Рет қаралды 105,950
#BolBhidu #NainaSahaniCase #DelhiTandoorKand
तंदुरी चिकन, तंदुरी कबाब, तंदुरी मोमोज, तंदुरी रोटी, तंदुरी पिझ्झा नुसती नावं ऐकली तरी भारी वाटतं. त्यात समजा दिल्लीतल्या खाऊ गल्लीत बसून तुम्ही तंदुरी चिकन खाताय, मस्त तंदुरी मोमोजची ऑर्डर दिलीये, बटर चिकनसोबत तंदुरी रोटी सांगितलीये, लगेच फीलमध्ये गेला असाल. दिल्लीच्या खाऊगल्लीत गेलात आणि तंदुरीचे पदार्थ नाय खाल्ले, म्हणजे मापं निघणार एवढं फिक्स.
पण दिल्लीतल्या लोकांनी अन्न तंदूरमध्ये भाजून खाणं बंद केलं होतं असं तुम्हाला सांगितलं तर ? एखाद्या हॉटेलमध्ये तंदूरची भट्टी असली तरी लोकं हॉटेलवाल्याकडे संशयानं बघायचे असं सांगितलं तर ? पटकन विश्वास बसायचा नाही, पण विश्वास ठेवायला लागेल. कारण दिल्लीनं तंदूरची दहशत अनुभवली होती, त्याचं कारण होतं... तंदूर कांड. सुशील शर्मा आणि नैना सहानीवालं हे तंदूर कांड काय होतं ? सुशील शर्माचं पुढं काय झालं ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/