मासिक पाळीत देवपूजा करावी का?Masik palit dev puja।मासिक पाळीत पूजा केल्याने काय घडते?Periods लेडीज🌸

  Рет қаралды 15,128

Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी

Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी

Күн бұрын

Пікірлер: 64
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
यात मांडलेले विचार सर्वांना पटतीलच असं नाही त्यामुळे पटलं तर घ्या🙏
@minakoli464
@minakoli464 Ай бұрын
जय मातादी
@santoshgurav9700
@santoshgurav9700 22 күн бұрын
1 नंबर माहिती दिलीत. खुपच छान खरोखर मुलींना स्त्रियांना पाळीच्या वेळी खूपच पिडादायक वागणूक दिली जाते.तुमचे व्हिडीओ बघून तरी काहींजन सुधरतील.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 22 күн бұрын
बरोबर. तुम्ही व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा
@sulakshanagaikwad4441
@sulakshanagaikwad4441 24 күн бұрын
ताई खुप विचार चांगले आहेत.❤❤ मी सुध्दा मासिक पाळीत सगळी कामं करते देवाचं पण जे करता येईल ते करते आणि मला कुठलीही अडचण आली नाही 💯👍👍👌👌
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 24 күн бұрын
आपले अनुभव मांडलेत चांगलं केलं जेणेकरून कमेंट वाचणारे सुद्धा सकारात्मक विचार करतील. धन्यवाद ताई
@AnuradhaShrungare-i8y
@AnuradhaShrungare-i8y 23 күн бұрын
Ekdam barobar aahet.....tai tumche vichar
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 23 күн бұрын
धन्यवाद
@rohinisonawane93
@rohinisonawane93 24 күн бұрын
Tai khup chan mahiti dili
@sangitakadam1317
@sangitakadam1317 23 күн бұрын
Tai खुप सुंदर संदेश दिलात.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 23 күн бұрын
आपणांस माझं म्हणणं पटलं याबद्दल आभार
@priyashinde5586
@priyashinde5586 25 күн бұрын
ताई तुमसे सर्व भरो पर आहे
@JanviSawarkar-q6q
@JanviSawarkar-q6q 29 күн бұрын
धन्यवाद ताई मी सुद्धा माझ्या देवांना हात लावते आणि मला काहीही झालं नाही जे देवाने दिलं ते देवाला चालत नाही असं का 🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 29 күн бұрын
जगाची रीत दुसरं काय💗
@pratikshaparte1673
@pratikshaparte1673 23 күн бұрын
Khup mast vichar👌👌👌👌
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 23 күн бұрын
धन्यवाद
@Shamal-n1b
@Shamal-n1b Ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
💗🙏
@pravinshelake3588
@pravinshelake3588 Ай бұрын
Barobar ahe
@pragatidighe6802
@pragatidighe6802 Ай бұрын
जय माता दी 🙏🚩
@JanviSawarkar-q6q
@JanviSawarkar-q6q 29 күн бұрын
जे देवीला आलो तेच आपल्याला पण येतो कामाख्या देवी आज नावानं प्रसिद्ध आहे तिच्या तरी योनीची पूजा केली जाते त्या देवीला तर आज पण मानसिक पाळी येतो आपण देवीला मानतो देवीची पूजा करतो स्त्री लक्ष्मीचं रूप असतं आपण सुद्धा लक्ष्मी आहोत मंग लक्ष्मीची पूजा का केली नाही जात माहित नाही आज का आजही स्त्रियाही म्हणतात किंवा मासिक पाळीमध्ये देवाला हात नाही लावायचा
@pravinshelake3588
@pravinshelake3588 Ай бұрын
Jai Mata di ❤
@sanjanasawant4809
@sanjanasawant4809 Ай бұрын
Jai mata di ❤
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
जय माता दी
@ShreyaSachinMane
@ShreyaSachinMane 23 күн бұрын
Khup Chan vidio is dhanyawad shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 23 күн бұрын
@ShreyaSachinMane thank you
@SupriyaBelapure
@SupriyaBelapure Ай бұрын
Me tumchyasarakhich ahe madom thank you
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
धन्यवाद
@PritiThombre-vk6jj
@PritiThombre-vk6jj 17 күн бұрын
👌👍
@shubham_M7777
@shubham_M7777 Ай бұрын
Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती. So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे? कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
आपल्या प्रयत्नांना एक श्रद्धेची जोड असावी म्हणून तुम्ही त्यांना मोबाईलवर अन्नपूर्णा स्तोत्र किंवा अन्नपूर्णा मंत्र दररोज ऐकवा सकाळ सायंकाळ मोबाईलवर. मंत्र, स्तोत्र, नामस्मरण आपण कोणत्याही स्थितीत असलो तरी करायला(ऐकायला) हरकत नाही. बाकी त्यांच्यावर उपचार चालू ठेवा,कितीही नाही म्हटलं तरी दुवा आणि दवा या दोन्ही गोष्टी आजारी माणसासाठी आवश्यक असतात. तुमचे आजारी असलेले नातेवाईक लवकरात लवकर बरे व्हावे हीच बाप्पांकडे प्रार्थना🙏🙏
@shubham_M7777
@shubham_M7777 Ай бұрын
@@DelhikarMarathi madam मी दुसरीकडे पण विचारलं तर त्यांनी खुप खूप मोठी procces संगतिली तुम्ही, कुळाचार, कुलदैवत ह्यातलं काहीच माला माहीत नाही. भुकेचा problem नाही भूक लागते, माझा आजार वेगळा आहे dr treatment चालू आहे just Annapurna देवी बद्दल माहिती विचारली मी. तुम्ही reply केला माझी help केली त्याबद्दल thank you. 😊 BTW हे सगळं male (पुरुष) करु शकतो का देवीची पूजा वैगरे की लेडीज च लागेल? आणि जस तुम्ही म्हणालात फक्तं जेवताना अन्नपूर्णा माता किंव्हा जय अन्नपूर्णा maa, देवी अस म्हणलं तर चालेल ना? मी श्री स्वामी समर्थ पण मानतो सारखं नाव घेत असतो म्हणुन. फक्त नाव घेतलं जेवायच्या आधी आणि जेवना नंतर तर चालेल का?
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
ते एवढे त्रासातून जाताय तर तुम्ही स्त्री असो की पुरूष घरातील कुणीही त्यांना बरं वाटावं म्हणून देवाचं केलं तरी चालणारच आहे. आणि देव एकच आहे फक्त रूपं वेगवेगळी त्यामुळे तुम्ही ज्यांना मानता,ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांची सेवा उपासना तुम्ही आजारी व्यक्तीसाठी करा. काळ पहिल्या सारखा नाही राहिला तर आपण practical पण राहिलं पाहिजे त्यामुळे तुमच्या परीने शक्य होईल तेवढी वेळोवेळी डाँक्टरांची देखील मदत घ्या.नक्की सगळं ठीक होईल. Be positive
@shubham_M7777
@shubham_M7777 Ай бұрын
@@DelhikarMarathi madam मी दुसरीकडे पण विचारलं तर त्यांनी खुप खूप मोठी procces संगतिली पत्रिका दाखवा न हे करा कुळाचार, कुलदैवत ह्यातलं काहीच माला माहीत नाही. Confused करून टाकलं 😅 dr. treatment चालू आहे just Annapurna देवी बद्दल माहिती विचारली मी. तुम्ही reply केला माझी help केली त्याबद्दल thank you. 😊 आणि जस तुम्ही म्हणालात फक्तं जेवताना अन्नपूर्णा माता किंव्हा जय अन्नपूर्णा maa, देवी अस म्हणतो ठीक आहे? श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
हो हो चालेल..🙏
@priyapatil4822
@priyapatil4822 23 күн бұрын
Mala laxmipoojan chya divshi sakali pali aali tr mi ratri Pooja karu shakte ka gharat dusre koni nahi aahe pooja karayla mg ky karave
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 22 күн бұрын
करा पूजा
@manishainamke7917
@manishainamke7917 5 күн бұрын
मी सुद्धा लक्समिपूजन केल मला तर तिसरा दिवस होता
@JyotiBagale-wb1tv
@JyotiBagale-wb1tv Ай бұрын
Tai Tumi kse aahat ..jay matadi..tai aami masik pali palto. Aamchi mulge sangtat palu nko .pn aami pahilya pasun .palto tyamule kstari vath. Pn mi namssmrn krte.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
मी व्यवस्थित आहे. खूप दिवसांनी आलात ताई,तुम्ही बर्या आहात ना? धन्यवाद
@JyotiBagale-wb1tv
@JyotiBagale-wb1tv Ай бұрын
@@DelhikarMarathi ho mst mjet... Tai comment on hoina mhnun mi reply det navti.aata chalu zal bay...jay mata di jay shree Krishna
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
Ok tai
@jayshreeraut6218
@jayshreeraut6218 Ай бұрын
Tai tumhi tumchya gharchi dev-puja masik pali madhe karta ka? Kinva parayan karta ka? Jase ki gurucharitra kinva navnath, durga saptashati.....ani mandira madhe jata ka?
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
ताई मी देवपूजा करते मासिक पाळीत.. जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा नाही करत. मी स्वामी सेवेत नाही आमच्या घरी सामान्य देवपूजा व सणवार साजरे होतात. बाकी पारायणं वगैरे जास्तीची काही आमच्या कडे होत नाहीत. माझे चँनेल या संबंधित असल्याने मी माहितीसाठी व्हिडीओ बनवते. मला जे आहे ते खरं सांगायला आवडतं..धन्यवाद
@jayshreeraut6218
@jayshreeraut6218 Ай бұрын
@@DelhikarMarathi aamchyakade 4 days nahit karat....bakiche divas ahet ch pooja ani parayan karayla.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
@@jayshreeraut6218 ताई तुमच्या चालीरीती नुसार करा,पटलं तर घ्या असंही मी व्हिडीओ मध्ये म्हटलेली आहे😊🙏
@rohinisonawane93
@rohinisonawane93 24 күн бұрын
Tai Mala Lakshmi pujan chya divshi 4 tha divas yeto tar mi puja karu shakte ka please Mala sanga
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 24 күн бұрын
Ho kara
@rohinisonawane93
@rohinisonawane93 23 күн бұрын
@DelhikarMarathi OK thanks
@priyankaborase9243
@priyankaborase9243 23 күн бұрын
Thx tai
@priyapatil4822
@priyapatil4822 23 күн бұрын
Mala laxmipoojan chya divshi sakali pali aali tr mi ratri Pooja karu shakte ka
@SavitaKanadkhedkar
@SavitaKanadkhedkar Ай бұрын
जय matadi
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
@ashwinikadam3948
@ashwinikadam3948 Ай бұрын
जय माता दी
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
जय माता दी
@Maiya369
@Maiya369 8 күн бұрын
mahiti ptnyasathi video nko shastriy mahiti nusar pahije
@Maiya369
@Maiya369 8 күн бұрын
देवाशी माणसाची बरोबरी होईल का ताई तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं करता ते देवाच्या बाबतीत नको लोक अंधश्रद्धा बाळगतात ते चूक पण शास्त्राला स्वतः बदलतात हे चूकच काळ कोणताही असो
@artijadhav145
@artijadhav145 Ай бұрын
ताई असे video बनवुन तुम्ही फक्त तुमचा न आमचा वेळ वाया घालवत आहात हा subject खुप वर्ष चालु आहे पण त्यातून हेच सांगतात की नका करु पुजा periods मध्ये.शेवटी कोणालाच इतका वेळ नाहीय या गोष्टीवर भांडत बसायला .आज काल च्या ladies खुप smart आहेत नको तीथ energy वाया घालवत नाहीत. जो बदल समाज except च करत नाही तिथ जास्त वेळ न घालवत पुढे चालत रहा असे आहे. Personally तुम्ही करता का असे periods मध्ये पुजा पाठ न इतर गोष्टी?मला वाटल काहीतरी useful video आहे.पण waste of time.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
@@artijadhav145 ताई वेळ वाया गेलाच असेल तर माफी मागते पण त्यात मी पटलं तर घ्या असंच म्हटलीय शेवटी🙏व्हिडीओ,वेगवेगळे विषय यावर मतमतांतरे येणारच! हा विचार करूनच व्हिडीओ बनवते मी .पाहणे न पाहणे हा तुमचा सर्वांचा विषय..तुम्ही एवढं personally का घेतलंत?
@SunndaShinde
@SunndaShinde Ай бұрын
Brobrahe
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Ай бұрын
Thank you
@BaluGholap-x6u
@BaluGholap-x6u Ай бұрын
जय मातादी
@BaluGholap-x6u
@BaluGholap-x6u Ай бұрын
जय म्हातादी
@kalpanadhadwad2543
@kalpanadhadwad2543 26 күн бұрын
Jay mata di
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН