अजितदादांच्या 'मिशन 90 Days'चे काय होणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar

  Рет қаралды 31,082

Lokmat

Lokmat

22 күн бұрын

अजितदादांच्या 'मिशन 90 Days'चे काय होणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar
#ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #ajitpawarfc #karanrajkaran #sunjayawate #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 118
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 20 күн бұрын
कायम वारकरी व्हा, अजित पवार साहेब.
@mahi36
@mahi36 20 күн бұрын
शेतकरी 😂
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 20 күн бұрын
अजित दादांनी किती ब्रँडिंग केली तरी अजित पवार हा ब्रँड चालणार नाही आणि दादा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.. चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला आहे त्यांनी.. शरद पवारांसोबत राहिले असते तर कदाचित त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण झालं असतं...
@santoshkale9837
@santoshkale9837 20 күн бұрын
70 hajar koti lutnara brand ajit pawar
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Agadi barobar ahe 💯 percent
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 күн бұрын
सिंचन सम्राट ब्रॅण्ड कसा राहील.
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 20 күн бұрын
एक मुख्यमंत्री घरी जाणार दोन्ही उपमुख्यमंत्री पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री होणार नाही
@PK-qe2py
@PK-qe2py 20 күн бұрын
अजित पवार याला जर महाराष्ट्रात सर्वात जास्त तळतळाट लागणार आहे तो "पुरंदर तालुक्याच" बांडगुळाने खूप नुकसान केले आहे.
@abhiniveshparjane6085
@abhiniveshparjane6085 20 күн бұрын
असले अरोरा महाराष्ट्र चालत नाहीत😂😂😂😂 ते फक्त अजित पवार सारख्या कडून पैसे उकळतात
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 20 күн бұрын
फडणवीस यांची तारीफ म्हणजे गुलामगिरी स्वीकारली यांनी. राज्याचे kamnashib. म्हणून अशी पत्रकारिता.
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 20 күн бұрын
तंतोतंत खरं!
@mahi36
@mahi36 20 күн бұрын
70000 कोटी मधले 0.5% पण भेटले तर ठीक....नाहीतर विसरणा अवघड मलातरी !!!😂
@asamant4530
@asamant4530 20 күн бұрын
काँग्रेस च यश राहूल गांधींचं चार हजार कि.मीटर चालून आपली इमेज निर्माण केली. हे त्या पक्षाने जे थोडेफार यश मिळवलंय त्याच कारण आहे.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 20 күн бұрын
मरता क्या नहि करता व बुडत्याला काडीचा आधार यातच सर्व आलं व दादा भुईसपाट होणारच ६५ व्या वर्षि इमेज बदलायला निघाले हे दादा!!!!!😂
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 20 күн бұрын
कारण राजकारण 100% right. Weldone Lokmat. Weldone Avate Sir.
@neelanaik6122
@neelanaik6122 20 күн бұрын
Khup chhan vishleshan.
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 16 күн бұрын
आवटे साहेब महाराष्ट्रांतील मतदारांना ‌योग्य‌प्रकारे‌‌ मार्गदर्शन करता व सत्य परिस्थिती समजावून सांगतील ‌या बद्दल धन्यवाद आभारी सूज्ञ नागरिकांनी आत्मचिंतन करुन यांवर आपलं मत योग्य अशा राजकीय क्षेत्रातील उमेदवारांना मतदान करतील याबाबत शंका नाही.
@suryakantshere2373
@suryakantshere2373 20 күн бұрын
सुंदर विश्लेषण
@ganpatghadge4333
@ganpatghadge4333 20 күн бұрын
Sir , your explanation is very good.
@shankarshelar8699
@shankarshelar8699 20 күн бұрын
सत्य आहे संपूर्ण
@AjayWagh-ul9dy
@AjayWagh-ul9dy 20 күн бұрын
ह्या वेळेला अजितदादा यांना पाच वर्ष आराम देऊया बिचारे खूप दमले आहेत 70हजार कोटी मोजायचं राहिले असतील
@Mharattha96k
@Mharattha96k 20 күн бұрын
प्रशांत किशोर म्हणाले की base 250 आहे... भाजप 250 सीट्स पासून सुरुवात करणार आहे.. 400 सहज पार करतील😂😂😂
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 20 күн бұрын
आवटे सर, निवडणूक मॅनेजमेंट चा जनतेनी लोकसभेच्या निवडणुकीत पार चिथडा चिथडा केला , जनतेच्या लाटेत होत्याचं नव्हतं झालं, ज्या गावात काँग्रेस चा एक ही माणूस नाही तिथे त्यांना 75ते80 टक्के मतदान मिळालं
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 20 күн бұрын
२०० कोटी अजित पवार नरेश अरोराला देणार. लोकांनो डोकं खाजवा याच्याकडे किती पैसा असेल.
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 20 күн бұрын
आवटे सर अब्राहम लिंकन यांचे एक खुप सुंदर वाक्य आहे थोडया मानसाना जास्त काळ फसवू शकत पण जास्त मानसाना जास्त काळ फसवू शकत नाही
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 20 күн бұрын
सर सगळं मान्य पण कोणी भ्रष्टाचार करून आरोप झाल्यावर पळून जातो त्याच कस होणार हे थोडावेळ लक्ष एकडे तिकडे होईल पण अरोरा च काही उपयोग नाही
@vijaysawant8064
@vijaysawant8064 20 күн бұрын
Dada. 🤣🙏 😮 😮 😮 😮 😮 🤣
@ervaibhavkurumkar1154
@ervaibhavkurumkar1154 20 күн бұрын
हा महाराष्ट्र आहे इथे भल्या भल्यांचा माज उतरवला जातो....❤
@kishorsurana1213
@kishorsurana1213 20 күн бұрын
लोकांना पटण्यासारखं तुम्ही विश्लेषण केलेला आहे पण नेते मंडळीला हे पटत नाही
@user-hi6mx4tt7s
@user-hi6mx4tt7s 20 күн бұрын
Great 👍🏻 sir
@eknathmanjrekar1001
@eknathmanjrekar1001 20 күн бұрын
अजित पवार यांनी सांगितले होते की जर खासदाराच्या निवडणुकीत जर हरलो तर मी पण आमदारकी ला उभा राहणार नाही. त्याचे काय झाले ते विचारा.
@pravinrode1672
@pravinrode1672 19 күн бұрын
Dada kamacha manus...
@nandakishornaik800
@nandakishornaik800 20 күн бұрын
👌🙏👍
@babasopatil5983
@babasopatil5983 20 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@akshay104
@akshay104 20 күн бұрын
प्रबंध सादर करा अजितदादा वर
@amarbachate200
@amarbachate200 20 күн бұрын
Ajit pawar fav आहेत sir vhe😂
@JamirShaikh-ib8hx
@JamirShaikh-ib8hx 20 күн бұрын
Pratikriya denya sathi " Jaga " ch shillak thewli nahi . Bahot Badhiya !
@AnandPatil1
@AnandPatil1 20 күн бұрын
तुम्हाला पाकीट पोचलेले दिसतंय.
@shiddu8135
@shiddu8135 20 күн бұрын
लवड्या विश्लेषण चाललंय पाकिटाच काय आयघाल्या पुर्ण बघत जा आणि परत लिहीत जा
@moolshankarvyas5001
@moolshankarvyas5001 20 күн бұрын
Sanjay aaute Saheb Jay Maharashtra live program Bhagato Jaisalmer Rajasthan
@vijaymarkad573
@vijaymarkad573 18 күн бұрын
साहेब आले बरका दादाचे दोन आमदार निवडून एक दिवस दादांना मान्य करावं लागेलच
@expertcomment8616
@expertcomment8616 20 күн бұрын
पूर्वी आम्हाला अजित दादा आवडायचे😊 पण ज्या क्षणी त्यांनी शरद पवार साहेबांवर टीका करण्यास सुरुवात केली आमचे मतपरिवर्तन झाले😢 ब्रँड बनवायचा असेल तर दादांनी सर्वप्रथम पवार साहेबांची जाहीर माफी मागितली पाहिजे😊 आणि भविष्यामध्ये पवार साहेबांविषयी कोणतीही टीका नकारात्मक विचार करू नये😊 कारण आम्हास असे वाटते की पवार साहेबांनी मुळीच अजितदादा आहेत😊 दादांनी कृतज्ञ राहावं ही आमची अपेक्षा आहे
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 20 күн бұрын
अजित पवार हा माणूस मुळातच शरद पवारसाहेब यांच्या जिवावर मोठा झालेला एक सामान्य बांडगूळ आहे.. किती पण एजन्सी मेकओव्हर करायचा प्रयत्न केला तरी अजित पवार हे नाव पडळकर राणे राणा दांपत्य या पंक्तीत येऊन बसलेल आहे.. हीच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ओळख झाली आहे..
@chetandeshmukh3292
@chetandeshmukh3292 20 күн бұрын
तुम्ही लोकमत चे पत्रकार आहेत का शरद पवारांचे स्वीय सहायक
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 16 күн бұрын
सुनिल तटकरे तळागाळातील लोकांच्या संपर्कात असतात
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Siddhivinayak gaddarri kelelyana kadhihi sath det nahi
@rajubonde289
@rajubonde289 20 күн бұрын
Naresh Arora sarwanche vote ha sakta taknar aahe kaay?
@arjunsontakke8279
@arjunsontakke8279 20 күн бұрын
who are you .... point ahe sir
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 20 күн бұрын
करून करून भागले, आणि देव पूजेला लागलें.
@sanjayjagtap8676
@sanjayjagtap8676 20 күн бұрын
सौ चूहे खा के बिल्ली चली हज को।
@rajendravipra7099
@rajendravipra7099 20 күн бұрын
Tyani Sharad pawaranchi mafi mahitlya shiway kahi hi honar nahi
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Ata mafi Nako Ani parat gharwapsi pan Nako ahe
@sunilmore6230
@sunilmore6230 20 күн бұрын
अज्ज्या पवार ब्रॅंड नाही आता ब्रॅंडी झाली आहे. काका आता त्याला रसातळाला पोहचवणार हे शंभर टक्के.
@rajudeokar8212
@rajudeokar8212 20 күн бұрын
Pawar who knows
@goodlistner25
@goodlistner25 20 күн бұрын
अजीत पवार बँड....
@shivajikjadhav7623
@shivajikjadhav7623 18 күн бұрын
चोरांनी चोरांना निवडणे म्हणजे कालची निवडणूक
@SanjayDhage1
@SanjayDhage1 20 күн бұрын
महाराष्ट्रात ब्रँड दोनच एक बाळ ठाकरे दुसरे शरद पवार
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 20 күн бұрын
काय बोलले सातार मध्ये दादा
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u 20 күн бұрын
अजित दादा स्वतःच ब्रँड आहे ... त्यांना हे करायची गरज नाही... अजित दादा न सारखे काम कोणीच करू शकत नाही ... आजी दादा नी स्वतः हेवजरून दाखवले आहे ... ते कधी जातीयवादाला कडीही खत पाणी टाकले नाही ...
@user-kh6gl9sv2z
@user-kh6gl9sv2z 20 күн бұрын
Aamhi bhartache lok he book mala have aahe
@rajudeokar8212
@rajudeokar8212 20 күн бұрын
Pawar sahib ha kon ?
@rajubonde289
@rajubonde289 20 күн бұрын
Ajit ne regular karj paratfed karnarya shetkari na 50000 Rs. dile kaay?
@shiddu8135
@shiddu8135 20 күн бұрын
पण पोटात सर्व पाप आहेत प्रशांत किशोर चालतं नाही तर नरेश अरोरा काय चालणार
@sunnyv227
@sunnyv227 20 күн бұрын
विडिओ चे टायटल बघून विडिओ बघायचाच नव्हता खर तर,पण तुम्ही काही तरी वेगळंच सांगाल या अपेक्षेने बघितला, अजित पवार ब्रँड होता परंतु आज तो ब्रँड राहिलाय का? आणि जर तो ब्रँड शरद पवारांच्या समोर उभा करायचा असेल तर याघडीला ते केवळ अशक्य आहे त्यासाठी कुठला अरोरा आला किंवा कुठला प्रशांत किशोर आला अशक्य.अजित पवारांनी शरद पवारांच बोट सोडलं नसत तर आपसूकच शरद पवारांची ब्रँड value अजित पवारांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली असती परंतू ते अजित पवारांना कळलं नाही त्यांच्या हातामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची लीगसी शरद पवारांमार्फत पुढे घेऊन जाण्याची संधी अजितराव ने सोडली,
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh 20 күн бұрын
अजित दादांनी शरद चंद्र पवारां सोबतच हे पांच वर्ष थांबायला पाहिजे होते.
@shriramtandale7712
@shriramtandale7712 19 күн бұрын
Ips niketan kadam ha pan khotya fir karun blackmail karto, hya var pan bola
@Shivmahale9356
@Shivmahale9356 19 күн бұрын
आता एकाच ब्रँड अँड विधानसभेत वाजवणार त्यांचा बँड 😂
@prajwalugale877
@prajwalugale877 20 күн бұрын
अजित पवार आणि शरद पवार मराठा समाजाचे आहे तर या दोघांनी आरक्षण का दिलं नाही
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 20 күн бұрын
आता अजितदादा कधीच ब्रँड बनू शकत नाहीत ती वेळ निघून गेलेली आहे,दादाचा एकच ब्रँड आहे 70000कोटीचा सिंचन घोटाळा,त्यांना शिक्षक कर्मचाऱ्यांचा तळतळाट लागणार
@AjayWagh-ul9dy
@AjayWagh-ul9dy 20 күн бұрын
पेपर फुटी, बेरोजगारी, महागाई ह्या विषयावर बोला असल्या मूत्रमंत्र्यावर वेळ का वाया घालवता?
@santoshkale9837
@santoshkale9837 20 күн бұрын
70 hajar koti luta garib janteche nantr 200 koti brand building sathi use karayche , jantela granted ghetl ahe yani
@sandipbaing4316
@sandipbaing4316 18 күн бұрын
Asach prakare raj Thakrela var prayog kela hota bjp ne hindu cha vares bhgve shelle devlat jaun pujecha dekhav. Loksabhe election adhi. Kahi upyog nahi zala atta gayb bhgva shella,tiklya. Ata supari che paise mojto ahe.
@shamamujawar5688
@shamamujawar5688 20 күн бұрын
Kahihi upyog honar nahi
@harshingole7387
@harshingole7387 20 күн бұрын
Naresh arora yancha nakkich fayda honar
@yashproperty6053
@yashproperty6053 19 күн бұрын
दादा चे ब्रँड बातड झाले आहे त्यामुळे नकली नाणे चालणार नाही
@somnathshete8542
@somnathshete8542 20 күн бұрын
अरोरा,200 कोटीची लाॅटरी
@shashankburse3215
@shashankburse3215 20 күн бұрын
मनातले बोललात. आपल्या मताशी 100% सहमत!
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 20 күн бұрын
सत्तापिपासू
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 20 күн бұрын
Naresh arora yeu de nahi tar modi shah yeu de.. Vatahat honar fajiti pawar gut.. 100℅ apatnar hyancha gut vidhan parishadela.
@vijayasatpute5806
@vijayasatpute5806 20 күн бұрын
Karun Karun bhagle ani devpujela lagle
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Ajit pawar fadanvis ani shinde he jantela gruhit dhartat pan janta lhup hushar zali ahe.
@mp8217
@mp8217 17 күн бұрын
Brand chi hawa BJP kadhun gheil😂
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 20 күн бұрын
यच.एकच.कारण ते.भाजपचे झाले
@namratadeshmukh9084
@namratadeshmukh9084 20 күн бұрын
I told you before,हे will come back... As if he is born worrior... विरह wrong mentality
@vaibhavmadane7919
@vaibhavmadane7919 18 күн бұрын
Ha sharad pawar cha chela ahe
@rajandixit1280
@rajandixit1280 17 күн бұрын
खोटे होईल तुमचे म्हणणे
@rajandixit1280
@rajandixit1280 17 күн бұрын
हा चहा बिस्कीट आहे
@SatishTiwari-in4un
@SatishTiwari-in4un 20 күн бұрын
अजीत पवार और एकनाथ शिंदे असली मराठी है तो भाजपा से अलग हो जाना चाहिए
@rajubonde289
@rajubonde289 20 күн бұрын
Bund se gai so houdose nahi aati.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 20 күн бұрын
Paltiram दुसरा....
@rajubonde289
@rajubonde289 20 күн бұрын
Ha Aavate BJP v RSS cha ajent aahe
@rajubonde289
@rajubonde289 20 күн бұрын
Noutanki lok ollhun aahet.
@somnathshete8542
@somnathshete8542 20 күн бұрын
शब्दाला पक्का अजित दादा एकच वादा,अजित दादा वेळेला पक्का, अजित दादा
@swarajya7848
@swarajya7848 20 күн бұрын
Ajit dada is next CM of Maharashtra and mass leader of Maharashtra ❤❤❤
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Ajibat nahi kadhi cm honar nahi
@vijaysawle8525
@vijaysawle8525 20 күн бұрын
फडणवीस, शिंदे पेक्षा अजित पवार परवडले, निदान महाराष्ट्राला प्रामाणिक तरी राहतील असे वाटते
@ramdaspatil1530
@ramdaspatil1530 20 күн бұрын
Dharan mutra veer
@ramdaspatil1530
@ramdaspatil1530 20 күн бұрын
Bj party la matdan mhanje Adani ambani la matdan
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 33 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 30 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 56 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН