगा. मुलगी .जावई . बाप . आज्जा 😂
@shri4983
@shri4983 8 күн бұрын
मुखेड च्या जनतेनी आता ठरवलं यंदा गवगड्यातील, वाडी तांड्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी डॉ.यशपाल भिंगे साहेबांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आहे.
@user-dm9vj8tb3v
@user-dm9vj8tb3v 9 күн бұрын
Mukhed madhala tula kahi mahiti nahi dr tushar bhau rathod hech amdar houn hatric honar
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 9 күн бұрын
Only manoj jarange patil ❤
@arihantanamika4879
@arihantanamika4879 10 күн бұрын
माझ्या देगलूर मधून कृतीशील अपक्ष आमदार निवडून यावा... जो शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, रस्ते या विषयाचा जाणकार असावा...
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Jitesh kaam karto ki nahi?
@vk_6255
@vk_6255 2 күн бұрын
Kahich kamacha nahi​@@innocentkaminey5193
@bhagwanpatil2766
@bhagwanpatil2766 3 күн бұрын
😮😮
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 11 күн бұрын
हदगाव विधानसभा मतदारसंघ बाबुराव कदम कोहळीकर साहेब आमदार होणार 🚩🚩
@BhaskarpTikate-ui1kt
@BhaskarpTikate-ui1kt 5 күн бұрын
दक्षिण नांदेड मतदार संघामध्ये हंबर्डे जिंकणार
@mubarakshaikh5216
@mubarakshaikh5216 9 күн бұрын
दक्षिण नांदेड मोहन आण्णा
@mdinamkhalifa8386
@mdinamkhalifa8386 7 күн бұрын
Nanded dakshin aamdar Farooq Ahmed only
@babupatilshivshette2080
@babupatilshivshette2080 3 күн бұрын
Prof Manohar Dhonde Sir Loha Kandhar ✌️
@aimimferozlalaofficialyout8113
@aimimferozlalaofficialyout8113 9 күн бұрын
Nanded North Aimim Feroz Lala sahab
@matiadvapanijirva4321
@matiadvapanijirva4321 8 күн бұрын
नांदेड उत्तर दत्ता पाटील कोकाटे ठाकरे गट भावी आमदार
@kishanpanchal9872
@kishanpanchal9872 2 сағат бұрын
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनाथ दादा पवार भावी आमदार असतील
@samiahmed6905
@samiahmed6905 4 күн бұрын
Nanded Dakshin Mohan Anna Congress
@movies_verse6490
@movies_verse6490 11 күн бұрын
भोकर मध्ये फक्त साहेब..
@yadanyakantkolhe1234
@yadanyakantkolhe1234 8 күн бұрын
जुना प्रतिनिधी कोणी येणार नाही याची दखल घ्यावी
@tirupatimanoorkar4908
@tirupatimanoorkar4908 8 күн бұрын
रवींद्र दादा चव्हाण नायगाव
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 4 күн бұрын
कंधार मध्ये कोणीही आमदार होऊदे पण भाजप नको
@simran874
@simran874 9 күн бұрын
Dance of democracy
@kashinathmethalwad976
@kashinathmethalwad976 11 күн бұрын
भोकर मध्ये श्रीजया ताई चव्हाण आमदार होणार
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 10 күн бұрын
मुखेड यशपाल भिंगे♥️♥️♥️
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Nko re tyana
@bhimraobansode8389
@bhimraobansode8389 6 күн бұрын
काँग्रेस ओन्ली
@AshokPatil-se8le
@AshokPatil-se8le 8 күн бұрын
माहिती परिपूर्ण नाही ....!आजुन आभ्यास हवा ...!!
@santoshkumartambare6068
@santoshkumartambare6068 4 сағат бұрын
हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात शिवसेना चे बाबु राव क़दम पाटील कोहलीकर साहेब च आमदार होणार आहेत पत्रकार साहेब दोन एकोणीस ला अपक्ष असून दोन नबर वर राहिले दोन चोविस ला हिंगोली लोकसभा मतदार संघात महायुति चे उमेदवार होते पण तयाचा पराभव झाला पण हदगाव हिमायत नगर मतदार सघात बाबु राव क़दम पाटील कोहलीकर याना तेरेहतर हजार मतदान झाले आहे विजय उमेदवार ला फक्त सोलासे मत ची लिड आहे दोन चोविस ला फिक्स आमदार बाबुराव क़दम पाटील कोहलीकर साहेब च तुम्हीं पत्रकार लोक ग्राउंड झिरो ची माहिती जरा घेत राहा जनतेत जावून कोण आमदार होणार आहे
@shri4983
@shri4983 8 күн бұрын
प्रसार माध्यमांनी केवळ मागची नावे पाहून प्रतिक्रिया देण्यापेक्षा सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहून व्यक्त व्हावं..कारण मूखेड विधानसभेत 2024 मध्ये अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व,शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,विद्यार्थी या सर्वांच्या प्रश्नांची जान असणारे,नांदेड लोकसभेत सिंहाचा वाटा उचलणारे डॉ.यशपाल भिंगे साहेब हे आमदार असतील. #Hello_Maharashtra @Hello Maharashtra
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 9 күн бұрын
Dhonde Sir Manage Hotil Loksabhela zale tsecg Vidhansabhelahi
@om_Shanti12
@om_Shanti12 9 күн бұрын
Abee tumchya sarkhya mulech tr aapla samaj maghe ahe j manus ratrich divas karun samaja sathi kam kart ahe tyachya badal aasach kahi pn bolun tyala pudhe jau dyach nahi aani aapan pn kahi karyach nahi. Sudra ree aata tari kiti samajache hal karnr ahe aajun . aapl manus kon ahe tyala olkha aani tyala support kara aani Dhonde sir badal boltana thod sambhalun bola chngla bolta yet nahi tr kharab pn bolu naka
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 8 күн бұрын
@@om_Shanti12 तुमच्या नेत्यांनी नांदेड लोकसभेला कोणाला पाठिंबा दिला होता माहिती घ्या लिंगायत उमेदवाराविरोधात प्रचार केला तुमच्या नेत्याने तेंव्हा तु झोपी गेला होता का??
@shankarappanalbaleberalika810
@shankarappanalbaleberalika810 7 күн бұрын
तो लिंगायताचा उमेदवार नव्हता त्याचं काम काय लिंगायतांसाठी ?
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 7 күн бұрын
@@shankarappanalbaleberalika810 तुला काय माहिती रे काम तू शेवटी चमच्या आहेस तुझ्या नेत्याचा. महात्मा बसवण्णा यांचा पुतळा नांदेड मधे व्हावा यासाठी पोलिसांच्या काट्या कोणी खाल्ल्या होत्या बघ जरा. एका पुटल्यासाठी 9 पेक्षा केसेस कोणावर दाखल झाल्या बघ जरा अभ्यास कर. लिंगायत समाजासाठी 50 पेक्षा अधिक केसेस कोणावर आहेत बघ जरा कर अभ्यास.
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 7 күн бұрын
@@shankarappanalbaleberalika810 लिंगायत समाजाला जेंव्हा तुझा सुपारी बहाद्दर नेता शिव्या घालत होता तेंव्हा कुठे लपून बसला होता तू. kzbin.info/www/bejne/fou3npR-gpeeiNEsi=GQl3yVpD4B0tfnut
@VaijnathKadam-ix8ju
@VaijnathKadam-ix8ju 6 күн бұрын
नांदेड दक्षिण चे भावी आमदार हेमंत पाटील
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Visra
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Bhokar seat padnar nakki
@gajanantekale3216
@gajanantekale3216 3 сағат бұрын
Papu patil fix bhokar
@BhaskarpTikate-ui1kt
@BhaskarpTikate-ui1kt 5 күн бұрын
कंधार लोहा विधानसभा शेकाप जिंकणार
@eknathsuryawanshi4454
@eknathsuryawanshi4454 6 күн бұрын
हदगाव बदल तुम्हाला चुकीची माहिती भेटली वाटते हदगाव मध्ये येऊन जनतेचा कौल समजून घ्या
@Beautyofnature702
@Beautyofnature702 10 күн бұрын
Fkt jarange Patil ❤
@deshbakt6964
@deshbakt6964 4 күн бұрын
Nahi yet ashok chawan ata to mela layi mothi chuk zhali Maharashtra chi congress chi wodakh yat kami padhlo asa kay mahit darpok hota ha sawarthi pana wodhku n shaklo🙏
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Mukhed madhe fir bhadvya kalel rathod sahebanche kaam
@MarotiKure-yx1yj
@MarotiKure-yx1yj 9 күн бұрын
внσкαя ¢нαναи
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 күн бұрын
Tula kay shett mahiti ahe nanded ch😂😂😂
@devraopendor908
@devraopendor908 10 күн бұрын
आमदार केराम साहेबांनी खुप काम केले, जनता खुश आहे, खोटी माहिती देऊ नका
@pavanmadavi1385
@pavanmadavi1385 7 күн бұрын
समाज साठी क्या केल
@devraopendor908
@devraopendor908 7 күн бұрын
तुला आरक्षण असताना तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी काय केलास, तुझा काय योगदान समाजासाठी , आदी काहीतरी चांगल कर तुझ्यासाठी, दुसऱ्याला वाईट बोलण्यासाठी आपला जन्म झाला नाही
@hjshkdjvhjj123
@hjshkdjvhjj123 5 күн бұрын
Keram padnar १००℅ Nike saheb बरा होत
@yashwantkadam9812
@yashwantkadam9812 9 күн бұрын
भाऊ मी तुम्हाला भोकर मतदार संघाविषयी ग्राउंड लेव्हल ची माहिती देतो तुमचा नंबर द्या
@basheerahmed8383
@basheerahmed8383 9 күн бұрын
येथेच टाका माहिती
@hard-crackers1227
@hard-crackers1227 11 күн бұрын
मराठवाड्यात यंदा 46 पैकी 35 मराठा आमदार विजयी होणार
@nsbstudio-gy8zc
@nsbstudio-gy8zc 10 күн бұрын
Only mohan anna hamrde ❤
@prakashkale4621
@prakashkale4621 8 күн бұрын
सामान्य जनतेची गोरगरिबांचे प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी एक सुशिक्षित व विचारवंत बहुजन नेते डॉ. यशपालजी भिंगे साहेब मुखेड
@shivajideokar9812
@shivajideokar9812 10 күн бұрын
Ashok kon
@hanmantjagdambe3726
@hanmantjagdambe3726 7 күн бұрын
तुम्हाला नायगावची गणित माहिती आहेत का उगीच काहीपण सांगत जाऊ नका
@sopandevkatte6242
@sopandevkatte6242 8 күн бұрын
मुखेड विधानसभा डॉ यशपाल भिंगे साहेबच आमदार असतील
@nagoraokudre6
@nagoraokudre6 2 күн бұрын
❤❤👍👍🙏🙏👌
@prakashkale4621
@prakashkale4621 8 күн бұрын
डॉ. यशपालजी भिंगे साहेब
@bhagwanhanwate5401
@bhagwanhanwate5401 10 күн бұрын
नांदेड उत्तर मध्ये विठ्ठल पाटील हेच आमदार होतील
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 11 күн бұрын
Vithal patil dak amdar honar nanded north ❤🎉
@Jaiho582
@Jaiho582 7 күн бұрын
ONLY OBC
@shubhamjadhav8718
@shubhamjadhav8718 11 күн бұрын
Nanded uttar shivsena la sutnar ani datta patil kokate yech amdar honar
@suhasbalajikalyankar1135
@suhasbalajikalyankar1135 11 күн бұрын
😂
@shubhamjadhav8718
@shubhamjadhav8718 11 күн бұрын
@@suhasbalajikalyankar1135 bagh na kon amdar hote te tumchya amdar la ticket pan bhetat nahi
@ateebahmed600
@ateebahmed600 10 күн бұрын
Syed moin mim chach aamdar 100%
@shubhamjadhav8718
@shubhamjadhav8718 10 күн бұрын
@@ateebahmed600 😂🤦
@suhasbalajikalyankar1135
@suhasbalajikalyankar1135 10 күн бұрын
@@shubhamjadhav8718😂
@HanmantShrirame-zq5zf
@HanmantShrirame-zq5zf 9 күн бұрын
Mukhed ch Tula kay mahiti ahe Yeun bag kam kiti zali te king online dr.tushar rathod saheb .hanmant Rao la Don velesh padl ajun ye vaga hatrick hoil tuzi
@user-dm9vj8tb3v
@user-dm9vj8tb3v 9 күн бұрын
Dr tushar bhau rathod fix amdar
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 9 күн бұрын
आजून ही तुषार राठोड
@user-cx4yw2by3t
@user-cx4yw2by3t 10 күн бұрын
नायगांव विधानसभा निवडणुकीत कामाच्या विकासाच्या जोरावर राजेश पवार निवडुण येतील 100℅
@okmaharashtraliv
@okmaharashtraliv 9 күн бұрын
डी पी सावंत अजून भाजपा मध्ये गेलेले नाहीत. आणि काँग्रेस मध्ये सुद्धा दिसत नाहीयेत. डी पी.सावंत हे सध्या तटस्थ आहेत.
@basheerahmed8383
@basheerahmed8383 9 күн бұрын
तो नको . कामे करत नाही
@Devraojadhav9798
@Devraojadhav9798 8 күн бұрын
नांदेड जिल्हा बॅकफूटवर जाणार नाही अशोकराव गेल्याने काय होणार
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 4,8 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
BACHU KADU LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 278
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН